भावे गावे गीत । दुर्मिळ कीर्तन 1993 | श्रीगुरु वक्ते बाबा कीर्तन | HBP Vakte Baba Kirtan
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- भावे गावे गीत । दुर्मिळ कीर्तन 1993 | श्रीगुरु वक्ते बाबा कीर्तन | HBP Vakte Baba Kirtan
#Muktabai_Samadhi_Sohala_Kirtan #Vakte_Baba #Vakte_Baba_Kirtan #Varkari_Kirtan #Nivrutti_Maharaj_Vakte_Kirtan
Sant Muktabai Samadhi Sohala
Mukatabai Samadhi Sohala Kirtan
Shriguru Nivrutti Maharaj Vakte
Shriguru Vakte Baba Kirtan
Sarvadarshanacharya Vakte Baba
🔴सर्वदर्शनाचार्य श्रीगुरु निवृत्ती महाराज वक्ते यांचे अभ्यासपूर्ण दुर्मिळ ग्रंथ मिळवण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा !🔴
📚पुजनीय बाबांची ग्रंथसंपदा -
ब्रह्मचित्कला दर्शन,
विठ्ठल कवच,
विठ्ठल सहस्रनाम,
विठ्ठल स्तवराज,
विठ्ठल अष्टोत्तरनाम,
विठ्ठल हृदय,
मुक्ताबाई चरित्र,
ज्ञानेश्वर दिग्विजय,
वाल्मिकी रामायण,
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन,
रामायण :आक्षेप आणि खंडन इत्यादी
📞संपर्क :
हभप शुभम महाराज वक्ते पाटील.
9309885805
Pp
बाबा चरणी साष्टांग दंडवत 🙏🏻
गुरूवर्य वक्ते बाबांच्या चरणी साष्टांग प्रणाम.प्रचंड विद्वता असुनही अत्यंत साधेपणाने , निष्ठेने परमार्थ साधना केलेले वक्तेबाबा सारखे संत दुर्मिळ च.
गुरुवर्य निवृत्ती बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🏻
खुप खुप आभार सुळ महाराजजी बाबांची अमृतवाणी आम्हाला उपलब्ध करुन दिली..
काय महात्मे होऊन गेले. मी बाबाचं कीर्तन पंढरपुरात वाजवलं.मी भाग्यवान आहे
राम कृष्ण हरि 🙏
आबांच्या चरणी साष्टांग दंडवत
Km
रामकुष्णहरी माऊली धन्यवाद 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙏🙏🙏
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
जय हरि महाराज
गुरुदेव बाबा किती अभ्यास आहे बाबांचा
आम्ही भाग्यवान खेडे गाव असुनही बाबांनी विनंती वरुन हाच अभंग घेतला होता१९९९ मध्ये..गावची लोकसंख्या फक्त२०० तरीही तारीख दिली होती.हिंगणा वाडेगांव ता पातुर जि अकोला
रामकृष्णहरी ़
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरि श्रीहभप गुरुवर्य वै निवृत्ती महाराज वक्ते आबा यांचे चरंणी साष्टागंदंडवत
Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏
खरं परमार्थिक कीर्तन
🙏🙏
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
Jay jay ram kirshna hari mauli
माधव.महाराज.यांच.जिवन.चरीत्र.टाका माऊली
आबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🌺🌺🌺🚩🙏🙏🙏
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
वै वक्ते बाबा चे चरनी सां दंडवत खूप खूप विद्वान महात्मा होते असेच जुने किर्तन प्रवचन टाकत जा महाराज 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
बाबांच्या चरनी शतशः प्रणाम
धर्म भूषन बाबा
साष्टांग दंडवत
🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी महाराज विठल मंदिर लाड का ता कन्धार जि नान्देड
chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn
टीप :
सुरेश महाराज सूळ या चॅनेलवरती आपणास दररोज सकाळी 8:00 वाजता नवनवीन कीर्तन,प्रवचन,चरित्रे,कथा,वारकरी भजन आणि चाली ऐकावयास मिळतील !
महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा !
💐💐🙏🙏
sashtang dandwat
Invoice header: *** Inc.
श्रीगुरु वक्ते बाबांना साष्टांग प्रणिपात !
जय गुरुदेव