Tufani Dhavtoy Sarpanch | सरपंच-बकासुर-बक्या | bailgada sharyat song | Mahesh Kene | Sonali Bhoir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 659

  • @dineshkene8899
    @dineshkene8899 2 роки тому +357

    This is perfect lyrics and perfect voice of both you for this song! i very enjoyed this song, well done Mahesh!

    • @maheshkeneofficial6955
      @maheshkeneofficial6955  2 роки тому +79

      Thank you.. तू इतकं मनापासून गाणी ऐकतोय... मला तुझी कमेंटबघायची उत्सुकताअसते...Thank you so much..दिन्या दादा..👍👍

    • @nikhilkarande3437
      @nikhilkarande3437 2 роки тому +24

      Oppp0p

    • @jivannighot8527
      @jivannighot8527 2 роки тому +11

      @@maheshkeneofficial6955 ikkkm

    • @__daiu_omkar_9455
      @__daiu_omkar_9455 2 роки тому +4

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @ganeshdandge647
      @ganeshdandge647 2 роки тому +4

      @𝕸𝕬𝕳𝕰𝕾𝕳 𝕶𝕰𝕹𝕰 𝕺𝕱𝕱𝕴𝕮𝕴𝕬𝕷 2%❤️❤️

  • @su10karnaik32
    @su10karnaik32 Рік тому +27

    मी नांदेड चां आहे मला बैलगाडा शर्यत मंजे काय हे माहीत नव्हत बकासुर चां व्हिडिओ बगून त्याच वेड लागलं पण एकदा नक्की बकासुर ला भेटणार बकासुर ला घडविणाऱ्या ला सलाम आहे मोहील शेठ ❤❤

  • @amolvidhate5489
    @amolvidhate5489 7 місяців тому +18

    पुसेगाव हिंदकेसरी जिंकली त्या वेळी बक्या भाई ची गाडी बाजूने गेली खूप आनंद झाला त्या क्षणाचा साक्षीदार होतो तेव्हा पासून भाळवणी कोरेगाव कोणतीच शर्यत बघायची सोडली नाही मुंबई वरून जाऊन प्रत्येक शर्यत बगितली नाद भरी पळ आहे बकासुर ....daily एकच काम माज बकासुर च मैदान बघायचे येड लावलाय वाघाने दररोज पळून गुलाल घेणारा एकमेव बैल....

  • @siddhantmohite1872
    @siddhantmohite1872 Рік тому +103

    मला पाहिले शर्यत नाही अवडाची पण ह्या वाघाला धावताना पाहून ह्याचा फॅन झालो आहे आणि प्रत्येक शर्यत पाहतो मी.....किंग बकासुर ❤❤❤❤❤❤

    • @anildesai-zl3nr
      @anildesai-zl3nr Рік тому +3

      मला पण ❤

    • @arunwadekar6240
      @arunwadekar6240 Рік тому +1

      Same here

    • @ShankarAgre-lg8xh
      @ShankarAgre-lg8xh 8 місяців тому

      ह्य ा र न gf dc immc mvciinm​

    • @OmPadole-xd6xx
      @OmPadole-xd6xx 6 місяців тому

      Mala pn

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 5 місяців тому +1

      मला अजूनही योग आला नाही.
      कूठे असतात शर्यती ? कधी बघायचा योग येणार ?
      सरपंच मोहीलशेठ आणि वैभव ड्रायव्हर.

  • @nayanniman439
    @nayanniman439 Рік тому +66

    मुळशी चा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा आहे 😍बकासुर्😍🔥

  • @maheshkeneofficial6955
    @maheshkeneofficial6955  2 роки тому +132

    सुसगाव येथील मोहील शेट धुमाळ यांचा सरपंच म्हणजेच आपला सर्वांचा लाडका मुळशीचा बकासुर..याला पुसेगाव येथे आताच पार पडलेल्या शर्यत स्पर्धेत " हिंदकेसरी २०२२"चा मान मिळाला. याबद्दल त्याचं आणि मालकाच मनापासून अभिनंदन !🎉🎉
    तसेच या गाण्याला तुम्ही उस्फुर्त प्रतिसाद देत आहात. त्याबद्दल सर्वांच मनापासून आभारी आहे. 🙏🙏

    • @SharyatPremi1213
      @SharyatPremi1213 Рік тому +8

      To jinkla Karan tyala jod aamcha Sonarpadyacha motha Sonya hota 👑 5050king

    • @amoltthorat8107
      @amoltthorat8107 Рік тому +3

      Ho aani tethunech ❤ bakasur ❤ purun Maharashtra madhe famous zala🎉

    • @dattatraysalunkhe2982
      @dattatraysalunkhe2982 Рік тому +3

      कोरेगाव हिंदकेसरी पण झाला बकासूर

    • @ketandesale5526
      @ketandesale5526 Рік тому +1

      ​@@SharyatPremi1213 bakasur palala nasta tar tumacha motha Sonya kuthun jinkala asata

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 Рік тому

      @@ketandesale5526 💯💯💯🔥king bakasur

  • @pradipwairagade6951
    @pradipwairagade6951 7 місяців тому +14

    आले किती गेले किती येणार किती पण बकासुर दुसरा होणे नाही.......❤❤❤❤

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Рік тому +67

    पुणे जिल्ह्याची शान हिंदकेसरी बकासुर आणि निसर्ग गार्डन कात्रज सुंदर 🥳🥳🥳✌️✌️🔥🔥🔥🤩

  • @AmolChikte
    @AmolChikte 6 місяців тому +3

    एकच नंबर भाऊ बकासुर की चाल है बकासुर चालतो तर जमीन हादरतो असा हा महाराष्ट्राचा बकासुर शेर आहे गर्व आहे त्या बकासुर शेर बैलाला मी अकोला जिल्ह्यामधून बकासुर सरपंच यांचे व्हिडिओ पाहत आहे❤❤❤❤❤

  • @sagarnarkhede3931
    @sagarnarkhede3931 Рік тому +310

    अस म्हणतात की पाळण्याच्या यादीत फक्त खिल्लार बैल पळतो मात्र गावठी बैल जर चांगला बनवला तो पण पळू शकतो याच उत्तम उदाहरण बकसुर ❤❤❤❤ नादच केला बैलांनी ❤❤🎉🎉

    • @khushalkale1553
      @khushalkale1553 Рік тому +8

      Ha bhai

    • @galaxyworld890
      @galaxyworld890 Рік тому +10

      Dada purna gavthi nai tyaje vadil hay khillar ahet n aai he gavthi hoti ashi breed ahe...aai sarkha sharir n bapasarkha speed

    • @jagdishdhumal1501
      @jagdishdhumal1501 Рік тому +5

      एकदम बरोबर बोललात तुम्ही भाऊ

    • @PrakashSudake
      @PrakashSudake Рік тому

      P0000
      0
      0000
      M00

    • @ranjitchavanblogsofficial7053
      @ranjitchavanblogsofficial7053 Рік тому +3

      आरे त्याचा बाप ओरिजनल खिल्लार आहे

  • @Shree_21.0
    @Shree_21.0 Рік тому +14

    पेडगाव मैदान हिंदकेसरी बकासुर ❤❤❤ इसको बोलते असली पावर भाई 🔥🔥

  • @cricketLover13638
    @cricketLover13638 Рік тому +41

    अख्या महाराष्ट्राला वेड लावलाय किंग बकासुरने😍 🔥🔥🔥

  • @sudhikadam8679
    @sudhikadam8679 Рік тому +16

    लय भारी बकासुरचे जीवनाचे वाटचाल गाणे ऐकून डोळे भरून आले

  • @Mathur1111
    @Mathur1111 Рік тому +30

    रुस्तुम ए हिंद बैलगाडी शर्यत चे मानकरी
    महीब्या आणि बकासुर 🎉🎉🎉
    खुपच सुंदर कामगीरी अभिनंदन 💐💐💐

  • @sachinnaik3535
    @sachinnaik3535 Рік тому +29

    महाराष्ट्राची शान आहे आमचा सरपंच जय आगरी कोळी

  • @Staylishstar628
    @Staylishstar628 Рік тому +78

    निस्ता पळून काय फायदा नाही..3 फेऱ्या पाळायला दम लागतो.. नाद केला वाघाने.. डबल हिंद केसरी बकासुर...😎😎😍😍😍😘😘😘💖💖🔥🔥🔥

  • @sagarjire2791
    @sagarjire2791 13 днів тому

    मी वाशीम जिल्ह्या मधील कारंजा लाड मधला रहिवाशी आहे आणि मला बैल गाडा शर्यत माहित नव्हतं पण पुणे मधील मुळशी मध्ये येऊन भुकूम धावणी मध्ये बकासुर ला धावतांना बगुन शर्यत आणि बकासुर ला बगुन bigggg fannnnnn झालो भाऊ ONE AN ONLY NO. 1. DON बकासुर THE KING नंबर ONE 🔥🤘🏻👑

  • @nileshshid6365
    @nileshshid6365 2 роки тому +18

    आले किती गेले किती 😉😘 पण आमचा सरपंच बैल एक नंबर 💕💟😊

  • @sachinterekar7957
    @sachinterekar7957 Рік тому +4

    मी कधी बैल गाडी शर्यत पाहिली नाही पण एवढा छोटा बकासून बैल कसा काय धाऊ शकतो एक अभुत शक्ती आहे. मी त्याचे व्हिडियो पाहत असतो.

  • @roshanshelake3232
    @roshanshelake3232 6 місяців тому +2

    दोस्तीचा दुनयेतील राजा माणूस रणजित सर & राहुल पाटील ❤👑🔥

  • @vishwanathgondhali4131
    @vishwanathgondhali4131 Рік тому +277

    मी कधी ही शर्यत बघायला मैदानात गेलो नाही, पन बकासुर ची एक वीडियो मोबाइल मधे बघितली एवढा छोटा बैल एवढा स्पीड मधे कसा धाऊ शकतो या गोष्टीच मला धक्का बसला,

  • @giteshpardhi3536
    @giteshpardhi3536 Рік тому +14

    बकासुर सारका आख्या महाराष्ट्र त बईल नाय नाद करा पन बकासुर चा नाय 🎉❤🎉❤🎉😊😊😊
    राहुल पाटिल चे पन बईल बकासुर समोर कायनाय only बकासुर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊

  • @RohitBhoir-t9l
    @RohitBhoir-t9l Рік тому +10

    बकासुर चा गुरू फक्त एकच सोनारपाड्याचा मोठा सोन्या❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @thefact969
    @thefact969 8 днів тому +1

    देव अवतारी ❤❤

  • @rajeshjadhav7985
    @rajeshjadhav7985 Рік тому +4

    आम्ही मालक आहे सगळे.... ह्या वाघाचे.... ओन्ली बकासुर प्रेमी....❤️❤️❤️❤️❤️

  • @nileshshelke1791
    @nileshshelke1791 Рік тому +29

    मूर्ती लहान कीर्ती महान असा आपला सगळ्यांचा लाडका सरपंच ( बकासुर )❤️

  • @tusharkhandare3504
    @tusharkhandare3504 Рік тому +3

    असा बैल पुन्हा होणे नाही only bakasur ❤

  • @sanketbhoir33
    @sanketbhoir33 Рік тому +9

    KING BAKASUR… love from कर्जत❤

  • @latapatil3574
    @latapatil3574 Рік тому +7

    बकासुर आणि सर्व कार्यकर्ते मनापासन धन्यवाद

  • @kunalkamde879
    @kunalkamde879 8 місяців тому +1

    Lakho dilo ki dhadkan...
    ....... .. 👑 BAKASUR ❤❤

  • @manojharad8688
    @manojharad8688 2 роки тому +6

    दादा तुज्या तर आवजला तोड नाय आणि बकासुर चा नादच नाय 🔥🔥🔥🔥🔥

  • @akshaygujar8638
    @akshaygujar8638 2 роки тому +9

    👑😘👑मावळ मुळशी तालुक्यातील बुलंद तोफ आहे संरपच 👑😘👑♥️♥️

  • @santoshnalavade8404
    @santoshnalavade8404 2 роки тому +27

    लय भारी 👌खुपच छान गाण आहे 👌👌👌सरपंचाला पुढच्या शेर्यतीच्या खुप खुप शुभेच्छा अश्याच ऐक नंबरणे महाराष्ट्रात केसरी होओ 🙏🚩🇮🇳

  • @vishumahale1709
    @vishumahale1709 Рік тому +3

    आज परंत बैल शरीयत पाहिली नाही पण बकासुरला पाहून नाद लागला❤

  • @sanketbhoir33
    @sanketbhoir33 Рік тому +6

    महादेवाचं वरदान आहे नंदीरुपी बकासुरला 🔱🙏🚩

  • @shantanumehekarepatil8809
    @shantanumehekarepatil8809 Рік тому +6

    सरपंच (बकासुर) किंग ऑफ महाराष्ट्र 🚩🐅

    • @maheshchaudhari6878
      @maheshchaudhari6878 Рік тому

      नंबर पाटव मालका चा भेटायला जायाचा आहे

  • @Staylishstar628
    @Staylishstar628 Рік тому +4

    Keli na game change ...waagha ne..rustam - a - hindkesari 9-4-23 king bakasur & mahibya ..😘😘😘😍😍😍💖💖🔥🔥

  • @KiranJadhav-os1vp
    @KiranJadhav-os1vp 6 місяців тому +1

    Aata bakasur 9 vam hidkekesri zhalya ❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 2 роки тому +145

    मावळ मुळाशी ची नाही. हा बकासुर महाराष्ट्राची शान आहे

  • @diliphilam927
    @diliphilam927 Рік тому +24

    बकासुर छोटा आहे पण डेंजर स्पीड ❤️🔥🔥🤟🤟🤟🤟

  • @Sonu-z46
    @Sonu-z46 Рік тому +20

    Big fan...हिंद केसरी बकसूर king... 19/3/23 झालेल्या शर्यती मध्ये पाहिलं... मन जिंकला बकसूर ने..
    🥹😲😢😍♥️🔥🔥🔥🔥

    • @tigersagarchvanlmckl
      @tigersagarchvanlmckl Рік тому

      Tiger 🐅 jayamalalatigersagarchvanlmckl pavahacigatigersagarchvanlmckl

  • @tousifbagwan7221
    @tousifbagwan7221 2 роки тому +26

    आम्ही निपाणी (कर्नाटक)..बकासुर प्रेमी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

    • @navjeethanchanaie6756
      @navjeethanchanaie6756 2 роки тому

      निपाणीत कुठे राहताय तुम्ही

  • @RatnakarChandere
    @RatnakarChandere Місяць тому +1

    My favorite ox is bakasur no.1 ox🎉🎉🎉🎉

  • @bhaveshkante8825
    @bhaveshkante8825 Рік тому +6

    🕉️🚩🇮🇳 KING OF बैलगाडा शर्यत Only one बकासुर.... 👑🙏🔥

  • @kjmusic..
    @kjmusic.. 2 роки тому +73

    Mehesh is a versatile composer , lyricist & Singer... great music Mahesh , जबरदस्त सुपरहिट गाणं 👌👌👌👍👍👍👍

  • @mikokanisamir9381
    @mikokanisamir9381 Рік тому +4

    Nad eak Hind keshari bakasur ❤❤❤😊😊

  • @pankajchavan125
    @pankajchavan125 2 місяці тому

    कोण बोलतो ह्या पुण्याचा ,हा तर आख्या महाराष्ट्राची शान असलेला हिरा आहे

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 5 місяців тому +1

    ❤❤❤ king bakasur 😊😊😊😊

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 7 місяців тому +1

    Dev ahe bakasur ❤❤❤

  • @abgaikwad3755
    @abgaikwad3755 Рік тому +17

    आता एकच इच्छा आपला बकासुर
    सप्त हिंदकेसरी बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @laxmanshinde3425
    @laxmanshinde3425 Рік тому +2

    लाडका बकासुर माझा आवडता बैल ❤❤❤❤

  • @arunkewari2117
    @arunkewari2117 Рік тому +1

    वा वा क्या बात है
    नाद फक्त बैलगाडा शर्यत ✌🤙🤙🤙🤙

  • @Bunny_Gamer_Motovloger
    @Bunny_Gamer_Motovloger Рік тому +6

    थार चा मानकरी आपला लाडका बकासुर ❤

  • @RahulKamble-wc7ip
    @RahulKamble-wc7ip Рік тому +32

    माझी सर्व बैल मालक आणि शोकिन यांना विनंती आहे की बकासुर खूप छान पळत आहे पण आता हल्ली सगळी कडून त्याला बदनाम करण्याचा आणि घाटात दगड फेक करून हरवण्यात येत आहे कुपया मोहिल शेठ लक्ष द्या आम्हाला बकासुर पुढं खूप रेकॉर्ड तोडताना बगायच आहे 🙏💯

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 Рік тому +2

    Eshara hat war karun jeva detoy Zenda panch ...
    Tufani dhavtoy ya sarpanch...
    ❤❤

  • @ajaynarvekar3636
    @ajaynarvekar3636 Рік тому +110

    काय बोलू कळत नाहीं राव याचा पळ बघुन तहान भुक हरपते मी खूप लांब आहे मावळ पासून कोल्हापूर कागल इकडचा आहे मी पणं सुनिल आण्णा शेळके दादा आणि या बकासुरचा फॅन आहे मी

  • @yashsupal
    @yashsupal Рік тому +3

    बकासुर ❤ नाद बैलगाडा शर्यत ❤🔥🔥❤️‍🔥

  • @Deepak-o7s6x
    @Deepak-o7s6x Рік тому +1

    ❤❤❤❤❤❤बकासुर ने मोट्या मोट्या लोकांचा बाजार उटवलाय❤❤❤❤❤❤❤❤

  • @hrutikpatilcreation9849
    @hrutikpatilcreation9849 2 роки тому +27

    Jabardast song 🔥🔥❤

  • @deepakghadage2825
    @deepakghadage2825 Рік тому +27

    काय आवाज आहे ताईंचा - नादच खुळा❤❤❤❤🎉🎉🎉

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i 2 місяці тому +1

    ❤ त्र्यंबकराजाचा महादेवाच्या नंदि बैलांना हर हर हर महादेव त्र्यंबकराजा महादेव ग्रुप महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा

  • @roshandigrase6300
    @roshandigrase6300 Рік тому +1

    🔥🔥🔥🔥🔥 lavali ahe apalya manat bakasur n

  • @prempatil1621
    @prempatil1621 2 роки тому +3

    महेश दादा लय भारी सॉंग असेच घेऊन येत जा .।।।

  • @SonalRawan-rv8vy
    @SonalRawan-rv8vy Рік тому

    Bakasurcha. Nadkhula. Song kaddkkkkkkkkk......✨️✨️✨️💥💥🙂🙂

  • @santoshmore3940
    @santoshmore3940 Рік тому +1

    Superb👌king bakasur....

  • @ghorpadevinod8758
    @ghorpadevinod8758 2 роки тому +1

    Sapanch ek no. Paltoy ugach nav bakasur ny padalay murty lahan kirti mahan

  • @rahulumare2774
    @rahulumare2774 Рік тому +2

    Bakasur king of the world ❤❤❤❤

  • @nitinkasar8605
    @nitinkasar8605 Рік тому +6

    आमच्या कडे बैलगाडा शर्यत होत नाही. मालेगाव नाशिक ला, पण मी बकासुर मुळे शर्यत पाहायला लागलो आहे. ज्या दिवशी बकासुर मैदानात असतो त्या दिवशी जॉब ला हमकास सुट्टी म्हणजे सुट्टी.... ओंली बकासुर लव्हर..... मालेगावकर.. नाशिक.. म्हणून 41

  • @sagargaikwad6228
    @sagargaikwad6228 5 місяців тому +1

    goli wani sutato khatarnak bakasur ❤

  • @shriharitalokar3767
    @shriharitalokar3767 8 місяців тому

    एक नंबर मोहील दादा एक नंबर बकासुर

  • @pratibhagaikar1045
    @pratibhagaikar1045 8 місяців тому

    Bakasur pratek adyat vijai hov asa majha ashirvad ❤❤❤❤❤❤❤

  • @deepakghadage2825
    @deepakghadage2825 Рік тому +22

    वाघाला गाणं शोभतयं ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pradipshinde2001
    @pradipshinde2001 Рік тому +1

    खतरनाक song बनवलं आहे 1नंबर ❤️

  • @vitthalshindemusicaljejala6489

    Waa👍 kkaadddaaakkk no 1 ch 👌🌹 bhau

  • @bhushankalasakar9394
    @bhushankalasakar9394 2 роки тому +1

    एक नंबर सरपंच🙏🏻👌🏼👌🏼

  • @PradipSalunkhe007
    @PradipSalunkhe007 6 місяців тому +1

    संतोष साळुंखे ✨♥️

  • @pratikdalvi237
    @pratikdalvi237 Рік тому +1

    बकासुर ला बागितला की आपोआप डोळे पाण्याने भरतात ❤❤

  • @vijaybhoir6444
    @vijaybhoir6444 Рік тому +1

    Kdk🔥 song बकासुर 🔥

  • @akshayraut4766
    @akshayraut4766 2 роки тому +10

    नाद केला पण वाया नाही गेला ❤️

  • @pradipwairagade6951
    @pradipwairagade6951 5 місяців тому +1

    तुफानी धावतोया सरपंच ❤❤❤❤❤

  • @RAJ_CREATION_YT_99
    @RAJ_CREATION_YT_99 Рік тому +3

    Next King Of Mumbai ✌️🔥😎

  • @kishorgaikar1111
    @kishorgaikar1111 11 місяців тому +1

    King Maharashtra bakasur ❤

  • @dipeshkharose3385
    @dipeshkharose3385 Рік тому +4

    बकासुर 🔥🔥

  • @TusharWaghmare-y9v
    @TusharWaghmare-y9v 6 місяців тому +1

    Ek nuntur song 🥰🥰🥰🥰

  • @pradnyasawant1627
    @pradnyasawant1627 Рік тому

    मी लवकरच बकासुर ट्रॅव्हल
    काढणार आहे . कारण मी बकासुर चा फॅन आहे त्यामुळे..

  • @salunkhesunil1681
    @salunkhesunil1681 Рік тому +3

    👑👑शेवटी वाघ तो वाघच राहणार👑👑

  • @anuragkhedekar895
    @anuragkhedekar895 2 роки тому +13

    मोहील शेठ धुमाळ चा बकासुर सरपंच 👑😈

  • @shreyas3727
    @shreyas3727 Рік тому +2

    बकासुर च किंग आहे आज दाखवून दिला सगळ्यांना 👑👑👑

  • @RameshwarDhudat-h7h
    @RameshwarDhudat-h7h 5 місяців тому +1

    गायिका चा आवाज एकनंबर❤ रांगळाच सोंग असावा

  • @aakashzalte3049
    @aakashzalte3049 2 роки тому +28

    Mahesh,,,u r now become a famous singer.,,.wavvvvv proud of u dear Mahesh

    • @maheshkeneofficial6955
      @maheshkeneofficial6955  2 роки тому +1

      Thank you so much..Sir

    • @snehasavar7478
      @snehasavar7478 Рік тому

      No worries-BMW IE no RMB u I'm ink FBI.. Let jni our kinkyj. Nm. Klein VIP Emil FBI eo one ief😱😱😱😱✨✨😱✨
      😱✨✨✨✨😱😱😱
      😱😱😱😱✨✨😱✨
      😱✨✨✨✨✨✨✨
      😱😱😱😱✨✨✨✨
      😱😱😱😱✨✨😱✨
      😱✨✨✨✨😱😱😱
      😱😱😱😱✨✨😱✨
      😱✨✨✨✨✨✨✨
      😱😱😱😱✨✨✨✨
      😁🅰🅰😁😁😁😁😁
      🅰😁😁🅰😁😁🅰😁
      🅰🅰🅰🅰😁🅰🅰🅰
      🅰😁😁🅰😁😁🅰😁
      🅰😁😁🅰😁😁😁😁
      ⭐🍔🍔🍔🍔🍔🍔⭐
      🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔
      🍣🍣🍣🍣🍣🍣🍣🍣
      🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
      🍣🍣🍣🍣🍣🍣🍣🍣
      🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔
      ⭐🍔🍔🍔🍔🍔🍔⭐
      💀😱😱😱😱💀
      😱🍟🍔🍩🍕😱
      😱🍕🍟🍔🍩😱
      😱🍩🍕🍟🍔😱
      😱🍔🍩🍕🍟😱
      💀😱😱😱😱💀
      I'm hungry
      ☁☁☁⚡☁☁☁
      ☁☁⚡⚡⚡☁☁
      ☁⚡⚡⚡⚡⚡☁
      ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
      ☁☁⚡⚡⚡☁☁
      ☁☁⚡⚡⚡☁☁
      ☁☁⚡⚡⚡☁☁
      ☁☁⚡⚡⚡☁☁
      💩💩💩💩🚽🚽💩🚽k. V e. X ex. W we do we. Ev e e. Wwcwee ecc ecs cup W e. Be.. Eb e xb e. W. Xe. E e few W who d. E. W e. N e DC. E e W e. CD. E. E. Ce e. W. C. E. 2w. We e e W d we. Ev ex
      💩🚽🚽🚽🚽💩💩💩
      💩💩💩💩🚽🚽💩🚽
      💩🚽🚽🚽🚽🚽🚽?
      💩🚽🚽🚽🚽🚽🚽?
      ♏♈♍

  • @sagarthange5074
    @sagarthange5074 2 роки тому +7

    छोटा पॅकेज बडा धमाका सरपंच🔥👑❤️

  • @publickingbanduk5135
    @publickingbanduk5135 2 роки тому +4

    King बकासुर (सरपंच)🔝💯💪

  • @pankajjadhav5506
    @pankajjadhav5506 2 роки тому +11

    सरपंच. बकासुर ला बघितल्या शिवाय झोपच येत नाय एकदा बघितलं कि रिलॅक्स zop लागते

  • @shubhampawar2307
    @shubhampawar2307 2 роки тому +1

    Nad kela fakdya ne❤👑 Bakasur💥

  • @RPpawar61
    @RPpawar61 2 роки тому +18

    Big fan of sarpanch ❤️

  • @missioncricketkiduniyakikh2741

    King bakasur 🔥🔥🔥💯

  • @officialketanbodke
    @officialketanbodke Рік тому +2

    Thar cha mankari 🎉❤❤

  • @भिमरावकणसे
    @भिमरावकणसे 2 роки тому +4

    एक नंबर सरपंच..... बकासुर...
    मुजरा..... मी सातारकर

  • @hanmantrenuse7766
    @hanmantrenuse7766 Рік тому +2

    I love bakasur❤
    Om ranuse

    • @hanmantrenuse7766
      @hanmantrenuse7766 Рік тому +1

      Mohil Dada phakt VIT Pune cartridge bat bakasur❤🎉😊

  • @DajiPatil-j2j
    @DajiPatil-j2j Місяць тому

    ❤❤❤❤❤ बकासुर प्रेमी ❤❤❤❤❤❤❤❤️❤️❤‍🔥