Patel Jewellers Panvel | 45 तोळ्याचे मंगळसुत्र- GOLD | सर्व ज्वेलरी डिझाईन ब्राइडल संपूर्ण सेट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @swaryad2407
    @swaryad2407 10 місяців тому +3

    ताई खूप छान दिसताय तुम्ही. सर्व डिझाईन पण मस्तच आहेत 👍👌

  • @AlaknandaBhargav
    @AlaknandaBhargav 10 місяців тому +1

    इतक्या साऱ्या डिझाईन एकाच ठिकाणी बघायला मिळाल्या 👍👍मस्त भारीच आहे

  • @ashapatil3069
    @ashapatil3069 10 місяців тому +5

    शॉप ला जरी गेलो आपण तरीही काहीही पहायला नाही मिळत आपण जे खरेदी करतो ते घेतो निघून जातो. पण सर्व डिझाईन नाव प्रकार तुमच्यामुळे कळाली खूप खूप आभार ताई vlog बद्दल 🙏

  • @rishamahale-do4yh
    @rishamahale-do4yh 10 місяців тому +2

    पाहताच मनात भरतील अश्या डिझाईन आहेत आणि त्या सर्व डिझाईन तुमच्या मुळे बघायला मिळाल्या खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏

  • @vandanabhokare549
    @vandanabhokare549 10 місяців тому +1

    वा ताई किती छान दागिने आहे 👌🏻👌🏻तू छान दिसत होती 👌🏻👌🏻👌🏻

  • @GoldenlifewithSanjay
    @GoldenlifewithSanjay 10 місяців тому +1

    छान बनवला ताई व्हिडिओ

  • @vaishalijadhav2066
    @vaishalijadhav2066 10 місяців тому +1

    Wow mast 👌 gold jewellery

  • @sujatapatil8300
    @sujatapatil8300 10 місяців тому +3

    45 तोळे 🙆‍♀️🤭अजून तरी नाही पाहिले होते. तुम्ही खूप छान vlog करतात. किती छान माहिती देतात. डिझाईन पण खूप छान 👌👌👌👌आणि ताई तुम्हीही खूपच छान दिसत होत्या ज्वेलरी घालून 🥰

  • @surekhadevkar7295
    @surekhadevkar7295 10 місяців тому +3

    Nice

  • @ashokrandhire9342
    @ashokrandhire9342 10 місяців тому +2

    Very very nice shop 😂😅 ❤

  • @chaitanyayadav3917
    @chaitanyayadav3917 10 місяців тому +1

    Awesome 🤩

  • @sharmilamundkur5434
    @sharmilamundkur5434 10 місяців тому +1

    Very nice

  • @vidyasawant3253
    @vidyasawant3253 10 місяців тому +1

    Must

  • @AkashDeshmukh-l1o
    @AkashDeshmukh-l1o 2 місяці тому

    Kalach gelelo ithe 6 tole ghetle. Reasonable, quality ani variety pn hotya. Best hot jwellers

  • @saritavalvi2314
    @saritavalvi2314 10 місяців тому +1

    Waw छान कधी न पाहिलेली वस्तू दाखवली.......

  • @rakeshsoni6407
    @rakeshsoni6407 2 місяці тому

    Will you provide any job? I am also a goldsmith and I have information about it.

  • @aavaraking8073
    @aavaraking8073 9 місяців тому

    80 - 90 tolya madhe navin dizai ny ka

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  9 місяців тому

      तिथे गेल्यावर पहायला मिळेल अजून, नाहीतर जशी ऑर्डर असेल तसे बनवून देतील फोन करून बघा तिथे

  • @PremKarale-xq9mw
    @PremKarale-xq9mw Місяць тому

    EMI available aahe ka

    • @shilasmarathivlogs
      @shilasmarathivlogs  Місяць тому

      नंबर दिलेला आहे त्यांचा विचारून बघा

  • @sonams6670
    @sonams6670 3 місяці тому

    हारदाखवा