NItesh Rane | बुडत्या जहाजात किती दिवस थांबायचं हे शिवसेनेत असलेल्यांना समजायला हवं- नितेश राणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 230

  • @ramprakashtumma1430
    @ramprakashtumma1430 2 роки тому +26

    रामदास कदम सर एक कट्टर शिवसैनिक आहेत

  • @ashokchalke35
    @ashokchalke35 2 роки тому +41

    कदम हे जुने हींदुत्व म्हणुन त्यांचे हे हाल असेबरेच
    आहेत ते मोकयाची वाट बघतायत.

  • @shamthawai4005
    @shamthawai4005 2 роки тому +66

    रामदास कदम साहेब आपण नवीन पर्याय शोधले पाहिजे

  • @सत्यमेवजयते6702

    शिवसेना ही स्वता उद्धव ठाकरेच संपवणार आहेत
    जय महाराष्ट्र

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 роки тому +8

      हो रे भिकरचोट जुमला पार्टी भाजपा चा अंधभक्या😎😎😎🤣🤣🤣🤣🤣🤣चम्पा आनी तरबूज काय करतात🤗🤗🤗🤗🤗

    • @सत्यमेवजयते6702
      @सत्यमेवजयते6702 2 роки тому +9

      @@anilparab4974 शिवसेनेला सर्वात कमी निधी मिळालाय आहे सर्वात जास्त निधी राष्ट्रवादीला त्यानंतर कॉग्रेसला आणि उरलेलं खरकटं मिळालंय शिवसेनेला ही बाळासाहेबांची शिवसेना नाही
      ही शिवसेना गांडूंची आणि लाचार लोकांची आहे

    • @nikhiwaikar6037
      @nikhiwaikar6037 2 роки тому

      Correct..

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 2 роки тому +29

    शिवसेना पहिल्यापासून राज ठाकरे कडेच पाहिजे होती

    • @yuvrajghosalkar4659
      @yuvrajghosalkar4659 2 роки тому

      Raj Thackeray la karykarta nay sambhalta yet te kay shiv sena sambhalnar

  • @madhavaitwad9469
    @madhavaitwad9469 2 роки тому +117

    खरंच खऱ्या शिवसैनिकांची किंमत नाही राहिलेली आता शिवसेनेत.

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 2 роки тому +102

    शिवसेना ही संजय राऊत संपवणार हे दिसतेय!

  • @ramdaskshirsagar1856
    @ramdaskshirsagar1856 2 роки тому +7

    All Right

  • @हिन्दूधर्म-ल2ट

    रामदास भाई 💐⚘⚘👌

  • @SachinChaudhari-yk6kq
    @SachinChaudhari-yk6kq 2 роки тому +15

    👌👌

  • @ranevinod6466
    @ranevinod6466 2 роки тому +21

    1no rane saheb 💐

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 2 роки тому +18

    Correct Rane Saheb, Very Bad
    Nowadays very Bad situation of Shivsena in Kokan.

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 2 роки тому +58

    हेच होणार आहे करोना मध्ये गेले त्या लोकांचे, पालघर साधू चे, सुशांत, दिशा parents,वादळत नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे शाप आहेत भोगा शेणा आणि best ने.

    • @vaibhavplaghavelaghave5324
      @vaibhavplaghavelaghave5324 2 роки тому +1

      Agadi barobar

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 2 роки тому +9

      BJP BARBAD HONAR AAHE
      ASE KHOTE AAROP KARUN.

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 2 роки тому +3

      40 LAKH LOK MELE BHARTAT.
      NEWYORK TIMES REPORT VACHA.
      GUJARAT 2.81 LAKH. BJP
      VALYANICH SADHUNA MARALE
      MHANOON MAHAGADE VAKIL
      DILE AAROPINA SODAVAYALA.

    • @sk-hk9uc
      @sk-hk9uc 2 роки тому +1

      फेकू😂😂😂😂😂

    • @sairajparab4732
      @sairajparab4732 2 роки тому

      शिवसेना ची अधोगती सुरू झाली आहे 😀

  • @pm3834
    @pm3834 2 роки тому +12

    दोन ते तीन वर्षात संजय राऊत आणि अनिल परब हे दोघे मिळून संपूर्ण शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये विलीन कारणार एवढे मात्र नक्की

  • @mh2485
    @mh2485 2 роки тому +28

    भाजप आमदार नितेश राणे म्हणू नका कट्टर वैरी शिवसेनेचे नितेश राणे असे म्हणा आणि हे सत्य वाटत आहे.

    • @ganeshsonawane8393
      @ganeshsonawane8393 2 роки тому +8

      Chagan bhujbal ni jevha balasaheb thakare yana atak karayachi warrent kadli tevha tyana Matoshri baher shingavr ghenare Rane ch hote

    • @ABC-qq8dq
      @ABC-qq8dq 2 роки тому +1

      आणि तु चिवसैनिक

    • @mh2485
      @mh2485 2 роки тому

      @@ABC-qq8dq only congress 👍👍👍

  • @sachinparit9026
    @sachinparit9026 2 роки тому +10

    नाद करायचा नाय बेधडक रामदास कदम साहेबांचा

  • @njh5179
    @njh5179 2 роки тому +18

    हे खरं आहे पण संजय राऊत यांनी बाळासाहेबांच नाव एवढं घेतलं नसेल तेवढं शरद पवार यांच नाव घेत आहेत .

  • @san3461
    @san3461 2 роки тому +21

    कटू सत्य, चिपळूणमध्ये राष्ट्रवादी ने शिवसेनेला पूर्णपणे झाकोळले आहे

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 2 роки тому +32

    प्रश्न विचारताना एखाद्या चांगल्या व्यक्तींना प्रश्न विचारा या नितेश राणे सारख्या बांडगुळ ला प्रश्न विचारून तुमच्या चैनल चा अपमान करत आहात

    • @uddhavrane3595
      @uddhavrane3595 2 роки тому +2

      Aani tumchyasarkhe yakti tich vedio pahun swatala bandgul ase siddh karat swatacha tyahi pekshahi motha apman karun ghet aahat he lakshat asudya

    • @ABC-qq8dq
      @ABC-qq8dq 2 роки тому +4

      आणि तु भाडोत्री चिवसैनिक

  • @Karan-wc9yw
    @Karan-wc9yw 2 роки тому +30

    अरे का शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांचा नाव खराब करता आहेत,ते शिवसेना नाव शोबते तरी का तुम्हाला, उद्धव सेना नाव ठेवा तुमचे.

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 2 роки тому +4

      TUMHI KALAJI NAKA KARU.

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 роки тому +4

      तुजा पार्टी चे नाव भिकरचोट जुमला पार्टी भाजप🤣🤣🤣🤣🤣😁😁😁😁😁😁

    • @rupeshmehta5501
      @rupeshmehta5501 2 роки тому

      @@anilparab4974 Uddhav cha gotya sainik😆😅🤣😂

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 2 роки тому

      @@rupeshmehta5501 TUMACHYA
      GOTYA MIM CHYA OWAISY
      HYANCHYA HATAT.

  • @manishrathi8607
    @manishrathi8607 2 роки тому +37

    हिन्दुत्व शिवसेना सोडली म्हणजे शिवसेना संपली समजून जावे

  • @shaileshphalke2142
    @shaileshphalke2142 2 роки тому +16

    Correct bola Rane. Anil Desai, Anil Parab, Subhash Desai, Sanjay Raut.

  • @shubhamkedari5907
    @shubhamkedari5907 2 роки тому +20

    Rane ❤️🔥

    • @nandagunjal4877
      @nandagunjal4877 2 роки тому

      Ayla pahilyanda rane fan samorun mi rane cha fan ahe as mhantoy laj nahi vatat vatt😂

  • @shahajikanade4595
    @shahajikanade4595 2 роки тому +23

    पत्रकार बांधवाना विनंती प्रश्न चांगल्या मानसांना विचारा पत्रकारांना विनंती आहे प्रश्नांची विटंबना करुण घेऊ नका

    • @niyazbodale8950
      @niyazbodale8950 2 роки тому

      👍👍👍👍👍

    • @mnk1964
      @mnk1964 2 роки тому +4

      प्रथम 'ण' आणि 'न' कुठे वापरायचा आहे हे शिकून घेणे.

  • @only8028
    @only8028 2 роки тому +6

    पण तुम्ही ज्या जाहाजात बसता ते जहाज नक्की डुबतेच हे सगळ्या महाराष्ट्राला माहीती आहे राने

  • @Dhruv-27-10
    @Dhruv-27-10 2 роки тому +21

    खऱ्या शिवसैनिक ची किंमत किती केली जातेय हे पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जनतेला चांगलं माहिती आहे

  • @sandipghogare2290
    @sandipghogare2290 2 роки тому +17

    Only Kadam Sahib

  • @dddreams7090
    @dddreams7090 2 роки тому +12

    शिवसेनेला काहीही फरक पडत नाही आज राणेना विचारा काय परिस्थिती झाली ती शिवसेना सोडल्यानंतर.......

    • @vinitsakaria5498
      @vinitsakaria5498 2 роки тому +8

      Rane minister ahe tumhala mahet nahi vatatay, sena sodun wrong party madhe gelele ,ata barabar ale .

    • @balvantpatil7062
      @balvantpatil7062 2 роки тому +6

      राणे साहेब शिव सेना सोडल्या नंतर कोन्ग्रेस मधे जाऊन महसूल मंत्री झाले आता भारतीय जनता पार्टी मध्ये ते केंद्रीय मंत्री झाले अजुन काय पाहिजे

    • @rupeshmehta5501
      @rupeshmehta5501 2 роки тому +3

      BMC hata tun geli tarihi kay farak padnar nahi.😂🤣😅😆

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 2 роки тому +1

      Oye Lachar Gand Ghulam DD News, Rane Saheb Aaplya Kartutva muley pudhe jaat aahet.

  • @babankadam8942
    @babankadam8942 2 роки тому +13

    बरोबर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणात वाढविण्या साठी प्रयत्न केले जाते आहे। पंचायत समित्या निवडणूक मध्ये आघाडी घटक पक्षाचे नेते काँग्रेस यांना बाजूला ठेवून निवडणूक तिकीटं वाटप केले आहे। मग आघाडी सरकारच्या घटक काँग्रेसचे नेते काय भूमिका पार पाडतात ते पाहूं।

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 2 роки тому +3

    कोकणात NCP वाढणार...
    अनिल परब हे कोकणासाठी सक्षम नेतृत्व आहे असं वाटत नाही...

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 2 роки тому +1

    कदम राणे साहेब बरोबर बोलता आहे 🚩🔥🙏👍

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 2 роки тому +4

    मुळात कोकणासाठी शिवसेना नकोच आहे। कोकणात कोणते उद्योग धंदे , कोकणते प्रकल्प आणले? काय आर्थिक विकास केला कोकणचा? उलट प्रकल्प म्हणजे मतांची पेटी अस यांच राजकारण।

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 роки тому

      आनी आम्हाला कोकनात भिकरचोट जुमला पार्टी भाजप नको
      शिव सेना जिन्दाबाद🇨🇳🇨🇳

    • @sairajparab4732
      @sairajparab4732 2 роки тому +1

      @@anilparab4974 किती लाचार होणार साहेब सतरंज्या उचलायच बंद करा चिवसैनिक 😀😂
      दुकाने बंद होयची वेळ आली आहे हसायला येत आहे राव तुमच्या जळजळ वर😬😁

  • @SatTyyy..._.
    @SatTyyy..._. 2 роки тому +26

    शिवसेनेतील नाराजांनी मनसे ला ताकद द्यावी.

    • @SKumar-sy7op
      @SKumar-sy7op 2 роки тому +1

      कशाला रमेश किनी सारख्या मराठी मानसाचा मर्डर करा साठी.

    • @SatTyyy..._.
      @SatTyyy..._. 2 роки тому +1

      @@SKumar-sy7op राजकारणातील कोणही सभ्य नाही,..... मग घरी बसा

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 роки тому +1

      फक्त शिव सेना पहिजे कोकनात मित्रनो

    • @SatTyyy..._.
      @SatTyyy..._. 2 роки тому +1

      @@anilparab4974 तुमचे बरोबर आहे, पण हे एकमेकावर कुरघोडच्या करणारे राजकारण काही कामाचे नाही. त्यात पक्षाचा आणि जनतेचा तोटा आहे

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 2 роки тому +21

    बापाला मिळालेल उसनं राजनैतीक भविष्य सांभाळ पहिलं आणि मग शिवसेनेवर बोल.

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 2 роки тому

      लाचार शवसेना... 👎👊

  • @ashokaghav715
    @ashokaghav715 2 роки тому +12

    Nice

  • @bhausahebckhokale3987
    @bhausahebckhokale3987 2 роки тому +21

    राणे आणि कंपनी स्वाभिमान गहाण कंपनी तुमचा स्वाभिमान पक्ष कुठे गहाण ठेवलाय सांगा पहले

  • @bhatudeore5473
    @bhatudeore5473 2 роки тому +2

    Great bae

  • @prabhakaradole9403
    @prabhakaradole9403 2 роки тому

    शिवसेना अगर राज ठाकरेजी के पास होती तो एक नंबर पर होती

  • @दादापाटील-ह3ठ
    @दादापाटील-ह3ठ 2 роки тому +22

    राणे कुटूंब जिंदाबाद

    • @only8028
      @only8028 2 роки тому +1

      😝😝😝😝

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 2 роки тому +1

    खर आहे राणे जी.

  • @vinodwaghmare4224
    @vinodwaghmare4224 2 роки тому +2

    आवाज 😘😘💃

  • @sachinsawant1271
    @sachinsawant1271 2 роки тому +1

    Dashing leader Nitesh Rane

  • @rajeshchavan2046
    @rajeshchavan2046 2 роки тому +21

    आरे राणे तुझ्या पक्ष्याच काय झालं ते सांग .

    • @satishtawade842
      @satishtawade842 2 роки тому +2

      त्याचे जहाज साफ बुडाले.

  • @ravigupta...iwantfun.7319
    @ravigupta...iwantfun.7319 2 роки тому +12

    King is king Ramdasbhai kadam.....

  • @pritamagalawe6628
    @pritamagalawe6628 2 роки тому +5

    Kattar shivsainikanchi khup vait avsta ahe rajyat.

  • @nileshmore6875
    @nileshmore6875 2 роки тому +8

    Sanjay rahut yani te vaat lavi shivesena che.........balasaheb gele ani aata tr shivpremi kite gele....vichara ke Udhav thakre yana??????????

  • @tusharkale624
    @tusharkale624 2 роки тому

    Only shivsena and
    Udhav saheb

  • @-kmtdp7945
    @-kmtdp7945 2 роки тому +2

    मनसे जॉईन करा

  • @navnathsodmise926
    @navnathsodmise926 2 роки тому +4

    रामदास भाई, bjp, मध्ये या

  • @mahipatmuladiya7505
    @mahipatmuladiya7505 2 роки тому

    👍👌

  • @sagarsawant1798
    @sagarsawant1798 2 роки тому +3

    रामदास कदम तुम्ही राम न निघता रावन निघालात शिवसेने जवळ,

  • @rohitwable2282
    @rohitwable2282 2 роки тому +1

    100%

  • @adigaikwad4562
    @adigaikwad4562 2 роки тому

    मी तर म्हणेन जे जे शिवसेनिक नाराज आहेत त्यांनी मनसे मध्ये जावे. कारण‌ बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आता राहिली नाही. ती शिवसेना घङयाळयाच्या काट्या प्रमाणे फिरत पोखरत चालली आहे. म्हणुन मी म्हणतो जर शिवसेना व शिवसेनेचा वंश चालु ठेवायचा असेल तर राज ठाकरे कडे जावे .

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 2 роки тому +1

    तुम्ही एका पक्षातुन दुसऱ्या पक्षात उड्या मारायच्या कामात तरबेज आहात. दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या कि पहिल्या पक्षावर डराव डराव करन हेच तुमचे काम.

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy 2 роки тому

    कदम साहेब भाज्यांमध्ये या

  • @rameshchavan282
    @rameshchavan282 2 роки тому

    साहेब जरा थांबा. आम्ही सर्व गैरसमज समजावून दूर करू. परत सर्व बरोबर होईल. आम्ही समजाऊ. सांगू. काही गैरसमज कोणी करून दिलेत.कोकण आपणच सांभाळून ठेवलाय. त्यांना ऐकवाच लागेल. दापोली खेड मंडणगड इथं आम्हीच चालणार.साहेबाना सुद्धा आपल्यावरच भरवसा होता.

  • @user-jz7fj5hw9g
    @user-jz7fj5hw9g 2 роки тому +2

    कर्नाटकात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या अपमानावर बोला.

  • @anilparab4974
    @anilparab4974 2 роки тому +24

    बुडतया जहाज नारया स्वाभिमान पक्ष काय नौदल जहाज होते काय😁😁😁😁🤣😋🤣🤣🤗🤗🤗🤗

    • @pramodpatil4514
      @pramodpatil4514 2 роки тому +1

      🤣🤣🤣

    • @bhaskarbobade9954
      @bhaskarbobade9954 2 роки тому +1

      राणे कुटुंबीय आणि निव्वळ बकवास आहे

    • @दादापाटील-ह3ठ
      @दादापाटील-ह3ठ 2 роки тому +2

      आन्या परब हारामखोर आहे

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 роки тому

      दादा पाटिल भिकरचोट जुमला पार्टी भाजपा चा मादरचोत आहे😁😁😁😂😂😂😂😎😎😎

    • @uddhavrane3595
      @uddhavrane3595 2 роки тому

      Aani anil Tu Sonia senecha 😃😃😃

  • @satishbandkar7827
    @satishbandkar7827 2 роки тому +3

    एका पक्षातून दुसर्या पक्षात जाणारा भटक्या कुञानी दुसर्याना शिकवू नये.

  • @n.s.bhosale2227
    @n.s.bhosale2227 2 роки тому +5

    तुम्हला लाज कधी वाटणार? अजून किती पैशात तुम्ही माझ्या राजांचा महाराष्ट्र विकणार? सगळ्यात गलिच्छ राष्ट्र तुम्ही आमच्या महाराष्ट्रच करणार का?अजून किती पैईस₹₹₹₹ कमवणार तुम्ही?

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp 2 роки тому +13

    शिवसेना संपली हे आता उघडपणे जाणवून येत आहे.
    पवारांनी बरोबर गेम केलाय.

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 2 роки тому

    बाडगुळ शिवसेना आता फक्त निवडणूक येऊ द्या आनिल परब संजय राऊत पवार साहेब आणि राहूल खान हेच शिवसेना संपावायला निघाले

  • @sudhakarwaghmare1844
    @sudhakarwaghmare1844 2 роки тому

    30 saal pahle Sharad Pawar ne bola tha ki, mai Shivsena ko khatam karunga, wo baat aaj sahi ho gayi hai. Shivsena ko sarkar chalana nahi aati, Sab kuchh Sharad Pawar hi kar rahe hai. Shivsena ne ab politics chhod dena chahiye.

  • @sitaramchavan511
    @sitaramchavan511 2 роки тому +2

    Ramdas kadam saheb Kattar Shivsena

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 2 роки тому

    कदम यांना आत्ता समजलका बुडते जहाजं
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 2 роки тому

    आता अस वाटतंय कोणताही पक्ष आपल्या उपयोगी नाही

  • @yuvrajaute3040
    @yuvrajaute3040 2 роки тому

    Barobar rane saheb

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 2 роки тому +4

    शिवसेने तुन हकल्या ननंतर काय परिस्थिती होते हे राणे कंपनीला चांगलेच माहिती आहे,पाच पक्ष बदलून राणे कंपनीला डराव डराव करत लाचारी करत फिरावे लागत आहे,अशीच परिस्थिती शिवसेना सोडून गेलेल्यांची झाली आहे,

    • @anilparab4974
      @anilparab4974 2 роки тому

      बरोबर बोललास भावा🇨🇳🇨🇳🇨🇳🇨🇳🇨🇳

  • @premkumarwaghmare4059
    @premkumarwaghmare4059 2 роки тому

    Ramdasji Fan for life

  • @extensive9000
    @extensive9000 2 роки тому +1

    त्या चिरक्या बारक्याला काय विचारता शिवशाही बसेसमध्ये हा कदम भरपूर कमवून बसलाय तरी पण ह्याला अजून राजकारणात रहायचय नवलय.

  • @vittalkore25
    @vittalkore25 2 роки тому +1

    नितेश राणे तुला कोणी सांगितलं बोलायला तुझी उंची किती

  • @arjunkhot8325
    @arjunkhot8325 2 роки тому +1

    लिटल बेबी बेडूक बिलातूनच बोलतोय तु चिंता करूं नको

  • @siddhsurve9431
    @siddhsurve9431 2 роки тому

    Khare bolalat..Rane saheb

  • @adinathbhagat5433
    @adinathbhagat5433 2 роки тому +1

    Raut Parab Sampvnar Sagal

  • @sachinvetkar2178
    @sachinvetkar2178 2 роки тому +1

    कसली आहे पत्रकारिता, नितेश राणे यांनी लोंबते हा शब्द वापरला आणि त्याला तुमचा आक्षेप नाही हे कसे आहे। ह्या वरून समजत आहे की तुमच्या माध्यमातून केलेले सवांद हे चांगले।

  • @shambhunarayan2952
    @shambhunarayan2952 2 роки тому +1

    रामदास कदम अंगांर है बाकी सब भगांर है

  • @siddhsurve9431
    @siddhsurve9431 2 роки тому

    I am sport...Ramdas bhae

  • @himanshubhuvad1237
    @himanshubhuvad1237 2 роки тому +1

    Shivsena hi balasaheb yanvchi shivsena nhi rahili karan jyani evdhi varsh Congress ani राष्ट्रवादीcongrss yani jevdha dedh lutla tevdha angrej yani pan nhi lootla

  • @yb236
    @yb236 2 роки тому +8

    brobar bole nitesh rane

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 2 роки тому +2

    राणे साहेब उद्धव साहेब आणि राऊत साहेबान बद्यल बोलायची तुम्हची एवढी उची नाही राऊत साहेबांनी तुम्हच्या सकट भाजपच्या १०६आमदाराना घरी बसवल त्या आक्सापोटी बोलतां

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 2 роки тому +8

    बेडके डराव डराव करायला लागली

  • @ashwinisalvi4390
    @ashwinisalvi4390 2 роки тому

    अगदी बरोबर आहे अनिल परब रत्नागिरी ची वाटच लावतात

  • @prabhakarpalande7868
    @prabhakarpalande7868 2 роки тому

    रामदास कदम निलेश राणेला मिळून आहे.

  • @raginikokkadan918
    @raginikokkadan918 2 роки тому +1

    अहो, कोणाला प्रश्न विचारताय?
    जे सेना सोडून 4 घरं फिरलेत, आता हे कदम आपल्या पक्षात कसे येतील हेच बघत फ़िरतील।

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 2 роки тому

    आजच सांगतो..राष्ट्रवादी कोकणावर कब्जा करणार .. शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त ठाकरे मुळे पुत्रप्रेमा मुळे राष्ट्रवादी कडे जाणार.. हेच चित्र सर्व महाराष्ट्रात दिसेल.. राष्ट्रवादी पुन्हा..

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 2 роки тому +4

    अरे बेडकानो स्वतःच्या.........चा अंधार बघा रे ! स्वाभिमान पक्ष कुठे गहाण ठेवला आहे हे सांगता का जरा जनतेला. तुम्हाला लाज कशी जराही वाटत नाही जनते समोर बोलायला.

  • @gajananchincholkar4588
    @gajananchincholkar4588 2 роки тому

    महाविकास आघाडी करून बरोबर शिव सेनेचा गेम केला हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करनार ...असो

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 2 роки тому +3

    अशा लोकांना मनसे ओपन आहे.

  • @harikapse4982
    @harikapse4982 2 роки тому

    🌷🌷भाजपा भाजपा नमो नमो🌷🌷

  • @nitinhede778
    @nitinhede778 2 роки тому

    Ramdas kadam ek saccha shivsainik ahet ekdam bhari manus ahe pan tyana nyay milat nahi

  • @pandurangpapal2833
    @pandurangpapal2833 2 роки тому +2

    Anil parab gadar nahit Ratnagirit hi vasuli kartat Ani kahi hisa sahebala detat

  • @niyazbodale8950
    @niyazbodale8950 2 роки тому +11

    हा दिडफुटया रामदास कदमांना सल्ला देत आहे 😄😄😄😄😄हसाव की रडाव

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 роки тому

    नेपाळी काय तरी बोललाच .

  • @pradeepdalvi8737
    @pradeepdalvi8737 2 роки тому

    Ramdas Bhai Sena hi ata Viznari Jyot ahe ti kadhi vizel he sangta yet Nahi

  • @rajendrashinde1533
    @rajendrashinde1533 2 роки тому

    रामदास कदम साठी, नितेश राणे, निलेश राणे, नारायण राणे हे बोलताय. बाडगुळ खुष होताय, पुतना मावसी सारखे प्रेम. रामदास कदम फोन करतात, किरिट सोमय्या कडे माहीती पुरवताय. हेच तर जाऊ द्या
    विरोधी पक्ष नेता, मंञी जवळपास 10, वर्ष मागील धरून. अजुन काय पाहिजे. दुसरे पण आहे ना.

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 2 роки тому

    Ekey kali
    Shiv sena
    Ramdas boat hoti
    Saglyna mahit aahe
    Ramdas botiche kai zale
    Asech aata shiv sena chey honar
    Hey nakki
    Asey honyadsti
    Swata cm jababdar aahe

  • @vikashpawar4352
    @vikashpawar4352 2 роки тому +1

    Barobar bollat koknat kahihi Vikas kame zhali nahit

  • @PanjabRaut-qq5nx
    @PanjabRaut-qq5nx 11 місяців тому

    नित्या आणि त्याचा बाप सध्या भाजप चालवतात काय अरे तुम्ही ज्या पार्टीत जाता ती पार्टी संपल्या त जमा असते

  • @anilburade9267
    @anilburade9267 2 роки тому

    मस्तकावर लावलेल्या टिळ्याला जपा कदम साहेब, नवसेकुलर बनुन राहायचे की तिलकधारी हे ठरवायची वेळ आली आहे,, जो बुंद से गयी,, वो हौद से गयी,, हि म्हण आठवणीत ठेवा, आता तुमचा नवसेकुलरांना उपयोग राहीला नाही,, नवा घरठाव शोधा,

  • @anantshinde8274
    @anantshinde8274 2 роки тому

    हो ना तुमच्याकडून शिकावं जहाज बुडायला लागले की बेडकसारखी टुणकन उडी कशी मारावी,उद्या bjp चे जहाज बुडाले की तिथूनही उडी मारणार बेडकसारखी