हास्य जत्रा समुह, संस्कृत नंतर मराठी ही भाषा श्रीमंत आहे. उर्दू हि भाषा म्हणजे फक्त अरबिला टक्कर देण्यासाठी बनवली होती. भाषेचं अस्तित्व हे फक्त एका समाजापुरतं मर्यादित आहे. कृपया असले थेर थांबवा.
स्किटच्या ओघवत्या विनोदांचा आनंद घेतलेला बरा. नाहक भाषिक प्रपंच कशाला ? संयम हा मराठीतला विनयशील शब्द आहे. त्याचा वापर दिसत नाही, तो बाळगावा. उठ-सुठ तुलना नको... त्यातल्या त्यात तिरस्कार तरी नसावा... शुभंभवतू . . .
आपली भाषा जपा आधी, दुसऱ्यांच्या भाषेला श्रीमंत करताय, हिंदुस्थान मध्ये राहून बाहेरच्या भाषेला महत्व देत आहेत, मराठी आणि संस्कृत भाषा शिकवा जगाला, हिंदू कार्यक्रमच घडूद्या, आपल्याला नको दुसरी बाहेरची भाषा.
@@virendhemre5237 comedy ek कला आहे जी लोकांना विचार करण्यात भाग पाडू शकते, प्रत्येक गोष्टीत तडजोड करणे योग्य नाही, नाहीतर जसे बॉलिवूड वाले करतात तशी गंमत होईल
आहे उर्दु गोड लँग्वेज तर आहे ना... मराठीचा स्वतःचा वेगळा दर्जा आहे. तसाच उर्दुचा देखिल दर्जा आहे. प्रत्येक वेळेस का हा हट्ट की सगळ्या पातळीवर एकच भाषा प्रमाण हवी. प्रत्येक भाषेचा दर्जा अभिजात आहे. अॅक्सेप्ट करा ना. आता कुठे समीर चौघुलें सारख्या कलाकारांमुळे विनोदाला बौध्दिकतेची झालर मिळू लागली आहे. प्रेक्षक जर बुरसटलेल्या विचारसरणीचेच असतील तर अजुनही काही दशकं मराठीला आंगीक विनोदाशिवाय पर्याय राहणार नाही.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
झालो खरेच धन्या आयकतो मराठी।।🙏🙏
👌💓👌
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
झालो खरेच धन्य ऐकतो मराठी
असं असेल
संस्कृत आणि मराठी भाषा सगळ्यात भावमय आणि उत्कृष्ट आहे
👌💓👌
श्याम अण्णा 1नंबर मना देश मना खानदेश ❤🎉
Va va Patankar yanya visarta aahet
लेखन अभ्यासपूर्ण👌❤👌❤👌❤👌❤⭐️⭐️⭐️⭐️⭐️😀
दत्तू + प्रभाकर + रसिका एक भारी केमेस्ट्री. 🤩😀😆😄😂😊😃🤣
❤❤❤MHJ.....PP PRUTHVIK PRATAAP LAY BHARI ❤❤❤
PP,ur great poet.nicw
उर्दू पेक्षा संस्कृत आणि मराठी भाषा श्रीमंत आहेत..
Bhasha hi bhasha aste aapan sarv bharatat rahato sarv bhasha ekach, tumhi kay dusarya deshat rahata ka
Gazal bhari hotya khas karun morenchi sai vrchi❤❤❤
समीरदा लेखन झक्कास❤इशा!!उत्तम अभिनय😀😀😀😀😂😂😂😂😇😇😇😇😇⭐️👌
Urdu English peksha great aahe
हे कॉमेडी म्हणून पहा, उगीच ज्ञान पाजळू नका 😮
Barobar 👍🏻
Esha Dey one and only beauty full accating in episode
🌹इशा 👌❤ कम्माल👌😀😀😀😀😇😇😇😇😂😂😂😂😂😂👌
उर्दू भाषा ही भारतीय आहे
Dattu 👌🏻👌🏻
हास्य जत्रा समुह, संस्कृत नंतर मराठी ही भाषा श्रीमंत आहे. उर्दू हि भाषा म्हणजे फक्त अरबिला टक्कर देण्यासाठी बनवली होती. भाषेचं अस्तित्व हे फक्त एका समाजापुरतं मर्यादित आहे.
कृपया असले थेर थांबवा.
Urdu equally sensitive.
❤❤
😃😃😃घराण्याचा वॅाचमन!!!!😇😇😇😇😇😂😂😂😂😂😂😂😂⭐️⭐️⭐️❤️
Aye ye kayako hasati re jabardasti😅
Ithe kahijan aata bhashe bhashe madhe vish kalavat aapali sadleli mansikta siddha kartil...
ते कधीच भारतीय होणार नाही.. मराठीच राहतील..😂😂 अजून १०० पिढ्या..
Very.nice
अतिशय छान एपिसोड
I love you प्राजक्ता मावशी❤😅
😂
🌹गुलाबाला भजीचा वास!!😀😇😇😇😇😇😃😂😂😂😂
😀😇😇😇पोलीस आई! 😂😂😂😇😇😇😇😀❤
ओंक्याची entry धम्माल😇😇😇😇😇😇😇😃😂😂😂😂
तुज्या घरी आरब उर्दू घेऊ आलेला कारे
Fail to understand why this Marathi program has an obsession for Urdu. Why can’t they quote Marathi poems in Marathi program
⭐️उदरू😊😂😂😂😂
35:00
My Marathi is improving because of MHJ...bara kaa 😊
😇😇😇😇😇😃😂😂😂😂👌तशरीफ👌
My ice candy in fox's hand.
मराठीतलं जे माहीत नाही ते दाखवा सर्व सामान्यांना.?.
Savtyachi accent as usual sataryachich hoti😂
यातले काही जेव्हा हिंदी सिनेमे उरावर घेऊन नाचतात तेव्हा, हिंदी इथे का वापरली सुरवतीला शायरी का घेतली. मराठी पेक्षा हिंदी सिनेमे जास्त चालतात तेव्हा ?
स्किटच्या ओघवत्या विनोदांचा आनंद घेतलेला बरा. नाहक भाषिक प्रपंच कशाला ? संयम हा मराठीतला विनयशील शब्द आहे. त्याचा वापर दिसत नाही, तो बाळगावा. उठ-सुठ तुलना नको...
त्यातल्या त्यात तिरस्कार तरी नसावा...
शुभंभवतू . . .
1 like-1 pushup❤
udu bhasha jaruri ahe ky
😀टम्म फुगता😃ईशा👌❤️😇😇😇😇😂😂😂😂😂👌⭐️⭐️⭐️⭐️
Apli Marathi bhasha vait ahe ka mag
Udhu kasala ahije
😮😮😮
Are koni yanna sanga re shetty karnataka cha ani chennai Tamil nadu cha. Mixing chalu ahe mast language chi 😂😂😂
Koknatlya Marathi pori tar aata bhayya barobar firu laglyat. Marathi lokani laj sodli aahe
उर्दू चा एवढा गवगवा आणि डोक्यावर घेण्याची काही आवश्यकता नाही.
Urdu kharch changali bhasha aahe pn urdu bolnare😅
हा उर्दू ची इतकी का लाल करतो ,pruthavik
Bhayna battod 😂
मराठि भाशेत का बोलत नाहीत
Thu dukarnino Ani dukarano
आपली भाषा जपा आधी, दुसऱ्यांच्या भाषेला श्रीमंत करताय, हिंदुस्थान मध्ये राहून बाहेरच्या भाषेला महत्व देत आहेत, मराठी आणि संस्कृत भाषा शिकवा जगाला, हिंदू कार्यक्रमच घडूद्या, आपल्याला नको दुसरी बाहेरची भाषा.
५०० पैकी किती भागात उर्दूचा गवगवा केला मित्र?
एवढा संकुचित नका होऊ! सगळ्या भाषा भारतीय आहेत, आदर राखा!
त्यासाठी मोठं मन लागतं. जे आपल्या लेखकांकडे आहे. पन संकुचित मनोवृत्तीच्या प्रेक्षकांकडे नाही. ही शोकांतिका आहे.
शी काय हे भाषेवरून राजकारण,,,
जे चाललंय ते खूप छान आहे..
MHJ ने ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये...
Tumala A tay ka Sanskrit bhasha .....I thin tumhi bolat assal tumcha ghari.....
What is the use of Sanskrit nowadays ...
मानतो आम्ही जाणत नाही हो दुर्भाग्य आहे
लागले उर्दू ची लाल करायला.
P
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Urdu varche acts band kara aata... Nahi avdat aata... Marathi bhasha tya peksha samrudha aahe... Tyavar kara skits
लाळघोटे पणा आपल्या मराठी कलाकारांचा, उर्दू डोक्यावर मिरवतांना 😢
🎉zd😂😢
हे कॉमेडी म्हणून पहा, उगीच ज्ञान पाजळू नका 😮
@@virendhemre5237 comedy ek कला आहे जी लोकांना विचार करण्यात भाग पाडू शकते, प्रत्येक गोष्टीत तडजोड करणे योग्य नाही, नाहीतर जसे बॉलिवूड वाले करतात तशी गंमत होईल
आहे उर्दु गोड लँग्वेज तर आहे ना... मराठीचा स्वतःचा वेगळा दर्जा आहे. तसाच उर्दुचा देखिल दर्जा आहे. प्रत्येक वेळेस का हा हट्ट की सगळ्या पातळीवर एकच भाषा प्रमाण हवी. प्रत्येक भाषेचा दर्जा अभिजात आहे. अॅक्सेप्ट करा ना. आता कुठे समीर चौघुलें सारख्या कलाकारांमुळे विनोदाला बौध्दिकतेची झालर मिळू लागली आहे. प्रेक्षक जर बुरसटलेल्या विचारसरणीचेच असतील तर अजुनही काही दशकं मराठीला आंगीक विनोदाशिवाय पर्याय राहणार नाही.
motha sahana comdy ghal tujya he pan ghe cmedy
Faltu
😃😃😃घराण्याचा वॅाचमन!!!!😇😇😇😇😇😂😂😂😂😂😂😂😂⭐️⭐️⭐️❤️