काकांच्या कलेचं आणि उदार मनाचं कौतुक करायला खरंच शब्द सापडत नाहीयेत 🙏🏻 लाखात एक अशी माणसं जन्म घेतात ज्यांना दुसऱ्यांना देण्यात अतिशय आनंद वाटतो 👍🏻.. खरंतर या कलेतून ते उत्तम पैसे मिळवू शकतात. पण तसं ते करत नाहीत हे माहित असून सुद्धा पत्नी आणि मुलगी त्यांना त्यांच्या आनंदासाठी वेळात वेळ काढून मदत करतात ह्याला म्हणतात कुटुंब 👍🏻✌🏻 मस्त video... काकांना उदंड आयुष्य लाभो 👍🏻
निशा, जय कोकण 🚩 श्रीमंतांचे श्रीमंत 👍अशी आपले मोठेपणा न दाखवता आपली आवड,कला जोपासून इतरांनाही शिकवतात व मोबदलाही घेत नाहीत 👍अमेरिकेत पोचलेली कला सर्व लोकांपर्यंत पोचली पाहिजे. अशा या अवलियाला सलाम. येवा कोकण आपलाचं आसा. तो आपणांकंच 💯% वाचावंचो आसा. 🌴🌳🥭🦈🏡
फार सुंदर उपक्रम सुरू केला आहे तुम्ही..खूप खूप शुभेच्छा .. ह्या काकांची कलाकुसर मी पाहिली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील शाळेचा ध्वज स्तंभ अतिशय सुंदर रित्या सजवतात.. तेही निरपेक्षपणे
खूपच सुंदर उपक्रम आहे मॅडम तुमचा.. त्याबद्दल प्रथम तुमचे खूप खूप आभार 🙏 आमच्या कोकणातील अनिल काकांन सारख्या श्रीमंत देव माणसाची कला लोकांसमोर आली.त्यांच्या कलेला साष्टांग दंडवत 🙏 तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😍
Khup chan vatla ha vdo baghun. Anil kakana maza namskar sanga. Khup chan vatal kakanchya kala baghjn. Kakana bhetnyachi echha aahe mi pn koknatlich aahe.
काकांच्या कलेचं आणि उदार मनाचं कौतुक करायला खरंच शब्द सापडत नाहीयेत 🙏🏻 लाखात एक अशी माणसं जन्म घेतात ज्यांना दुसऱ्यांना देण्यात अतिशय आनंद वाटतो 👍🏻.. खरंतर या कलेतून ते उत्तम पैसे मिळवू शकतात. पण तसं ते करत नाहीत हे माहित असून सुद्धा पत्नी आणि मुलगी त्यांना त्यांच्या आनंदासाठी वेळात वेळ काढून मदत करतात ह्याला म्हणतात कुटुंब 👍🏻✌🏻 मस्त video... काकांना उदंड आयुष्य लाभो 👍🏻
निशा, जय कोकण 🚩 श्रीमंतांचे श्रीमंत 👍अशी आपले मोठेपणा न दाखवता आपली आवड,कला जोपासून इतरांनाही शिकवतात व मोबदलाही घेत नाहीत 👍अमेरिकेत पोचलेली कला सर्व लोकांपर्यंत पोचली पाहिजे. अशा या अवलियाला सलाम. येवा कोकण आपलाचं आसा. तो आपणांकंच 💯% वाचावंचो आसा. 🌴🌳🥭🦈🏡
🙏🙂
खूप सुंदर कलाकारी फारच छान.
खरा सांगा, हयो पहिलोच तुझो व्हिडिओ माका खुप खुप आवडलो . काकाना सारखी खुप रत्ना आपल्या कोकणात आसत . आणि तुझ्या सारखे रत्नपारखी खुप उशीरा त्यांका गावतत . असाच समाज कार्य कर ... पूढील व्हिडिओ साठी शुभेच्छा ...!
ग्रेट काका ...@
Thank you
Khoop changla upkram salut
फार सुंदर उपक्रम सुरू केला आहे तुम्ही..खूप खूप शुभेच्छा .. ह्या काकांची कलाकुसर मी पाहिली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील शाळेचा ध्वज स्तंभ अतिशय सुंदर रित्या सजवतात.. तेही निरपेक्षपणे
🙏🙂
खूप छान सिधुदुर्गाची you tube च्या माध्यमातून branding झाली. आपल्या कोकणातील कला साता समुद्रपार जातेय.
अभिमान वाटतोय
असे अजुन भरपुर कलाकार सिंधुदुर्गात असतील .
आणि त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत ..
Khupach Sundar.
Good job
Konkani manus khup mehanati aani swabhimaani aahe. Government kade kadhi hath pasarat nahi. Hats off tyana. Hat khup attractive aahe.
आभारी अनिल काकांची कला सफर पुढे यायलाच हवी
खूपच सुंदर उपक्रम आहे मॅडम तुमचा.. त्याबद्दल प्रथम तुमचे खूप खूप आभार 🙏
आमच्या कोकणातील अनिल काकांन सारख्या श्रीमंत देव माणसाची कला लोकांसमोर आली.त्यांच्या कलेला साष्टांग दंडवत 🙏
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😍
कीती सुंदर कला आहे काकांच्या अंगी खूप सुंदर
Excellent he is the master craftsmen👌👍
खूप छान सलाम बाबांना
Sundar upkram.kharo upkramshil asa kokani bayal manus
Khup chan vatla ha vdo baghun. Anil kakana maza namskar sanga. Khup chan vatal kakanchya kala baghjn. Kakana bhetnyachi echha aahe mi pn koknatlich aahe.
कीती सुंदर कलाकुसर ❤❤ छान उपक्रम .
खुपच सुंदर ❤🙏
Ak number🎉 kadak
छान उपक्रम..... 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खुपच छान उपक्रम आहे👉 जय महाराष्ट्र👏✊👍
Kithi sunder👌 14:03
Akdam bhari topi hichi kimat pan changli yeyil
Ek no upakram! Very very nice idea. Keep going !❤❤
खुप छान टोपी विनवी.कैतुक आहे
एकदम मस्त ग
😊🙏
Sundar ahe kala
Ay bhari
Good attempt
खूप अप्रतिम कला आहे. ह्या वस्तू विकत मिळतील का?
Tai kakana sang na yache video karyla MNJE amhi pn shiku
Mla swtla awdel shikyla
खूप छान
Khup Sundar.Anil mama
🙏🙂
काका 🙏🙏
Amchya gavache aahet kaka
Tumhi t.v.k batyamya deuk hovo.aavaj tar suit hota batyamya sathi
Bhedayla aavdel ❤❤
काकांना हॅट्स off..🙏🙏
👍👍
❤❤
Sunder
मॅम मला कंदिल शिकायचा आहे तर मिळेल का शिकायला.....काकांना त्यांची कला दुसऱ्यां पर्यंत पोचवायचे आहे ना मग मला कंदिल शिकायला मिळेल का प्लीज...🙏🏻
काकांचो नंबर मिळात काय
👌
Hi ताई आम्हला जर हे टोपले हवे असतील तर कर भेटतील
🙏👍🙏
Tuja nvroba dakvna
हा व्हिडिओ पहाणाऱ्या प्रत्येकाला ही *कलेची टोपी घालणाऱ्या* काकांना मनापासून दंडवत.