नवीन वेबसाईट लॉन्च मतदान कार्ड काढा, यादीत नाव लावा | New Voter id Card Apply Online in Marathi 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 526

  • @sumitpatil7618
    @sumitpatil7618 Рік тому +119

    हे राजकारण बघून मला मतदान कार्ड काढू वाटणं

    • @_bhushan_rathod
      @_bhushan_rathod Рік тому +2

      Khar ahe bhau

    • @sanjaypatil4181
      @sanjaypatil4181 Рік тому +1

      Sahi baat boli hai bhau

    • @shashikantshinde8167
      @shashikantshinde8167 Рік тому

      नको

    • @deepshinde
      @deepshinde Рік тому +4

      भरपूर जणांना आवडेना झालंय. पण काय करणार, चार जणांनी मतदान केलं तरी त्यातल्या त्यात जास्त मतं मिळालेला उमेदवार विजयी घोषीत केला जातो. त्यापेक्षा ज्यांना ज्यांना असल्या राजकारणाचा राग आलाय, येतोय त्यांनी NOTA ऑप्शनचा पुरेपूर उपयोग करावा असं मला वाटतं.

    • @PS-nm2rs
      @PS-nm2rs Рік тому +1

      Abe zatu.voter card kadhlyavar tya lokanach vote de kon mhanale ahe. Evadhech asel tar tu ubhar. Baghu tula kutr tari vicharate ka

  • @snehag9466
    @snehag9466 Рік тому +8

    Thank You Sir,,,😊 खुप च सुंदर माहिती देता तुम्ही .... त्या गोष्टीचा फायदा सुद्धा होतो

  • @T-T-G-G
    @T-T-G-G 4 місяці тому +1

    Thankyou, tuzya guidance varun April madhe apply kelela aaj election chya 2 divas adhi mala maza voter id card ghari deliver zala.

  • @sakharamhake8900
    @sakharamhake8900 Рік тому +7

    दुसऱ्या गावात मतदान ट्रान्सफर कसं करायचं दादा याच्यावर व्हिडिओ बनवा प्लीज

  • @Dhananjay984
    @Dhananjay984 10 місяців тому +9

    2 महिने होतील apply करून अजून अपडेट नाही नुसतं फॉर्म submitted दाखवत आहे

  • @yashavantrakhade1587
    @yashavantrakhade1587 11 місяців тому +4

    शुभम सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी application केलेलं आहे. परंतु track Application status चेक केलं तर त्यात मला Error No such record found अस दाखवत आहे . आता पुढे काय करावे??

    • @akhiee2073
      @akhiee2073 9 місяців тому

      Hoo mala pan same dakhvat ahe ... Kay karaych nantr?

  • @roshanbhuvad8612
    @roshanbhuvad8612 Рік тому +4

    हे मोबाईल मध्ये नाही होत आहे. प्रत्येक स्टेप ला पेज रिफ्रेश होतोय. पुन्हा तिच तिच माहिती भरावी लागतेय. या साठी pc किवा laptop लागेल. आधी ची साईट आणी app छान होत सगळ. मोबाईल वरच होत होत सगळ.

  • @rushikeshkale8811
    @rushikeshkale8811 Рік тому +6

    Form Submit zala pn Status check hot nahi Sir . Record not Found as popup yetoy

  • @hareshpatil1344
    @hareshpatil1344 12 днів тому

    दादा मी दोन फॉर्म भरले होते. सेम माहिती टाकून त्यातला एक मंजूर झाला व दुसरा कॅन्सल. कारण काय तर फुल नेम रिलेशन किंवा नेम ऑफ रिलेशन बरोबर भरलेले नाही. दोन्ही फॉर्म सेम भरले तरी पण असं का

  • @VishalMarathe-l8f
    @VishalMarathe-l8f 2 місяці тому +1

    टाऊन मंडळ तहसील इथ कळत नाही सर ग्रामपंचायत असेंल तर कोणते आप्शन सलेक्ट करावा

  • @haridasbarshikar1390
    @haridasbarshikar1390 16 днів тому

    माझे 2007 नंतर मतदार यादीतुन नाव वगळले आहे त्यानंतर आत्ता पर्यंत कुठेही नाव मतदार यादीत नाही.
    काय करावे लागेल.
    माझ्याकडे जुनेच मतदार कार्ड आहे. नवीन कसे काढता येईल

  • @pskoli123
    @pskoli123 Рік тому +4

    शुभम दादा..आपण सांगितले प्रमाणे from 6 बरोबर fill केला.....खुप खुप धन्यवाद

    • @Slyfox_1
      @Slyfox_1 Місяць тому

      @@pskoli123 ala ka card?

  • @chetanthatsingar676
    @chetanthatsingar676 Рік тому +5

    दादा मतदान नाव ऑनलाईन transfer कसं करायचं त्या बद्दल व्हिडिओ बनवा ना plz🙏🙏

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 Рік тому +5

    भाऊ, या नवीन Site वरती मतदान Card Correction चा Video पण बनवा !!!

    • @rjmusical8804
      @rjmusical8804 Рік тому +1

      Ho mala pn correction karaychay pls bnva ek video pls

    • @marathi_corner
      @marathi_corner  Рік тому +2

      Ho nkkich bhau

    • @rjmusical8804
      @rjmusical8804 Рік тому +1

      @@marathi_corner tumhi fkt video saathi ch karta ki full time pn hee kaam karta...jar karat asaal tr majh ek kaam hota karal ka??

    • @sourabhbhalerao4162
      @sourabhbhalerao4162 Рік тому

      ​@@rjmusical8804ky ahe

  • @aratimane1382
    @aratimane1382 7 місяців тому +2

    Married women sathi declaration box ks krnar.....hot nahi ahe process

  • @rautdilip4565
    @rautdilip4565 12 днів тому

    शुभम भाऊ 👇
    नवीन 5 फॉर्म भरले पण नंतर भरलेले फॉर्म सबमिट नाही होत काय प्रॉब्लेम असू शकतो

  • @yogeshautade5529
    @yogeshautade5529 Рік тому +2

    navin website varti register kartana "your mobile number is already taken" asa dakhvat ahe, new number dila tari same dakhvat ahe

  • @devanagarimarathi1257
    @devanagarimarathi1257 Рік тому +1

    शुभम दादा मतदान कार्डची पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर जो Refrence नंबर मिळतो तो नंबर स्टेट्स चेंक किंवा आयडी ट्रॅक मध्ये टाकल्यानंतर No Record found असे दाखवत आहे काय कारण असेल याचे?

  • @The_Yogi_11_Vogls
    @The_Yogi_11_Vogls Рік тому +1

    Shubham sir mi new votar registered kartoy pan stests madhe MARKED INCOMPLETE asa stetas sho hot àhe kasha mule sagu shakta ka

    • @anadearmas7141
      @anadearmas7141 9 місяців тому

      माझं पण तसच दाखवत आहे .

  • @omkarmagadum8234
    @omkarmagadum8234 3 місяці тому +1

    Sir mi Application Track केल्यावर मला Field verified submit असे दिसत आहे याचा अर्थ काय?

  • @user-op4qw8xg6r
    @user-op4qw8xg6r 26 днів тому

    दादा ते ऑनलाईन करत असताना Atleast one uppecrase required असं का येत आहे

  • @chetanthatsingar676
    @chetanthatsingar676 Рік тому +1

    दादा मी नवीन मतदान चा फॉर्म 6 भरत होतो पण माझ्या कडून एक चूक झाली ती म्हणजे सदर पत्यावर किती वर्ष पासून राहत आहेत त्या ठिकाणी मी चुकून आज ची दिनांक टाकून दिली आता काय होईल plz reply me दादा 🙏🙏

    • @marathi_corner
      @marathi_corner  Рік тому +1

      Rejected hou shakto

    • @chetanthatsingar676
      @chetanthatsingar676 Рік тому

      @@marathi_corner जर रीजेक्ट झालं तर परत apply करायला चालेल ना दादा

  • @buddharatnamore9038
    @buddharatnamore9038 7 місяців тому +1

    सर मतदान चा फॉर्म भरून 15 दिवस झाले तरी पण ट्रॅक स्टेटस (ERROR) दाखवत आहे please सर reply द्या ❤️🥺🙏🙏🙏

  • @AmitChitriv
    @AmitChitriv Рік тому

    शुभमदादा, ओरीजनल अपलोड करताच येणार नाही? फक्त झेरॉक्स काढून त्यावर सही केलेलंच चालणार? ठिक आहे बुवा.

  • @ravirajdongare2870
    @ravirajdongare2870 Рік тому +1

    Sir mi Nanded madhil ahe tr mazh matdan night nahi problem yayla adhar chya jagi passport maght ahe

    • @lakhangajbhar
      @lakhangajbhar Рік тому

      Number send kara Matdaan Card Kadhun Milel

  • @Vikrant_5
    @Vikrant_5 Рік тому +2

    Dada maajh voter ID card me Feb 2023 madhye ch online download kel aahe mla tyachi hardcopy kadhi milel???

    • @marathi_corner
      @marathi_corner  Рік тому +1

      1 year lagto

    • @Vikrant_5
      @Vikrant_5 Рік тому +1

      @@marathi_corner khup khup dhanyawad Dada 😊🙏🙏

  • @yashmarkad
    @yashmarkad Рік тому +4

    धन्यवाद भाऊ मला पण मतदान कार्ड साठी apply करायचे होते thanks...🙏🏻

  • @kiranwadekar2255
    @kiranwadekar2255 Рік тому +1

    सर माझ्या मतदान कार्डमध्ये माझे आडनाव चुकून दोनदा आले आहे तर ते नीट करण्यासाठी काय करावे

  • @ah-005bankarrutvik3
    @ah-005bankarrutvik3 2 місяці тому

    Sir form apply kela pn check application status var reference I'd takla tar error dakhavtat no record found dakhavtat

  • @amolkadam7042
    @amolkadam7042 Рік тому +1

    मी पहिल्या वेबसाईट वर रजिस्टर केल आहे दादा मे महिन्यात पण आजून झाल नाही पेंडिंग मध्ये दाखवत.....मग इथ नवीन नोंदणी करायची का, पहिली केली त्याची वाट बघायची

    • @marathi_corner
      @marathi_corner  Рік тому +1

      Vaat paha

    • @amolkadam7042
      @amolkadam7042 Рік тому

      धन्यवाद दादा.....होईल का त्यावर पण

  • @avinashgite4121
    @avinashgite4121 9 місяців тому +1

    भाऊ मी सध्या शहरात राहतो तर मला गावाकडचे मतदान कार्ड काढायचे आहे तर काय करावे लागेल माझे शहरातील मतदान कार्ड आहे दोन निघू शकता का माझे आधार कार्ड शहरात ले आहे

  • @Raj12046
    @Raj12046 Рік тому +1

    Second step madhye photo upload kartana problem hoto ahe , save option sobat rotate option engage ahe tyamule photo save hoat nahi ahe .
    Dusri kuthli website asel tar plzz sanga.

  • @lakhanughade3309
    @lakhanughade3309 9 місяців тому

    Khup khup dhanyvad tumhi sangitlya pramane me form bharla Ani submit pn kela Ani maz e voter id ale 🙏

  • @ganeshraut3025
    @ganeshraut3025 Рік тому

    शेतकरी अतिवृष्टी kyc मध्ये थंब मशीन प्रॉब्लेम येत आहे loading होत आहे काही सेटिंग किंवा सोल्युशन बाबत विडिओ बनवा सर

  • @nikhilp41296
    @nikhilp41296 Рік тому

    मित्रा, मी 1 वर्षापूर्वी तुमचा जुना Video पाहून Voter card साठी Apply केलेल..पण अजून नाही आल...
    मग आत्ता मी Form 8 भरू का update करण्यासाठी?
    कि
    परत नवीन मतदान Card काढू?
    🤔🤔🤔🤔🤔

  • @anusayapitalewad5363
    @anusayapitalewad5363 Рік тому +1

    Aadhar card vrun june voting card kase kadta yetil tase jamte ka te sanga

  • @sunilwani2245
    @sunilwani2245 Рік тому +2

    1 acount vrun kiti matdan card kadhta ytil

  • @s.m.c.s3237
    @s.m.c.s3237 Рік тому +4

    आता मतदान कार्ड कसं विकायचं यावर पण व्हिडीओ काढा राव, वैताग आलाय

    • @sagarkale5457
      @sagarkale5457 Рік тому

      😂😂😂😂बरोबर आहे ऑपशन पाहिजे राव

  • @madhavkamble8229
    @madhavkamble8229 Рік тому +1

    Sir maz voting card हरवले आहे epic number ahe mazakde orginal मगवण्यासाठी काय करावे लागेल

  • @Mr.Funny8484
    @Mr.Funny8484 Рік тому +4

    ❤भावा एकदम भारी सांगितलस.

  • @OceanofKnowledgeAmolGavhad
    @OceanofKnowledgeAmolGavhad Рік тому +1

    Maharashtra che E-Pic download hot nahi ..

  • @ks7153
    @ks7153 Рік тому +1

    सर्व माहिती बरोबर टाकून सुद्धा जून 2019 मध्ये 3 voter id card sathi apply केलेल असून आज 13 jully 2023 पर्यंत cards मिळालेले नाहीत, online दिसतायेत, download सुद्धा होतायेत... हा अनुभव बऱ्याच लोकांचा आहे, आपण सर्व details बरोबर दिलेले असून सुद्धा, सर्व required copies upload करून सुद्धा cards मिळतच नसतील.... तर मग सर्वसामान्य मतदारांनी करायचं तरी काय? भलत्याच पोस्ट ऑफिसमध्ये काय जातात.. !
    जून 2019 मध्ये apply केल्यावर नोव्हेंबर 2023 मध्ये मिळालेत ते सुद्धा दोनच आलेत, same date ला apply करून उर्वरित 2 card's आलेले नाहीत, card's मिळाल्यावर 3/4 दिवसांनी comment edit केली आहे..!

  • @Sid-nr4be
    @Sid-nr4be Рік тому +1

    Padvidhar matdar yadi mdhe naav kse nondvayche tyacha video kra ek...

  • @tushardukare7002
    @tushardukare7002 Рік тому +1

    Sir mazya babachi constituency badnera aahe pan amhin amravati madhe rahto tar mazi constituency Amravati taku ki badnera taku

  • @mrsm4866
    @mrsm4866 Рік тому +1

    Uttar Pradesh, Maharashtra, West Bengal, Lakshadweep, Meghalaya, Karnataka, Jammu and Kashmir, Nagaland, Tripura, Ladakh States are not available for e-Epic Download

  • @memenza1445
    @memenza1445 Рік тому +1

    Application submit zalyanantar kiti divsat aprroval hote

  • @Mamtanavle
    @Mamtanavle Місяць тому

    Thanks Sir, Khup chan explain kel tumhi 👍

  • @dilipchambhare403
    @dilipchambhare403 Рік тому +1

    June voter ID card naven rupat kadta yeil ka sar please Ripley

  • @swapnamundre2210
    @swapnamundre2210 Рік тому +1

    मि नवीन कार्ड काढलं आहे .परंतु त्यावर त्यांनी पत्ता च नाही लिहिला .तर आता पुन्हा भरता येईल का

    • @pravinkhude9330
      @pravinkhude9330 Рік тому

      Ho nakkich
      Ya video til side var login karun from 8 madhe je kahi changes karayche aahet te Karu shakata ..✌️

    • @lakhangajbhar
      @lakhangajbhar Рік тому

      Ho

  • @PRASAD0795
    @PRASAD0795 Рік тому +1

    भावा मी 8 दिवसपूर्वी ह्या वेबसाईट वरून नवीन फॉर्म भरलो 6 नं
    तर माझं मतदान लिस्ट मध्ये किव्हा मतदान कार्ड कधी येईल

    • @ttworld4591
      @ttworld4591 Рік тому

      Status check kara

    • @marathi_corner
      @marathi_corner  Рік тому

      List mdhe 5-6 mhins

    • @PRASAD0795
      @PRASAD0795 Рік тому

      @@marathi_corner 5 6 महिने लागईल का सर

  • @maheshmestri5729
    @maheshmestri5729 Рік тому +1

    Current Status - MARKED INCOMPLETE अस येत आहे ह्याचा काय अर्थ आहे

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 Рік тому

    नांव‌ एका मतदान वार्डहून दुसरे जिल्ह्यातील गावाला ट्रान्स्फर करणेची पध्दत कशी आहे

  • @akkis3382
    @akkis3382 3 місяці тому

    मतदान कार्ड साठी नवीन फॉर्म भरून पण refrence no टाकून पण सर्च होत नाही

  • @omsalunke3035
    @omsalunke3035 Рік тому +1

    Photo upload nahi hot
    Resize pn kela
    Failed to fetch as dakhavtay

    • @aniket436
      @aniket436 Рік тому +1

      Same प्रॉब्लेम मला pn येत आहे

  • @raju.vanjare1122
    @raju.vanjare1122 Рік тому +8

    खुप महत्वाची माहिती दिली आभारी दादा

  • @UniqueWay-sr9jd
    @UniqueWay-sr9jd Рік тому +2

    Old voter id download Karu shakto ka

  • @master_goku5650
    @master_goku5650 Місяць тому

    Sir भरलेला form track करतोय तर तीथ no such record found आस येतय काय problem आहे

  • @preet0997
    @preet0997 11 місяців тому

    शुभम भाऊ 5:20 "Relatives Details" मधे नक्की‌ कोणाचं नाव Fill करायचं आहे? आपलं नाव की आपल्या Relatives चं नाव...?
    Reply As Soon As Possible...

    • @marathi_corner
      @marathi_corner  11 місяців тому +1

      Father or mother or husband or wife

    • @preet0997
      @preet0997 11 місяців тому

      @@marathi_corner अच्छा, बरं ठीक आहे. धन्यवाद शुभम भाऊ 🤝🏼💯

  • @sonal_deshmukh_29
    @sonal_deshmukh_29 Рік тому +1

    Sir me voter helpline app vrun 1 June 2023 la aadhar card link kele hote without correction ne but ajun ti process first step lach ahe..Ani ata hi new website start zaley..mg mla ya website vrun return form bharava lagel ka?

  • @Nitin-madan-patil
    @Nitin-madan-patil Рік тому +2

    दादा,आपल्याला दुसाऱ्यांचे मतदान कार्ड काढायचे असेल तर त्याच लॉगिन वरून जमेल का

    • @marathi_corner
      @marathi_corner  Рік тому

      Ho nkkich

    • @akshay_dapke
      @akshay_dapke Рік тому

      Ho pan प्रत्येक log in च्या वेळेस otp लागतो.

  • @jagdishnadhe703
    @jagdishnadhe703 2 місяці тому +1

    fal pik vima santra mosambi video taka sir

  • @yogeshmeshram8418
    @yogeshmeshram8418 Рік тому +1

    No record found asa erar yeto maz old card apdet karaych hot pn hot nahi ahe kay karan asel

  • @Test-u9q
    @Test-u9q 8 місяців тому

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं वोटिंग कार्ड आला आहे पण लास्ट ला ऍड्रेस मधे
    पोस्ट ऍड्रेस दिसत आहे काय करावे लागेल.

  • @beingpeace988
    @beingpeace988 Рік тому +1

    Bhau jr rent ni rahat ase,l tr fact light bill dile tr chalel ka? Mzyakde rent agreement nhi ahe.

  • @sahilrashid-f7b
    @sahilrashid-f7b 9 місяців тому +1

    sir form tar fill kel pan status check nahi hot ahe

    • @sharadkad3820
      @sharadkad3820 8 місяців тому

      मी सुधा फॉर्म सबमिट केला आहे पण ज्या वेळेस स्टेटस चेक करायचा प्रयत्‍न करताय त्या वेलेस ते रेकॉर्ड सापडले नाही आसा मेसेज देते आहे....

  • @YouTubeloverrushi3001
    @YouTubeloverrushi3001 Рік тому +1

    हरवले आहे माझं कार्ड आणि त्याचा फोटो आहे माझ्याकडे निघेल का सांगा

  • @prographics01
    @prographics01 10 місяців тому

    मी मतदान यादीत दिलेली माहिती संपूर्ण भरून सुद्धा माझे STATUS हे १० दिवसानंतर "MARKED INCOMPLETE" दाखवत आहे. यावर मला उपाय मिळेल का?

    • @anadearmas7141
      @anadearmas7141 9 місяців тому

      Same माझं पण तसच दाखवत आहे.

  • @listengamers
    @listengamers 11 місяців тому

    नमस्कार सर
    सर तुम्ही जे declaration मध्ये आपला पता आणि केव्हा पासुन राहता ते तारिख द्यायची आहे हे सांगितला
    पण आपण तर आपल्या जन्मा पासुन आणि आपले आई वडिल, आजोबा पण पुष्कर वर्षापासुन तिथेच राहतात तर आपण आपल्या जन्मा पासुन ची तारिख द्यायची आहे कि आजोबांच्या पुराव्याची तारिख द्यायची आहे
    या मग अंदाजे तारिख द्यायची आहे। कृपया या माझ्या message चा replay दया

  • @ab6013
    @ab6013 Рік тому +1

    Sir kiti diwasat yete voting card tyacha no yeil ka 24 tasat ??

  • @srisadhguru8811
    @srisadhguru8811 2 місяці тому

    You cannot procced for more than six forms at a time please try once final action has been taken on any form... Ha error yetoy submit kartana.. Ky issu asel..?

  • @gokul7845
    @gokul7845 Рік тому +1

    Sir me 17 years astana kadhl hot , ecard al ane , physical card kas yeil , 7-8 mahine zal

  • @satishnake7674
    @satishnake7674 Рік тому +1

    मतदान यादी मध्ये नाव आहे पण हरपून गेले आहे तर ते कसे मिळते

  • @Muktar_Inamdar_456
    @Muktar_Inamdar_456 Рік тому

    कॉस्टमर च मतदान कार्ड साठी apply केलं पण रेकॉर्ड not found येत आहे 🙏मार्गदर्शन करा sir please

  • @Rohan_Tek4UT
    @Rohan_Tek4UT Рік тому

    Try krto ....😊 maze and Family che Full Update Ahe new Pdf Suddha download keli..
    Ata Fnd sathi krto.

  • @nivruttikadale8603
    @nivruttikadale8603 Рік тому +1

    सर मतदान कार्ड हरवल्यास परत कसे काढायचे

  • @rajpalcreation3221
    @rajpalcreation3221 Рік тому +1

    Sir उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी तलाठी उत्पन्न कुठे भेटल प्लीज रिप्लाय

  • @anilkale9243
    @anilkale9243 Рік тому

    तुमचा VDO पाहून कार्ड काढले पण सरकारी यंत्रणा ईतकी ढीम्म आहे की माझा पता दुसराच टाकून मला कार्ड पाठवले

  • @tusharsonak1922
    @tusharsonak1922 6 місяців тому

    मतदान कार्ड madhe eka line madhe nav kse print krta yel navi card download zale pn middle name ale nahi

  • @bhushanphadke8149
    @bhushanphadke8149 Рік тому +3

    Shubham. Pls also upload video for correction of address on epic card on this new website..

  • @siddheshranaware1186
    @siddheshranaware1186 Рік тому

    Current Satus मध्ये 4th Step Rejected झाली आहे..
    *Reason : Proof of residence is not submitted*
    आता काय करू ?

  • @chandrakantahire9959
    @chandrakantahire9959 Рік тому

    सर खुप छान माहिती आहे पण सर मतदान कार्डवर नाव चुकिचे आहे त्या सर्दभात माहिती पाठवा सर

  • @IpCrEaTiOn
    @IpCrEaTiOn Рік тому +1

    Shubham bhaiya Mi 2 mahine agodar Apply kel aahe ajun pan process madhe aahe

  • @shravansawale719
    @shravansawale719 Рік тому +1

    Dada mi Navin voter card sathi apply kel pun status che hot nhi ahe reference number takla vr ni record found mhnt ahe please reply mi dada

  • @mahendramanohar7735
    @mahendramanohar7735 Рік тому +1

    Bhau magchya varshi matdar yadit nav nondayla nagarpalike che lok aale hote, nav lagl ahe ka nahi he kas check karaych, ani card kas bhetel

  • @madhavjangle36
    @madhavjangle36 Місяць тому

    Voting card has been removed, reference number has arrived but it is not showing online even from reference number

  • @chetanthatsingar676
    @chetanthatsingar676 Рік тому +1

    आणि voter helpline ह्या ॲप मधून aply केलं सबमिट नंतर फॉर्म डानलोड झालाच नहीं फक्त referance number ala hota शेवटी... ह्याचं पण काही सांगा plz 🙏🙏

  • @hindimovieshouse1284
    @hindimovieshouse1284 Рік тому +2

    Voter ID track status cheak karta na error dakhavt ahe yavar video banyo

  • @bacchehaikamalke6790
    @bacchehaikamalke6790 Рік тому +3

    Sir New registration nahi hot aahe

  • @tanmayeebhokare671
    @tanmayeebhokare671 Рік тому +1

    Hii aadhar card var nav wrong zala aahe pan voter ID card var 10th chya marksheet pramane nav takle tar chalte ka?

  • @PravinWadmare
    @PravinWadmare Рік тому +1

    Sir applay kele ahe barech divas jhale bol ne accept nahi kela ky karave lagel

  • @harshwardhankamble437
    @harshwardhankamble437 Рік тому

    Sir mi Nokari sathi punyat aahe v maze aadhar card punyche aahe mala kolhapur chya matdan yadit nav takyache aahe tar Kay karvae lagel.

  • @gajananbandekar9253
    @gajananbandekar9253 Рік тому +1

    यादी मध्ये नाव आहे पण मतदान ओळखपत्र काठायचे आहे ते कसे करतात ते सांगा

  • @satishnake7674
    @satishnake7674 Рік тому +1

    हरविले ले मतदान कार्ड नवीन कसे काढायचे

  • @PAWARAisLIVE
    @PAWARAisLIVE Рік тому +1

    Dada maj matdan card harvala aahe pan photo aahe maja kade aata kas download karu mobile number linked ny aahe

    • @pravinkhude9330
      @pravinkhude9330 Рік тому +1

      Bhawa side var jaun login karun from 8 madhe mobile number link ch option aahe..✌️

    • @lakhangajbhar
      @lakhangajbhar Рік тому

      Kadhun Milel Number send kara

  • @satishthombare8491
    @satishthombare8491 11 місяців тому

    दादा फॉर्म भरून submit केला पण reference number नाही भेटला .track application status चेक कसे करावे.pls माहित द्या.

  • @shanvrahul
    @shanvrahul Рік тому +1

    वोटर कार्ड Download होत नाही या वेबसाईटवर सर्व्हिस Available नाही आहे

  • @ShubhamKapse-ix2fi
    @ShubhamKapse-ix2fi Рік тому

    Mazi 2 - 3 kam pending la aahet customer mage lagalay ki kadhi kadhtoy voter ID card

  • @AayushPatil45
    @AayushPatil45 Рік тому +1

    Dada 18+ age asli tarach hoil kaaze 18+ November madhe honr me karu Shakto ka aplay

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii 10 місяців тому +1

    New user option show hot nahii

  • @vaibhavpawar9325
    @vaibhavpawar9325 Рік тому

    सर मला माझा गावी मतदान कार्ड काढायचं आहे पण तिथला काहीच पुरावा माझा कडे नाही तर कार्ड निघेल का