एक दिवस पूजा रुसून बसली तर सगळं अडून बसले बघा एक स्त्री किती करू शकते एवढ्यावरून अनुभव घ्या घरची लक्ष्मी थांबली तर सगळं थांबलं तू एवढं काम करते तर तुम्हाला एक पगार द्यायचा होय ना तुम्ही जनावर विकायला निघाला आणि ती एकटी सगळं बघते
लई भाव भाव नका करू एकना एक दिवस बायकोची गरज लागते जो पर्यंत काम होत तोपर्यंत भाव भावजय तुम्हाला अबा आबा करतायत पण नंतर तुम्हाला अक्कल येईल त्या वेळी ppashchtap करण्याशिवाय हाती काही उरणार नाही
ताई तुझे व्हिडिओ चांगले असतात तुझ्या स्वतःच्या शहराकडे व मुलांच्या कडे लक्ष दे संसाराकडे लक्ष दे बाकी तू खूप तुझं खूप चांगलं करेल देव आशीर्वाद आहे आमचा तुला 🙏
हणमंत सर एक छोटीसी झोपडी तरी बांधा हे मोकळ्यावर बर नाही दिसत राहायचं. एवढी मोठी जवान बाई आहे पूजा तिचे पण काही प्रोब्लेम असतात अधून मधून, शिवाय अंघोळी चे प्रॉब्लेम. एक झोपडी असली की आधार वाटतो ना.
Pooja tula aakal nahi ya punila shan kadayala lav dogh pan janavaranach kay bagat nahit tar paise kasal detes tyana tuj tu Bacula raha jirataya barobar tichi Lai karabhara Pana karatay navar Malak aahe mahanun swatacha padarat aahet tati aakkal nahi
Bhaw Huta tar lagin kasala kelay bhawa sathi evad karayala tevada bhaw laikicha tar pahije bichari kam karat nahi tar gharabar bhukatai aani punam sandhyakali ka yete aag lavala sakali chi shan ghan kadayala lagatai mahanun yet nahi masala banavate Lai Mahan karya karate swata ghari rahun navarya sobat majet tila malavarati zopayala lavate

बरोबर आहे
अबा तुम्ही दोन मुले बायकोकडे लक्ष दया चुलता कसा त्याच्या मुलीकडे लक्ष देतात .तुमची मुलेगरीबा सारखे राहतात बोलत नाहीत कारण अबाधित लक्ष देत नाहीत
जनावर विकण्यापेक्षा एक पगार द्या तिला पैंजण येईल तुमची ती बायको आहे
पुजा एक नंबर
लई भाव भाव नका करू एकना एक दिवस बायकोची गरज लागते जो पर्यंत काम होत तोपर्यंत भाव भावजय तुम्हाला अबा आबा करतायत पण नंतर तुम्हाला अक्कल येईल त्या वेळी ppashchtap करण्याशिवाय हाती काही उरणार नाही
बरोबर आहे ताई
ताई तुझे व्हिडिओ चांगले असतात तुझ्या स्वतःच्या शहराकडे व मुलांच्या कडे लक्ष दे संसाराकडे लक्ष दे बाकी तू खूप तुझं खूप चांगलं करेल देव आशीर्वाद आहे आमचा तुला 🙏
शेवटी बायको शिवाय पर्याय नाही
Khare aahe
हणमंत सर एक छोटीसी झोपडी तरी बांधा हे मोकळ्यावर बर नाही दिसत राहायचं. एवढी मोठी जवान बाई आहे पूजा तिचे पण काही प्रोब्लेम असतात अधून मधून, शिवाय अंघोळी चे प्रॉब्लेम. एक झोपडी असली की आधार वाटतो ना.
खुप छान
खरा मर्द आहे वेगळ राहून सवसर करून दाखव शेवटी कोणी कोणाचं नसत भावाच प्रेम पण ठव्याच आणि बायकोशी पण चांगल वागायचं असत
भाव काळजाचा तुकडा हाय तर भाव का भावाच्या sausarachae विचार करत नाही
Dhun, bhandy ,saipak saf safai kel dusarynacya ghari tar 10 te 15 hajar rupay pagar milto purushani yach bhan thevav varshatun 1 da tari gharchya baikachi how's karavi
Pooja Ti 1nabr👌👌👍👍
आबा छान भाजी झाली❤❤❤❤
तुमच्या भावाला तुमची काळजी अस्ती तर त्याने तुमच्या बायकोला पुरवला अस्त की पाहिजे ते आणि तीच खान काढलं बस्तर
aaba mandbuddhi mansa lagen karayche nahi tu tila kahi ghevun devu shaket nahister kashala lagen keles tasech rahayche na tu punamne ghatalye astye ki tula khup prem dakhavtye diraver aata kuthe geli tula jevan banvayela laglye ek numberacha murkha manus aahe ha janavarye rakhaycha kamacha nileshcha noker banela aahe to karbhari 😂
Poojo ❤👌👌👌
पुजा एक नंबर असंच कर
मजा आली पूजा असंच कर
Pooja tula aakal nahi ya punila shan kadayala lav dogh pan janavaranach kay bagat nahit tar paise kasal detes tyana tuj tu Bacula raha jirataya barobar tichi Lai karabhara Pana karatay navar Malak aahe mahanun swatacha padarat aahet tati aakkal nahi
पुजा बरोबर केले
👌👌
एक दिवस स्वापक केला आणि पुजला खायला देत नाही आणि रोज करून घालते बायको शिवाय कोणी नसत एक दिवस समजेल
येवढं काम करतात पुनम तेव्हढी बोलती तर तिला दिरला स्वयंपाक करून द्यायला काय होतंय बोलती तर लई तीला सगळ्याची काळजही अस्ल्यवणी
Pooja khar bolte
खरं खरं भाडता ता का तुम्ही
👌👌👌👍👏🌻
😅 6:19
Bhaw Huta tar lagin kasala kelay bhawa sathi evad karayala tevada bhaw laikicha tar pahije bichari kam karat nahi tar gharabar bhukatai aani punam sandhyakali ka yete aag lavala sakali chi shan ghan kadayala lagatai mahanun yet nahi masala banavate Lai Mahan karya karate swata ghari rahun navarya sobat majet tila malavarati zopayala lavate
वाईट कमेंट करू नका
पुजा वेगळरहा
1 number Puja❤❤
काय तमाशा लावलाय
Tai tumi navrych sudha aaykat nahi 🫡
पुजा, बडबड, कमी,कर
आबायेकादसनाहीका
खरंय पूजा ताई असला नवरा असल्या पेक्षा नसलेला बरा
आबा मस्त भाजी केली तुम्ही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
नवरा सोयंपाक करतो ही मजा बघते अति शहाणी घेतीन कधीतरी
पुजाची जिरव्हिट्या ki आता