गंठ्याने जिरवली गावाची 🤦‍♂️😂गावरान मस्ती भाग 49

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024

КОМЕНТАРІ • 272

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 2 роки тому +18

    अप्रतिम सादरीकरण
    सरपंच ,डेप्युटी, खासकरुन
    गंठणकुमार लहानपणी आम्ही सुद्धा असच करायचो
    काय भाव आहे 😊😊😊

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 роки тому +15

    एकदम भारी कलाकार आहेत तुम्ही अभिनंदन तूमचे सगळ्या चे मनापासून अभिनंदन

  • @prasadjadhav8190
    @prasadjadhav8190 2 роки тому +7

    गठन चा नादच खुला

  • @nileshwadekar360
    @nileshwadekar360 2 роки тому +12

    तुम्ही लोक लई भन्नाट आहात सगळे
    मी सर्व मुव्ही व टीव्ही सिरीयल पाहने सोडले आहे
    फक्त तुमची वाट पाहत असतो नवीन ऐपीसोड ची लय भारी धमाल प्रोडक्षन

  • @mrnitinkumar009
    @mrnitinkumar009 2 роки тому +68

    तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांचा आदर करता हे खूप छान... Great all team and sarpanch and deputy is great Nayak 👍🏻💯♥️

  • @कोतकर
    @कोतकर 2 роки тому +26

    आज तुमच्या टिम मुळे कुशाबा बाबांचं दर्शन झाले तिथली परंपरा माहीत झाली तुमच्या टिमचे
    धन्यवाद

  • @sanjujadhav1242
    @sanjujadhav1242 2 роки тому +15

    मी गंट्याच फॅन आहे मला त्याचे बोलणे फार आवडतो 👌👌कॉमेडी आहे मी प्रत्येक यपिसीड बगतो 😄😄

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 роки тому +5

    खूप सुंदर भाग झाला सगळ्यांची जिरवली गंठण

  • @shriramkale4548
    @shriramkale4548 2 роки тому +33

    यात्रा आणि होयिकाची परंपरा दाखवत संस्कृतीचा ठेवा प्रेक्षकांना हसत हसत बघायला आपल्यामुळे मिळत आहे ...एपिसोड मस्त झालाय🎬👌👌

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 2 роки тому +5

    आजचा भाग खुप छान झाला सरपंच डेपोटि शामराव गठंन खुप छान काम केले

  • @mrmaulivlog
    @mrmaulivlog 2 роки тому +331

    डेप्युटी चे कोण कोण फॅन आहेत 👍

  • @daredevil23451
    @daredevil23451 2 роки тому +5

    जय मल्हार 🙏🙏🙏

  • @balirammadane5573
    @balirammadane5573 2 роки тому +6

    गंठण कुमार साठी एक लाईक बनती है brp

  • @machhindragholap2702
    @machhindragholap2702 2 роки тому +1

    खुप छान व मस्त आहे धन्यवाद

  • @vishalmagare3334
    @vishalmagare3334 Рік тому +4

    सरपंच. मक्क्या.डेप्युटी.गंठ्या.यांचे कोण कोण फॅन आहेत

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Рік тому +1

    खुप छान एपिसोड धन्यवाद सर

  • @mangeshingle8194
    @mangeshingle8194 2 роки тому +2

    Gantankumar zukega nahi sala
    Badiya character

  • @pandharidaware4279
    @pandharidaware4279 2 роки тому +5

    गंठण कुमार झूकेगा नही साला 🤣🤣

  • @roshanlokhande3585
    @roshanlokhande3585 2 роки тому +5

    खूप खूप मस्त यात्रा भरते राव

  • @vishalsormare007
    @vishalsormare007 Рік тому +1

    big fan Only गंठण कुमार

  • @gorakshhandal8701
    @gorakshhandal8701 2 роки тому +8

    अभिनंदन किरण सर मस्त वाटले हा व्हिडिओ पाहून कारण आमच्या गावची जत्रा असते पण आमच्या गावाकड बाळूमामा ची मेंढर आणि पालखी सोहळा आल्यामुळं आम्हीं येऊ शकलो नाही आण आपण बाळूमामा बद्दल एक विडियो काढावा अशी अपेक्षा करतो आता तुमच्या गावाकडे पालखीचे प्रस्थान होणारं आहे

  • @sacinngire7244
    @sacinngire7244 2 роки тому +2

    गठन कुमार ची ती पुगानी लय भारी

  • @BanduTakale-op1en
    @BanduTakale-op1en Рік тому +1

    खूप छान आहे

  • @राजेंद्रऔटेपाटील

    ghantan एक न.कॉमेडी

  • @vishalkamble7016
    @vishalkamble7016 Рік тому +1

    खुप छान एपिसोड आहेत आमच्या परिवाराला खुप आवडतात

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому +3

    Lay bhari episode.....👌👌👌

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +9

    यात्रा आणि होकीयाची परंपरा कायम संस्कृतीचा ठेवा जपण्याचा हसत हसत मनोरंजन केला

  • @vaibhavkate9382
    @vaibhavkate9382 Рік тому +3

    Depot Saheb tumchi acting khup chan ahe

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 10 місяців тому

    या देवस स्थाणाला त्रिवार वंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 2 роки тому +4

    डेप्युटी खरंच तुम्ही भारी आहेत राव

  • @dnyaneshwarshelke6968
    @dnyaneshwarshelke6968 2 роки тому +21

    खुपच छान एपिसोड,अप्रतिम!! सर्व कलाकार एकापेक्षा एक,सर्वांना मनपुर्वक धन्यवाद..आपणास दीपावलीच्या खुप-खुप शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sandippatil942
      @sandippatil942 2 роки тому

      दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा डेपोटी साहेब 🙏🙏 अप्रतिम कलाकार आहात अपन

  • @mahadevshinde850
    @mahadevshinde850 Рік тому +3

    धनगर समजाचे जीवन छान दाखवले 🙏

  • @vilasshingade24
    @vilasshingade24 2 роки тому +10

    Jay malhar...💛💛

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 2 роки тому +2

    खुपच सुंदर भाग झाला आहे धन्यवाद , सर्व टीम

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 2 роки тому +4

    लय भारी किरण सर तुमच्या मुळे आज महाराजांचं दर्शन झालं लय भारी 👍👌👍 आम्ही कोपरगाव‌कर जगताप पाटील जि.अ.नगर

  • @nileshrahinj7811
    @nileshrahinj7811 Рік тому +1

    Jay Malhar 🙏🙏🙏

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 10 місяців тому

    मला सर्व कलाकार आवडतात खूप छान विषय आहेत सामाजिक प्रबोधन सरपंच डेप्युटी आणि गंट्या छान आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vaibhavshirsath2170
    @vaibhavshirsath2170 Рік тому

    Mi fakt deputy lover's nice work is deputy

  • @ganeshshelke8617
    @ganeshshelke8617 2 роки тому +1

    एकच नंबर एपिसोड

  • @dattamali224
    @dattamali224 2 роки тому +2

    एपिसोड खूप छान आहे

  • @walmikbhagat2884
    @walmikbhagat2884 Рік тому +7

    बाबीर बाबा च्या यात्रेला पण सेम असचं असतं बाबीर देवाचं नावानं चांगभलं 🙏🏿

  • @akashmulekar5371
    @akashmulekar5371 2 роки тому +45

    किरण बेरड सर यांना विनंती,की आम्ही वारंवार सूचना करून ही episode cha टाईम वाढणा झाला, episode किमान अर्धा तास cha बनवा

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 6 місяців тому

      Are बेरड अंधश्रद्धा नसते ती, ती परंपरा असते , असेल बोलून तुला काय सध्या करायचे आहे , डायरेक्ट जत्रा तील परापंपरा दाखव की , andhasradha नाही ती संस्कृती आहे की पण का बोलतो , अरे डाव्या विचारांच्या बेरड, तुझ्यासारख्या मुले अजून परंपरा विल्पुत होतील, डायरेक्ट ॲक्ट कर माफी का मागतो

  • @shardakadam9133
    @shardakadam9133 Рік тому +2

    Nice depo. T

  • @सुखीकुटुंब-ण4ग

    रुढी परंपरा कायम ठेवली पाहिजे
    ते आज किरण बेरड सर यांनी दाखवली

  • @aniketmane295
    @aniketmane295 2 роки тому +1

    Ek no episode zal aaj cha ky te jatar ky te loka sarpanch ani dupty ek no manus ahe 🙏

  • @yadavbansude1708
    @yadavbansude1708 2 роки тому +3

    Khup chaan episode 👍🙏💐

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 2 роки тому

    खूप खूप छान धन्यवाद सर्व टीमला.

  • @ravishete1784
    @ravishete1784 2 роки тому +14

    गट्ट्यावर कोण कोण जिव लावते त्यांनी लाईक करा

  • @balasahebkharpude586
    @balasahebkharpude586 Рік тому +2

    गंठण कुमार चे कोण कोण फॅन आहे❣️

  • @sonabatakale1427
    @sonabatakale1427 2 роки тому +2

    ......लयचं भारी 🙏🚩

  • @a.t.gaming.800k3
    @a.t.gaming.800k3 Рік тому +1

    Shirdi karani like kra🤩💪✌️👍

  • @babajansajjan2599
    @babajansajjan2599 Рік тому +1

    Deputy ganthan bhav

  • @ashokthosar8861
    @ashokthosar8861 2 роки тому

    नंबर १ भाग

  • @prakashvanve9925
    @prakashvanve9925 2 роки тому +2

    तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा गंठनकुमारला सुद्धा

  • @maheshpachare6919
    @maheshpachare6919 2 роки тому +6

    डेपोटी फॅन 🤩🙏

  • @jayashrisase6386
    @jayashrisase6386 2 роки тому +1

    खुपच छान एपिसोड 👌👌

  • @nileshgaikar8735
    @nileshgaikar8735 2 роки тому +7

    All episodes are simply superb.

  • @PrabhakarKadam-zx1vc
    @PrabhakarKadam-zx1vc 11 місяців тому

    कदमसर तांदुळवाडी बारामती यांचे कडून हार्दीक शुभेच्छा

  • @babasahebshende9066
    @babasahebshende9066 2 роки тому +3

    अभिनंदन किरण sir

  • @javedshaikh5973
    @javedshaikh5973 2 роки тому

    1च नंबर व्हिडिओ

  • @HarishNaware-r1v
    @HarishNaware-r1v 10 місяців тому

    तुमच्या मुळे गावातल्या लोकात प्रेम आणि ऐकता वाढते असेच चंगली गोडी वडावा

  • @prakashmurmure1722
    @prakashmurmure1722 2 роки тому

    Lay bhari aahe vatte bhag

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 роки тому +9

    आज सातवड आणि कुशाबाबाचे नाव तुम्ही वेब सिरीज मध्ये आणलं त्याबद्दल शतशः धन्यवाद

  • @pravinparhad1531
    @pravinparhad1531 2 роки тому +5

    Ganthan....

  • @nileshmodhave3420
    @nileshmodhave3420 Рік тому

    डेप्युठीचे मि बिग फँन आहे.

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 2 роки тому +5

    खुप छान एपिसोड किरण सर.👌👌👌🙏🙏🙏

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 2 роки тому +1

    Khup Chaan

  • @BaliramPingle
    @BaliramPingle 6 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @rameshwarkanke8398
    @rameshwarkanke8398 8 місяців тому

    डेप्युटी ची भाषा एक नंबरआम्हाला खूप

  • @samadhanborkar2708
    @samadhanborkar2708 2 роки тому +1

    Jay Malhar

  • @dnyaneshwarbinnar5620
    @dnyaneshwarbinnar5620 2 місяці тому

    नाद करायचा नाही गंठण भाऊचा

  • @dyaneshwarnarayanpure2782
    @dyaneshwarnarayanpure2782 10 місяців тому

    No 1 karykram

  • @manojkulakrni2860
    @manojkulakrni2860 2 роки тому +1

    अतिशय सुंदर

  • @jaggudada5226
    @jaggudada5226 2 роки тому +2

    धनगरी ढोल ऐकला की भिनल्यागत होतय

  • @shreyakadam6018
    @shreyakadam6018 2 роки тому

    गंठन कुमार 1 नंबर

  • @sachinlandge6550
    @sachinlandge6550 Рік тому

    Khup chan ahe ahe jatra

  • @अंबादासलोखंडे-ण1र

    कुशा बाबाच्या नावानं चांगभलं

    • @gorkshnathtakale5867
      @gorkshnathtakale5867 2 роки тому +1

      धन्यवाद

    • @DadasVikas
      @DadasVikas Рік тому

      तालुका कोणता आहे
      गाव कोनत आहे

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 9 місяців тому

      ​@@DadasVikasपाथर्डी जि. अहमदनगर

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 2 роки тому

    खूप छान

  • @kiranDeshmukh9001
    @kiranDeshmukh9001 Рік тому

    बाकी मस्त

  • @vishalkamble7016
    @vishalkamble7016 Рік тому +4

    सगळ्या गावामध्ये किरन बेरड सर सारखे सरपंच पाहिजेत

  • @omkarshinde7495
    @omkarshinde7495 2 роки тому +1

    Kadkkk

  • @bhaginatmore621
    @bhaginatmore621 2 роки тому +5

    किरण सर एपिसोड चा टायमिंग वाढवा राव

  • @shivadhangar7551
    @shivadhangar7551 Рік тому

    Jay malhar only dhangar

  • @anupmane6873
    @anupmane6873 2 роки тому +6

    Big fan of gavran mast and gavran mewa👍

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +2

    रूढी आणि परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे किरण सरांनी

  • @shyam.sonaawane
    @shyam.sonaawane 2 роки тому +1

    शाम.सोनबणे.शाम सोनबण.
    शाम.सोनबणे.शाम सोनबण
    मराठी.शाम.सोनबणे मराठी ऑप्शन

  • @tanajikharat9316
    @tanajikharat9316 2 роки тому +8

    डेपोटी मी पण धनगर आहे तुम्हाला सर्वांना खुप खुप धन्यवाद

  • @नितीनसुळधनगर

    आमचे काका पण होते यात्रा ला

  • @piyushadeshkar645
    @piyushadeshkar645 Рік тому

    Brilliant acter depoty

  • @eknathphopase3948
    @eknathphopase3948 2 роки тому +1

    सुंदर

  • @meanaytgaming4812
    @meanaytgaming4812 Рік тому

    मस्त भाग आहे

  • @shivajigadikarwarudakhurd3610
    @shivajigadikarwarudakhurd3610 Рік тому +1

    सरपंच नवीन व्हिडीओ चाललु करा

  • @sagarkhule3347
    @sagarkhule3347 2 роки тому +3

    Only ganthn kumar

  • @ramchandradeshmukh2326
    @ramchandradeshmukh2326 Рік тому

    wa lai bhari ek number

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +4

    सरपंच साहेब गावरान मेवा ही वेबसिरीज चालू करा हो

  • @shrikantghayal4696
    @shrikantghayal4696 Рік тому +2

    Nice

  • @rameshwarkhade9088
    @rameshwarkhade9088 Рік тому

    Me Rameshwar

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤️

  • @prakashgoykar7370
    @prakashgoykar7370 2 роки тому +1

    Aamhi aalo hoto kushabala

  • @javedshaikh5973
    @javedshaikh5973 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏