केलेले उपकार विसरतात लोकं | Dhany kaal sant Bheti Kirtan | Namdev Shastri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 бер 2023
  • #kirtan #upkar #namdevshastri
    केलेले उपकार विसरतात लोकं नंतर दुःखी होण्यापेक्षा काय केल पाहिजे हे आपल्याला या अभंगात ऐकायला मिळेल.
    अवश्य ऐका.
    धन्य काळ संत भेटी । पायीं मिठी पडिली तो ॥१॥
    संदेहाची सुटली गांठी । झालो पोटीं शीतळ ॥ध्रु.॥
    भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥२॥
    तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहुनि ॥३॥
    आणि रोज असेच नवनवीन सिद्धांत ऐकण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा.आनंदाचे सिद्धांत ऐका व सुखी व्हा 😍🙏
    खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक अवश्य ओपन करा.👇
    महाराज कसा असावा 👇
    • #shorts महाराज असा असा...
    जीवन कस असावं 👇
    • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
    यामुळेचं तर जीवन बरबाद होत 👇
    • #shorts हा जिनवनात सर्...
    जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका 👇
    • #shorts successful होण...
    हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत 👇
    • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
    काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला 👇
    • काही माणसांवर विनाकारण...
    पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण.. 👇
    • पैशासाठी प्रेम करणारे ...
    आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का? 👇
    • #Shorts तुम्ही केलेलं ...
    आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात? 👇
    • #Shorts आपलेचं लोकं आप...
    असं जगणारे खूप कमी असतात 👇
    • #Shorts फार कमी लोकं य...
    खरं प्रेम कस असत? 👇
    • #Shorts ❤ture love❤ हे...
    हे का नाहीं समजतं आपल्याला? 👇
    • #shorts हे का समजतं ना...
    DISCLAIMER
    video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 117

  • @tulshirambhanarkar3649
    @tulshirambhanarkar3649 6 місяців тому +4

    गुरु चरनि माझा नमस्कार पओहचओ,जय श्री गुरु माऊली 🙏🙏🌹

  • @mayurthakare5731
    @mayurthakare5731 Місяць тому +2

    🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @AnishBongarde
    @AnishBongarde 10 днів тому +1

    👍😍🌍🙏 जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🌍👍😍

  • @UshaKathale-cm6xd
    @UshaKathale-cm6xd Рік тому +12

    अगदी बरोबर गरीबी खुप अवघड आहे

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Рік тому +6

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏

  • @shobarokade3971
    @shobarokade3971 Рік тому +3

    गुरुंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @subhashyenare
    @subhashyenare Рік тому +5

    चिंतनी सारावा काळ.सुंदर निरूपण, महाराज. जय श्री कृष्ण.

  • @rajshribangar6433
    @rajshribangar6433 Рік тому +3

    Ram krushna hari 🎉🎉🎉

  • @sachindhole6866
    @sachindhole6866 Рік тому +4

    हरि मुखी गाता हरपली चिंता l
    त्या नाही मागुता जन्म घेणे ll
    हीच आहे आपण आपली सोडवण करणे .
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Рік тому +4

    जय भगवान 🚩

  • @manojjadhav4632
    @manojjadhav4632 Рік тому +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Рік тому +2

    🚩 मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या 🚩
    🚩 जय जय रामकृष्ण हरी महाराज 🚩

  • @shershahavikram9058
    @shershahavikram9058 Рік тому +5

    Jay भगवान ❤❤❤🚩🚩🚩

  • @user-xv4zv8ml6n
    @user-xv4zv8ml6n 2 місяці тому

    Logically perfect speech Maharaj... Combination of Indian and western philosophy...
    Beautiful analysis

  • @deepakale6610
    @deepakale6610 8 місяців тому +1

    राम कृष्ण हरि 🙏🙏 🙏🙏🙏

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 Рік тому +1

    Ram Krishna Hari 🙏 Mauli 🌹🌺🌺🌹💐💐

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Рік тому +3

    बाबा ❤️

  • @shivaywanve1
    @shivaywanve1 Рік тому +5

    नाही ओ शास्त्री महाराज आमचा बाळू बाप्पा खूप चांगला होता...सर्वांवर खूप प्रेम करायचा...कधी कुणाचं वाईट केल नाही तरी कोरोनात गेला.. देवाने त्याला ठेवायला हावं होत...

    • @nagnathghule4710
      @nagnathghule4710 Рік тому +2

      जय भगवान 🙏🙏काहीवेळा अशा गोष्टी घडतात की, आपण कल्पना करू शकत नाही 🙏🙏मी पण त्यातला एक आहे 🙏🙏

    • @prakashdeshpande3432
      @prakashdeshpande3432 Рік тому

      11111111111111111111१11११1१1१111111111111111111111111111१111१11१11११११११1111११111१1११111१११1111१111१111111111

    • @prakashdeshpande3432
      @prakashdeshpande3432 Рік тому

      1111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111१11111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 Рік тому +2

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम.

  • @vikaramyadav9
    @vikaramyadav9 Рік тому +2

    राम कृष्ण हरी

  • @ganeshghule6790
    @ganeshghule6790 Рік тому +1

    🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉

  • @vaijubhise2772
    @vaijubhise2772 Рік тому +2

    I liked sar om namo bhagvate vasodevay namo jii kotii kottii pranam Maharaj

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 Рік тому +2

    रामकृष्ण हरि 🌹

  • @pandurangmankar8302
    @pandurangmankar8302 7 місяців тому +1

    Rama Kurus hari🌺🙏🕉️🌺🙏

  • @palwebhausaheb5389
    @palwebhausaheb5389 Рік тому +3

    Jay bhagvan

  • @balkrushnawakchoure3685
    @balkrushnawakchoure3685 8 місяців тому +1

    सुखी जीवनाची गुरुकिल्ली

  • @vijaypadawe7157
    @vijaypadawe7157 Рік тому +2

    Fhar Sundar pranam gurji

  • @Nilamhalude-bx3ng
    @Nilamhalude-bx3ng 3 місяці тому +1

    Jay shree Raam BHARAT mata ki Jay

  • @dattumarathe8375
    @dattumarathe8375 Рік тому +2

    खूप छान गुरुजी, सत्य परिस्थिती आहे

  • @baburaodhagare4836
    @baburaodhagare4836 Рік тому +4

    अध्यात्म आणि वर्तमानाची सांगड घालून विचाराला चालना देणारे विवेकपूर्ण विवेचन 🌹🌹🙏🙏

  • @Mallinathkawathe-xe2nm
    @Mallinathkawathe-xe2nm 11 місяців тому

    क्या पॉइंट तुम्हारा यार बहुत खुश हो गया धन्यवाद आपका

  • @indrajitajagekar9666
    @indrajitajagekar9666 Рік тому +1

    Ramkrishna hari❤🌺🙏

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Рік тому +15

    Best knowledge . One of the best pravachan

  • @dipakghuge1922
    @dipakghuge1922 Рік тому +1

    जय भगवान बाबा

  • @digvijayjadhav2931
    @digvijayjadhav2931 Рік тому +3

    First view

  • @vinayaktathe1631
    @vinayaktathe1631 Рік тому +1

    🙏राम कृष्ण हरी

  • @shrirangthakare8300
    @shrirangthakare8300 Рік тому +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatraybhambare2803
    @dattatraybhambare2803 Рік тому +1

    जयहरी

  • @vitthalbhapkar725
    @vitthalbhapkar725 Рік тому +2

    🙏रामकृष्ण हरि🙏 👍

  • @GovindPawar-ig6wm
    @GovindPawar-ig6wm 9 місяців тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @baliramalhat1443
    @baliramalhat1443 8 місяців тому +2

    प्रथम शास्त्री नंतर देशमुख ते पुनरावृत्तिचा अतिरेक करतात....

  • @dagadusonar4529
    @dagadusonar4529 7 місяців тому

    Khuf Chan 🌹🙏🌹

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Рік тому +3

    जीवन अनमोल आहे प्रत्येक क्षण भगवंताला शरण येत जगता आले पाहिजे
    शास्त्रीजी आपणास मनपूर्वक धन्यवाद

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 5 місяців тому

    ।। रामकृष्ण हरि।।

  • @vaibhavkale9071
    @vaibhavkale9071 Рік тому +1

    Jay Hari

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745 8 місяців тому

    🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 Рік тому +19

    ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय!🙏
    शास्त्रीजी बाबाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
    राम कृष्णा हरी माऊली!🙏🙏🙏🙏🙏🙏
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Рік тому +3

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @pankajdhepale1206
    @pankajdhepale1206 Рік тому +2

    🙏🙏🙏

  • @indumaskenaik1301
    @indumaskenaik1301 8 місяців тому

    Rama kurus hari 🌺🌺🙏🙏🌺🌺🌺

  • @ashakudale5090
    @ashakudale5090 9 місяців тому

    जय हरी विठ्ठल

  • @YashpriyaEntertainments
    @YashpriyaEntertainments Рік тому +2

    🙏🙏🙏❤🌹🌸🌺

  • @kisankokare699
    @kisankokare699 Рік тому

    Devaalach sharn java pahijen te bhettay keval bhagavantach

  • @divyajadhav7140
    @divyajadhav7140 Рік тому

    Jay Jay Ram Krishna Hari

  • @vinodsaswadkar7143
    @vinodsaswadkar7143 8 місяців тому

    खूप छान

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Рік тому

    रामकराशन्हारी

  • @anuradhakulkarni6065
    @anuradhakulkarni6065 Рік тому +1

    नमस्कार गुरुजी

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Рік тому +1

    mauli

  • @advarunraopalve5601
    @advarunraopalve5601 Рік тому

    अति. सुंदर

  • @madhukarkhanorkar5947
    @madhukarkhanorkar5947 Рік тому +1

    Gurunchi kharch jeevnat garaj ki. Vyapar

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 Рік тому

    Jay Bhagwan

  • @shrikrushnasitre953
    @shrikrushnasitre953 9 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aniketthube1773
    @aniketthube1773 11 місяців тому

    🙏🙏

  • @athryaplays6554
    @athryaplays6554 Рік тому

    रामकृष्णहरी विठ्ठल केशवा

  • @mangeshjape8125
    @mangeshjape8125 4 місяці тому

    5star

  • @divinepowermarathi123
    @divinepowermarathi123 Рік тому +5

    👌👌👌🙏👏👏👏👏

  • @anilbodhale8878
    @anilbodhale8878 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 Рік тому +1

    🙏🌹

  • @user-ft8tm7ij7x
    @user-ft8tm7ij7x 9 місяців тому

    😢

  • @user-me3gl1kc9u
    @user-me3gl1kc9u 9 місяців тому

    Aikatach.rahav

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 Рік тому

    तुम्हीच कृतघ्न आहात

  • @mahadevchoudhari-ly7fs
    @mahadevchoudhari-ly7fs Рік тому +1

    Kirtan,awdale

  • @user-rs5fj3ud6z
    @user-rs5fj3ud6z Рік тому

    S.b.

  • @Shriniwas333
    @Shriniwas333 Рік тому +1

    Yuvakani ya business kade valayala hav🤔
    Karan lakhonchi supari income tax shivay milate.....kinva tumhi income tax return RTI marfat magavu shakata😎

  • @ashoklabade4053
    @ashoklabade4053 Рік тому +1

    खूपसतयघटनासागतामहाराजआपणकोटीकोटीधनयवादआपणासअशोकलबडेपाटील

  • @jyotijayebhaye1469
    @jyotijayebhaye1469 Рік тому +40

    गुरूंना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना 🙏

  • @satishawate7048
    @satishawate7048 8 місяців тому +2

    🙏👏👏👏

  • @sachindhole6866
    @sachindhole6866 Рік тому +3

    भीम जे आडदांड बुद्धीचा होता तर मग भीमाच्या जवळ श्री कृष्ण कसे काय होते आणि भीम श्री कृष्णाच्या जवळ कसे काय होते .
    त्या वेळी जे महाभारताचे युद्ध झाले ते तर आजच्याही काळात चालू आहे माऊली .
    आणि जे आजही महाभारताचे युद्ध चालू आहे ते कोणते आहे ? तेवढेच सांगा . ते त्यावेळी होऊन गेले आहेत .आज ते नाहीत . आज जे आहे तेच सांगा .
    🙏🙏🙏

    • @user-xz1pl5kj7l
      @user-xz1pl5kj7l Рік тому

      🙏

    • @harikale2751
      @harikale2751 Рік тому

      श्रद्धावान लभते ज्ञान- हे गीतेचे वचन आहे. जांभळाच्या झाडाखाली तोंड वासून बसली तर जांभळ तोंडात पडणार नाही ते कुठेतरी साईटला सपडणार आणि मग ते आपण उचलून खायचे हा ठीक आहे एखाद्या थांबा तोंडात पडू शकते असा प्रकार वाटतो आपल्या वैचारिक बैठक घेतला. श्रद्धा ठेवा. श्रद्धा आणि विश्वास ह्या एकाच पैशाच्या दोन बाजू आहेत तर अज्ञान भेटत. "जय हरी" .

  • @KalpWork
    @KalpWork Рік тому +2

    🙏🪔🙏

  • @upendrapathak7094
    @upendrapathak7094 Рік тому +7

    गरीबच माजोरे असतात

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 10 місяців тому

    Ad lay deta rao

  • @dilipkhade5184
    @dilipkhade5184 Рік тому +2

    जस तुम्ही गोपिनाथ मुंडे यांच्या उपकार विसरलात

  • @sachindhole6866
    @sachindhole6866 Рік тому +3

    माऊली , तुम्हाला अजून श्री रामाची आणि श्री कृष्णाची ओळखच नाही झालेली .

  • @dilipdeshpande4690
    @dilipdeshpande4690 Рік тому +2

    आपल्या देशाचे सगळे राजे आंधळे नव्हते. असे कांहीही सांगू नये शास्त्रीजी कृपया.

  • @dmvlogs3530
    @dmvlogs3530 Рік тому +3

    Jay bhagvan

  • @mahendrapardeshi126
    @mahendrapardeshi126 5 місяців тому

    राम कृष्ण हरी 🚩

  • @dattatraychoudhari5530
    @dattatraychoudhari5530 Рік тому

    राम कृष्ण हरी

  • @indumaskenaik1301
    @indumaskenaik1301 8 місяців тому

    👏👏🪔🪔

  • @sudhakarhuljute-xo2tv
    @sudhakarhuljute-xo2tv Рік тому

    राम कृष्ण हरी

  • @santoshkayende1804
    @santoshkayende1804 Рік тому

    राम कृष्ण हरी