दिवाळी अभ्यास घरातून ( वापर this आणि that ) चा fun learn काव्या संजय पाटोळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सातत्य ठेवण्यासाठी आपणास मदत करता येते हे या व्हिडिओतून आपणास पाहायला मिळेल.
    या व्हिडिओमध्ये इयत्ता दुसरीतील मुलांनी घरातील विविध वस्तूंची ओळख इंग्रजी मध्ये करून देण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. जिल्हा परिषद शाळा कुरोली सिद्धेश्वर ची मुले आहेत.
    In this video you will see how you can help students stay in education by studying online during Diwali or summer vacations. In this video, students of class 2 try to introduce various objects in the house in English. Children of Zilla Parishad School Kuroli Siddeshwar.

КОМЕНТАРІ •