८ ते १४ जुलै २०२४ राज्यात मान्सून सक्रिय साप्ताहिक हवामान किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • ८ ते १४ जुलै २०२४ राज्यात मान्सून सक्रिय साप्ताहिक हवामान किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - ...
    फेसबुक लिंक - m.facebook.com...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. #साप्ताहिक_हवामान_अंदाज #maharashtraweeklyweather
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 120

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Місяць тому

    धन्यवाद भाऊ !🙏🏼

  • @somnathtawate9187
    @somnathtawate9187 Місяць тому +1

    तुमचे मत अंदाज 1 no असतात आगदी अचूक

  • @user-ih6we3pq3j
    @user-ih6we3pq3j Місяць тому

    आमच्या अकोट तालुक्यात खूप पाऊस झाला सर❤

  • @babasahebmanal7182
    @babasahebmanal7182 Місяць тому +21

    संभाजीनगर गंगापूर वैजापूर पैठण दुष्काळाच्या छायेत करपू लागली कितीही पाऊस सांगा पाऊस येईना 😮

    • @KartikBighot-pd2xf
      @KartikBighot-pd2xf Місяць тому

      , उद्या पाऊस येईल

    • @VirendraTodmal375
      @VirendraTodmal375 Місяць тому +2

      nagar la pan asech aahe

    • @prafulchavan8578
      @prafulchavan8578 Місяць тому +4

      संयम ठेवा येणाऱ्या दोन दिवसात पाऊस येणार आहे तुमच्याकडे😢😢

    • @astikchaudhari5763
      @astikchaudhari5763 Місяць тому

      धन्यवाद सर

  • @ashoknagane6488
    @ashoknagane6488 Місяць тому +1

    पंढरपूर वाखरी जोरदार पाऊस

  • @vaibhavchoudhari9079
    @vaibhavchoudhari9079 Місяць тому

    Barobar aahe saheb.....aaj West Vidarbha Kade changale pavasache dhag aahet tar tyanchi movement west-south West aahe, jevha Chattisgarh la dhag hote last week tevha dhaga chi movement West to East hoti....
    Kai dushmani aahe ho dhaganchi Nagpur/East Vidarbha sobat....jithe dhag astat tyanchi Opposite direction Lach ka Movement astey????

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv Місяць тому +2

    रत्नागिरी आज भयंकर अतिवृष्टी झाली. लांजा,राजापूर बाजारपेठेत दुकानात पाणी शिरलं.लांजात मुचकुंदी नदीला पूर आला.राजापूरमध्येही अर्जुना नदीचे पाणी वस्तीत आणि दुकानामध्ये शिरलं.🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

  • @prakashrajpisal6114
    @prakashrajpisal6114 Місяць тому +3

    धुळे जिल्हात मुसळदार पाउस केव्हा होईल

  • @dnahire1811
    @dnahire1811 Місяць тому +2

    पाऊस पड़ला असता मित्रानो, पन आपन एकपन झाड़ लवायला तयार नाही,,,जी आहेत तेपन आपन तोडून टाकले,, शेता जवलचे नाले सुधा आपन जालून टाकले,,आपन त्या झाड़ाचा विचार करत नाही त्याने का आपला विचार करावा
    अजुनही वेल आहे खुप झाड़े लावा❤🙏🙏🙏

  • @yogeshpawar9188
    @yogeshpawar9188 Місяць тому

    भोकरदन तालुक्यात वरूड बु गावात रिमझिम पाऊस सुरू आहे

  • @om8710
    @om8710 Місяць тому +3

    आज आता चा अदज बरोबर वाघमोळे सर संग्रामपूर ता मध्यम स्वरूपाच्या सरी🌧️🌧️🌧️🙏

  • @Davanandgude
    @Davanandgude Місяць тому +2

    पहला लाइक माझा असतो यवतमाल

  • @arunshelake8349
    @arunshelake8349 Місяць тому +1

    सहा वाजले पासून पंढरपूर व तालुक्यात संततधार पाऊस चालू आहे.

  • @Prakash-uh4lj6hu6h
    @Prakash-uh4lj6hu6h Місяць тому

    गेल्या महिनाभरात हेच चालू आहे मुसळधार पाऊस सांगतात आणि ऊन पडलं होतं

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 Місяць тому +3

    वाशीम जिल्ह्यात सर्वत्र आज दुपारपासून जोरदार पाऊस चालू आहे

  • @pradipbambole3823
    @pradipbambole3823 Місяць тому

    चंद्रपूर मध्ये चागला पाऊस झाला

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 Місяць тому

    Nice information भाऊ साहेब

  • @somnathtawate9187
    @somnathtawate9187 Місяць тому +1

    पण असो करा सांगलीला वाळवंट घोषित का करत नाही राहूदे त्याचा .....ला पाऊस किती वाठ बघायची

  • @bapunaiknvare2934
    @bapunaiknvare2934 Місяць тому +1

    पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस चालू आहे

  • @shriramkankhar2209
    @shriramkankhar2209 Місяць тому +2

    ता चिखली जि बुलढाणा मध्यम ते जोरदार पाऊस

  • @RAJARMWASKAR-xo6ex
    @RAJARMWASKAR-xo6ex Місяць тому +1

    पांगरी ता बार्शी येथे संध्याकाळी ५-०० चे सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

  • @nirnjanmendhe5993
    @nirnjanmendhe5993 Місяць тому +6

    खरच येणार का भाऊ की फक्त फोपाल्या आहे आता तरी फसऊ नका धन्यवाद

    • @naganathgodase6752
      @naganathgodase6752 Місяць тому +1

      पाऊस ढगातून पडतो ना मग हे कसं काय फसवतील😢

  • @yuvarajnakate3224
    @yuvarajnakate3224 Місяць тому +4

    तुमचा अंदाज अन् पाऊस एकदाच सुरू झाला तुळजापूर तालुका केमवाडी गावात धाराशिव जिल्हा जोरदार पाऊस

  • @laxmanbandgar9361
    @laxmanbandgar9361 Місяць тому +1

    पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस चालूच आहे सर

  • @YogeshguheGuhe
    @YogeshguheGuhe Місяць тому +5

    अकोला जिल्हा अकोला तालुका खूप पाऊस चालू आहे सध्या

  • @tanajigarad4691
    @tanajigarad4691 Місяць тому +1

    रानमसले ता .उत्तर सोलापूर जोरदार पाऊस पङत आहे 8ते9pm

  • @randiveshashikant6124
    @randiveshashikant6124 Місяць тому +3

    सोलापूर,पंढरपूर, तुंगत चागला पाऊस झाला आहे

  • @pramodjivne838
    @pramodjivne838 Місяць тому +2

    चंद्रपूर जिल्हा च्या दक्षिण भागात खूप मुसळधार पाऊस कोसळत आहे आहे

  • @voidsam4253
    @voidsam4253 Місяць тому +2

    धाराशिव मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे

    • @voidsam4253
      @voidsam4253 Місяць тому

      मराठवाड्यात धाराशिव मध्ये या वर्षी जास्त पाऊस पडत आहे

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Місяць тому +2

    एक तास झालं जोरदार पाऊस पडतोय, बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @AshishMhaske-yd4vf
    @AshishMhaske-yd4vf Місяць тому +3

    मान्सून फक्त कोकण आणि विदर्भाचा काही भाग आहे बाकी सर्व जून जुलैमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे

  • @anilkarale6886
    @anilkarale6886 Місяць тому +1

    तुमचा अंदाज चुकत आहे तु हवामान खात्याच्या अंदाजानं चालतो तुझा अंदाज देत जा . गेल्या वर्षी तुज्या अंदाज वर भरवसा होता.

  • @honajigadekar3403
    @honajigadekar3403 Місяць тому +2

    चांगेफळ जिल्हा बुलढाणा आज 3:30 ते 6:30 पर्यंत रिमझिम पाऊस झाला🙏

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 Місяць тому +4

    परभणी जिल्ह्यात आज कुठेही पाऊस नाही..

  • @sunilbarge2969
    @sunilbarge2969 Місяць тому +8

    कोल्हापूर जिल्हा दुपारनंतर अतिवृष्टी झाली

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Місяць тому +2

    आज 4 वा मुसळधार पाऊस झाला शिरड ता हदगाव जि नांदेड

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md Місяць тому +1

    लातूर मध्ये निलंगा तालुक्यातील पूर्व भागात मध्येम चालू आहे आता लाईव्ह

  • @pramodmalpure7685
    @pramodmalpure7685 Місяць тому +2

    Jalagon madhe sarvdur paus hoil ka

  • @GopalWagh-h2w
    @GopalWagh-h2w Місяць тому +3

    बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद रिमझिम पाऊस चालु आहे

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar3377 Місяць тому

    धाराशिव मध्ये आज संध्याकाळी अर्धा तास चांगला पाऊस झाला

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 Місяць тому +2

    नमस्कार सर

  • @BabasahebKadlag-pr3wz
    @BabasahebKadlag-pr3wz Місяць тому +1

    साहेब संगमनेर तालुका पाऊस नाही पीक सुकली आहे

  • @somnathdarade2611
    @somnathdarade2611 Місяць тому

    नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यात केव्हा येईल सर पाऊसाची खूपच गरज आहेत सध्या नूसते गार हवा सूटली आहेत

  • @ganeshkakade3835
    @ganeshkakade3835 Місяць тому +1

    Pandharpur la dhagfutisarkha paus chalu ahe

  • @sandipshinde2388
    @sandipshinde2388 Місяць тому +2

    उत्तर नगर दुष्काळ आहे का?

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Місяць тому +2

    आता या टाईम ले नांदेड जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले विजा पण चमकत आहेत.

  • @user-ft8nc8yw3j
    @user-ft8nc8yw3j Місяць тому

    Kiran sir ya varshi low pressure bannar ki nahi te kewa bantil te sanga tyavar paus jast padat aasto

  • @RajuDhangar-xr5sl
    @RajuDhangar-xr5sl Місяць тому

    सर पाऊस रोज पडतो आहे रावेर तालुक्यातील कांडवेल पण एकदमच हलका

  • @anildeshmukh8487
    @anildeshmukh8487 Місяць тому +2

    वाशीम जिल्हा रिसोड तालुका चांगला पाऊस चालू आहे

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 Місяць тому +1

    गोव्यात आज सकाळपासून सर्वत्र मूसळदार पाऊस कायम आहे

  • @Nitin-gj2qp
    @Nitin-gj2qp Місяць тому +1

    तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ खुप भयानक पाउस सुरू आहे

  • @shankargurav2312
    @shankargurav2312 Місяць тому

    कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुका जोरदार पावसाची बॅटिंग चालू आहे

  • @pradiprahate1019
    @pradiprahate1019 Місяць тому

    मेकर तालुका 3:00 वाजेपासून संतत धार पाऊस चालू आहे

  • @AshokRathivadekar
    @AshokRathivadekar Місяць тому

    सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे
    भयानक परिस्थिती आहे
    लोकांच्या घरात पाणि आहे

  • @Shubhamkingraj
    @Shubhamkingraj Місяць тому +1

    Dharashiv Lohara taluka jordar paus chalu aahe

  • @haridasimade7127
    @haridasimade7127 Місяць тому

    सांगोला पाउस 4 वाजल्यापासून 10 रात्री वाजेपर्यंत पाऊस चालू आहे

  • @rohit3927
    @rohit3927 Місяць тому

    भोर पुणे, आज स्वच्छ उन होते

  • @sujitthorbole9260
    @sujitthorbole9260 Місяць тому +1

    Barshi madhe madhym paus chalu ahe

  • @RamakantGhule-dx8mt
    @RamakantGhule-dx8mt Місяць тому

    आज लोणी जामनेर हलका पाऊस झाला

  • @amolraskar5508
    @amolraskar5508 Місяць тому +1

    ढगांची वाटचाल कशी असेल

  • @haridasimade7127
    @haridasimade7127 Місяць тому

    मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

  • @TukaramKoli-o4i
    @TukaramKoli-o4i Місяць тому

    Sir Aaj Solapur dksin bhagat changla paus chalu aahe

  • @kishordahale565
    @kishordahale565 Місяць тому

    बुलढाणा जिल्ह्याच्या बहुतांश भागात मध्यम( हलक्या स्वरूपाचा ) पण संततधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 Місяць тому

    किरण सर आज दुपारपासून अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस चालू आहे

  • @nasirshah4043
    @nasirshah4043 Місяць тому

    सर जामोद ईथे खुप पाउस सुरू आहे

  • @sagardawane4666
    @sagardawane4666 Місяць тому

    सोलापूर जिल्हा....हलका रिमझिम पाऊस चालू आहे,,4 वाजल्या पासून

  • @kailaslalage1630
    @kailaslalage1630 Місяць тому

    तालुका पारनेर या ठिकाणी पाऊस कधी होणार आहे साहेब

  • @kailaschavan4399
    @kailaschavan4399 Місяць тому

    Sindhudurg madil dhuvadhar paous Nadi la pur

  • @bharatpatil3188
    @bharatpatil3188 Місяць тому

    सांगली जिल्ह्य़ात . . ... दुपारनंतर चां गला पाऊस झाला

  • @manojkale6817
    @manojkale6817 Місяць тому +1

    यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा परिसरात पाऊस चालु आहे

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj Місяць тому +1

    चिखली तालुक्यात काही विशेष पाऊस नाही. हल्का रिमझिम पाउस पडला

  • @DipakKhupase-gw6id
    @DipakKhupase-gw6id Місяць тому

    यवतमाळ नांदेड सीमावर्ती भागात आज दुपार नंतर चांगला पाऊस होत आहे माहुर किन वट उमरखेड महागावं पुसद या सर्व तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे.

  • @shankarsawant5172
    @shankarsawant5172 Місяць тому

    Sindhudurg madhe khup paus aahe dhag puthi lagtoy paus😢

  • @GopalsingChavan
    @GopalsingChavan Місяць тому

    Khamgaon Buldhana changla pahunch Jhala

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 Місяць тому

    पंढरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी दुपारी तीन वाजल्यापासून पाऊस पडत आहे

  • @chaitug345
    @chaitug345 Місяць тому

    वर्धा तालुका पवनार येथे आज पाऊस झाला

  • @prakash.rajput7793
    @prakash.rajput7793 Місяць тому

    गंगापूर,ता. दुष्काळ कडे वाटचाल अजून शेतातून पाणी वाहेले नाही

  • @vinayvaidhya9761
    @vinayvaidhya9761 Місяць тому +2

    घमासान पाऊस झाला...अमरावती जिल्हा😂

  • @rameshpawar7924
    @rameshpawar7924 Місяць тому

    भाऊ आपण बुलढाणा जिल्हा काल पाऊस सांगितला होता त्याप्रमाणे पूर्ण जिल्ह्यावर पाऊस पडला कुठे कुठे

  • @amolselkar976
    @amolselkar976 Місяць тому

    जिल्हा वर्धा सिरसगाव बाजार हलका पाऊस चालू आहे मेघगर्जनेसह

  • @nitinghumare7034
    @nitinghumare7034 Місяць тому

    येवला उत्तर भाग दुष्काळ परिस्थिती

  • @sunilsuryawanshi7938
    @sunilsuryawanshi7938 Місяць тому

    धाराशिव शहर व ग्रामीण भाग परिसर पाऊस
    रोज पडतो

  • @sanjayjaykar3043
    @sanjayjaykar3043 Місяць тому

    7-7-24 वाई (भुईज ) 4ते5 चांगला पाऊस झाला

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 Місяць тому

    अरे बाबा पावसाची वाट पाहून पाहून जीव जायची वेळ आली आहे रे ! किती दिलासा देशील ?

  • @abhishekghanwat5886
    @abhishekghanwat5886 Місяць тому

    (सातारा( पूर्व) चांगला पाऊस जाला

  • @gotiramdukre5321
    @gotiramdukre5321 Місяць тому

    खामगांव मधे पाऊस चालू आहे आता

  • @anilkarale6886
    @anilkarale6886 Місяць тому

    परभणी ता पालम पाऊस नाही

  • @durveshshinde8006
    @durveshshinde8006 Місяць тому

    सध्या वळीव पाऊस सक्रीय होतोय असे का वातावरणात गारवा सुद्धा नाही 🤔🤔

  • @chhaganraowayal380
    @chhaganraowayal380 Місяць тому

    सर बुलढाणा चिखली तालुक्या मध्ये पाऊस चांगला नाही रिमझिम पाऊस आहे सर

  • @user-np2hb9vq6f
    @user-np2hb9vq6f Місяць тому

    Yvtmal maregaonla paus chalu ahe

  • @sachinwaghmode4541
    @sachinwaghmode4541 Місяць тому

    धाराशिव मुसळधार चालू आहे.

  • @krandesunil6047
    @krandesunil6047 Місяць тому

    Kahi paus yet nahi
    Latur jilha ausa taluka kasalahi paus nahi.

  • @BalajiPimparkar
    @BalajiPimparkar Місяць тому

    परभणी पाऊस नाही 😢

  • @maheshanugade4733
    @maheshanugade4733 Місяць тому

    Sangli dupar pasun pavus chalu aahe

  • @MayurBhilave
    @MayurBhilave Місяць тому +2

    किरण सर अमरावती जिल्ह्यात खूप पाऊस झाला आणि आता रिमझिम पाऊस चालू आहे

  • @BhaskarSulkar
    @BhaskarSulkar Місяць тому

    akola pausa zala

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy Місяць тому

    नेर में रिमझिम पाऊस चालु आहे

  • @munjajikadam6125
    @munjajikadam6125 Місяць тому

    Hingoli आज पाऊस नाही

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 Місяць тому +2

    कसला पाऊस अन कसलं काय संभाजीनगर ला.. आणि कोणीही खरा अंदाज देत नाही तुम्ही सुद्धा भाऊ

  • @user-dq9qd9ph9x
    @user-dq9qd9ph9x Місяць тому

    Tuzha andaaj khota asto😢😢😢