मुंबईचा विनोदी किस्सा|लोक हसून हसून बेजार|रविकिरण महाराज कॉमेडी😃!Ravikiran maharaj dondaicha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 104

  • @ArchanaMore-y4f
    @ArchanaMore-y4f 3 місяці тому +30

    त्यांच्या इतकी अक्कल आपल्याला नाही आहे
    म्हणून घान कॉमेंट करू नका जे चांगले ते घ्याव बास खूप छान महाराज

  • @TukaramMahale-cx7jr
    @TukaramMahale-cx7jr Місяць тому +4

    छान आहे मावली

  • @ganeshpatil8230
    @ganeshpatil8230 Місяць тому +4

    जय हरी माऊली

  • @parmeshwarpatil9241
    @parmeshwarpatil9241 4 місяці тому +11

    मी महाराजांचा खूप मोठा चाहता आहे. खूप छान कीर्तन. धन्यवाद.

  • @shakuntalabelhekar4136
    @shakuntalabelhekar4136 4 місяці тому +5

    Khup chhan mauli,ak no kirtan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @PandharinathChandwade
    @PandharinathChandwade Місяць тому +2

    खुप हुशार बाबा आहे जय हरी माऊली

  • @UttamsonawneAappa
    @UttamsonawneAappa 2 місяці тому +4

    बोरसनी गोस्ट बरोबर से महाराज

  • @KusumBagde-ui5kh
    @KusumBagde-ui5kh 4 дні тому

    महाराजा आवाज छान आहे कितने पन छान करताते🙏🙏

  • @SarlaPatil-r7p
    @SarlaPatil-r7p 3 місяці тому +5

    जय हरि

  • @Krishnaaurved96
    @Krishnaaurved96 4 місяці тому +3

    श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव लयच भारी शे महाराज किर्तन

  • @TukaramMahale-cx7jr
    @TukaramMahale-cx7jr Місяць тому +1

    मला खुप आवड आहे कीर्तनाची

  • @MangeshDevre-u8r
    @MangeshDevre-u8r 6 місяців тому

    Jay hari maharaj

  • @anilahire9996
    @anilahire9996 2 місяці тому +2

    best

  • @SagarMahajan-e5r
    @SagarMahajan-e5r 3 місяці тому +2

    एकदम खरं बोलतात महाराज

  • @ashakate9695
    @ashakate9695 2 місяці тому +6

    महाराज छान कीर्तन करतात.हसवतात.पण आणि त्यांच्या किर्तनातून घेण्यासारखे विचार पण आहेत.😂😂😊😊

    • @SandeepShekokare
      @SandeepShekokare 26 днів тому +1

      Dear Mitrano tumhala jar konach CHANGL karata yet nasel nka kru pan kunala galat pn taravu nka plz kunach man dhukhvu nka bhavano CHANGL bhgata yet nasel tr vaitahi bolu nka kute phednar he paap

    • @SandeepShekokare
      @SandeepShekokare 26 днів тому

      Khup chhan boltat Maharaj chhan aawaz ahe tumcha. Lay bhari!!

  • @sharadkoli865
    @sharadkoli865 26 днів тому +1

    ❤❤

  • @ArchnnaWagh
    @ArchnnaWagh 21 день тому

    राम कृष्ण हरि...🙏🙏🚩🚩

  • @ashvinisaindane1996
    @ashvinisaindane1996 Місяць тому +1

    Dev maja maja he Gan ravikiran maharajychya aawajat send kra

  • @sharadsawant956
    @sharadsawant956 5 місяців тому +3

    छान आहे माऊली

  • @pushpaatole9739
    @pushpaatole9739 Місяць тому

    नमस्कार भाऊ अतिशय सुंदर किर्तन खूप छान ज्ञान मिळते मला खूप खूप किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले

  • @abakoli5504
    @abakoli5504 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी

  • @sisodiyabapusingpratapsing6203
    @sisodiyabapusingpratapsing6203 8 місяців тому +9

    बरोबर आहे माऊली खरंच आई/ वडिलांना मान खाली घालून जगावे लागते

  • @सुनंदा-च5र
    @सुनंदा-च5र 3 місяці тому +4

    ब्युटी पर्लर भारी शे

  • @ManikBhamre-y5r
    @ManikBhamre-y5r 2 місяці тому +1

    खूप छान महाराज 🙏🙏जय हरी माऊली 🙏🙏

  • @SureshKokate-j1f
    @SureshKokate-j1f 2 місяці тому +2

    वारकरी व सताची परपरा जपणारा सच्चा माणूस

  • @laxmankhairnar5876
    @laxmankhairnar5876 5 місяців тому +32

    महाराज नाच्याही नाही आणि फेकतही नाही. ते खानदेशी असल्यामुळे ते खानदेशी माणसाला समजेल अशा भाषेत किर्तन करतात, गाढवाला गुळाची चव काय, जय हरी

  • @rajeshchaudhari6702
    @rajeshchaudhari6702 6 місяців тому +1

    Maharajana Manacha Mujara Jay Hari Mauli

  • @pratibhabhoye-gr3pu
    @pratibhabhoye-gr3pu 8 місяців тому +4

    मस्त माऊली🙏🙏🙏🙏

  • @girdharbhamre7251
    @girdharbhamre7251 29 днів тому +1

    महाराज आपल्या भाषाते कीर्तन करतात त्याला पण लोक नांव ठेवतात अयेरानी भाषा छान वाटते

  • @vishwanathghargill3044
    @vishwanathghargill3044 8 місяців тому +7

    जय हरी विठ्ठल जय श्रीराम 🙏🏾🌹🌹🙏🏾

    • @VishakhaNandgude
      @VishakhaNandgude 8 місяців тому

      ढ पंखा😢स फळा😢

    • @sagatgopal3993
      @sagatgopal3993 6 місяців тому

      ​@@VishakhaNandgude😅 एक झ आया

  • @nimbapatil5174
    @nimbapatil5174 8 місяців тому +11

    किरण महाराजांना मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩

  • @shakuntalabelhekar4136
    @shakuntalabelhekar4136 4 місяці тому

    Jay shree Krishna, Radhe radhe, Vitthal vitthal 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 8 місяців тому +9

    पोरींच मार्केट महाराज लोकांनीच जास्त वाढवलं.

  • @abakoli5504
    @abakoli5504 2 місяці тому +2

    जय हरी माऊली राम कृष्ण हरी अशी घाण कॉमेंट टाकू नका

  • @GargiPatil-h2p
    @GargiPatil-h2p 5 місяців тому

    👏👏👏👏👏❤️❤️

  • @SiragMory
    @SiragMory 5 місяців тому +1

    Hi hari mauli

  • @pratik007-y8y
    @pratik007-y8y 8 місяців тому +3

    👏👏👏

  • @surekhasurekha2625
    @surekhasurekha2625 3 місяці тому +1

    महाराज माझ्या मनातलं सांगितल. कोर्टात पळून गेलेल्या मुलामुलींना त्याच्या वडिलांची साईन शिवाय परवानगी देऊ नये.कोर्ट मॅरेज वाल्यांनी नियम लावले पाहिजे.

  • @bhausahebpakale7865
    @bhausahebpakale7865 5 місяців тому

    मेरे प्यारे राधेश्याम जी 😘

  • @BanduThorat-z4q
    @BanduThorat-z4q 5 місяців тому

    Hii

  • @सुनंदा-च5र
    @सुनंदा-च5र 3 місяці тому +2

    अमाना गाव ले पण ये रे

  • @keshavjagtap1137
    @keshavjagtap1137 7 місяців тому +1

    भलताच सोङस

  • @PratibhaPatil-v4f
    @PratibhaPatil-v4f 25 днів тому

    पण महाराज ऐवढा मेकप का करतात 😊

    • @dnyaneshwarsutar935
      @dnyaneshwarsutar935 20 днів тому +1

      महाराजाना पाहिले आहे का नाही न म्हणून बोलत आहे मी पाहिले आहे तेंचा चेहॅरीवल तेज आहे ते

  • @NandakumarGaikwad-y9n
    @NandakumarGaikwad-y9n 22 дні тому

    सांप्रदाय विषय असे बोलु नये आपण हिंदु आहोत याची जाणीव असावी

  • @Vpakhale
    @Vpakhale 8 місяців тому +52

    हा नाच्या दिसतो

    • @BhausahebGurav-f2f
      @BhausahebGurav-f2f 7 місяців тому +14

      कस काय

    • @vijaybhadane1294
      @vijaybhadane1294 7 місяців тому +12

      अरे चांगले बोल थोड ...
      ते वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत आहेत
      तुझी अवकात नाही ये त्यांना बोलायची

    • @ManuTirmali
      @ManuTirmali 6 місяців тому

      Pal se tu

    • @RS-wo2qb
      @RS-wo2qb 6 місяців тому

      Swatasarkhe samju nka,

    • @indianrailwayswala9696
      @indianrailwayswala9696 6 місяців тому

      भाई तू कसा हिंदू आहे re , बोकड़ कापुन खानरा की कसाई पासुन गौमातेला वाचवनारा??
      भाई चांगल बोलायची औकात नसेल तर वाइट बोलायची हिम्मत pn नको करू,
      यांच्या मूलेच हिन्दुत्व वाचून राहिल आहे,

  • @bhaskarmore4330
    @bhaskarmore4330 2 місяці тому +2

    याला तमाशा पाठवा

  • @abakoli5504
    @abakoli5504 2 місяці тому +3

    ज्या व्यक्तीला कळत नाही देवाचं एकही अर्थ त्याला नाच्या तमाशा हेच दिसतं जे घाण कमेंट टाकणार असतील त्यांना मी तर म्हणतो दिल्याची अक्कल पण नाही असेल

  • @sandipbhuse4033
    @sandipbhuse4033 8 місяців тому +3

    ❤😂😂 2:33

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 8 місяців тому +5

    महाराजांचा नंबर द्या

  • @ravindrabedse9487
    @ravindrabedse9487 Місяць тому +2

    अहिराणी बोलायचे कमी करा

  • @dnyaneshwarsutar935
    @dnyaneshwarsutar935 20 днів тому

    तु ला तेवढं बोलू शकत नाही ते संत आहेत

  • @amitdeshmukh6395
    @amitdeshmukh6395 7 місяців тому +1

    Maharaj make up Kami kara.😂

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 8 місяців тому +4

    थोड शुध मराठी बोला

  • @rohinisonawane8527
    @rohinisonawane8527 5 місяців тому +1

    तुम्ही शुद्ध मराठी लिहा आधी 😁🤦‍♀️

  • @RavshahebPatil
    @RavshahebPatil 5 місяців тому +2

    का..फेकत.महाराज

    • @laxmankhairnar5876
      @laxmankhairnar5876 5 місяців тому +2

      महाराज फेकत नाही, महाराज खांदेश चे असल्याने ते ऐराणीत जास्त समजवतात, गाढवाला गुळाची चव काय

  • @AashaPatil-rd1hm
    @AashaPatil-rd1hm 3 місяці тому +2

    Jay hari maharaj

  • @kadudeore9168
    @kadudeore9168 5 місяців тому +2

    जय हरी माऊली

  • @shakuntalabelhekar4136
    @shakuntalabelhekar4136 4 місяці тому

    O savre o savare khup sundar aahe bhajan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @SarlaPatil-r7p
    @SarlaPatil-r7p 3 місяці тому +1

    जय हरि

  • @ऊषाआहेर-ढ5य
    @ऊषाआहेर-ढ5य 4 місяці тому +2

    छान आहे माऊली

  • @ravindragangurde8990
    @ravindragangurde8990 5 місяців тому

    ❤❤❤❤❤