समुद्रात बोट बुडाली ⛵तरीही खचून गेले नाही _Kokanatil Masemari Vyavsay

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • ‪@tambaldeg‬
    ‪@devgad‬

КОМЕНТАРІ • 30

  • @namdevbapardekar2787
    @namdevbapardekar2787 Рік тому +2

    भटजी आमचे मोर्वेतले. मनःपूर्वक शुभेच्छा

  • @sagarsanaye2385
    @sagarsanaye2385 Рік тому +4

    भट एक नंबर,सर्व समजून सांगतो आहे..😂❤

  • @omkarvetoskar6217
    @omkarvetoskar6217 Рік тому

    अभिनंदन 🎉 आणि भटजी काकांचे आभार खूप छान समजाऊन सांगितल्याबद्दल❤

  • @narayanij
    @narayanij Рік тому

    काका सगळं छान होईल देव आहे तुमच्या सोबत खूप भरभराट होईल तुमची

  • @RajendraKasare-wd2ij
    @RajendraKasare-wd2ij Рік тому

    Very nice video God bless you

  • @shahrukhmulla1552
    @shahrukhmulla1552 Рік тому +1

    Lai bhari video ani sagar bhawa ni je kahi mahiti dili ti ekdum barobar ahe nice video ❤

  • @pravinmaladkar3933
    @pravinmaladkar3933 Рік тому +2

    भट लय भारी हा पुजा पावन झाली

  • @dhairyashilpatil7535
    @dhairyashilpatil7535 Рік тому

    Ek number video Dada tumchi khup khup pragati hou de hich ishwar charni parathana karto 🙏🙏🙏🙏🙏

  • @avadhuthaladankar5764
    @avadhuthaladankar5764 Рік тому

    All the B 🎉🎉🎉🎉

  • @sandeepsangat1648
    @sandeepsangat1648 Рік тому +1

    Best of luck kaka ❤❤

  • @nitinkolambkar
    @nitinkolambkar Рік тому +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @AnilKambli-k8d
    @AnilKambli-k8d Рік тому +1

    Best of luck

  • @arunahirrao6610
    @arunahirrao6610 Рік тому +1

    खूप मेहनतीचे काम आहे. बोटीतून मासे घेताना मोल भाव करू नका ❤

  • @mayurjadhav775
    @mayurjadhav775 6 місяців тому

    Very nice Mitra Bot kitila ghet li

  • @kemburlifishing9596
    @kemburlifishing9596 Рік тому +1

    Dada 1 no konkan apla Ani konkan che maansa 1no❤❤❤❤❤

  • @pbhave
    @pbhave Рік тому +1

    @Tambaldeg cha Mahesh : Just curious to know if there are any special schemes of Govt for insurance of fishermen and loan facilities for them to buy boats etc ? ( I think there are ) . Also, what is the approx cost of this boat ? Engine ?
    One other question I have is : Why dont they use trailer with four wheels to load the boat and carry? If one trailer is kept in a area, that could be used by all. ( I have seen such trailers in south India and also in US ) . All good wishes to Pandharinath dada for his new innings.

  • @vaibhavnarvekar3375
    @vaibhavnarvekar3375 Рік тому +1

    Boaticha insurance kadhun ghyayala sanga. Risk cover zali pahije. All the best 👍

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 Рік тому +1

    सागर तू छान बोलतोष

  • @sandeshumtal6391
    @sandeshumtal6391 7 місяців тому

    Boat kitila banavli purna kharcha kiti ala

  • @zuhebmulla5342
    @zuhebmulla5342 3 місяці тому

    Boat kiti futa chi ahe ani kiti price ahe

  • @amolchavan8478
    @amolchavan8478 Рік тому +1

    Sadalaxmi ye season la khup profit Karel...hoy Maharaja

  • @pradipkumarsarang4725
    @pradipkumarsarang4725 Рік тому +1

    महेश दादा, भटजीचे नाव समजू शकेल का?

    • @tambaldeg
      @tambaldeg  Рік тому +1

      लोणे-मोर्वेवाडी

  • @mijanurrahaman9039
    @mijanurrahaman9039 3 місяці тому

    Boat registration number?

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 Рік тому

    व्हिडियो इतर कोणकतरी काढूक सांगून तू जरा मदत करायची ना ,,फक्त कंटेंट बनव ...थंय खऱ्या मदतीची गरज होती ....

    • @MaheshYeram
      @MaheshYeram Рік тому

      भाऊ तसं केलं तरी काहीजण बोलतात 'हा बघा दिखावा करतोय ' . आमचं दुर्दैव आहे बघणाऱ्याचा दृष्टीकोन सांभाळत राहिलो तर व्हिडिओ बंद करावे लागतील.आपली माणसं कामाधंद्यानिमीत्ताने इतरत्र रहातात.त्याना कुठेतरी आपल्या गावाची ओढ असते.हा उद्देश आणि थोडसं उत्पन्न.हे उत्पन्न एवढं कमी आहे की तुम्ही विचार ही करू शकत नाही.
      आणि राहिला प्रश्न मदतीचा.ते जर पहायचं असेल तर तुम्हाला नक्कीच आमच्या गावात एकदा तरी यावं लागेल.आणि आमची ती एकजूट पहावी लागेल.......

    • @RajaNaik-wq3ky
      @RajaNaik-wq3ky Рік тому

      तूजा आणि अकलेचा काय वाकडा हाय काय...तेचा काम तो करतय ना..दुसर्यानी व्हिडिओ काडला आणि त्यानी एकच झाला ना

    • @ashishpawar8459
      @ashishpawar8459 Рік тому

      ​@@RajaNaik-wq3kyथंय इतर कोन कोन होते ना ..बारकी पोरा..तेंकासांगाचा व्हता शूट करूंक...तुका कित्या मिरची झोंबली...जेका कमेंट केली तो बोलात ना..🤣🤣

    • @ashishpawar8459
      @ashishpawar8459 Рік тому

      @tambaldegcha mahesh - तू व्हिडियो बनवतं त्यातला तू जा बोलत किंवा दाखवत ता सगळ्यांका सगळा पटता असा नाय ...म्हणून तुका positiveतसे negative पण कमेंट येतले....
      तू रिप्लाय नको देव पण इतर कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवण गोळी कित्या मारतं ? काल जशी तुझ्या व्हिडियोक कमेंट दिलंय तशी लगेच माझ्या चॅनल वर माझ्या व्हिडियोक 2 3 कमेंट दिल्यानं कोणीतरी...तू स्वतः बोल मरे...
      हे असले प्रकार करशील तर चॅनल आणि तुझा नुकसानच आसा ह्या लक्षात ठेव...