साहेब खूपच चांगला विषय लावून धरलात त्याबद्दल तूमचे मनस्वी आभार आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे तूम्ही त्यांच्या भावना परखड पणे मांडला आणी न्याय द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्या बद्दल आपले अभिनंदन 🌹🌹
सर्व माझे बंधू भगिनी तृतीयपंथी याना माझा नमस्कार सरकारने तृतीयपंथी यांना नोकरी मध्ये आरक्षण द्यावे जेणे करून इतर लोकांनात्याच्या भावना ओळखून त्याच्या सहवासात येता येईल व त्यांना आपल्या सोबत बीनधास्त राहता येईल तृतीयपंथी यांना ही आपल्या आई नेच जन्म दिला आहे त्याचा तृतीयपंथी होण्यासाठी त्यांचा काही दोष नसतो त्यांना मी माझे परिवारा तिल भाऊ बहीण मानतो त्यांना मी आदराचे स्थान देतो चूक भूल माफ करावी
नमस्कार, @MH13News मी तृतीयपंथी अर्जुन जाधव एक आदर्श शिक्षक विषय माझा हक्क आणी माझं कर्तव्य.....पुण्यावरून बोलत आहे...अशा काही महत्वाच्या मुलाखती असतील तर नक्की सांगा...
सिद्धिताई तुमच्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एक मेळावा घ्यावा त्यात सामाजिक संघटनाचे सहकार्य घ्यावे आणि त्यामुळे प्रबोधन करून समाज प्रवाहात या तुम्हाला आमचं श्री गुरुदेव सेवा मंडळ टिळक नगर ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर हे सर्वतोपरी सहकार्य देण्यासाठी तयार असून तुम्हालाही समाज प्रवाहात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू
Han madam namaskar aapse baat karna chahta hai aapse baat ho jaega na thoda apna mobile number dijiye aap se jaruri hai contact number karne ka bahut Kinnar Lo hai na ki sex shaadi karne ka hai isliye aapse contact karna chahta hai apna phone number dijiyega to baat Karega aapse
साहेब खूपच चांगला विषय लावून धरलात त्याबद्दल तूमचे मनस्वी आभार आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे तूम्ही त्यांच्या भावना परखड पणे मांडला आणी न्याय द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्या बद्दल आपले अभिनंदन 🌹🌹
L
प्रथम त्या ना हे जे शब्द वापरतात ते बंद झाले पाहिजे ते सुद्धा माणूस आहे मला तिच्याविषयी माणसकि आहे त्या त्यासाठी सरकारने बरंच काही करण्याची गरज आहे
खूप खूप कठीण जीवन असून यांचे जीवनात दुःख दुर व्हावे हि ईश्वर चरनी पार्थना
महीला रेल्वे डब्यात त्यांना रक्षणासाठी ठेवणं आशा नोकरी देणे मिडिया ने प्रयत्न केला तर फार सुंदर हीईल समान नागरी कायदा लवकर अमलात आणणे काळाची गरज आहे
रेखाताई तुम्ही संघटित रहा आणि समाजात सन्मानाने राहावे जरूर तुम्हाला समाजात जागा मिळेल
Dev तुम्हाला सुखात ठेवो
या लाेकांच्या वेदनेला वाचा फोडण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. Keep it up
🙏ऊत्तम मुलाखत 👍
त्या ना आपल्यामध्ये सामावून घेण्याची गरज आहे
सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे एवढ शिक्षण एवढे मोठे विचार आपल्या ला पन जमत नाही खुप छान विचार आहे त्यांचा
ह्यांछा सन्मान केला तर त्यांचा आदर करून त्यांचा सुख दुःखात किती मदत करता येईल तेवढे मदतीचा हात द्या त्यांचा आशीर्वाद घ्या
Was
👌👌👌
Good
समाजामध्ये मान उंचावरून चालणारी एकच व्यक्ती
किन्नर
आपली ओळख स्वतः निर्माण करावी लागते. हे जग असच असतं.
सरकारने काहीतरी यावर उपाय काढला पाहीजे उद्योजक कंपनी वालेंनी त्यांना नौकरी द्यावी
अगदी बरोबर. त्यांची चुकी काय? परंतु काही बळजबरी ने हिसकतात इतकंच काय मारतात सुद्धा. ट्रेन मध्ये आमचा दररोजचाच अनुभव आहे
यांच्यासाठी प्रत्येक समाजाने संघर्ष करा व यांना न्याय आणि हक्क मिळवून द्यावा ही माझी सर्व समाजाला विनंती आहे
सर्व माझे बंधू भगिनी तृतीयपंथी याना माझा नमस्कार सरकारने तृतीयपंथी यांना नोकरी मध्ये आरक्षण द्यावे जेणे करून इतर लोकांनात्याच्या भावना ओळखून त्याच्या सहवासात येता येईल व त्यांना आपल्या सोबत बीनधास्त राहता येईल तृतीयपंथी यांना ही आपल्या आई नेच जन्म दिला आहे त्याचा तृतीयपंथी होण्यासाठी त्यांचा काही दोष नसतो त्यांना मी माझे परिवारा तिल भाऊ बहीण मानतो त्यांना मी आदराचे स्थान देतो चूक भूल माफ करावी
खूप छान
नमस्कार,
@MH13News मी तृतीयपंथी अर्जुन जाधव एक आदर्श शिक्षक विषय माझा हक्क आणी माझं कर्तव्य.....पुण्यावरून बोलत आहे...अशा काही महत्वाच्या मुलाखती असतील तर नक्की सांगा...
Hi
Hi
सिद्धिताई तुमच्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एक मेळावा घ्यावा त्यात सामाजिक संघटनाचे सहकार्य घ्यावे आणि त्यामुळे प्रबोधन करून समाज प्रवाहात या तुम्हाला आमचं श्री गुरुदेव सेवा मंडळ टिळक नगर ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर हे सर्वतोपरी सहकार्य देण्यासाठी तयार असून तुम्हालाही समाज प्रवाहात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू
Man sanman milach pahijet tai🙏🙏
Khup vayet vate ki ase vagunk mile... Ya news mule shasn kahi tri niry ghyave ase vadte... 😔
खुप छान ग्रेट सर
गौंरी सांवतची भेट घा
🙏
Ho na
Hi
सर खूप छान मुलाखत घेतली 👌
आदर सर्वांनी केला पाहिजे🙏
Hi 🙏
Yana.security.gardache.kam
Dilyas.te.changaly.prakare.kartil
Je.shikalele.aahet.tyana.tyanchya
Layakinusar..shaskiy.nokrit.samaun
Ghyave.tynchyasathi
Jaga.reserve.thevavyat
Join bamcef
मि लग्नाला तयार आहै
63k views ani likes yatla differences sangto ki society chi thinking level ..
Samajane.kinaracha.tirskar.karu
Naye.tyana.madat.karavi
पुरुषांपासून बनलेले तूम्ही
न