घर छोट असो किंवा मोठ त्या घराला घरपण पाहिजे मासे बनवणार्या ताईची स्माईल खुप छान जीवनाचा आनंद खुपच छान घेतोय तु आठवणी करून ठेवतोयस आदिवासी बांधवांनी आपला खुप छान पाहुणचार केला .... एकदमच झक्कास भाई
😊😊"सर तुमच मनपूर्वक धन्यवाद .कारन मी पण आदिवासी च आहे ..आमच्या सोबत राहायला सुध्दा इतराना कमीपणा वाटतो...तुम्ही तर आमच्या माणसा सोबत जेवन केल..खर सांगायच तर हिच आमची संस्कृती आणी हाच आमचा स्वाभिमान आहे..🌹🌼
खरच खूप आभारी आहे सर तुमचा, आदिवासी बांधवां सोबत भेदभाव न करता ,त्यांच्या सोबत राहिलात,जेवलात.काहीजण नुसता देखाव्यासाठी, फेमस होण्यासाठी आदिवासींचा वापर करून घेतात. परंतू त्यांच्या चेहर्यावरून ,हावभावांवरून समजत सगळ!
खूप छान वीडियो आहे. खरच आपण कधीच लहान आणी मोठे लोक यांच्यामधे भेदभाव करत नाही. आपल्या अनेक वीडियो मधे मी पाहिलेला आजचा वीडियो हा मला फार आवडला. असेच नवनविन वीडियो घेऊन येत रहा सर. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
सगळ्या सुविधा असून शहरी मुली कामाच्या बाबतीत पाठी असतात... आणि आदिवासी लोक किती मेहनत आणि प्रेम ओतून नात जपतात... भारी जेवण बनवला आहे चुली वर ❤️ या लोकांना खरच मानलं पाहिजे लॉकडाऊन मध्ये पण चेहऱ्यावरचा आनंद तीळ मात्र कमी नाही झाला ❤️
शहरी लोकांपेक्षा ही लोकं खूप आदराने वागून किती इज्जत देतात व आपलं समजून पोटभर खाऊ घालतात # आपण समाधानी झाल्या वरच ते नंतर जेवायला बसतात # सलाम आहे ह्यांच्या मोठ्या मनाला व दिलगिरी ला 🙌🙌🙏🙏
युवक तुम्ही खरेच एक माेठ साेशल काम करता, साेप नाही आदिवासी लाेकांमध्ये जाऊन मासेमारी🎣 करून त्यांच्या साेबत जेवण करणे... खूप गाेड साेनल... भाकरी गाेल छान👏✊👍
एक no दादा खरच आयुष्य मधे फक्तं माणुसकी जपणारी माणसे असावी खरच अज खूप भारी वाटलं व्हिडिओ बघून खुप मस्त हया मुलांना घेऊन अजुन video बनवा , I hope तुम्ही नक्की व्हिडिओ बनवणार
युवक दादा तुम्हाला आमचा आंबेगाव तालुका आणि माणसा खूप आवडतात 😂😂 म्हणून सारखे आमच्या तालुक्यात येत आहेत लय भारी वाटतय तुम्ही तिकडे जाऊन व्हिडिओ बनवता सलाम तुम्हाला 🎉🎉🎉
दादा खुपचं छान आहे विडिओ आणि लोक बोलतात कि पैसा आहे की सगळं काही आहे पण ते खोटं आहे दादा हि आशि माणसं आणि आशि मानुसकी भेटली की आयुष्य खुपचं छान, मस्त, सुंदर होऊन जाते दादा खुपचं मिस करतोय मी मला पण तुमच्या सोबत विडिओ करायचा आहे ❤️❤️❤️❤️
सर खुप सुंदर सर या समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी काही प्रयत्न करता येत असतील तर करावेत . या ठिकाणी खेकडे खूप मिळतात. या ठिकाणी मी 15 वर्षांपूर्वी खुप मासे व खेकडे पकडलेत . पण नंतर खेडच्या सांडपाण्यामुळे या ठिकाणी चे पाणी खुप घाण झाले आहे . म्हणून मी आता येथे fishing साठी येत नाही . जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी
Thanks for your hard work After watching you I am feeling so hungry what a dish bajre ki roti fish curry and above all far away from city life.beautiful vedio 👍👍👍👍👍
तुमच्या आयुष्यात जर कधी आदिवासी कातकरी बांधवा बरोबर राहण्याची संधी मिळाली तर तो दिवस तुम्ही कधीही विसरू शकणार नाही निर्भेळ निस्वार्थ प्रेमाचा अनुभव घेऊ शकता. स्वानुभव.
Jevan banvnari bahinichi smile baghun atishay changla watlay... Yuvak you make good videos & this was all time best video from your end... Take care .....
Hech ter life aahe ..aapan jagtoy box flat madhe ... trekking la pan thode masala use kartat pan Kay taste here..ek no ....video banvat raha mitra khup bare vatte baghun
ATI sunder Bhau khup chhan vidio tayar Kelly.amchya aadivashincya sobat tumhi kontahi bhed bhav na karta apulkine he je vidio shut Kel Ani aadivashincya hatach Jevan Kel ,kharach tumhi khup ziddii Ani grey ahat mi chankapur Dharan taluka kalwan Madge rahato
घर छोट असो किंवा मोठ त्या घराला घरपण पाहिजे
मासे बनवणार्या ताईची स्माईल खुप छान
जीवनाचा आनंद खुपच छान घेतोय तु आठवणी करून ठेवतोयस
आदिवासी बांधवांनी आपला खुप छान पाहुणचार केला ....
एकदमच झक्कास भाई
खरा आनंद ह्याच लोकांमध्ये मिळतो , आदिवासी बांधवाची साधी राहणी एकदम भोळेपणा ,.. मस्त दादा
😊😊"सर तुमच मनपूर्वक धन्यवाद .कारन मी पण आदिवासी च आहे ..आमच्या सोबत राहायला सुध्दा इतराना कमीपणा वाटतो...तुम्ही तर आमच्या माणसा सोबत जेवन केल..खर सांगायच तर हिच आमची संस्कृती आणी हाच आमचा स्वाभिमान आहे..🌹🌼
नाही रे मित्रा कोणालाच कोना सोबत रहायला कमी पणा वाटत नाही,मला तर बिलकुलच नाही 🙏
@@crazyaboutfishing
भाऊ तुम्ही कुटले
खूप छान👌💐💐💐#सर👍👍
Bhava me pan adivasi c aahe
Bhau kmi pna ksla...aapn ekch aahe
हे आहेत जगातले सगळ्यात श्रीमंत माणसं...निरागसता आणि हो कुणाला आनंदाने खाऊ घाला खूप आनंद भेटेल....छान व्हिडिओ युवक दादा😊👍
आदिवासी बांधव म्हंटल्यावर.....निव्वळ भोळेपणा आला समजा.....life जगावं तर यांच्यासारखा एकदम free....छान video
Yes
👍👍👍👍👍👍
बरोबर
Jay aadivasi
१०० %
खरच खूप आभारी आहे सर तुमचा, आदिवासी बांधवां सोबत भेदभाव न करता ,त्यांच्या सोबत राहिलात,जेवलात.काहीजण नुसता देखाव्यासाठी, फेमस होण्यासाठी आदिवासींचा वापर करून घेतात. परंतू त्यांच्या चेहर्यावरून ,हावभावांवरून समजत सगळ!
खूप छान वीडियो आहे.
खरच आपण कधीच लहान आणी मोठे लोक यांच्यामधे भेदभाव करत नाही.
आपल्या अनेक वीडियो मधे मी पाहिलेला आजचा वीडियो हा मला फार आवडला.
असेच नवनविन वीडियो घेऊन येत रहा सर.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
सगळ्या सुविधा असून शहरी मुली कामाच्या बाबतीत पाठी असतात... आणि आदिवासी लोक किती मेहनत आणि प्रेम ओतून नात जपतात... भारी जेवण बनवला आहे चुली वर ❤️ या लोकांना खरच मानलं पाहिजे लॉकडाऊन मध्ये पण चेहऱ्यावरचा आनंद तीळ मात्र कमी नाही झाला ❤️
दादा... मातीतल्या माणसांनी केलेला सुंदर पाहुणचार 👌🏻👌🏻👍🏻
खुप छान दादा
आदिवासी लोकांना खूप माया असते आणि माणुसकी पण
आज ची व्हिडिओ तर खूप च जास्त आवडली ...
स्वर्गसुख, ५ स्टार हॉटेल मध्ये पण असा मेनू नाही भेटणार
अरे दादा आदिवासी म्हणजे काय युवक जंगलाचे अनेक जिव जंनतु चविष्ट वस्तू खाणारे शंभर वर्षे जगणारे हम है आदिवासी लगे रहो भाऊ धन्यवाद 🌹🙏
😊 जय आदिवासी, जय जोहार आम्ही निसर्गवासी🍁
आजच्या फोर् जि जमनत्ल्या पोरींनो शिका ह्या मुलीकडून ....
सोनल ताई साठी 1 लाईक
शहरी लोकांपेक्षा ही लोकं खूप आदराने वागून किती इज्जत देतात व आपलं समजून पोटभर खाऊ घालतात # आपण समाधानी झाल्या वरच ते नंतर जेवायला बसतात # सलाम आहे ह्यांच्या मोठ्या मनाला व दिलगिरी ला 🙌🙌🙏🙏
भाकरी किती छान गोल चंद्रासारखी बनवली आहे.☺️👌👌
जय आदिवासी , भावानौं
जय सेवा भाऊ
@@harshalparteti4740 जय सेवा , जय आदिवासी.
@@harshalparteti4740 जय सेवा
आपल्या कडे या किड्यांची घुया मनतात न
युवक तुम्ही खरेच एक माेठ साेशल काम करता, साेप नाही आदिवासी लाेकांमध्ये जाऊन मासेमारी🎣 करून त्यांच्या साेबत जेवण करणे... खूप गाेड साेनल... भाकरी गाेल छान👏✊👍
आदिवासी लोक खूपच भोळे राहतात यांचे मन पण खूप खूप मोठे आहे..🙏🙏☝️👌
मनाने खूप श्रीमंत आहेत ही लोक शहरात कोण साधं पाणी पण देत नाही
सर आमचा सिंधुदुर्ग मध्ये कुडाळ पिंगुली येथे ठाकर आदिवासी आहेत कधी जमलं तर या मासेमारी करू छान
भाऊ तुझा मोबाईल नंबर दे
खूप छान विडिओ झाला दादा ह्याच लोकांची मनाची श्रीमंती आहे मजा आली माणसे ही आवडली
एक no दादा खरच आयुष्य मधे फक्तं माणुसकी जपणारी माणसे असावी खरच अज खूप भारी वाटलं व्हिडिओ बघून खुप मस्त हया मुलांना घेऊन अजुन video बनवा , I hope तुम्ही नक्की व्हिडिओ बनवणार
सर तुम्ही केलेला वीडियो आणि त्या ताईने केलेली भाकरी दोन्ही अप्रतिम
युवक मस्त वाटलं राव तु मनाला वाटेल तिकडे जातो ते हि आमच्या मुळे मस्त विडिओ आहे आजचा
Aadivasi lok mala khup aavdtat... Saad aani saral Jagan aahe 🤗🤗🤗🤗🤗
व्हिडीओ डिस्लाईक करणाऱ्यांच्या आत्म्याला देव शांती देवो !..💐💐💐
Kitihi changla video asu de dislike karnarch
दादा, तुझे व्हिडिओ एकदम हार्ट टचिंग आसतात खूप छान आहे व्हिडिओ
असली रेसिपी एखाद्या 5स्टार हाॅटेल मधे पण सापडणार नाही एकदम मस्त अप्रतिम 👌👌👌👌💖💖💖💖🌹🌹🌹🌹
मी तर हॉटेल मध्ये जाण्याऐवजी यांच्याकडे जाईन. पाहूनच तोंडाला पाणी सुटले. यांच्याकडे अशी काही सोय असेल तर नक्की कळवा.
आमच्याकडे ये #दादा (वाडा/पालघर.)
Yummy, मस्त jevan
मस्त छान सर... मला तुमचे सर्वच व्हिडिओ आवडतात. आदिवासी बांधवांसोबत तुम्ही राहता एकत्र जेवण करता खरच खूप छान .
सर नादच विडिओ यार तोडच नाही आपल्या संस्कृतीला एकदम भारी माणसे आणि भाषा यासोबत तुमची मनातून आलेली कॉमेंट्री ☺️
महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील आदिवासी समुदाया सोबत असे व्हिडिओ बनवा दादा... जय आदिवासी जय एकलव्य
गर्व आहे मी आदिवासी असल्याचा🥰जय आदिवासी
खरंच या लोकांची पाहुणचार ची आपुलकी नाईस भाऊ 👍🙏🙏 great 👌🙏
I Dont understand marathi but still enjoy ur every video......jai Maharashtra jai hind.
Jai hind bhau
@@crazyaboutfishing khup and 😊
आदिवासींची ससकृती दाखविली एकदम छान.
युवक दादा तुम्हाला आमचा आंबेगाव तालुका आणि माणसा खूप आवडतात 😂😂 म्हणून सारखे आमच्या तालुक्यात येत आहेत लय भारी वाटतय तुम्ही तिकडे जाऊन व्हिडिओ बनवता सलाम तुम्हाला 🎉🎉🎉
Sonal kiti bholi ani cute aahe ...
Tichi smile khup mast aahe. 😄👏👌🙏
खूपच छान दादा आदिवासी बांधवामध्ये आपण जाऊन त्यांची कला आपण दाखवली एकदम भारी विडिओ झाला मस्त
Wonderful sir you are very lucky
Dil Ki Seeti Baj Gaye sir.... 👌👌👌😋😋😋😋😋
लय भारी भाऊ खुपच मस्त धन्यवाद
.....👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान वाटला आमच्या लोकांना सोबतचा व्हिडियो
जय आदिवासी
जय शिवराय
Khup time nantar asa unique video baghayala bhetala , thanx a lot ,
काय सुंदर विडिओ झालाय एक नंबर.. आणि एडिटिंग सुद्धा सुधारली आहे।👌👌
खूप छान वाटल सर वीहीडीवो बघून आसेच नवीन वीहीडीवो भनवत जा तूम्ही वेगळ काही तरी खूप छान
भाऊ मी पण आदिवासी आहे तुम्ही आमच्या भावांसोबत जेवलात भाऊ खूप धन्यवाद तुमचे आणि असेच व्हिडीओ बनवत राहा 👍👍👍
दादा खुपचं छान आहे विडिओ आणि लोक बोलतात कि पैसा आहे की सगळं काही आहे पण ते खोटं आहे दादा हि आशि माणसं आणि आशि मानुसकी भेटली की आयुष्य खुपचं छान, मस्त, सुंदर होऊन जाते दादा खुपचं मिस करतोय मी मला पण तुमच्या सोबत विडिओ करायचा आहे ❤️❤️❤️❤️
खुप भारी वाटल भाऊ हा विडियो बघुन मि पन आदिवासी आहे I love you bro
सर खुप सुंदर
सर या समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी काही प्रयत्न करता येत असतील तर करावेत .
या ठिकाणी खेकडे खूप मिळतात.
या ठिकाणी मी 15 वर्षांपूर्वी खुप मासे व खेकडे पकडलेत . पण नंतर खेडच्या सांडपाण्यामुळे या ठिकाणी चे पाणी खुप घाण झाले आहे .
म्हणून मी आता येथे fishing साठी येत नाही .
जय हिंद जय महाराष्ट्र
जय आदिवासी
Thanks for your hard work After watching you I am feeling so hungry what a dish bajre ki roti fish curry and above all far away from city life.beautiful vedio 👍👍👍👍👍
तुमच्या आयुष्यात जर कधी आदिवासी कातकरी बांधवा बरोबर राहण्याची संधी मिळाली तर तो दिवस तुम्ही कधीही विसरू शकणार नाही निर्भेळ निस्वार्थ प्रेमाचा अनुभव घेऊ शकता. स्वानुभव.
नक्कीच #दादा अगदी मनातलं बोललात बघा👍mh 48 या कधी आमच्याकडे.😊👍👌💐
Khup chhan vdo aahe dada tumhi bhed bhav न करता मस्त विडीओ बनवता असेच विडीओ बनयला कल्याण मलंग गड ला पण या दादा एकदा तरी .... जय आदिवासी
khupch chhan. jay Aadiwasi. garv ahe mi आदिवासी ahe 🙏🙏🙏🙏🙏
Atleast you spent time with them that i like to much 😀😀😀
😇 साधी सिंपल लाईफ खूप masst vathate . छोट्याश्या घरात राहायला वाटते. सर्वी कडे हिरवेगार 👍🤗🤗🤗🤗.
Dada tujhe video khup natural and real astat. Mala khup avdtat baghayla
Khup chan.. Aani Aadivaasi Mitran barobar Jevnacha Aanad ghene mhanje apratim.. ..khup Chan video Dada.
Tumche videos khup chan astat
Truely, you r living life👍😊
Dada gavach nav sangat za karnki mla aabhiman aahe aamcha Aadivashi lokanch khup sadhe bhole aastat
🌹जय आदिवासी जय एकलव्य 🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय एकलव्य भावा👍
Sonal Tai ni kay Bhakari Banavali Rao..... Bhakarila baghin Tondala Pani sutal.... WoW
सर तुम्ही दाखवून दिले की बाहेर जेवणाची मज्जा अशा ठिकाण असते ... हॉलमध्ये नाही ...
Nice video, good cooking style also loved it.
I regularly watch your video you are my one of the best favourite Fisher man
Ata pryant mi baghutlela srvat changla video ahe ha. Khup ch chan👌👌👌
Hya loka pasun jara aapan durach rahycha praytna asto. Hya lokana manvi hakka baddal kadachit mahit asav kinva nasav, parantu hya nisrgat rahun tyancha "Pahunchar" bharavun gela. 🤗
Khup chan vedio aani aaple aabhar🙏
Jevan banvnari bahinichi smile baghun atishay changla watlay...
Yuvak you make good videos & this was all time best video from your end...
Take care .....
Yuvak sar majabarobar ya klyan la titwala la fhishing kayla june mahinayt
Hech ter life aahe ..aapan jagtoy box flat madhe ... trekking la pan thode masala use kartat pan Kay taste here..ek no ....video banvat raha mitra khup bare vatte baghun
छान video बनविलात जय आदिवासी
खरच हे पाहुन तोंडाला पाणी आल परत ऐकदा आश्या ठिकाणी चे video बनवा
Khupch chan video aahe sir ❤️ jay Aadivasi ❤️
जय आदिवासी जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏😍😍
खरच दादा तुमचे विडिओ पाहा ला खुप छान वाटते
मी ही आदिवासी आहे खास सांगायचं तर दादा नी जी आता विडिओ केली आहे त्या समाजापेकी मी आहे कातकरी. खरंच मला अभिमान आहे मी या समाजात जन्माला आलो. ☺️
खुप छान साधी माणसं मनाचा मोठेपणा👍👍
जबरदस्त व्हिडिओ सर फुल धमाल केली......
खूप मस्त वाटत तुमचे videos पाहायला
आदिवासी भागात भरपूर काही ताज आणि गावठी खायला मिळते.
👌👌 दादा तुम्ही खर्च खुप छान
व्हिडिओ बनवला आहे
आमच्या आदिवासी बांधवांन सोबत
जय आदिवासी
Thanks mitra khup chan video jhala
खूप चांगला व्हिडीओ बनवला दादा 😊🙏🏻
Dada tumche videos awesome astat.... keep going..all the best 👌💯
Simply Superbbb..👍👍
Lai chhan video Bhai 😀👏🏽👏🏽👌🏻👌🏻👍👍💐💐
ATI sunder Bhau khup chhan vidio tayar Kelly.amchya aadivashincya sobat tumhi kontahi bhed bhav na karta apulkine he je vidio shut Kel Ani aadivashincya hatach Jevan Kel ,kharach tumhi khup ziddii Ani grey ahat mi chankapur Dharan taluka kalwan Madge rahato
Yuvak dada tula ashach manasankade ek vegala mokalepana ani nisworthi pana....janavel....Chan...video.....
Majhya tondala pani sutal.mast video
कधीतरी join करीन तुम्हाला सर. मस्त आहे आजचा व्हिडीओ. पाणी सुटले तोंडाला
मोठ्या मनाचा आहेस दादा तू...
खूप छान व्हिडीओ बनवलाय..👌👌👌👌👌
युवक दादा तुमचे प्रत्येक विडिओ छान असतात..... 😇😇
Bhau Kay chalye he ann...... Tumchi hawa ahe haan roz... Nawin nawin z1 mashiyach.... A1
Dada lay bhari manus ahe yar tu lahan motha pahat nahi saglyan sobat smail sheyar karto👍👍
खूप छान युवक भाऊ कधी योग आला तर मला तुझ्या बरोबर यायला आवडेल मी आजरा तालुक्यात राहतो
जय आदीवासी भावानो मी पण एक अदीवासीच आहे
सोपी रेसिपी
सुंदर जेवण
अच्छी जगह, की ओर से बधाई
Dada khpch Chan video bnvla ahe asech chn Chan videos bnva old recipes chi jya lokachya dokhyatun gelet
khup chan recipi aahe sir👍👌