चवथा टप्पा,अकरा जागा,पहा कोण मारतयं बाजी!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • चवथा टप्पा,अकरा जागा,
    पहा कोण मारतयं बाजी !
    #लोकसभानिवडणूक #महाविकास_आघाडी #महायुती #bjp #ncp #vanchit #shivsena #congress

КОМЕНТАРІ • 247

  • @jaggajasus-bx9bs
    @jaggajasus-bx9bs Місяць тому +75

    बीड बजरंग बाप्पा आले

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 Місяць тому +89

    आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात मशाल निवडून येणार

    • @vijaywankhede7965
      @vijaywankhede7965 Місяць тому +10

      नाही रूपवते ताई येणारं मित्रा तिथे

    • @Dattukale-if4gx
      @Dattukale-if4gx Місяць тому

      ॲअ,​@@vijaywankhede7965

    • @vishwasdeshmukh220
      @vishwasdeshmukh220 Місяць тому

      Gapre vanchit ​@@vijaywankhede7965

    • @GorakhSuryawanshi-zd9ib
      @GorakhSuryawanshi-zd9ib Місяць тому

      ​@@vijaywankhede7965या

    • @Oma_Rokade
      @Oma_Rokade Місяць тому +1

      मशाल निवडून मशाल निवडून

  • @user-np9xx6ok1o
    @user-np9xx6ok1o Місяць тому +39

    मवीआ

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Місяць тому +60

    महाविकास आघाडीच

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi Місяць тому +2

      बजरंग सोणावने विजय होनार

  • @jijabhauambat6030
    @jijabhauambat6030 Місяць тому +28

    अमोल कोल्हे 100%विजयी

  • @rahularote1485
    @rahularote1485 Місяць тому +27

    शिर्डी बद्धल आपले विश्लेशन चुकीचे भाऊसाहेब जिंकणार

  • @user-jc1mn3zb7v
    @user-jc1mn3zb7v Місяць тому +16

    जालना जिल्हा मतदारसंघाचं कल्याण काळे भावी खासदार

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 Місяць тому +27

    शिर्डीला भाऊ वाकचौरे जिंकणार... मशाल.. आपल्याला कुणी वेगळी माहिती पुरवली

  • @sujeetrupwate3115
    @sujeetrupwate3115 Місяць тому +18

    शिर्डी लोकसभा उत्कर्षाताईच विजयी होणार

    • @atmaramrasal5085
      @atmaramrasal5085 Місяць тому

      ग्रामपंचायत पण जिंकणार नाही.

    • @sujeetrupwate3115
      @sujeetrupwate3115 Місяць тому

      Tu tujh bagh pahile

  • @jijabhauambat6030
    @jijabhauambat6030 Місяць тому +10

    बीड लोकसभा बजरंग अप्पा विजयी होणार

  • @jijabhauambat6030
    @jijabhauambat6030 Місяць тому +8

    महाविकास आघाडी

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Місяць тому +6

    Only VBA jindabad 💙❤️💓

  • @Rockstar3257
    @Rockstar3257 Місяць тому +7

    Vba❤ वंचित जनतेचा वंचित पक्ष
    हारलो तरी चालेल पन माझे 1 मुल्य मत वंचित ला. तुमचा 1 मत परिवर्तन घडवू शकतो... कुनाला बळी पडू नको वंचित ला मत देउन हक्क बजवा

  • @adinathbhagat7457
    @adinathbhagat7457 Місяць тому +23

    UBT

  • @anilgarud9606
    @anilgarud9606 Місяць тому +31

    वाकचौरे साहेब शिर्डि विजयी होणार आहेत

  • @DeshmukhVinod-kh6ed
    @DeshmukhVinod-kh6ed Місяць тому +20

    दादा कल्यान काळे साहेब येणार काळाजी नसावी

  • @fatigawade9889
    @fatigawade9889 Місяць тому +9

    फडणवीस हुशार माणूस त्याने पंकजाताईंचा गेम करायचा ठरविले असावे

  • @arunmore3094
    @arunmore3094 Місяць тому +29

    येणार तर आघाडीच निवडून येणार.

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 Місяць тому +8

    अमोल कोल्हे फिक्स खासदार

  • @advika927
    @advika927 Місяць тому +7

    शिर्डी उत्कर्षा ताई जिंकणार vba

  • @ShankarHandge
    @ShankarHandge Місяць тому +14

    Only dhangekar

  • @tavarsingzalte6525
    @tavarsingzalte6525 Місяць тому +9

    पुणे पंजा

  • @saijejurkar6013
    @saijejurkar6013 Місяць тому +4

    लंके साहेब जिंदाबाद निवडुन येणार ना 100/

  • @jijabhauambat6030
    @jijabhauambat6030 Місяць тому +5

    कल्याण काळे जालना विजयी होणार

  • @vikasghuge1714
    @vikasghuge1714 Місяць тому +6

    JALNA CONGRESS 80% VOTE BJP 20% VOTE

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 Місяць тому +6

    Shirdi Rupvate tai vinar only VBA

  • @vinayakbelose1380
    @vinayakbelose1380 Місяць тому +10

    Only uddhav thakare saheb jikanar

  • @Aditya-fg9ei
    @Aditya-fg9ei Місяць тому +17

    Mva

  • @user-pz3er6hc4m
    @user-pz3er6hc4m Місяць тому +9

    नाशिक राजाभाऊ वाजे

  • @jijabhauambat6030
    @jijabhauambat6030 Місяць тому +7

    चंद्रकांत खायरे नक्की विजयी होणार ❤️

  • @Kdeshpande8253
    @Kdeshpande8253 Місяць тому +17

    साहेब, पंकजा मुंडे, अर्चना ताई भरपूर मताने पडतील असे वाटते.

  • @PadurangFugat
    @PadurangFugat Місяць тому +11

    मावीआ

  • @tavarsingzalte6525
    @tavarsingzalte6525 Місяць тому +7

    जळगाव मशाल

  • @SunilJadhav-zp2qw
    @SunilJadhav-zp2qw Місяць тому +6

    Vba 🎉

  • @vijayshete7359
    @vijayshete7359 Місяць тому +36

    साहेब शिर्डी लोकसभा मतदार संघ भाऊसाहेब वाकचौरे प्रचंड मताने विजयी होतील

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 Місяць тому +4

    शिर्डी मध्ये वाकचौरे येणार

  • @shankartagad964
    @shankartagad964 Місяць тому +6

    बीड, बजरंग,येनार

  • @sandipaute5475
    @sandipaute5475 Місяць тому +5

    जालना चा अंदाज चुकीचा आहे जालन्यात मंगेश साबळे निवडून येणार

  • @virenchavan778
    @virenchavan778 Місяць тому +9

    Mashal❤

  • @vijaywankhede7965
    @vijaywankhede7965 Місяць тому +16

    पुणे की पसंत मोरे वसंत...vba

  • @kailasdhule7327
    @kailasdhule7327 Місяць тому +2

    वंचित बहुजन आघाडी विजेय नखीच आहे

  • @tavarsingzalte6525
    @tavarsingzalte6525 Місяць тому +7

    शिरूर तुतारी

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 Місяць тому +20

    ह्या कमळीने दोन पक्षांचे चार पक्ष करून टाकले.भाजप आणि काॅग्रेस दोन प्रमुख पक्ष असतांना राजकारणाचा चिखल करून टाकला.

    • @contryface3429
      @contryface3429 Місяць тому

      आणि 2019 ला BJP barobar nivdun yevun nivadnuk निकाला नांतर् matdaranshi गद्दारी करुन् स्व बाळासाहेबांच्या च्या virodhkana jaun मिळाले, ncp chya जाळ्यात adukun... Ha kay rajkarana cha shimga नव्हता ka?

  • @ashokchavan6588
    @ashokchavan6588 Місяць тому +20

    जालन्यात फक्त मंगेश

  • @ketankokate28
    @ketankokate28 Місяць тому +7

    India ❤

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Місяць тому +12

    रावशा बावळट आहे?

  • @subhedarjagtap1765
    @subhedarjagtap1765 Місяць тому +16

    शिर्डी आणि पुणे वचित येणार

  • @sharadthool190
    @sharadthool190 Місяць тому +7

    Only..VBA

  • @niruttimhaisne2895
    @niruttimhaisne2895 Місяць тому +1

    लंके साहेब

  • @dadaraokokane9254
    @dadaraokokane9254 Місяць тому +1

    😮 असे निरर्थक अंदाज सांगितल्यापेक्षा चार जून ची वाट पहा सत्य समोर येईल

  • @KalidasKasabe
    @KalidasKasabe Місяць тому +1

    महाविकास आघाडी सरकार येणार आहे

  • @sandipgadhave8233
    @sandipgadhave8233 Місяць тому +3

    Shirdi VBA

  • @tavarsingzalte6525
    @tavarsingzalte6525 Місяць тому +4

    नंदुरबार पंजा

  • @vinodathawale4637
    @vinodathawale4637 Місяць тому +9

    पुण्याच्या बाबतीत आपला सर्वे बिलकुल चुकीचा आहे

  • @itstechtime2542
    @itstechtime2542 Місяць тому +6

    कल्याण काळे

  • @laxmansawant7349
    @laxmansawant7349 Місяць тому +8

    जालना मंगेश साबळे पाना

  • @jijabhauambat6030
    @jijabhauambat6030 Місяць тому +11

    लंके साहेब नक्की विजशी

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Місяць тому +9

    शिर्डी फक्त आणि फक्त उत्कर्शाताई रूपवते जिंकणार आणि सर्व VBA उमेदवार जिंकणार जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय भीम 🙏🙏

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Місяць тому +20

    MVA 11/11🎉

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g Місяць тому +55

    सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार.

  • @ganeshchaudhary819
    @ganeshchaudhary819 Місяць тому +3

    शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे निवडून येणार

  • @tavarsingzalte6525
    @tavarsingzalte6525 Місяць тому +3

    नगरदक्षिण तुतारी

  • @shivajikalkumbe9982
    @shivajikalkumbe9982 Місяць тому +5

    माजी खासदार कुठे गेले आहे बीड

  • @sanjayingle8684
    @sanjayingle8684 Місяць тому +1

    Dr.Kalyan kale is going to make history. ...👍

  • @adinathsatpute5219
    @adinathsatpute5219 Місяць тому +3

    निलेश लंके

  • @vijaywankhede7965
    @vijaywankhede7965 Місяць тому +10

    सगळ्या jagech नाही माहिती पण दोन जागा वंचित बहुजन आघाडी जिंकणार एक पुणे आणि दुसरी शिर्डी ....

  • @vijaywankhede7965
    @vijaywankhede7965 Місяць тому +13

    शिर्डी तर रूपवते taich जिंकणार

  • @jijabhauambat6030
    @jijabhauambat6030 Місяць тому +4

    वंचित विजयी शिर्डी

  • @maheshmule1338
    @maheshmule1338 Місяць тому +1

    तुमची भाषा बदली आहे 😊

  • @user-yv6ye2wz2d
    @user-yv6ye2wz2d Місяць тому +1

    Shirdit VBA yenar 100%👍

  • @nandlalmamode3615
    @nandlalmamode3615 Місяць тому

    Very very apt analysis🎉

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o Місяць тому

    महायुती नऊ जागेवर विजयी होईल

  • @user-bv8pk9gw5q
    @user-bv8pk9gw5q Місяць тому +12

    वंचित येणार

  • @dattatraytanpure7105
    @dattatraytanpure7105 Місяць тому +13

    नगर दक्षिण मध्ये निलेश लंके फिक्स खासदार होणार

  • @bapubhalekar3294
    @bapubhalekar3294 Місяць тому +5

    मंगेश साबळे आले आजच

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 Місяць тому

    👍👍👍👍👍

  • @Ganesh_Patil3110
    @Ganesh_Patil3110 Місяць тому +2

    संभाजीनगर मशाल❤

  • @prashantsawarkar4487
    @prashantsawarkar4487 Місяць тому +1

    Mahavikas Aaghadi 8Jaga Jinknar

  • @shivajikalkumbe9982
    @shivajikalkumbe9982 Місяць тому +3

    MH21 mangesh sabale only

  • @samadhangaikwad5177
    @samadhangaikwad5177 Місяць тому +1

    आरे चौथा असं लिहीतात.

  • @nawabkhanpathan5580
    @nawabkhanpathan5580 Місяць тому +2

    Klyan.kade.yenar

  • @sourabhtanmane6972
    @sourabhtanmane6972 Місяць тому

    Thy

  • @vaibhavpalwe-ft4bh
    @vaibhavpalwe-ft4bh Місяць тому +1

    मला वाटत यांना mva नी promot केल आहे

  • @sanjeevanienterprises
    @sanjeevanienterprises Місяць тому +1

    Mahavikas kamitkami 10

  • @vaijinathjadhav5365
    @vaijinathjadhav5365 Місяць тому

    पाटील साहेब शिर्डीलोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

  • @Edits4554
    @Edits4554 Місяць тому

    Solapur ........

  • @azizshaikh2458
    @azizshaikh2458 Місяць тому +1

    शिर्डी मतदार संघाचे आपले आकलन चुकीचे आहे. येथे भाऊसाहेब वाकचौरे सहज निवडून येतील.
    उत्कर्षाताईंकडून एक चूक अशी झाली की त्यांनी निवडणूकीची पूर्वतयारी केली नाही. ऐन निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातून वंचित मध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी प्राप्त केली.

  • @dr.rajurkar
    @dr.rajurkar Місяць тому +1

    बिड बजरंग बप्पा विजयी होणार

  • @YasinPatel-ri5bn
    @YasinPatel-ri5bn Місяць тому +1

    Kalyan kale,

  • @DrYogeshMurkut
    @DrYogeshMurkut Місяць тому

    डॉ . कल्याण काळे जालना

  • @saijejurkar6013
    @saijejurkar6013 Місяць тому

    भाऊसाहेब वाकचौरे निवडणून येणार

  • @sachinkapsepatil2682
    @sachinkapsepatil2682 Місяць тому

    माहिती नाही तर काय सांगता 😂😂😂😂

  • @nitinkhachane5628
    @nitinkhachane5628 Місяць тому

    आमच्या रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे विजयी होतील 100%

  • @aniketlandge3018
    @aniketlandge3018 Місяць тому

    Pune madhe dhangekar yenar निवडून ❤❤

  • @govindpathare4976
    @govindpathare4976 Місяць тому +1

    नगर दक्षिण चा अंदाज चुकला

  • @shahajikhedkar2638
    @shahajikhedkar2638 Місяць тому

    चौथा शब्द आहे

  • @girishkhairnar9700
    @girishkhairnar9700 Місяць тому +1

    नाशिक राजाभाऊ वाजे ठाकरे गट

  • @phandyogesh2598
    @phandyogesh2598 Місяць тому

    अहिल्यानगर सुजय विखे 🎉

  • @nandlalmamode3615
    @nandlalmamode3615 Місяць тому

    तरीही अप्पर हैंड आघाडीचाच असेल.

  • @pradipingale6660
    @pradipingale6660 Місяць тому +1

    मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रात राहणारं .