रस्ता सोडा मांढरच्या काळीला | RASTA SODA GA MANDHARCHYA KALILA | SAJAN BENDRE NEW SONG 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2024
  • #sajanbendrenewsong #sajanbendre #sajanbendresong #kalubaiyatra #kalubai
    ♦️ AN Music Present's♦️
    निर्मित : आतुल नाडे
    ‼️रस्ता सोडा मांढरच्या काळीला‼️
    ❗️शुभआशिर्वाद ❗️
    ▪️गुरुवर्य : आशोक बाबा नाडे
    ▪️गीत गायक : साजन दादा ब्रेंद्रे
    ▪️संगीतकार : साजन दादा ब्रेंद्रे
    ▪️रेकॉंडिग स्टुडिओ : मेंलेडी मेकर्स
    ▪️रेकॉंडिश : योगेश दादा कांबळे
    आसेच नव नवीन विडीओ आणि ओडीओ पाहण्यासाठी आमच्या चैंनल ला Subscribe Like Follow करायला विसरु नका धन्यवाद 🙏
    महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलेचा संगम अर्थात AN MUSIC OFFICIAL नवनवीन भक्तिगीते , लोकगीते पाहण्यासाठी आजच आपल्या चैनल ला subcribe करा
    #sajanbendre
    #sajanbendrenewsong
    #sajanbendresong
    #kalubaisongs
    #kalubaiyatra
    #kalubaisongs
    #kalubaistatus
    #KALUBAINEWSONG
    #anmusic
    #MANDHARDEVIKALUBAI
    #GARDONGRACHIHWA
    #NEWKALUBAISONG
    #NEWMANDHARDEVISONG
    #tulajabhavani
    #bhavani
    #ambabaisongs
    #PAUSHAPAURNIMA
    #devisong2024
    #KALUBAICHIGANI
    #DEVICHIGANI

КОМЕНТАРІ • 78

  • @manojhalade350

    साजन दादा खूपच छान गाणे तयार केले आहे,,l love this song 😊😊😊 पण एकच सांगण आहे की,पौश महिना चालू झाला की,भूरट्या पोलिसांची त्या काळूबाईच्या पायथ्याला गर्दी होते,,आणी सगळ्या भाविकांचा रस्ता हे भुरटे,,चार पाचशे साठी अडवतात,तेव्हा त्यांच्यासाठी काही गाण,किंवा संदेश तयार करा राव,,,नाहीतर गाण्यातच सांगा की रस्ता सोडवा मांढरच्या काळूचा,,,भक्त निघाला दर्शना देवीच्या.❤❤❤❤

  • @user-nx2qf3mu9p

    साजन दादा १ च नंबर ते पण लिखित गान बोल पण भारी असे गाने आजुन बनवा आणि पाठवा

  • @IndianHero_07

    Gan tr nad khula ch honar guruji aahe mhantlyawar❤

  • @Aditishendkar170
    @Aditishendkar170 21 день тому +1

    खुपचं छान गाणं आहे हे,रोज दिवसभरात किती तरी वेळा गाणं ऐकलं तरी मनच भरत नाही,एकच नंबर गाणं आहे हे,अशीच अजुन गाणी बनवा ,साजन दादा तुमचा आवाज खरंच एकच नंबर, मांढरच्या काळुबाईचं चांगभलं,

  • @deepakshendge1976

    बोलत्या मंढरच्या काळूबाई चे चांगभले 🙌🌍👌🙏🏻🚩

  • @sanjaygaikwad5526

    काळुबाई प्रसन्न

  • @parfulgade8637

    गुरुजींचा आवाज डायरेक्ट हृदय फेल , फोरेनेर लंडन मधील लोक ❤ सुधा माझ्या गुरू चे गाणी ऐकतात # sajan guruji

  • @MaharajKavankar

    आई काळूबाईच्या भक्ताचा चांगभलं

  • @ShankarGalphade-uv5bq

    Mandrchya kali ch chanbhal❤

  • @user-wl6ve2dk3y

    काळुबाई च्या नावाने चांगभल एकच नंबर गायले साजन दादा खूप मस्त गाणं आहे

  • @sakshisalvi6577
    @sakshisalvi6577 14 днів тому

    🪷❤️🌎

  • @mamtabhoir7841

    Wa dada kharc kuap bharii hy song ❤❤❤❤❤❤

  • @S.PCompany

    हे गाण रोज आईकल तरी मण भरत नाही very nice song..🙇🙏🌍

  • @SujataPawar-pp1ky

    Nice song🙏

  • @RekhaKunche

    🤗🎉🙏❤️💯😇🥰💖

  • @RekhaKunche

    🙏🤩🚩😄😇🤗💯🥰🇮🇳❤️

  • @prabhakarphadke268

    आई तुझी गाणी ऐकून नसणं नस आनंदान नाचते मन भरून येत ग

  • @marutibhovalofficial

    Wa kya bat hai

  • @shivamtablavlogh

    मनात बसल दादा गान

  • @bhushanmarathe8445

    Ekdam kadak song❤