100% सुख्या चाऱ्यावर शेळीपालन व्यवसाय होतो का?आणि कोण सुख्या चाऱ्यावर शेळीपालन करू शकतो?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @akashvare
    @akashvare 5 місяців тому +5

    दादा सुक्या चाऱ्या वर मी शेळीपालन केले ल आमच्या कडे फक्त प्यायला पाणी आहे मी सगळे केले ल शेड त्यांना फिरायला जागा कंपाउंड 2वर्ष लहान 7महिन्या च्या पाठी आणून पण त्या एवढे दिवस सांभाळून गाभण राहिले नाहीत चांगले बोकड असून पण 2बीटल आणी काठेवाडी आणी पाठी गावठी चांगल्या होत्या क्रॉस मध्ये पण मला ते 6 महिन्या पूर्वी बंद करावं लागलं दादा नुसते विडिओ काढून काही होत नाही जर तुम्हाला कोण vichart असेल तर यशस्वी शेळीपालक आमच्या सारख्या ना मदत करत नाही आपण 4/4वेळा फोन करा आहो एखाद्या ला जर तुम्ही माहिती देऊन त्याच चांगल झालं तर तो आयुष्भर तुमचं नाव काढेल विडिओ काय एकदा होते o पण लोकांना मदत करा यशस्वी शेळीपालक मला तुम्हांला बोलायचं नाही ये पण माझा लॉस्स झालं मी किती तरी लोकांना कॉल केले तुम्हाला पण केले पण कोणी माझा फोन करून माझं शेळीपालन बंद होण्यापासून वाचवलं नाही दादा माझ्या सारखी खूप आहेत त्यांचे फोन उचला आणी मदत करा

  • @bhaupote5239
    @bhaupote5239 3 місяці тому

    नंबर वन माहीती सर

  • @nikhilhake93
    @nikhilhake93 6 місяців тому +2

    मेंढी पालन वर व्हिडिओ बनवा

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 7 місяців тому +3

    बंदीस्त शेळीपालनाच्या मेडिसिन वर एक व्हिडिओ बनवा.

  • @SantoshSable-e8j
    @SantoshSable-e8j 6 місяців тому

    माहिती मस्त आहे.

  • @akshaykhot9491
    @akshaykhot9491 7 місяців тому

    खूपच छान होता व्हिडिओ असच व्हिडिओ करा

  • @harishpawar8385
    @harishpawar8385 7 місяців тому

    सर आमच्या बीड जिल्हा गेवराई तालुक्यात खुरकुत आलेले आहेत त्याच्या विषयी माहिती व लसीकरणाची माहितीचा एक व्हिडिओ बनवा

  • @dipakpawar360
    @dipakpawar360 7 місяців тому +1

    Nice 👌

  • @amolshelke7496
    @amolshelke7496 7 місяців тому

    खूप छान

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 7 місяців тому

    Mast mahiti

  • @vinaysurve7058
    @vinaysurve7058 7 місяців тому

    Khup chan sir

  • @sushantmanwar8271
    @sushantmanwar8271 Місяць тому

    शेळी सुखा चारा खात नाही. या विषयावर विडिओ बनवा

  • @adityawanjari788
    @adityawanjari788 7 місяців тому +1

    Sir khurak kiti dyach

  • @avinashkhanvilkar3326
    @avinashkhanvilkar3326 7 місяців тому

    खुप सुंदर माहिती दिलं भावा

  • @nileshgutte8865
    @nileshgutte8865 7 місяців тому

    Reshim sheti var video banva Bhau🥰

  • @erfanjagirdar7993
    @erfanjagirdar7993 7 місяців тому

    👌👌👌

  • @balasahebjagtap4059
    @balasahebjagtap4059 6 місяців тому

    Naic

  • @daudsayyed3345
    @daudsayyed3345 7 місяців тому

    🌹🌹🌹🌹

  • @RishikeshRathod-je8zd
    @RishikeshRathod-je8zd 7 місяців тому

    ❤🙏

  • @Limbaji-e1c
    @Limbaji-e1c 6 місяців тому

    Ha farm kut aahe visit karaychy

  • @daulatraobodare859
    @daulatraobodare859 6 місяців тому +1

    कडबा कुट्टी चालेल का

  • @chaitanyagaikwad807
    @chaitanyagaikwad807 6 місяців тому

    कुठ आहे आपला Got फाम॓

  • @sukhadevjadhav4384
    @sukhadevjadhav4384 7 місяців тому

    व्हिडिओ चालू असताना असाच गोटा दाखवत जावा त्यामुळे व्हिडिओ चागला वाटतो धन्यवाद

  • @chandshaha2421
    @chandshaha2421 7 місяців тому

    सर कोंबडी एकच आहे का

  • @user-xd3hy4wn1o
    @user-xd3hy4wn1o 7 місяців тому +2

    दादा हिवाळ्यात पण तुमच्या शेळ्या ह्याच शेडमध्ये असतात का?

    • @ckgoatfarm7888
      @ckgoatfarm7888  7 місяців тому

      Ho

    • @user-xd3hy4wn1o
      @user-xd3hy4wn1o 7 місяців тому

      @@ckgoatfarm7888 थंडीमुळे शेळ्यांना लकवा नाही मारत का?

  • @avinashkhanvilkar3326
    @avinashkhanvilkar3326 7 місяців тому +1

    बीटल शेळीपालन कसे सुरू करावे आणि किती शेल्यांनपासून

    • @9967869391
      @9967869391 7 місяців тому

      भाऊ नका करू पहिले 2 वर्ष 10 गावरान शेळ्या घ्या व बीटल ब्रिंडींग बोकड घेऊन सुरू करा. तुमचे शेळी पालन एकदा सेट झाले आणि तुम्हाला अनुभव आला की मग कोणत्याही जातीमध्ये काम करा चालेल.
      आधी अनुभव घ्या आणि मग वाढवा.

  • @khan55969
    @khan55969 7 місяців тому

    Tumcha phone number dya dada