MPSC Guidance l शंकेश्वर अहिवळे (PSI/STI 2020)विद्यार्थ्यंना मार्गदर्शन करताना ...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • रयत प्रबोधिनी ही स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी मार्गदर्शक ठरणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रामुख्याने गट ब व गट क परीक्षा तसेच अनेक परीक्षांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते.
    ⇒ परीक्षा पार करण्यासाठी लागणारी आवश्यक अशी दर्जेदार सामुग्री खरेदी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून आमचे मोबाईल ऍप्प डाउनलोड करा. ♦️📌
    📍 play.google.co...
    📍आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. :
    • यशाचा रयत पॅटर्न #raya...
    📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.
    / @rayatprabodhini
    ⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361
    ⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !
    धन्यवाद !!
    #PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini

КОМЕНТАРІ • 10

  • @manishakhadakkar5791
    @manishakhadakkar5791 11 місяців тому +7

    Kudale sir आणि रयत❤ ही MPSC क्षेत्रातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर घेऊन जाणारी वाट आहे.... असच guidence राहो हीच सदिच्छा....❤ TySm Sir🥳

  • @govindbarhate3661
    @govindbarhate3661 11 місяців тому +4

    उमेश सर आणि इतिहास ही कहाणी दिवसेंदिवस अजरामर होत आहे.

  • @PramilaGidde
    @PramilaGidde 11 місяців тому +2

    अभिनंदन सर🎉🎉

  • @pawargaurav5514
    @pawargaurav5514 11 місяців тому +5

    खरंच history चें mark वाढलेले आहे माझे 👌🏻👍🏻👍🏻🙏

  • @foujiwifechhayakalwatre
    @foujiwifechhayakalwatre 11 місяців тому +1

    sir mpsc chi Navin batch kadhi suru honar ahe

    • @rayatprabodhini
      @rayatprabodhini  11 місяців тому

      Contact us on 9216950101 for more details