खड्डा पद्धतीने मुरघास करण्याचा विचार करताय🤔 एकदा हा व्हिडिओ बघा आणि मग निर्णय घ्या🙏💯✅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • खड्डा पद्धतीने मुरघास करण्याचा विचार करताय🤔 एकदा हा व्हिडिओ बघा आणि मग निर्णय घ्या🙏💯✅
    #मुरघास
    #silage
    #amdairyfarm

КОМЕНТАРІ • 20

  • @vishaljadhav5617
    @vishaljadhav5617 8 місяців тому

    दादा मुरघास बंकर मधुन काढला लगेच तो गरमागरम टाकला तर काही अडचण येईल का

  • @rushikeshnanaware2813
    @rushikeshnanaware2813 11 місяців тому +1

    आपण केलेल्या प्रयोगामुळे आता आम्हाला करायला काहीच अडचण नाही....

  • @PrakashPatil-qu8hw
    @PrakashPatil-qu8hw 11 місяців тому +3

    पेपर 500 मायक्रोन चा वापरणे योग्य आहे का 300माय यावर आपले मत मांडा

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 11 місяців тому +1

    1 tanachya bag mde kiti kg murghs bsto

  • @gurudattaenterprises1588
    @gurudattaenterprises1588 11 місяців тому

    2 khade kiri gain sathi ahe

  • @surajgodase4369
    @surajgodase4369 11 місяців тому

    Ek number mauli dada❤

  • @FarmingKing
    @FarmingKing 11 місяців тому

    5 दिवस तुडवला म्हणजे काय 5 दिवस कुट्टी करत होतात की कुट्टी भरून झाल्यावर न झाकता 5 दिवस तुडवले

  • @rahulshinde4131
    @rahulshinde4131 11 місяців тому

  • @vishaljadhav5617
    @vishaljadhav5617 8 місяців тому

    सर गाभन गाईला मुरघास चालतो का आणि किती खायला घालायचा

  • @rohanawaghade4923
    @rohanawaghade4923 11 місяців тому

    दादा, ४ महिन्यानंतरचे कालवड संगोपन वर व्हिडिओ लवकर बनव 🙏

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 11 місяців тому

    Karnacha agodar maka kadi kapaychi

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 11 місяців тому

    Bag madhe murghas na tudavta bharl tr purn kharab hoel ka

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke6728 11 місяців тому

    Inner कोणत्या कंपनीची आहे आणि रेट कसा आहे

  • @pravinwagre1908
    @pravinwagre1908 11 місяців тому

    दादा उदिंर लागेल त्या साठी काय करावे 🙏

  • @swapniljadhavrao
    @swapniljadhavrao 11 місяців тому

    एखादा व्हिडिओ बनवला असेल तर (खड्डा बनवताना चा) शेअर करा...

  • @sardarcheke6631
    @sardarcheke6631 11 місяців тому

    एक एकर मक्या मध्ये किती टन मका निघते

  • @bhausahebshinde4859
    @bhausahebshinde4859 11 місяців тому +1

    खड्डा पॅककिंग करतानाचा व्हिडिओ काढा.

  • @sachindoke2047
    @sachindoke2047 11 місяців тому

    माऊली दादा नंबर दया