Uddhav Thackeray : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असणार? | Maha Vikas Aghadi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #uddhavthackeray #shivsena #sharadpawar #congress
    राज्यात सध्या चर्चा आहे विधानसभा निवडणुकीची. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाची चर्चा आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले. नंतर सरकार पडलं आणि राजीनामा देत ते मातोश्रीवर परतले होते. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे असं सांगितलं जातंय. पण या सगळ्यात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे, त्यांना हे मान्य आहे का, आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे मुख्यमंत्रीपदावरून भाष्य केलं आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या मुद्द्याकडे वळलं, तर शरद पवार, नाना पटोले त्यांची भूमिका स्पष्ट करतील का असे प्रश्न उपस्थित झालेत. त्याशिवाय एक जॉईंट सर्व्हे करण्यात आला असून त्यामुळे देखील उद्धव ठाकरे हाच चेहरा असेल का महाविकास आघाडीसाठी याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
    #RPT0155
    .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 311

  • @uttampatil7973
    @uttampatil7973 25 днів тому +51

    हेच खरे आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे

  • @aabidtamboli9130
    @aabidtamboli9130 25 днів тому +26

    एकदम बरोबर स्पष्टीकरण, जनतेची इच्छा व्यक्त केली

  • @janardangite4540
    @janardangite4540 25 днів тому +80

    महाराष्ट्र प्रेमी संयमी नेतृत्व फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @sadhananai9111
    @sadhananai9111 25 днів тому +71

    एकच मुख्यमंत्रीपदावर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेच. जय महाराष्ट्र.

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 25 днів тому +1

      ठाकरे साहेब 👍🏻🙏🏻

    • @prasad8332
      @prasad8332 23 дні тому

      नाही संजय राऊत हे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे पंतप्रधान

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 25 днів тому +40

    🚩शिवसेना फक्त🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 25 днів тому +82

    One अँड ओन्ली उध्दव जी बाळासाहेब ठाकरे......किंग❤

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 25 днів тому +51

    महाविकास आघाडीचा विजय असो.

  • @dadasahebsalunke5001
    @dadasahebsalunke5001 25 днів тому +16

    मुख्यमंत्री म्हणून मा. उद्धवजी ठाकरेच योग्य आहेत .

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 25 днів тому +30

    उध्दव ठाकरे साहेब याचेच नाव जाहीर केलें तरच माविकास आघाडीच्या जागा जास्त येतील नाही तर यनार नाहीत

  • @rajendrabhange1576
    @rajendrabhange1576 26 днів тому +85

    उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 25 днів тому +33

    उद्धवसाहेब मुख्यमंत्री होणार.

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 26 днів тому +191

    ऊद्धव ठाकरे हे निस्वार्थी प्रामाणिक, सर्व समावेश नेते आहेत

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 26 днів тому +107

    Only उद्धव thakre साहेब

    • @Devrajpatil-qz4te
      @Devrajpatil-qz4te 26 днів тому +4

      🎉🎉🎉🎉

    • @hanmantmore2127
      @hanmantmore2127 25 днів тому +1

      9.​@@Devrajpatil-qz4te

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 25 днів тому +2

      बोल बच्चन अर्धवटराव उस्मान ठाकरे 😂😂😂

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 25 днів тому +23

    साहिल लोकांच्या प्रतिक्रिया वाचत जा. महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनता फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आहे. कॉंग्रेस ला ऊधव बाळासाहेब ठाकरे यांनी जिवदान दिले आहे महाराष्ट्रा मध्ये. हे विसरु नका.

  • @akashmhaske1117
    @akashmhaske1117 26 днів тому +76

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे च पाहिजे

  • @surajingle9549
    @surajingle9549 26 днів тому +96

    ऊधव ठाकरेच मुखेमंतरी होवावेत

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 25 днів тому +3

      @@surajingle9549 उस्मान ठाकरे 😂😂

    • @misunderstood7
      @misunderstood7 20 днів тому

      तूझ्या i ला मुसलमानांची सवय आहे त्यामूळे ते half bu11e पोटात असताना तूझ्या डोक्यात लागून तुला बी तीच सवय झालीय म्हणुन असं लिहितोय समजू शकतो

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar267 25 днів тому +29

    राहुल पंतप्रधान,उधहवजी मुख्यमंत्री !!👍👍🙏🙏🙏

    • @prasad8332
      @prasad8332 23 дні тому

      संजय राऊत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे पंतप्रधान

  • @ramthorat7097
    @ramthorat7097 25 днів тому +30

    Only uddhavji saheb 🔥⛳

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 25 днів тому +13

    सच्चा सेमी साधा व सरळ माणूस फक्त ठाकरे

  • @surajkasar3424
    @surajkasar3424 26 днів тому +57

    उद्धव साहेब ठाकरे... 🚩🚩🚩🚩मुख्यमंत्री...

  • @gajanankolhe9828
    @gajanankolhe9828 25 днів тому +14

    ठाकरेच साहेब पाहिजेत मुख्य मंत्री 🎉🎉

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 25 днів тому +9

    ठाकरे नंतर महाराष्ट्र राज्याची वाहात होनार.
    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पाहिजे महाराष्ट्र हितासाठी.
    ठाकरे त्यांच्या बरोबर उभे राहिले आहे.
    त्याचं पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे.❤

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 25 днів тому +42

    महाराष्ट्राचा स्वाभिमान उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @svbs2025-ew1wc
      @svbs2025-ew1wc 22 дні тому

      ​​कालपण आजपण उद्यापण!!!!असबी तसबी आणि कसबी!!!!महाराष्ट्राचा मातीचा स्वाभिमान फक्त आणि फक्त एकच श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले.कळलं का? नाद नाय करायचा कुणी!!!!!!🔥🔥🔥🔥🔥उगाच कुठल्या फुटकळ राजकारण्याला तिथे उभं नाय करायचे!!!!

  • @uttampatil7973
    @uttampatil7973 25 днів тому +16

    वर्षा गायकवाड निवडून आल्या नक्त्या परंतु परंतु उद्धव ठाकरे मुळे निवडून आल्या होत्या गायकवाड यांना माहीत आहे.

  • @user-ux2gm8mg7v
    @user-ux2gm8mg7v 25 днів тому +64

    ओन्ली उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार

  • @PrakashYadav-ei2xp
    @PrakashYadav-ei2xp 25 днів тому +11

    बरोबर आहे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री चा चेहरा असायला पाहिजे कर महाविकास आघाडी खूप जास्तीत जास्त जागा निवडून येतील

  • @ManoharPatil-rl2ys
    @ManoharPatil-rl2ys 25 днів тому +12

    उध्दव बाळासाहेब ठाकरेच जिंदाबाद जय महाराष्ट्र महाविकास आघाडी जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 25 днів тому +16

    कॉंग्रेस नी आपला पंतप्रधान करावा.
    प्रदेशीक पक्षांना राज्यात प्राधान्य द्या.

  • @nagnathbuchake3680
    @nagnathbuchake3680 25 днів тому +22

    Only Udhav Saheb

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 25 днів тому +11

    उद्धव ठाकरे यांनाच कराव लागेल जागा किती पण येवोत...... जय महाराष्ट्र

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 25 днів тому +43

    उद्धवजी CM झिंदाबाद

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 25 днів тому +18

    Jai udhav Thakre sena fakta

  • @santoshmundhe8602
    @santoshmundhe8602 25 днів тому +11

    उद्धवजी मुख्यमंत्री व्हावेत 🙏🏻🙏🏻

  • @rnborhade1949
    @rnborhade1949 25 днів тому +9

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 25 днів тому +38

    फक्त मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच फडणवीस सह तडीपार व मोडी ला गद्दारासह शिंगावर घेऊन महाविकास आघाडी ला बहुमताच्या पुढे नेवू शकतात.

  • @shivanandalbate5306
    @shivanandalbate5306 25 днів тому +11

    उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार

  • @user-xb7gu9em4u
    @user-xb7gu9em4u 25 днів тому +13

    उद्धाव Thakre 🎉🎉

  • @RavindraShelwale
    @RavindraShelwale 25 днів тому +8

    महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा उध्दव साहेबांना घोषित करा

  • @gupteshwarpatil3216
    @gupteshwarpatil3216 25 днів тому +37

    कुटुंभप्रमुख ठाकरे सरकार 🚩🚩🚩

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 25 днів тому +5

    फक्त आणि फक्त❤ ❤❤उध्दव साहेब

  • @meghashetty9864
    @meghashetty9864 26 днів тому +34

    जनतेला उद्धवजीच पाहीजेत

  • @ravinishad3451
    @ravinishad3451 25 днів тому +30

    मा.उद्धव साहेब ठाकरे जी ही मुख्यमंत्री का चेहरा होंगे

  • @prathmeshpatkar5627
    @prathmeshpatkar5627 25 днів тому +9

    उध्दव साहेब ठाकरे ❤❤

  • @PrakashKale-ve2lx
    @PrakashKale-ve2lx 25 днів тому +9

    मुखयमतीउधव
    ठाकरे
    होणार

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 25 днів тому +12

    निष्पक्ष विश्लेषण...❤

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 25 днів тому +5

    मुख्यमंत्री चा चेहरा श्रीमान उद्धवजी ठाकरे हेच आसायला हवे. जनतेलाच ते हवे आहे

  • @RahulK-mn9ce
    @RahulK-mn9ce 25 днів тому +6

    We will vote for Uddhav Thakre, dont know whai will happen in election.
    Still I will vote for Uddhav Thakre .

  • @Youraj1
    @Youraj1 24 дні тому +1

    महाराष्ट्राचा ब्रॅंड ठाकरेच !
    त्यांना ज्या परिस्थितीत पायउतार केले. त्यामुळे त्यांना परत मुख्यमंत्री करणे हे सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक सुजाण,स्वाभिमानी नागरिकाचं कर्तव्य आहे.
    जय महाराष्ट्र!

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad 25 днів тому +6

    Only udhav thakare 🎉🎉🎉

  • @lahuandhale7092
    @lahuandhale7092 25 днів тому +3

    Only उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @nitindhat4512
    @nitindhat4512 25 днів тому +4

    Only uddhav thakre🚩🚩

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 25 днів тому +4

    खूप छान सर साहिल सर m v a जिंदाबाद

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf 25 днів тому +5

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf 25 днів тому +4

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 25 днів тому

    खूपच छान तुम्ही सध्या परस्पर सर्व विश्लेषण केले आहे या लोकांनी जागरूक होऊन माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पद द्यावे महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे हे त्रिवार सत्य आहे

  • @walmiklaware7171
    @walmiklaware7171 25 днів тому +4

    उद्धव ठाकरे च सेनापती होतील महाविकास आघाडी कडून तेच फायद्याचं राहील असचं होईल नक्की.......

  • @sumeshgade9397
    @sumeshgade9397 25 днів тому +4

    Coming CM thakare saheb

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 25 днів тому +2

    छान विश्लेषण साहिल सर

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 25 днів тому +2

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 25 днів тому

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्यांचीच गरज आहे महाराष्ट्राला

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 25 днів тому +2

    उध्दव साहेब आपण अलंग लढा पाहुन घेऊ

  • @narendrabandivadekar7849
    @narendrabandivadekar7849 25 днів тому +3

    एकदम एक नंबर

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 25 днів тому +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @chhalimmahadik1221
    @chhalimmahadik1221 25 днів тому +4

    UBT 💪💪💪💥💥💥💫💫💫

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s 25 днів тому +1

    भावी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे साहेब ज्यांना मान्य त्यांनाच मतदान

  • @rajukoli2926
    @rajukoli2926 25 днів тому +3

    विश्लेषण खूप छान

  • @abasahebalagadde8913
    @abasahebalagadde8913 25 днів тому +4

    Only UBT 💯✅

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 25 днів тому +1

    फक्त ठाकरे ब्रॅण्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤ जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @dvishe
    @dvishe 25 днів тому +3

    Only thakare

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 24 дні тому +1

    लोकप्रिय मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख जनतेच्या मनातील मुख्य मंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-rj6qv2lr6k
    @user-rj6qv2lr6k 25 днів тому +3

    Only thakrey

  • @parag7077
    @parag7077 25 днів тому +1

    जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे👊👊 🚩🚩🐯🐯

  • @user-iu3el6sm2f
    @user-iu3el6sm2f 25 днів тому +1

    मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ❤❤❤

  • @sanjayghodake8007
    @sanjayghodake8007 24 дні тому +1

    महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री पदासाठी लायक उमेदवार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत

  • @AmolChincholkar-vu2kn
    @AmolChincholkar-vu2kn 25 днів тому +4

    ओन्ली ठाकरे 👍

  • @sujitsinhmohite4768
    @sujitsinhmohite4768 25 днів тому +2

    Only Thackeray 🚩

  • @prafulbelephotography8415
    @prafulbelephotography8415 25 днів тому +3

    तरच महाविकास आघाडी जिंकेल

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 25 днів тому +1

    Uddhav... The Great❤

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 25 днів тому +1

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 25 днів тому +1

    Udhhav saheb thackeray nam hi kafi he..

  • @amolsawant3737
    @amolsawant3737 25 днів тому +2

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 25 днів тому +4

    शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकीय विश्वासार्हता असलेले नेतृत्व आहे. दोन्ही काँग्रेसला जर आता त्यांचे नेतृत्व मान्य नसेल तर शिवसेनेने विधानसभा निवडणुक स्वतंत्र लढवावी.

  • @gajanandhoble4785
    @gajanandhoble4785 25 днів тому +1

    उध्दव ठाकरे यांना मुखयमंत्री करा

  • @chandrakantsonawane5974
    @chandrakantsonawane5974 25 днів тому +5

    निस्वार्थी नेता उद्धव ठाकरे

  • @avinashbhalerao3093
    @avinashbhalerao3093 25 днів тому +3

    Uddhav Thakre cm

  • @rajgore3435
    @rajgore3435 25 днів тому +1

    मुख्यमंत्री ठरवलं गेले पाहिजे. ते महाविकास आघाडी साठी फायद्याचे आहे...

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 25 днів тому +3

    Udhhav Thakre ch pahije CM किंवा जयंत पाटील

  • @UnsungStories
    @UnsungStories 25 днів тому +3

    Aamcha neta.. maza neta.. uddhav balasaheb thakare

  • @MM-so7py
    @MM-so7py 25 днів тому +1

    ओन्ली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री... महाविकास आघाडी win👍👍👍👍

  • @rameshandhare8878
    @rameshandhare8878 24 дні тому

    पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री होणार आहेत

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l 25 днів тому +1

    मी ठाकरे समर्थक आहे तरीपण म्हणतो ठाकरेंनी मुख्य मंत्री पद स्वीकारू नये. सेना प्रमुख नी ना हे पद स्वीकारणे योग्य वाटत नाही..

  • @udaysawant7753
    @udaysawant7753 25 днів тому

    उद्धव ठाकरे च चांगले मुख्यमंत्री होतील, मराठी बाणा जपायचा असेल, ही महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी काळाची गरज आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय जय संभाजी 🚩🚩🚩🚩🚩

  • @Mi.shivkanya
    @Mi.shivkanya 25 днів тому

    खुप छान भाषण उद्धव ठाकरे यांचे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 25 днів тому +2

    उध्दव साहेब काँग्रेस राष्ट्रवादीवर भरवसा करू चालणार नाही, हे लोक राजकारण करणारे आहेत, यांनी शिवसेनेला धोका दिला आहे..

  • @anandmundhe1193
    @anandmundhe1193 25 днів тому +1

    उद्भव ठाकरे च मुख्यमंत्री होणार 100 टक्के

  • @ramchandrakalgaonkar5743
    @ramchandrakalgaonkar5743 25 днів тому

    एकदम परफेक्ट.👆👍

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 25 днів тому

    उध्दव साहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार यात तीळ मात्र शंका नाही

  • @shubhampuri1786
    @shubhampuri1786 25 днів тому

    सगळ्यात जास्त जागा काँग्रेस जिंकणार आहे आणि मुख्यमंत्री काँग्रेसचाच व्हायला पाहिजे. जर काँग्रेसने महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद सोडलं तर त्यांचा नुकसान होणार आहे. आधीच मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेस संपत आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यात पण संपून जाईल जर मुख्यमंत्री काँग्रेसचा नाही झाला तर.

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 24 дні тому

    एकच माननीय मुख्यमंत्री साहिल जोशी फक्त

  • @rajkumardudhane1693
    @rajkumardudhane1693 24 дні тому

    Only ♥️मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ♥️💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩