बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री यांनी गायलेला श्री स्वामी मंत्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @amitparab6018
    @amitparab6018 Місяць тому

    अशक्य ही शक्य करतील स्वामी..❤

  • @vinodambdoskar2587
    @vinodambdoskar2587 6 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🌷

  • @ganeshthukrul6779
    @ganeshthukrul6779 2 місяці тому

    गुरूमाऊली 🙏🙇

  • @Malvani63
    @Malvani63 2 місяці тому

    लय भारी वा!!!!!!!!! 🎉🎉🎉🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @anilgudekar1475
    @anilgudekar1475 3 місяці тому

    खूपच छान बुवा मस्त पुढील वाटचली साठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ 🌹🌹👏👏🌹🌹🌹जय जय स्वामी समर्थ 🌹🌹👏👏🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹👏👏🌹🌹🌹जय जय स्वामी समर्थ 🌹🌹👏👏🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹👏👏🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹👏👏🌹🌹🌹जय जय स्वामी समर्थ 🌹🌹👏👏🌹🌹🌹

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 5 місяців тому +1

    अप्रतिम बुवा 👍👌👌❤️
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹
    श्री स्वामी समर्थ!!❤

  • @vikasgawade3867
    @vikasgawade3867 5 місяців тому

    🙏😍 khup chan
    Shree swami samarth

  • @gauravdhuri82
    @gauravdhuri82 2 місяці тому

    खूपच सुंदर 🙏🙏👌👌

  • @best_of_my_kokan
    @best_of_my_kokan 5 місяців тому +1

    खूप मस्त🎉
    Very nice ❤
    खूप सुंदर चाल आणी गोड आवाज 🔊कोरस मंडळीचा आवाज,पखवाज साथ पण खूप सुंदर,
    श्री स्वामी समर्थ 🙌🙏🏻

  • @aniketpalav7457
    @aniketpalav7457 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sudhanshusuryawanshi771
    @sudhanshusuryawanshi771 5 місяців тому

    स्वामी राया 😍💓🤲🏻🙏🏻

  • @amitchavan856
    @amitchavan856 3 місяці тому +1

    बुवा , मस्त बसवलात ओ

  • @amitpawaskar7019
    @amitpawaskar7019 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ

  • @sameernatuskar2624
    @sameernatuskar2624 3 місяці тому

    Shree Swami Samarth

  • @pranalimestry2685
    @pranalimestry2685 6 місяців тому +2

    Khup chan kaka ❤

  • @marutighatkar9914
    @marutighatkar9914 6 місяців тому

    अप्रतिम....❤

  • @deepakmasdekar6083
    @deepakmasdekar6083 3 місяці тому

    खूप छान

  • @vinodambdoskar2587
    @vinodambdoskar2587 6 місяців тому +1

    ❤❤

  • @sidmestry3780
    @sidmestry3780 2 місяці тому +1

    खूप सुंदर गायन ❤ या गाण्याचे lyrics मिळू शकतील का

    • @amitparab6018
      @amitparab6018 Місяць тому

      निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
      प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
      अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी
      अशक्य ही शक्य करतील स्वामी॥1॥
      जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय
      स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
      आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला
      परलोकी ही ना भीती तयाला
      अशक्य ही शक्य करतील स्वामी॥2॥
      उगाची भितोसी भय हे पळु दे
      वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
      जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा
      नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
      अशक्य ही शक्य करतील स्वामी॥3॥
      खरा होई जागा श्रद्धेसहित कसा
      होसी त्याविण तू स्वामिभक्त।
      आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ
      नको डगमगु स्वामी देतील हात
      अशक्य ही शक्य करतील स्वामी॥4॥
      विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
      स्वामीच या पंचामृतात।
      हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
      ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती
      अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥5॥
      निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
      प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
      अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
      अशक्य ही शक्य करतील स्वामी
      अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥6॥

  • @dhananjaypujare6998
    @dhananjaypujare6998 6 місяців тому

  • @amitpawaskar7019
    @amitpawaskar7019 5 місяців тому

    खुप छान काका

  • @arvindsawant4908
    @arvindsawant4908 3 місяці тому

    खूप छान बुवा राग कोणता आहे

  • @shubhamkambli7391
    @shubhamkambli7391 4 місяці тому

    राग कोणता

  • @amitparab6018
    @amitparab6018 Місяць тому

    अशक्य ही शक्य करतील स्वामी..❤

  • @SameerPalande-tp8ij
    @SameerPalande-tp8ij 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rameshwarang8447
    @rameshwarang8447 4 місяці тому

  • @shyamdalvi3295
    @shyamdalvi3295 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @vaibhavmestri1798
    @vaibhavmestri1798 Місяць тому

    ❤❤❤❤