पुणे महापौर मुरलीधर मोहळ यांची संपत्ती / Muralidhar Mohal Property 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • पुणे महापौर मुरलीधर मोहळ यांची संपत्ती / Muralidhar Mohal Property 2024 #sampatti
    नमस्कार मित्रांनो,
    बोल कार्तिक चॅनलवर तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अनेक माहिती मिळेल.
    अश्याच व्हिडिओसाठी बोल कार्तिक चॅनलला Subscribe करा आणि पुढील बेलवर🔔 क्लिक करा.
    #bolkartik #property #muralidharmohal
    Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 22

  • @ashapatil9989
    @ashapatil9989 2 місяці тому +9

    अरे हे मंत्री तर अगदी हिरो आहेत दिसायला. अमोल कोल्हे ला सोबतीला आले . माझा आशीर्वाद आहे बाळा तुला खूप मोठी मंत्री पद मिळव . तुझ्या हातून पुण्याचा व देशाचा विकास होईल.

  • @user-qn8xh6jh4s
    @user-qn8xh6jh4s 2 місяці тому +5

    अजितदादा पवार यांची संपत्ती सांगा

  • @sunilbhojand7979
    @sunilbhojand7979 2 місяці тому +4

    खोटी माहिती 😮😮

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 2 місяці тому +4

    व्हिडिओ च्या शेवटी तुम्ही विचारताय की ही माहिती ऐकून तुम्हाला कसे वाटले 😂 काय राव आम्हाला काय वाटण्याचा आणि न वाटण्याचा संबंधच काय ॽ संपत्ती त्यांची आहे

  • @bhaskarkhemnar6687
    @bhaskarkhemnar6687 2 місяці тому +4

    तुला काही काम धंदा आहे की नाही रे भाऊसाहेब
    तुला किती मुलं आहे रे

  • @user-im3kb2dn8o
    @user-im3kb2dn8o Місяць тому

    खोटी माहिती 👍

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 Місяць тому

    रिकामा न्हावी.... लोकाच्या उढाठेवी कशाला आपल पोट कसं भरल ते बघा ना

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 2 місяці тому +3

    Govt. Valuation chya 100 pat jast Paisa asto lokankade

  • @Harry12396
    @Harry12396 2 місяці тому +2

    जावेद हबीब चा ब्रँड ॲम्बेसेडर 😂

  • @sagarmali7238
    @sagarmali7238 2 місяці тому +4

    सर्व जनतेचा पैसा आहे खाल्लेले

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari3988 2 місяці тому +2

    जनसेवक काय करू शकतो? देव जाणे

  • @sambhajidivekar9255
    @sambhajidivekar9255 2 місяці тому +1

    कोणतीही माहिती खरी वाटतं नाही

  • @vaibhavahire5335
    @vaibhavahire5335 Місяць тому

    Mohol ✓
    Mohal ×

  • @user-wf4dn7kb6j
    @user-wf4dn7kb6j 2 місяці тому +1

    Murli dhar Moholne 101%Lockdown Madhy Garibana Marun Paisa Gola kela

  • @rugweditasapkal-qx8mn
    @rugweditasapkal-qx8mn 2 місяці тому

    Kothun yeto karodoncha paisa.???

  • @tusharbarate4747
    @tusharbarate4747 2 місяці тому +2

    😂😂😂 सुपारी धूक

  • @user-im3kb2dn8o
    @user-im3kb2dn8o Місяць тому

    😂

  • @user-ww1yw6sh5x
    @user-ww1yw6sh5x 2 місяці тому

    Tula kahi udyog dhande nahi ka

  • @mukeshsundesha3775
    @mukeshsundesha3775 2 місяці тому

    Fake

  • @BhalchandraMestry-vp7vb
    @BhalchandraMestry-vp7vb 2 місяці тому +2

    लाटलेली दिसते ..