धोंडाना वाण ! रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन ! Ravikiran maharaj dondaicha kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • नमस्कार मित्रानो ,
    खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
    रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
    महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा .
    धन्यवाद
    ||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||

КОМЕНТАРІ • 26

  • @sureshchaudhari8928
    @sureshchaudhari8928 Рік тому +5

    Thaku.you.maharaj.Dr.chaudhari

  • @OM.HarHarMahadev
    @OM.HarHarMahadev Рік тому +9

    परिस्थिती नसतांना सुद्धा कीर्तनाची सेवा केल्या बद्दल महाराज तुम्हाला मनापासून रामकृष्णहरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    अशीच सेवा करतांना ताजुद्दीन महाराजांनी वैकुंठ गाठलं होत. नशीबवान ठरले महाराज

  • @PrakhashRaundal
    @PrakhashRaundal Рік тому +9

    राम कृष्ण हरी माऊली

  • @pratibhabhoye-gr3pu
    @pratibhabhoye-gr3pu Рік тому +5

    👌माऊली

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv 2 місяці тому +1

    माऊली,स्वतःचे अनुभव म्हणून जगातील लोकांचे दृष्टिकोन कसे असतात,त्यावर अचूक बोट ठेवले आहे. कीर्तन नेहमी प्रमाणे एक नंबर.जय हरी माऊली .

  • @sagarpatil8143
    @sagarpatil8143 Рік тому +2

    Radhe Radhe ji

  • @MadhuriGosavi-e1b
    @MadhuriGosavi-e1b Рік тому +2

    🌹🌹🙏🙏👌👌👌👌 very nice 🎉🎉🎉

  • @jayeshmali3607
    @jayeshmali3607 Рік тому +2

    भाषा👍👌👌👌

  • @pravinbachhav8798
    @pravinbachhav8798 Рік тому +2

    छान माऊली 👌👌🙏

  • @pramodkoli6533
    @pramodkoli6533 Рік тому

    जीp

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Рік тому +1

    Verynice

  • @nitinpatil4005
    @nitinpatil4005 Рік тому

    राम कृष्ण हरी महाराज

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Рік тому +2

    Mast

  • @66__vomeshwarchaudhari74
    @66__vomeshwarchaudhari74 9 місяців тому +1

    Maharaj kiti dakashina gheta

  • @नवनाथशिंदे-फ6घ

    अप्रतिम महाराज

  • @seemajamdhade8317
    @seemajamdhade8317 Рік тому

  • @priteshmahajan2579
    @priteshmahajan2579 Рік тому +1

    👌👌🙏🙏

  • @ujwalamahire6881
    @ujwalamahire6881 Рік тому

    Nice

  • @sanskrutibhadane3605
    @sanskrutibhadane3605 Рік тому

    राधे राधे

  • @vitthalbehare9738
    @vitthalbehare9738 Рік тому

    छान माऊली👌👌

  • @kishorbagul5118
    @kishorbagul5118 Рік тому

    खुप छान आहे महाराज

  • @sapnakhairnar8076
    @sapnakhairnar8076 Рік тому +1

    😂😂😂

  • @balasahebdatir7756
    @balasahebdatir7756 2 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏