हा विडिओ पुन्हा घेऊन येण्याचे कारण असे कि हा विडिओ काही कारणास्तव (Age Rstriction) तुमचा पर्यंत पोहोचला नाही असे टीमला लक्षात आले आहे . हा विडिओ खूप महत्वपूर्ण असून या विडिओ मध्ये खूप काही शिकण्या सारखे आहे . आज सुद्धा समाजा मध्ये मुलींना होत असलेल्या त्रासा बद्दलचा अनुभव या विडिओचा माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत धन्यवाद.
सनातन धर्म हळूहळू पुन्हा जागृत होत आहे, कुलदैवत माहिती करून घेणे परमेश्वरान ची नित्य उपासना करणे व आपल्या हिंदु धर्म जपणे. यातून आपल्याला शिकायला मिळाले. 😊ओम काळुमातय नम:
जीवनात अंधाधुंद वागलं कि असं होतं त्यामुळे कुलदैवत कोण आहेत त्याची माहिती घ्यायला सुद्धा यांना वेळ नाही फक्त पैसा प्रॉपर्टी अश्यात मग्न झालेली ही मंडळी......
खूप छान प्रकारे सांगितलं ताई ने आणी जो हात फेक्चर झाला आणी ताई गाडी चालवत मांडर ला गेली ह्या सिन ला माझ्या अंगावर काटे आले बाबा खूप सहन केल ताई ने ज्याला होत ना त्याला कळत खर तर
मित्राच्या घरी देव्हारा,आमची मिडल क्लास फॅमिली... कधी देवाशी काॅन्टॅक्ट आलाच नाही, आमलं काम भलं ंआणि आपण भलं, मी सतत घरातून निघून जायचे.... ही आपली वाक्ये आहेत.नेमके काय सांगायचेय?... एवढं सगळं होतं असतांनाच घरचे कुठे होते? मित्राच्या देव्हाऱ्याने एवढे केले? मग पितृदोष कसा? मित्राला उगाच बदनाम केले की कोणता दोष लागत असेल? विरेंद्रला कळालेले दिसले .. तो बरोबर प्रश्न विचारायचा😮
मी शेती करतो मला कधिच काहीच दिसत नाही अंधश्रद्धा आहे रात्री बेरात्री १२ वासत जातो तर कधीच भेटत नाही मीच भूतांची वाट पाही तो ताई भूतांची पिक्चर कमी पहा आपल्या डोक्यावर परिणाम होतो
जेंव्हा वेळ आणि काळ एकत्र येतात त्यावेळी कुणाच काही एक चालत नाही तोपर्यंत तुझा असाच गैरसमज होत राहील पण ज्या दिवशी चुकून त्यांच्या फेरीत सापडला मग पुढे काय होत हे तू स्वतः अनुभव घेशील
@@Sanhyadri-veer कॉमेंट - वीर, मला जे वाटले ते मी म्हंटले. कोणी काय बघावे आणि काय प्रतक्रिया द्यावी हा ज्याचा त्याचा अधिकार आणि मर्जी आहे. ज्या गोष्टीवर आपला ताबा नाही उगाच निरर्थक कॉमेंट करू नये यामुळे तुमचेच हसे होते.
@@Sanhyadri-veer इथे व्याख्यान, व्याख्याते, उत्कृष्ट, निकृष्ट हा प्रश्नच नाही. या ताईने जो अनुभव सांगितला त्याच्यात काही उणीवा जाणवल्या, काही माहिती पुन्हा पुन्हा रेटली, या मुळे ती रटाळ वाटायला लागली, एवढेच म्हणणे होते. मला जे वाटले ते मी म्हंटले, मी काही कोणाला सल्ला देत बसत नाही कोणी काय करावे आणि करू नये.
@@ashish.777 त्या ताई रोज येऊन चॅनलवर अनुभव सांगत नाहीत. त्यामुळे लगेच चूक शोधून प्रतिक्रिया देणं कितपत योग्य आहे. जर त्या रोज चॅनलवर येत असत्या तर विषय वेगळा होता. जरा समजून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे
it may psychological problem. I don't say I don't believe in this. but sometime it may psychological problem. I haven't seen ghost but I know if I believe in God then I should believe in ghost
@@sudeshdesai6578 I have seen and experienced paranormal activities in my new house 10 years ago. It's totally true, when this activities started in my house, I was not believing them and little bit sceptic about such events. Sometimes I thought it's hallucinations. I ignored such things for long time, gradually every person in my house started to feel and experience it. I know how scary it was and how I came out of it.
Ho aamcha kade pn asa incident zalela eka mansala roj ti bai( aatma ) baher nyaychi ani vicharaychi pn pahije ka pani pahije ka khup firvaychi to nhi ch mhnaycha tyala continue 2-३divs firavl aani ek divs tyane thakun ho mhtl tr tyacha nadi madhe jiv gela mhnun ch mazi aaji mala nehmi sangte ki pnyacha jvl mhnje ch vihiri jvl dam jvl nadi jvl asha negative goshti kadhich nahi mhnaycha..asach incident maza ajoban soby zala tyanna hi Sheta mdhun yetana ekdm ek bai samor Ali ani vicharl pani pahije ka ashi ti bolt hoti tevha maza ajobani swatahchi urin dolyala lavli ani ghri aale yevdh ch mhnel deva ch nav ghya sarv thik hoil 😊
Story sangitli pan tya office partner ne smashan kriya keli he kas kalal te sangitlach nahi ti tai bolaleli ki nantar kalel pan nantar kahi sangitlch nahi
Technical issue mula ha video aplya channel varun gela hota ani aplya prekshakan pariyanta purna pani pohochala nhavta tya mule aplyala ha video parat takava lagla
Ho pan maghe jo upload kela hota to age restriction mule khup lokan pariyanta pohochu shakla nahi ani ha video changla Sandesh denara aslya mule punha upload karava lagla
हिंदी चॅनेलच्या लिंक वर क्लीक करा आणि सबस्क्राईब करून तुमच प्रेम आणि सपोर्ट दाखवा धन्यवाद ❤🙏❤️
youtube.com/@mysterytalkshindi?si=QCjZi8JkDD_31WP6
हा विडिओ पुन्हा घेऊन येण्याचे कारण असे कि हा विडिओ काही कारणास्तव (Age Rstriction) तुमचा पर्यंत पोहोचला नाही असे टीमला लक्षात आले आहे . हा विडिओ खूप महत्वपूर्ण असून या विडिओ मध्ये खूप काही शिकण्या सारखे आहे . आज सुद्धा समाजा मध्ये मुलींना होत असलेल्या त्रासा बद्दलचा अनुभव या विडिओचा माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत धन्यवाद.
परत अपलोड केल ते बर झाल मी आता पहिल्यांदाच पाहतोय ,धन्यवाद दादा
मारण क्रिया बोलतात याला,यात माणूस वेड होऊन किंवा स्वतः ल काहीतरी करून घेतात,यासाठी सरळ सिद्ध जडीबुटी ,अथवा कळ्या शक्ती च आधार घेऊन केली जाणारी क्रिया.
खूप वाईट अनुभव आले. पण देवी आईने आणि भोलेनाथ महाराजांनी तिला बाहेर काढलं.❤
सनातन धर्म हळूहळू पुन्हा जागृत होत आहे, कुलदैवत माहिती करून घेणे परमेश्वरान ची नित्य उपासना करणे व आपल्या हिंदु धर्म जपणे.
यातून आपल्याला शिकायला मिळाले.
😊ओम काळुमातय नम:
विरेंद्र तुझ्या व्हिडिओ ची आम्ही रोज वाट पाहतो, छान वाटले व्हिडिओ आला आज
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
Ek number hota ha kissa pann 🙌 superb !!!!!❤❤❤
जय महाकाल !!🚩🚩🚩🚩🙏
Taai chi personality khub chaan ahe ❤
Maza sobat pn asch zaly hi Tai bolte he khrch aahe 💯
🌹🌹🌹🙏🙏🙏जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
हो दादा बरोबर आहे आजही मुलींना आणि स्त्री यांना कोणकोणत्या त्रास तून जावं लागत ही समजायला हवं, खूप काही घेण्यासारखे आहे ह्या व्हिडिओ तून , धन्यवाद
Tya mulech apan ha video restriction alya nantar suddha parat upload kela. Video pahilya baddal khup Khup dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻
👍@@mysterytalksofficial
जीवनात अंधाधुंद वागलं कि असं होतं त्यामुळे कुलदैवत कोण आहेत त्याची माहिती घ्यायला सुद्धा यांना वेळ नाही फक्त पैसा प्रॉपर्टी अश्यात मग्न झालेली ही मंडळी......
ताईनां या कठीण प्रवासातून देवीने चांगलंच तारलं.. दैवशक्ती प्रबळ असते हेच खरं..!!
खूप छान प्रकारे सांगितलं ताई ने आणी जो हात फेक्चर झाला आणी ताई गाडी चालवत मांडर ला गेली ह्या सिन ला माझ्या अंगावर काटे आले बाबा खूप सहन केल ताई ने ज्याला होत ना त्याला कळत खर तर
मित्राच्या घरी देव्हारा,आमची मिडल क्लास फॅमिली... कधी देवाशी काॅन्टॅक्ट आलाच नाही, आमलं काम भलं ंआणि आपण भलं, मी सतत घरातून निघून जायचे.... ही आपली वाक्ये आहेत.नेमके काय सांगायचेय?... एवढं सगळं होतं असतांनाच घरचे कुठे होते? मित्राच्या देव्हाऱ्याने एवढे केले? मग पितृदोष कसा?
मित्राला उगाच बदनाम केले की कोणता दोष लागत असेल?
विरेंद्रला कळालेले दिसले .. तो बरोबर प्रश्न विचारायचा😮
विरेंद्र हा किस्सा डब्बल घेतला असे वाटतं आहे ...
Aai Raja udhe udhe 🙏
🌹🌹🌹🙏🙏🙏जय श्री राम जय श्री हनुमान 🙏🙏🙏 🌹🌹🌹
मी शेती करतो मला कधिच काहीच दिसत नाही अंधश्रद्धा आहे रात्री बेरात्री १२ वासत जातो तर कधीच भेटत नाही मीच भूतांची वाट पाही तो ताई भूतांची पिक्चर कमी पहा आपल्या डोक्यावर परिणाम होतो
जेव्हा तुझ्यासोबत होईल तेव्हा तुझी कशी फाटते
tuzya gandit payy gahtala pahije tyan
भाऊ शेतकऱ्याचे फाटत नाही शेतकरी फाडतो. ताईचा अनुभव खरा असेल पण शेतकऱ्या विषयी असं बोलू नको शेतकरी कोणाला घाबरत नाही
जेंव्हा वेळ आणि काळ एकत्र येतात त्यावेळी कुणाच काही एक चालत नाही तोपर्यंत तुझा असाच गैरसमज होत राहील पण ज्या दिवशी चुकून त्यांच्या फेरीत सापडला मग पुढे काय होत हे तू स्वतः अनुभव घेशील
वायफळ माहिती जास्त आणि सांगितलेलं माहिती पुन्हा पुन्हा रिपीट केली. १० मिनिटांच्या गोष्टीला उगाच २५ मिनिटे घेतली.
तुम्ही बघू नका मग..
@@Sanhyadri-veer कॉमेंट - वीर, मला जे वाटले ते मी म्हंटले. कोणी काय बघावे आणि काय प्रतक्रिया द्यावी हा ज्याचा त्याचा अधिकार आणि मर्जी आहे. ज्या गोष्टीवर आपला ताबा नाही उगाच निरर्थक कॉमेंट करू नये यामुळे तुमचेच हसे होते.
@@ashish.777 मी एकच म्हणेन कि, सर्वजण तुमच्यासारखे उत्कृष्ट व्याख्याते नसतात.
@@Sanhyadri-veer इथे व्याख्यान, व्याख्याते, उत्कृष्ट, निकृष्ट हा प्रश्नच नाही. या ताईने जो अनुभव सांगितला त्याच्यात काही उणीवा जाणवल्या, काही माहिती पुन्हा पुन्हा रेटली, या मुळे ती रटाळ वाटायला लागली, एवढेच म्हणणे होते. मला जे वाटले ते मी म्हंटले, मी काही कोणाला सल्ला देत बसत नाही कोणी काय करावे आणि करू नये.
@@ashish.777 त्या ताई रोज येऊन चॅनलवर अनुभव सांगत नाहीत. त्यामुळे लगेच चूक शोधून प्रतिक्रिया देणं कितपत योग्य आहे. जर त्या रोज चॅनलवर येत असत्या तर विषय वेगळा होता. जरा समजून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे
खतरनाक 😮😮
Gharche kiti careless aahet aaikatch navte itka hotay tari pori barobar
माझ्या मित्राचं गाव सुरूर ( सातारा ) आहे आणि तिथे धाऊजी पाटील मंदिर आहे
Khup chan❤
🕉️🙏श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
खुप छान विडीओ आहे दादा
ताई ला उदंड आयुष्य लाभो
Khupach chan ❤
Taai sobat ky 😮 gadal
Kas kas ky sahan kelay
Tichy bolnyat samjun yetay
Thank for watching 🙏🏻
छान
गावातला भैरोबा प्रसन्न
खालच्या आळीतला मारुती प्रसन्न
लिंबाखालचा वेताळ प्रसन्न
गावशिवेचा म्हसोबा प्रसन्न
मांग आळीची मरीआइ प्रसन्न
पिंपळाखालचा मुंजा प्रसन्न
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada all videos nice ❤
Thank u so much 🙏🏻🙏🏻
it may psychological problem. I don't say I don't believe in this. but sometime it may psychological problem. I haven't seen ghost but I know if I believe in God then I should believe in ghost
@@sudeshdesai6578 I have seen and experienced paranormal activities in my new house 10 years ago. It's totally true, when this activities started in my house, I was not believing them and little bit sceptic about such events. Sometimes I thought it's hallucinations. I ignored such things for long time, gradually every person in my house started to feel and experience it. I know how scary it was and how I came out of it.
👍
❤❤
Ho aamcha kade pn asa incident zalela eka mansala roj ti bai( aatma ) baher nyaychi ani vicharaychi pn pahije ka pani pahije ka khup firvaychi to nhi ch mhnaycha tyala continue 2-३divs firavl aani ek divs tyane thakun ho mhtl tr tyacha nadi madhe jiv gela mhnun ch mazi aaji mala nehmi sangte ki pnyacha jvl mhnje ch vihiri jvl dam jvl nadi jvl asha negative goshti kadhich nahi mhnaycha..asach incident maza ajoban soby zala tyanna hi Sheta mdhun yetana ekdm ek bai samor Ali ani vicharl pani pahije ka ashi ti bolt hoti tevha maza ajobani swatahchi urin dolyala lavli ani ghri aale yevdh ch mhnel deva ch nav ghya sarv thik hoil 😊
Story sangitli pan tya office partner ne smashan kriya keli he kas kalal te sangitlach nahi ti tai bolaleli ki nantar kalel pan nantar kahi sangitlch nahi
Ho na... Ardhvat story
आला व्हिडिओ वाट पाहात होते😊
@@pradnyagaikwad2737 pn old video aala aahe
टीका यांना सहन होत नाही या चॅनल वाल्यांना, गोड गोड बोलले की आवडते आणि टीका केली तर कॉमेंट delete आणि hide करतात.
हे म्हणजे आवघड जागच दुखन आसतय
सांगता पण येयना आणि सोसता पण येयना
वेस्ट ऑफ टाईम
Mii kamshet madhe rahte 😊
Nice tai
त्या ताईच्या पाठी मागच्या झाडाच 1 पान हलत आहे। मलाच दिसत आहे की सगळ्यांना😂
तुम्हालाच दिसतंय
❤❤❤
Same vdo .....have watched it already 4-5 days ago.
मित्रा व्हिडिओ चांगले असतात तुझे, पण लोक अनुभव सांगत असताना Voice Mute नको करत जाऊ, ऐकताना लिंक तुटते
ईंस्टा ला पाहुन युट्यूबवर आलोय
Sir ajkal tumi vidoes mde dialogue cha sound "mute" krta to kru nka please.... Jo dialogue ahe to as it is tasach rahu dyat please 🙏
19:00 viewer from barshi🙋🏻♂️
मोहिते पाटील साहेब... झालेलाच पॉडकास्ट आहे... परत का टाकला?...🙏🏻
Technical issue mula ha video aplya channel varun gela hota ani aplya prekshakan pariyanta purna pani pohochala nhavta tya mule aplyala ha video parat takava lagla
@@mysterytalksofficial Ok...thank you sir 🙏🏻
Fear,.....Darr .....,Bhiti...
Dada hi purn khot bolte 😊
वीरेंद्र आत्ता मी नॉनव्हेज खात व्हिडिओ पाहत आहे चालेल ना.😢😂
hi ahe actual haunted ghosta
Ha adhich vedio ala hota
Awaaz madhe madhe mute kaa kartaay?
1st comment sir 😁
🙏🏻🙏🏻🙏🏻
@PrasadBhagwat-lx2xk yes right bro
प्रश्न आहे एक
एप्रिल ते मे 2021 full lockdown होते ना
मग ट्रेन्स कशा सुरू असतील
Kadhi devashi contact ch zala nahi😂😂
मधेच आवाज कट करू नका आयकुद्या काय ते कस समजणार
मध्ये mute केल्या मुळे काय बोलते ते कळतच नव्हतं
Navin video taka patil❤😢
आस वाटल नवीन गोष्ट ऐकायला मीळेल
Ma’am mala maghcha veli ha video disla nhavta kahi problem dakhvat hota video la majha mate tya mulech parat takla asel video parat 🧐
Hiii😊
Hello
दादा प्लीज एका. मन्त्रिकाचा पट्टा दे कि अस काही ज़ाल तर उपचार करता येइल
Prt video takli bhau
वीरेंद्र दादा तुमच्या सोबत पण काही घडले आहे का?
दादा मला हि अनुभव सांगायचं आहे खूप भयानक आहे
Instagram la DM Kara kiva Google form bhara sir link description Madhe ahe
@@mysterytalksofficial
Ok thank u
Double takla ahe same episode?
Pak sangitla ch nahi ki tila Kass samjla ki koni black magic kela ahe....
1st comment majhi
🙏🏻🙏🏻🙏🏻
Real horror konla bagche qhe ka
Business partner ne karni keli he nhi clear sangitl 😢
Tujhya kade Certificate aahe ka? Ki uchala Camera & Mic N banvla video Tula Kay knowledge ya Baddal Tuja Hater nahi mi pn Sahaj vicharat aahe
Tu tujhi gp ghal tikdch zatu
@@King_darshu_yt
Sanskar disale dada Tujhe Dhanyawad
Tumi ha video adhi pan upload kela ahey
Ho pan maghe jo upload kela hota to age restriction mule khup lokan pariyanta pohochu shakla nahi ani ha video changla Sandesh denara aslya mule punha upload karava lagla
@@mysterytalksofficial mag aata new video nahi yenar?😿😿
@Ashwin_45 yenar ahe pan Friday la
@@mysterytalksofficial pan Tuesday tar aajch aahe😅🙂😸
Sry 😜
Bhava video la age rajestar nko lavat jau😢
Sir te youtube kadhun yeta amhi lavat nahi
Dada Mala Pan same tras aahe koni a clear karnar tumchya contact madhe asel tar pls reply kara.
😂😂 he premat padhun pagal zaali asel aani aata bhut pret sangte
Hii bro
Mahnje tich story aahe mala vatla dusra ajun kahi anubhav sangtey asa vatla mala pan story tar aaikli aahe parat post kela
Ho karan technical issue mule ha video khup lokan pariyanta pohochla nahi tya mule ha video parat upload karava lagla
@@mysterytalksofficial okay
Sglya videos mdhe hach khup boaring watla 😀
New video upload nahi Ha old ahe
Ho karan ha video kahi technical issue mule aplya sagla subscribes pariyanta pohochla nahi tya mule aplyala ha video parat upload karava lagla
@@mysterytalksofficial No Issue sir💖🙌Big Fan😀💜
Spine road bolya tumi moshi madhla vishay a ha
Majhe hi videos paha 🥲
Please 🙏 mi baatmi takto
Are to satarya Cha kissa rahila re
दादा जुना व्हिडिओ आला आहे
Kolhapur मध्ये भूत नाहीत का ? एक पण अनुभव नाही
भाऊ तिथं महालक्ष्मी माता आहे की राव
भूत भुतांनाच दिसेल ना 😂😂😂
Maddhe madhe kami bolat ja gest aalet tyana bolu dya
भोरची निरा नदी
Yes
Lonavla to khandla trin nhi madam ani trin ahe ti cst to pune anya tya trin made gardi aste pay tevla jaga naste tya trin made
Saydri trin hadrabada trin as trin ahet
Neera nadi bolte tu
Most boring story n i find it fake 🤥
Fake ahe
Bore kela
This one is fake
Dada Ek Janani Tumchya Navacha Channel Create Kela Ahee Mystery Talks 1 Mhnun Tyani Tumche Sagle Video Takle ahee
are dada hi re-upload ka keli , evdya utsukte ne paahat hoto ma thodya velane jaanvla ki ye story kidhr sunela lagta h 😅😅
Bhai tu parat parat video ka takto aahes