Devendra Fadnavis On Nitin Gadkari : नितीन गडकरी यांच्या 'त्या' वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 155

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च Місяць тому +109

    गडकरी साहेब शंभर टक्के खरं बोलले. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत, घरकुलचे पैसे नाहीत. लाडक्या बहिणींना पण वेळेवर पैसे नाहीत. सर्व काही झोल सुरु आहे.

  • @SonaliGatthawar
    @SonaliGatthawar Місяць тому +30

    मा,क्षी, गडकरी साहेब शंभर, टक्कॆ बराबर, आहे

  • @Prashantnawale11
    @Prashantnawale11 Місяць тому +43

    ड्रीप चा अनुदान बंद झाला आहे तीन महिन्यापासून

    • @c.s.sawant7632
      @c.s.sawant7632 Місяць тому +2

      2 varsha pasun

    • @bharatpatil8771
      @bharatpatil8771 Місяць тому

      2 वर्षापासून आले नाही आहे भाऊ माझे

  • @ramesh.bandpatte3127
    @ramesh.bandpatte3127 Місяць тому +58

    बाकी काय जनताचे नुकसान करून सर्व महागाई वाढवत राहणार 😂😂

  • @nileshvairale-bn7vc
    @nileshvairale-bn7vc Місяць тому +1

    एकदम सत्य बोलले सर

  • @jaymaharashtra3342
    @jaymaharashtra3342 Місяць тому +11

    असेच धनगर समाजाला १० वर्ष पूर्वी आरक्षण देतो म्हणू सांगितलं आणी मुख्यमंत्री झाले पण नंतर त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून त्यामुळे मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे मा. उप. देवेंद्रजी हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले व आता-तरी साहेब उप.मुख्यमंत्री आहेत जर आरक्षण दिले नाही तर हे सुद्धा पद नसेल हे त्या वेळेसच्या भंडारायचा महिमा असेल जे कि तुम्ही भंडारा उधळून आरक्षण देतो असं म्हंटले होते...🔥❤‍🔥
    जय मल्हार...!
    जय महाराष्ट्र...!🚩🙏

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 Місяць тому +26

    लाडकी बहिण आणली आणि खाद्य तेल 100 वरून 140 केलं

    • @dnyaneshwarwagh6268
      @dnyaneshwarwagh6268 Місяць тому +2

      खाद्य तेल चे पैशे सरकार चा तिजोरीत नसते जात भाऊ...

    • @akshaynic
      @akshaynic Місяць тому +1

      अडाणी आहेत ते

    • @vishalkoli3128
      @vishalkoli3128 Місяць тому +1

      @@akshaynic आस हे का तुला येवढं समजतो मगं तू देशाचा आर्थमंत्री झाला पाहिजे तू लय समजदार वाटतं

    • @akshaynic
      @akshaynic Місяць тому +1

      @@vishalkoli3128 भविष्यात होणार की.
      तुला Economics मधील कोणती टर्म सांगू.

    • @vishalkoli3128
      @vishalkoli3128 Місяць тому

      @@akshaynic मला सांगायच्या आगोदर ते भाव वाढ कशी काय होते ते जे कोणी करतो ना त्यांना सांग मला सांगून काय फायदा नाही होणार कारण तू एक आंध भक्त वाटते मला

  • @prabhakarpatil2139
    @prabhakarpatil2139 Місяць тому +22

    गडकरी साहाब सरकार विषकन्या आहे मग तुम्ही सरकार मधुन बाहेर पडा

  • @सर्वसाधारणमराठी

    ताई तुम्ही चिंता नका करु दादा बसलेत तिथे त्यांना अनुभव आहे तो तुम्हाला नाही

  • @dattaborgaonkar5053
    @dattaborgaonkar5053 Місяць тому +5

    तुम्हाला दोन महिनेच रहायचं आहे फडणवीस साहेब..हेच फडणवीस सत्ता गेली की याला लोकांचा पुळका येतो..

  • @DattaprabhuAndhale
    @DattaprabhuAndhale Місяць тому

    अगदी बरोबर आहे साहेबाचा

  • @KavyaThakare
    @KavyaThakare Місяць тому

    1 नंबर बोलले साहेब

  • @rakeshgirhe5669
    @rakeshgirhe5669 Місяць тому +2

    पवार साहेबांनी पण पक्ष च फोडले सुप्रिया ताई

  • @MarkusGonsalves
    @MarkusGonsalves Місяць тому

    साहेबांना सगळ्यांच्या स्टाईल माहित आहेत,धन्य आहात!

  • @hanmantsarak1033
    @hanmantsarak1033 Місяць тому +14

    Bogus fadan20

  • @anikethole9143
    @anikethole9143 Місяць тому +6

    बेरोजगारी वाढवून ठेवली 2014 पासून या पक्षाने, यांत किती तरी नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले असते शेतातल्या पिकांवर msp लावली असती तर

  • @gawalidistributors1993
    @gawalidistributors1993 Місяць тому +2

    Gadkari cha dokyawar parinam zala aahe pasha kalat nahi aani vipaksha pan kalat nahi

  • @anantkhot6095
    @anantkhot6095 Місяць тому +13

    एबीपी माझाला आयता चान्स मिळाला बीजेपीला टारगेट करायला.

  • @neerajchechediya479
    @neerajchechediya479 Місяць тому

    Gadkari chicha ko Maharashtra ka CM banado!

  • @jmsarkar1184
    @jmsarkar1184 Місяць тому +20

    तुझं बजेट , इस्टीमेट , टेंडर सर्व काही येत्या डिसेंबरला निघेल बरोबर

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m Місяць тому +2

    असो पण या योजनेद्वारे लाडक्या बहिणींना काहीतरी आर्थिक मदत होत आहे याचा मला फार आनंद आहे.

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Місяць тому

      यापेक्षा शेतीला चांगला भाव कामगार लोकांना मिनिमम वेतन देण्यासाठी काहीतरी धोरण आखलं आसतात तरी कोणत्याही एमआयडीसी मद्ये किंव्हा कोणत्याही प्राइवेट कंपनीत सेम पगार मिळेल यातुन लोकांना जागेवर च चागला पगार भेटला आसता यातून लोक मुंबई कडे न येता गवकडेच राहिले आसते आस मला तरी वाटत आहे

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому

    पगार होत नाही कर्मचारी लोकाचे 👍🏻

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Місяць тому

    अगदी बरोबर आहे
    या सरकार ला कुणी ही मतदान करणार नाही

  • @kaashgawai911
    @kaashgawai911 Місяць тому +2

    Gadkari tells the truth of BJP 😂😂😂

  • @ramdasgondhali4897
    @ramdasgondhali4897 Місяць тому

    गडकरी साहेब 100% खर बोलत आहेत . फडणवीस 100% खोट खोट खोट बोलत आहेत

  • @sajjanmirashe684
    @sajjanmirashe684 Місяць тому +1

    साहेब रोजगार हमीचे पैसे पाच महिन्यापासून लेबर ला भेटले नाही याची दखल घ्या

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 Місяць тому

    गडकरी साहेब जे आहे ते मनातून आणि योग्य तेच बोलतात

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Місяць тому +3

    नितीन गडकरी यांनी नको ते बोलत बसू नये. आपण भावी मुख्यमंत्री आहे हे लक्षात ठेवावे. नाहीतर आपला मा. कडूसाहेब होईल.

  • @sanjayjadhav295
    @sanjayjadhav295 Місяць тому

    सत्य पोटात तेच ओठांवर

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 Місяць тому +1

    मग दोघा पैकी कोणीतरी खोट बोलत आहे. हे सत्य आहे. फडणवीस साहेब ह्यांचे म्हणन्या नुसार गडकरी साहेबांचा अभ्यास कच्या आहे. बर झाल त्यांनी अस म्हटल नाही की ह्यांचा बोलवता धणी शरद पवार साहेब आहेत.

  • @nileshsamantdishtv6197
    @nileshsamantdishtv6197 Місяць тому +5

    एक कटु सत्य,अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार p रखडलेत

  • @mayuryelkar5660
    @mayuryelkar5660 Місяць тому

    Jar ka Budget madhe aahe tar time madhe Govt. Employment la ka Payment dett nahit

  • @ganeshshejul1974
    @ganeshshejul1974 Місяць тому +2

    गडकरी खोट बोलून खरं सांगतात

  • @MrPrakash69
    @MrPrakash69 Місяць тому +2

    इतरांना कोणी बघत नाही म्हणून बातमीचं heading गडकरी फडणवीस ठेवलं आहे का. चहा बिस्कीट चॅनल आजकाल चालत नाही

  • @renukamunde2046
    @renukamunde2046 Місяць тому

    Nitin gadkari ji jindabad

  • @skarchitect3981
    @skarchitect3981 Місяць тому +2

    गडकरी road बनवा बाकी काही सांगू नका
    1 अधा road कमी होईल दुसर काय नाही होणार

  • @nileshaparajit6460
    @nileshaparajit6460 Місяць тому +5

    Supriya tai aaple vadil 55 varse kay karat aahet

  • @gauravkhanande5517
    @gauravkhanande5517 Місяць тому +1

    Paise sample ki kadhya che kase yetat tyana

  • @anandawaghmode4857
    @anandawaghmode4857 Місяць тому

    अहो शिक्षकांची पेन्शन लागू करा

  • @deepaksalunkhe2627
    @deepaksalunkhe2627 Місяць тому

    गडकरी साहेब बरोबर यांना कुटुन पैसै दयायचे आहे

  • @Pune456
    @Pune456 Місяць тому

    हे असच चालू राहिलं तर नोव्हेंबर चे पगार नाही होणार

  • @BalaShinde-gl9xc
    @BalaShinde-gl9xc Місяць тому +1

    Nitin ji kay problem aahe....

  • @KavyaThakare
    @KavyaThakare Місяць тому

    अजून पर्यंत आम्ही आम्हाले पैसे आले नाही

  • @kapilvbehare2004
    @kapilvbehare2004 Місяць тому

    रोजगार हमी योजना साठी निधी मंजूर नाही

  • @SunilPawar-ft8jp
    @SunilPawar-ft8jp Місяць тому

    Gadkari Saheb je boltat te kharch boltat

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Місяць тому

    Mahindra chakan sifting for gujray

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere6049 Місяць тому

    एकवाक्यता नाही. यातच सगळं आलं

  • @ShyamBondre-t3h
    @ShyamBondre-t3h Місяць тому +2

    जय हो जुमले वाले बाबाकी

  • @esakshaikh6548
    @esakshaikh6548 21 день тому

    गडकरी 1 माणूस आहेत

  • @SHANTARAMBAGUL-y4d
    @SHANTARAMBAGUL-y4d Місяць тому +1

    मग कृषी विभागातील विविध योजनांचे अनुदान का रखडले???

  • @nileshchavan8044
    @nileshchavan8044 Місяць тому

    काय उपयोग नाही या सरकारचा , यांचा काय नवीन future प्लॅन नाही काही नाही , आहे त्याची पण वाट लावायची चालू आहे .

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Місяць тому

    100% महायुती सरकार पडणार आहे

  • @Gmgm189
    @Gmgm189 Місяць тому

    आणखी आमचे शेतकऱ्याचे 50 हजार आले नाहीत चालू बकिदर आहोत

  • @ShreyasSinare
    @ShreyasSinare Місяць тому

    मी GST Inspector आहे. ३० तारखेला न चुकता आमचा पगार होतो. पण आता आम्हाला FUND नाही म्हनुन पगार १ महीना उशिरा येनार अस संगीतलय.

  • @aalifali3948
    @aalifali3948 Місяць тому

    Affidavit ata 100 rupya chi jaga 500 rupya cha stamp paper var karaycha asa aniwarya kela ahe.

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 Місяць тому

    आरं आमच्या गावचा पुलाचं काम बंद पडलं या योजनेमुळे

  • @RockyRocksta
    @RockyRocksta Місяць тому +1

    Nitinji ni svatacha ek paksh banvava, amhi tumhalach vote deyu. Baki pakshavar amcha vishvas rahila nahi.

  • @Ambartotre
    @Ambartotre Місяць тому

    Saheb tumhi bakichya sarv yojnanche paise hya yojnela dile.

  • @maratharb6552
    @maratharb6552 Місяць тому +1

    अनाजी पंत चा फोन रात्री गेला असेल ससून हॉस्पिटल ला 😂😂 hage vachala

  • @VishawanathJadhav-f5r
    @VishawanathJadhav-f5r Місяць тому

    Ha sanja ay. Raut. Bolghevda

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal Місяць тому

    मग देवेंद्र फडणवीस तुम्ही हे गडकरी साहेब ना सांगा की गडकरी साहेब खोट बोलत आहे

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 Місяць тому

    फक्त शेतकरी कर्ज माफी करायला अडचण आहे का साहेब तुमचे स्वप्न धुळीला मिळेल कारण शेतकरी कर्ज माफी

  • @SantoshWabale-n9n
    @SantoshWabale-n9n Місяць тому +4

    फडणवीस ग्रेट आहे

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane Місяць тому

    गडकरी साहेब राॅक भाजप ....शाॅक ......!!!

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 Місяць тому +2

    मग शिक्षकांच्या तीन-तीन चार-चार महिने झाले पगारी का नाहीत सगळे म्हणत आहेत की लाडक्या बहिणीकडे निधी वळवला जात आहे

  • @vivekvaidya4285
    @vivekvaidya4285 Місяць тому

    sarkar vishkanya mag tumi pan tyachech part aahat resign Kara saheb

  • @DattuRathod-jd9bw
    @DattuRathod-jd9bw Місяць тому

    या दोघां कड़े अर्थ खात देऊन् टाका

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +7

    दिवसभर vishhh oknare हातात हात घालून नको ते haAl करतात

  • @ShitalHodawadekar-m2q
    @ShitalHodawadekar-m2q Місяць тому +1

    Divse dibas gadkari aachrat statment krtahet ubt la bhetlya sarkhe

  • @arksan
    @arksan Місяць тому

    पगार नाही तर या पैशातून एखादा प्रोजेक्ट झाला असता. सर्वांना फुकट खायची सवय लागणार..... हा एक तुकडा टाकला आहे.

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 Місяць тому

    उगाचच गडकरी साहेबाच्या शब्दाचा ओह करू नका

  • @avinashchavan5013
    @avinashchavan5013 Місяць тому

    गडकरी साहेब 100% खर बोलले. पण फडणवीस साहेब यांची स्टाईल आहे भाजपमधील कोणी बोलला तर ती त्यांची बोलण्याची स्टाईलआहे. इतर पक्षातील बोलेले तर वाचलं विर, सुपारी बाज, झाहिर निषेध

  • @NitinBorse-rz1ow
    @NitinBorse-rz1ow Місяць тому

    बजेट मध्ये तरतूद केली आहे मग पगार का वेळेत होतं नाहीत

  • @amolgaykwad1767
    @amolgaykwad1767 Місяць тому

    अरे मार्च 2024 ला मोदी आवास घरकुल दिले होते त्याचे एकच
    हप्ता आला आहे त्याचे पैसे गेले कुठे 9महीने झाले घरकुल मंजूर झाले आहे घरातले लोक रस्ता वर आणुन सोडले सरकारने वारे वारे वा सरकार म्हणते हे सरकार गोर गरीबाचे आहे सागा कोणाचे सरकार आहे

  • @sunilchandoskar7699
    @sunilchandoskar7699 Місяць тому

    समजेल पुढच्या महिन्यात संप होतील तेंव्हा

  • @DayanandBhosale-oh7ic
    @DayanandBhosale-oh7ic Місяць тому

    पण विकास आहेच कुठे दिसला नाही तो आजुन झोपी गेले ला दिसतोय का

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q Місяць тому +2

    फडणवीस साहेब ग्रेट हूशार

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 Місяць тому

    खोटे बोलन्यात पटाईत, ड्रीम अनुदान ऐक वर्ष झाल नाहीत

  • @RajendraKasar-hr6xf
    @RajendraKasar-hr6xf Місяць тому

    F20 गप आता रडून सांग
    बजेट मध्ये तर कर्ज माफी कर

  • @dhirajadhau786
    @dhirajadhau786 Місяць тому +5

    मग तुमचे राहुल जी कुठून अनार होते 8000 rs खटाखट...

  • @KishorbhelSekar92
    @KishorbhelSekar92 Місяць тому

    Gadkarini ata retirement ghewun Vrudha ashramat jawe ...yedyasarkhe baralu naye

  • @ganeshshejul1974
    @ganeshshejul1974 Місяць тому

    स्टाईल दाखवू तुम्हालाच विधान सभेत 🚩 मराठा 🚩

  • @sudarshangaikwad8502
    @sudarshangaikwad8502 Місяць тому

    Isaki topi usake sar aasach chalu aahe ya Sarkar cha.

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 Місяць тому

    २ नंबर करून भागले देव पूजेला लागले. टरबुज महाशय लागले सारवा सारव करायला..

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 Місяць тому

    आरे तुम्ही घरकुलासाठी 15000 हजार रुपये देता त्या मध्ये ती व्यक्ती कस घरकुल सुरु करेल....काय तर म्हणे आम्ही विकासा साठी पैसे देतो.....बंद करा तुमच्या ह्या फालतू योजना.......तुमच सरकार येण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र विकायला निघालात....

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 Місяць тому +3

    हे गडकरींना माहिती नाही म्हणून ते बोलले असतील.

  • @KavyaThakare
    @KavyaThakare Місяць тому

    मग लडकी बहिने चे पैसे टाका पहिले

  • @majja_film_production
    @majja_film_production Місяць тому +2

    गडकरी असल्या गुणा मुळेच तुला कोण विचारत नाही

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 Місяць тому

    Tarbuja ni maharashtra..sanvidhan naswla 😂

  • @sandeeptalekar7635
    @sandeeptalekar7635 Місяць тому +1

    गडकरी ला भाजेप मधुन बाहेर काढला पायजे

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 Місяць тому

    तुमचा माल खाण्या चा धंदा बधं झाला म्हणुन तुमची जळत आहे

  • @sjsbsjsbj
    @sjsbsjsbj Місяць тому

    Aadivasi budget aheche... Lutayla.. ani itr yojna sathi vaprayla

  • @Fukranhm
    @Fukranhm Місяць тому

    Karnataka madhe haryana madhe paishe vatat aahe congress ani maharshtra madhe bhajap kela tar hyana pot dukhto

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 Місяць тому

    Aho fadawnis la kashala maharastra madhe mothe kele gadkari saheb. Tumche nav fadawnis mule kharab honar

  • @sarangchandane8028
    @sarangchandane8028 Місяць тому

    नुस्त देव्या खोटं बोलतोय

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i Місяць тому

    🤭

  • @applemango6001
    @applemango6001 Місяць тому

    Tur daliche bhav kami kara ho please 200 rs kilo bapare

  • @techsnake8559
    @techsnake8559 Місяць тому

    Are fadnavis sir , ter mahasul chya tehsildaranchya pagari ka nahi kerat 3 mahinya pasun

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Місяць тому +1

    गडकरी साहेब तुम्ही खरे बोलता म्हणून विरोधकही तुम्हाला मानतात,याचा अर्थ आपलाच पक्ष अडचणीत येईल असे बोलू नये,दक्षता घ्यावी

  • @mk4-p8e
    @mk4-p8e Місяць тому +2

    गडकरींनी जे काम दिलय ते कराव, नाहितर सरकार मधून बाहेर पडावं ! त्यांच्या उपदेशांची गरज नाही ! घरात राहून घरभेदी पना करू नये !!😅