Asha.. Asha.. आणि Asha..
यही है Asha..
ओठातून नाही तर पोटातून आलेले हे गाणे नेहमी चिरन्तन चिरकाल टिकणारे आहे..
Aasha ताईंचे gane अमर राहिल..
दैवी chamtkar आहे हा..
जय aasha
😊😊😊😊
या वयात बोलता येत नाही...आशा ताई..गातायत,ते ही क्लासिकल...कमाल आहे
Lovely you ashatai
अप्रतिम 🙏🏼👌
फार सुंदर, आम्ही नशीबवान हा सोहळा ऐकणारे ! खरंच !
Ashatai tumchi gani amhala ya janmi
Ikayala milali he amcha bhagya aahe maza tumhala namskar🙏💐
छान छान
Jai maharashtr ❤
Great video. Thanks for sharing.
आशा, लता काय बोलावे शब्द कमी पडतात इतका दैवी या जगा पलिकडल अव्वाज सुर आहे आपले, किती भाग्यशाली आम्ही तुम्हास ऐकले बघितले दैवी आवाज सुर
🙏🙏👌
Give aashatai bharatratna soon.
ह्य
ह्या पुस्तकाची किंमत किती?
कमाल आहें आशाताई. एवढ्या व्यातही इतका वेळ उभे राहून बोलताय गाताय. 🙏🏿🙏🏿👍🏿👍🏿