Mukta Barve and Prajkta Mali On Their Film Y

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • मुक्ता बर्वे आणि प्राजक्ता माळी यांनी रेडिओ सिटी मराठी आरजे केदार याच्याशी बोलताना त्यांची नवीन फिल्म 'वाय' याबाबत चर्चा केली.
    #Yfilm #muktabarve #prajktamali

КОМЕНТАРІ • 33

  • @amarjadhav6599
    @amarjadhav6599 2 роки тому +18

    प्राजक्ता, मुक्ता, तुम्ही मला खुप आवडता आणि तुमच शेवटच अक्षर ,क्त, आहे 😘😘😘😘

    • @laxmipawar8574
      @laxmipawar8574 2 роки тому

      मुक्ता.. प्राजक्ता. मी खूप मोठी फॅन आहे तुमची

    • @amolShinde-ik7jx
      @amolShinde-ik7jx 2 місяці тому

      🤫🪔🪔🌳🌷🌹🍁🍁🌴🍀☘️🌼🌱🥀🥀🏵️

  • @udayjoshi3759
    @udayjoshi3759 2 роки тому +6

    मुक्ता, तुला तर आम्ही खूप दिवसांपासून पाहतो, तुझ्या सहजसुंदर अभिनयाबद्दल तर खूप बोलून झाले आहे.प्राजक्ता,तुझा निरागसपणा अत्यंत भावतो आणि तुझा आवाज किती गोड आहे.तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा.

  • @jyotishetye2251
    @jyotishetye2251 2 роки тому +3

    Both are my favorite actress...❤️❤️

  • @vinaylandge_puneprajaktama5188
    @vinaylandge_puneprajaktama5188 2 роки тому +3

    खूप छान..👌 दोघी ही उत्तम अभिनेत्री आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..🙏 loveprajaktta..♥️

  • @aditioak2683
    @aditioak2683 2 роки тому +7

    प्राजक्ता, तुला ही खूप छान संधी मिळाली आहे...तूही खूप छान काम करतेस...मुक्ता बरोबर काम करणं आणि तेही या अशा मस्त फिल्म मध्ये ...म्हणजे तुझ्यासाठी एक पर्वणी च आहे...
    तुम्हां दोघींना खूप खूप शुभेच्छा नि शुभाशीर्वाद...
    😀😀

  • @sayalithete2614
    @sayalithete2614 2 роки тому +4

    मुक्ता, प्राजक्ता दोघीही एक नंबर अभिनेत्री आहात, नक्की पाहणार, आणि हो प्राजक्ता फरसाण माझेही खूपच फेवरेट आहे, फरसाण असले की नावडत्या भाज्या चटकन संपतात या मताशी मी सहमत आहे 👍😊🎉

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 2 роки тому +2

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 2 роки тому +1

      जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 роки тому +2

    Khupa sundar marathi ....

  • @incrediblegaming9734
    @incrediblegaming9734 2 роки тому +7

    Mukta, Prajkta doghi Marathi madhil best actress, All the best

  • @mayurd.shelar7851
    @mayurd.shelar7851 2 роки тому +1

    Mukta, Prajkta doghi majhe fav 😘😘 top class

  • @geetajoshi2129
    @geetajoshi2129 2 роки тому +1

    दोघीही उत्तम अभिनेत्री एकत्र. सुंदर interview

  • @hemangikale3655
    @hemangikale3655 2 роки тому

    Looking forward to watch this now👍

  • @dhanshripatil8585
    @dhanshripatil8585 2 роки тому

    मुक्ता माझी अवडती अभिनेत्री आहे...मला तुम्ही खूप आवडता ...या चित्रपटा साठी हार्दिक शुभेच्छा

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 роки тому +1

    🎉🎉👍👍

  • @damamakone965
    @damamakone965 2 роки тому +1

    मुक्ता ताई जोगवा सिनेमा खूप खूप खूप च छान
    मला खूप खूप आवडतो मी नेहमी बघते
    मुक्ता बर्वे यांनी खूप छान काम केल

  • @dagalesantosh779
    @dagalesantosh779 2 роки тому +1

    👌👌👌👍👍👍

  • @vijayjagtap7373
    @vijayjagtap7373 2 роки тому

    I like mukta Mam's voice.

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 роки тому +6

    मुक्ता प्राजक्ता मी पुणेकर व दोघीची चाहती आहे
    तुम्ही पुणेकरांची चेष्टा करु नका

  • @dhanshreewankhedkar1681
    @dhanshreewankhedkar1681 2 роки тому +1

    मी रेडिओ वरचे सर्व मराठी कार्यक्रम ऐकते...पण गेले 15 दिवस सकाळी रेडिओ 📻 लागत नाहीये...मी कल्याण येथे राहते....प्लीज कारण काय आहे रेडिओ न लागल्याच?कळेल का?

  • @sachinjadhav1218
    @sachinjadhav1218 2 роки тому +1

    Mukta barve is a vidya balan of Marathi industry

  • @vrushaliishinde5530
    @vrushaliishinde5530 2 роки тому +6

    I great fan of yours Mukta 😊

  • @aditioak2683
    @aditioak2683 2 роки тому +6

    मस्त...मुक्ता,
    खूप दिवसांनी तुला असं मोकळं बोलताना, हसताना पाहून खूप छान वाटलं..तुझ्या कामाबद्दल आम्हा सर्वांना खात्री, विश्वास आहे की तू जे काम करशील ते संपूर्ण विचार करून च केलं असशील...
    तू नेहमी अशीच हसत राहा आणि असेच challenging rolls करत राहा...
    तुला तुझ्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी खूप खूप मनापासून शुभेच्छा नि प्रेमाने शुभाशीर्वाद देते..
    Y chya सर्व टीमचे खूप खूप आभार..धन्यवाद..🙏

  • @sandipmali8224
    @sandipmali8224 2 роки тому +2

    mukta only one Y

  • @smitakokitkar4159
    @smitakokitkar4159 2 роки тому

    दोघी ही सुंदर

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 роки тому +4

    मुक्ता प्राजक्ता .. मी जाऊ शकत नाही पण मी माझ्या मुलीला आणि तिचा मैत्रिणीला सांगितले तुम्ही जा.. आणि त्यांनी पहिला आणि खूप आवडला ... दोघींना खूप सारे प्रेम ☺️💐💐

  • @raginisalve3941
    @raginisalve3941 2 роки тому

    mukata 💖 ni prajkta havetun jaminivar yaa

  • @raveeinamdar9951
    @raveeinamdar9951 2 роки тому

    प्राजक्ता माळी अभिनेत्री आहे प्रश्नचिन्ह

  • @sagarnirbhavane6024
    @sagarnirbhavane6024 2 роки тому

    चित्रपटांच्या प्रोमोशन शिवाय इतर काहीच बघायला मिळत नाही हल्ली सोशल मीडिया वर.

  • @sakshigupte3919
    @sakshigupte3919 2 роки тому

    Muktaji , mi majya birthday gift la tula bhetayache ashi magani majya navara kade keli.tar plsssss mala gift deshil ka

  • @mrudulathite5738
    @mrudulathite5738 2 роки тому

    खड्डे विरहित रस्ते असले आणि मोठे रस्ते असले की टू व्हीलर गाडी स्पीड नी चालवता येते मग हेल्मेट घालता येईल नाहीतर अनेक दुखणी मागे लागतात आणि १० च्या स्पीड नी गाडी चालवावी लागते