अमित देशमुखांच्या,आर्ची -परश्या डायलाॅगवर, अर्चनाताईंनी दिले हे उत्तर आणि पाणावले डोळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 136

  • @ternaexpress6581
    @ternaexpress6581 4 години тому +31

    लातूकर खूप भाग्यवान आहेत. डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासारखा सुसंस्कृत व उच्च शिक्षित उमेदवार लाभला आहे.

  • @shankarappakurle1709
    @shankarappakurle1709 4 години тому +31

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। लातूरकराना पुन्हा एकदा 1995 अनुभवता येणार। अभिनंदन लातूरकर। 🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshbhuse6927
    @maheshbhuse6927 4 години тому +28

    Dr. अर्चना पाटील ❤

  • @nareshmajge2245
    @nareshmajge2245 5 годин тому +21

    Happy birthday Tai 🎉

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 4 години тому +35

    मा. डॉ. अर्चनाताई पाटील @वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व उद्याच्या निवडणूकित 100% यशस्वी व्हाल यात तीळमात्र शंका नाही.

  • @calypso_22
    @calypso_22 4 години тому +27

    अमितराव आम्ही विलासरावांना पण पाहिलंय, पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन कधीच राजकारण केलं नाही....... तुझा माज लातूरकर जिरवणार हे नक्की

  • @dr.vijaykumarbidve7404
    @dr.vijaykumarbidve7404 4 години тому +18

    एकच गर्जना पाटील अर्चना. 🙏🏻

  • @swapnilwaghmare5579
    @swapnilwaghmare5579 5 годин тому +22

    ताई आज वाढदिवस आहे आपला आज आपल्या सोबत आहेत आणि त्याची पावती तुम्हाला निकाल दिवशी समजेल....आणि टीका करणाऱ्यांची अवस्था बिधरली आहे....त्यांना त्यांची जागा लवकरच समजेल. .

  • @vijaykumarkapre6919
    @vijaykumarkapre6919 4 години тому +14

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎉🎉🎉🎉

  • @SmaratBharat
    @SmaratBharat 2 години тому +11

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ताई .
    लाडक्या बहिणीला माझे मत हिच शुभेच्छा राहील .

  • @yoganandjamshete9812
    @yoganandjamshete9812 3 години тому +11

    Archana tai.. Fix amadar 🎉🎉✌✌✌✌✌

  • @vijaykumarnarange6966
    @vijaykumarnarange6966 5 годин тому +14

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 4 години тому +38

    चाकूरकर परिवार सुसंस्कृत व खानदानी व घरंदाज आहेत. त्याच्यावर असंस्कृत भाषेत बोलणं देशमुख परिवाराला शोभत नाही.

  • @Prashantpote-fw2rd
    @Prashantpote-fw2rd 4 години тому +15

    ताई ला वाढदिवस शुभेच्छा ❤️🙏🏼✌🏼 कृपया ताईला मत करा ई.व्ही.एम.नं.२.ताई को कमल दो, ताई ला आमदार कर दो.

  • @vivekpatil1939
    @vivekpatil1939 5 годин тому +12

    HAPPY birthday Tai🙏✌️🙏

  • @GirishPatil-o8n
    @GirishPatil-o8n 5 годин тому +13

    Happy birthday Tai

  • @banduswami1293
    @banduswami1293 2 години тому +6

    ताई ना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा विजयी शुभेच्छा

  • @kailaspatilpatil767
    @kailaspatilpatil767 Годину тому +4

    Archnatai Patil 🎉🎉win 🎉🎉🎉

  • @ashokkanade8541
    @ashokkanade8541 4 години тому +10

    Vijaybhava Dr Aarachana patil

  • @ramakantpatil7513
    @ramakantpatil7513 5 годин тому +19

    Only Archanatai

  • @praffulsonvane147
    @praffulsonvane147 4 години тому +7

    निवडून तर येणारच कारण लातूर ल शोभेल असं आमदार ताई होतील

  • @लातूरग्रामिणलातूरग्रामिण

    Only Amit Deshmukh saheb vijaibhav ❤❤❤

  • @varshanavane9865
    @varshanavane9865 4 години тому +8

    Only.tai😅

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 2 години тому +5

    मस्त भाजप चा प्रचार करत आहेत पत्रकार साहेब 😂😂

  • @narhareraju3125
    @narhareraju3125 2 години тому +3

    Happy 🌷🎂🌷Birthday 🎉Dr Tai✌️✌️✌️

  • @k.s.agenciesudgir3643
    @k.s.agenciesudgir3643 4 години тому +6

    Happy Birthday to you

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 2 години тому +3

    Amit Deshmukh has hit the last nail on his own coffin!
    #Downfall_Starts

  • @amardeepkamble4005
    @amardeepkamble4005 5 годин тому +6

    Congress

  • @SachinHolkar-l8i
    @SachinHolkar-l8i 2 години тому +2

    ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @abhijitkamble4380
    @abhijitkamble4380 5 годин тому +11

    अमित भैया ❤

  • @rajendramahajan4525
    @rajendramahajan4525 5 годин тому +6

    Happy birthday

  • @प्रभाकर-ड7म
    @प्रभाकर-ड7म 2 години тому +4

    या शायरी चे उत्तर जनता उद्या मतदानातून नक्कीच देईल

  • @White_ff193
    @White_ff193 4 години тому +14

    अमित भया 25 तारीखें ल सी एम पद chi शपथ घेणार आहेत ❤❤❤❤😊😊😊😊🥰🥰🥰🥰💋💋💋🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🐯🐯🐯🐯🐯

    • @calypso_22
      @calypso_22 4 години тому +4

      काँग्रेस च्या पंक्तीत १०-१२ नंबर लागतो भैय्या चा तु तर डायरेक्ट CM च बनवलं

    • @banduswami1293
      @banduswami1293 2 години тому +1

      😂😂

    • @tanmaynalwade8353
      @tanmaynalwade8353 2 години тому

      Sarkar mahayutich an amit deshmukh cm how ?😂😂

    • @sacnb7303
      @sacnb7303 Годину тому +1

      होतील ना सी एम पण लातूरचे सी एम

    • @vdgheware
      @vdgheware Годину тому

      😂😂😂बाय बाय👋👋👋

  • @shesheraopatil7873
    @shesheraopatil7873 3 години тому +2

    एकच गर्जना पाटील अर्चना

  • @shrimukade8496
    @shrimukade8496 2 години тому +2

    वाढदिवसाच्या शिवमय बसव मय शुभेच्छा ताई 🎉🎉

  • @BabaYaga19055
    @BabaYaga19055 4 години тому +11

    तुम्ही कितीही नाटकं करा. तुम्ही हरणार आहे. तुमच्या नवऱ्यावर इन्कम टॅक्स ची raid पडली आहे. त्यावर पण बोला. आपलं पाप लपविण्यासाठी आपण bjp मध्ये गेला आहात. लातूरला आम्हाला चाकुर बनवायचं नाही.

  • @sk_1854
    @sk_1854 Годину тому +1

    Happy birthday archana tai🎉🎉

  • @ajitkumarnangare5262
    @ajitkumarnangare5262 3 години тому +3

    Amit

  • @Namdevjadhav-q9z
    @Namdevjadhav-q9z 3 години тому +3

    निवडणूक आयोगाने अशा खोट्या अपप्रचाराची दखल घ्यावी

  • @vaishalishete7367
    @vaishalishete7367 Годину тому +1

    Archana tai Happy Birthday day to you can win the election of vadhan sabh of latur city 2024🎉

  • @shivshankarkhot9642
    @shivshankarkhot9642 30 хвилин тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐

  • @vishalusture3622
    @vishalusture3622 2 години тому +2

    ताई निवडून येणार 💪💪💪

  • @Amarrachatte007
    @Amarrachatte007 Годину тому +2

    Amit bhayyach yenar

  • @ashutoshsankayepatil
    @ashutoshsankayepatil 4 години тому +2

    जम्मदिन की हार्दिक शुभकामनाएं🎂💐
    भोलेनाथ जी हमेशा आपको ख़ुश रखें 😊🎉
    आपको वो सब मिले जो आप चाहो👑🎁
    #जयशंकरमहाराजजी😇🙏

  • @revatipatil4565
    @revatipatil4565 4 години тому +2

    Happy Birthday tai

  • @hudgebaswraj7030
    @hudgebaswraj7030 3 години тому +1

    Happy birthday Taie!

  • @SantosSapkal-kl2pj
    @SantosSapkal-kl2pj 5 годин тому +16

    अमित विलासराव देशमुख विजय होणार आहे.

  • @ankushmali6784
    @ankushmali6784 4 години тому +3

    Only vinod bhau khatkey ❤❤

  • @ravikiransonvane9422
    @ravikiransonvane9422 Годину тому +1

    अमित भैय्या च येणार ताई...तुम्ही कितीही खोटा प्रचार करा

  • @Namdevjadhav-q9z
    @Namdevjadhav-q9z 3 години тому +7

    सगळ्यांचा विचार करणारा आपला नेता अमितभैया देशमुख ✌️
    हक्काचा माणूस

    • @Onkarpursuit
      @Onkarpursuit 58 хвилин тому

      Absent mla.
      Ek kaam kela nahi.
      Tumhi caste baghun kara vote

  • @White_ff193
    @White_ff193 4 години тому +9

    चाकूर कर काय केले 50 वर्ष कांग्रेस मध्य होते कोण त विकास केल 😂😂😂😂😂😂

    • @shivajitivghale8197
      @shivajitivghale8197 17 хвилин тому

      बरोबर आहे. यांनी कांहीच नाही केलं गृहमंत्री.असताना

  • @Asmane-w4w
    @Asmane-w4w 5 годин тому +13

    Amit Deshmukh 🎉🎉

  • @laturkarom9125
    @laturkarom9125 2 години тому +4

    ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 शेवटी येणार तर अमितभैयाच 🖐️✌️

  • @prashantpawar9337
    @prashantpawar9337 57 хвилин тому

    only। देशमुख साहेब

  • @yoesh
    @yoesh Годину тому

    नक्की आपला विजय होईल

  • @Samidha9922
    @Samidha9922 4 години тому +3

    Tai ch yenar nivdun❤

  • @SantosSapkal-kl2pj
    @SantosSapkal-kl2pj 5 годин тому +9

    शिवराज पाटील चाकूरकर हे केंद्रात मंत्री होते चाकुरला मोठी कंपनी येणार होती शिवराज पाटील म्हणले मला चाकुर च काही देणं घेणं नाही

  • @valmikbulbule6349
    @valmikbulbule6349 3 години тому +2

    विजयी भवः✌✌✌✌✌✌

  • @KishorWaygaonkar
    @KishorWaygaonkar 4 години тому +8

    Only deshmukh

  • @NikanthRayaji
    @NikanthRayaji 2 години тому +2

    विजयी भव

  • @shantilalsharma8134
    @shantilalsharma8134 Годину тому

    अर्चना ताई वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🌹

  • @DayanandKalshetti
    @DayanandKalshetti 2 години тому +2

    सत्तेचा माज लवकरच लातूरकरांनी उतरावा हि कळकळीची विनंती

  • @kailaspatilpatil767
    @kailaspatilpatil767 Годину тому +1

    Only bjp sarkar

  • @balwantbondge5468
    @balwantbondge5468 27 хвилин тому

    फॅक्टर गर्जना
    डॉक्टर अर्चना

  • @dhananjayswami7317
    @dhananjayswami7317 Годину тому +1

    Only Bjp❤

  • @patiludhav5580
    @patiludhav5580 5 годин тому +15

    अमित देशमुख साहेब विजयी होणार

  • @praffulsonvane147
    @praffulsonvane147 4 години тому +1

    Happy Birthday Tai

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 4 години тому +12

    आमित देशमुख जिंदाबाद ❤❤❤❤❤

  • @ParmeshwarNaikwade-k3u
    @ParmeshwarNaikwade-k3u 2 години тому +4

    Only amit❤❤❤❤❤bhya yenar

  • @tulshiramshinde3549
    @tulshiramshinde3549 25 хвилин тому

    Only Amit bhaiya

  • @BalasahebKudale-b9c
    @BalasahebKudale-b9c 2 години тому +2

    🌺🌺🌺🌹🇮🇳🙏

  • @Indianbeliever26
    @Indianbeliever26 2 години тому +4

    Amit bhaiyya amdar honar nakki

  • @sacसछिन्
    @sacसछिन् 3 години тому +1

    आर्ची चा अपमान करू नका आर्ची दिसायला सुंदर आहे आणी ती फिल्म स्टार आहे प्ल्झ आर्ची चा फॅन आहे तिचा अपमान करू नका

  • @kailaspatilpatil767
    @kailaspatilpatil767 Годину тому +1

    Sarva dhrma sam bhav Tai saheb yenar

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 3 години тому +1

    प्रचाराचा स्तर खुपच खालावला आहे,जो लातुरमध्ये यापुर्वी कधीच पहायला मिळाला नाही..

  • @tulshiramshinde3549
    @tulshiramshinde3549 19 хвилин тому

    ताई भावनिक होऊन जिंकता येत नाही त्यासाठी क्रतत्व हव आस्ते

  • @kailaspatilpatil767
    @kailaspatilpatil767 Годину тому +1

    Amit Deshmukh chuk bolla

  • @manikmankari6954
    @manikmankari6954 4 години тому +2

    Tai Tumhi fakt Deshmukhaan kadech paise ahet asa naka manu chakurkar saheb he 35 varsh MP 10 varsh MLA hote tyani kamavla nahi ka

  • @joshirajhans2143
    @joshirajhans2143 5 годин тому +6

    Ata badal hawa ahe.

  • @baburaobhujbal1955
    @baburaobhujbal1955 3 години тому +6

    मॅडम तुम्ही त्यांच्यासोबत 40 वर्ष सत्तेत होता त्यावेळेस तुम्हाला विकास दिसला नाही का हा प्रश्न एका सामान्य माणसाच्या मनातील आहे, तुम्ही आता म्हणताय देशमुख बंधूंनी काय केलं थोड तरी जनाला नाही तर मनाला लाजा...
    ❤❤❤❤❤❤
    ONLY AMIT VILASRAO DESHMUKH
    &
    DHIRAJ VILASRAO DESHMUKH
    ❤❤❤❤❤❤

  • @jagannathhodlure6743
    @jagannathhodlure6743 3 години тому

    Dr.Arachana पाटील Chakurkar यांचे *wadivas*Happy Birthday*आमचे शुभ echhaa🙏 🙏🙋‍♀️🙋🎉

  • @prashantbhosale6085
    @prashantbhosale6085 3 години тому

    💯 Gulal tumch ahe

  • @pravinkabade8325
    @pravinkabade8325 2 години тому +3

    देशाचे गृहमंत्री असताना आपल्या चाकुर साठी काही करण झालं का ह्याचा पण कुठे तरी विचार केला पाहिजे.चाकुरला एखादा मोठा प्रकल्प का झाला नाही ६० वर्षे राजकारणात सक्रिय असुन पण😂😅

  • @wadekarbhimashankar5660
    @wadekarbhimashankar5660 5 годин тому +1

  • @tulshiramshinde3549
    @tulshiramshinde3549 14 хвилин тому

    ताई पत्रकार तुम्ही काय तुमचे गुण गायला बोलावले का

  • @tulshiramshinde3549
    @tulshiramshinde3549 18 хвилин тому

    पत्रकार तुम्ही किती पैसे घेतले

  • @White_ff193
    @White_ff193 4 години тому +6

    अमित विलासराव देशमुख साहेब लातूर सी एम महाराष्ट्र राज्य कांग्रेस राहुल गांधी पी एम इन वेटिंग इंडिया 🥰🥰🥰💋💋💋🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🐯🐯🐯🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿

  • @tulshiramshinde3549
    @tulshiramshinde3549 14 хвилин тому

    आहों तुम्ही काय आमदार आहेत का तुम्हाला सिक्युरिटी द्यायला

  • @Namdevjadhav-q9z
    @Namdevjadhav-q9z 3 години тому

    अशा पद्धतीने अपप्रचार करून खोडसाळपणा करू नये

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 3 години тому

    He बाई कोण आहे....तुझ deposit जप्त होणार... वंचित पेक्षा कमी पडणार vote tula

    • @peoplesvoice7073
      @peoplesvoice7073 3 години тому +1

      अरे शिंद्या तुझा देशमुख चड्डीत मुतत होता तेव्हा शिवराज पाटील खासदार होते,ते सात वेळा खासदार आणि लोकसभा सभापती,देशाचे गृहमंत्री अशी अनेक मोठी पदे भूषवली,तुझ्या साहेबांची आणि तुमची लायकी आणि औकात नाही पाटीलांबद्दल बोलायची. आणि तुम्ही लिंगायतांच्या बरोबरीचे नाही तर खालचे आहात हे लक्षात असू दे

  • @samiksha398
    @samiksha398 Годину тому

    🎉🎉🎉🎉

  • @tulshiramshinde3549
    @tulshiramshinde3549 27 хвилин тому

    चाकूरकराच नाव घेऊ नका तुमच्यात खरीच काही आत्मीयता आस्ती तर स्टेजवर घेऊन दाखवायचं होत

  • @vyankatnagalgave-fx4it
    @vyankatnagalgave-fx4it 4 години тому +4

    अमित भय्या ❤

  • @Namdevjadhav-q9z
    @Namdevjadhav-q9z 3 години тому

    प्रचार कालच संपला असा अपप्रचार चुकीचा आहे

  • @madhavbhatambare5
    @madhavbhatambare5 57 хвилин тому

    Tai happy Birthday
    Tumchya vadhdivsala aamhi tumhala aamdar karun gift deu Tai tumhala mi vachan deto Tai bhavi aamdar tumhich aahat khot tharal tar tumhi sangal te shiksha bhogin.

  • @White_ff193
    @White_ff193 4 години тому +9

    ओनली कांग्रेस अमित विलासराव देशमुख साहेब लातूर सी एम इन वेटिंग महाराष्ट्र ❤️❤️❤️❤️❤️🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦

  • @maharashtrian244
    @maharashtrian244 4 години тому +4

    किती पण रडा रडीचे डाव खेळा येणार तर अमित भैयाच ✌️

  • @unknownartists3195
    @unknownartists3195 35 хвилин тому

    Eka archana la dharashiv madhe danka milalay....aata yana milanar....

  • @tulshiramshinde3549
    @tulshiramshinde3549 23 хвилини тому

    Aaho tai patrakar manage kele ka

  • @tulshiramshinde3549
    @tulshiramshinde3549 11 хвилин тому

    Ringanvale aacharsanhita àhe tumhi hi mulakhat nahi gheu shakat