शेतकरी मित्रानो अशा नोझल घेऊन आपले पैसे वाया घालवू नका, जे आपले रेगुलर प्लास्टिक चे फुले येतात त्यांचे वजन अगदी हलके असते त्यामुळे फवारणी करतांना हाताला कळ लागत नाही आणि दुसरे म्हणजे त्याचे वळण जमिनीकडे असते त्यामुळे आपल्याला हात सरळ रेषेत नाही धरावा लागत , व्हिडीओ मध्ये दाखवलेल्या nosel ला तुम्हाला सरळ धरावे लागणार आहे त्यामुळे त्याचे वजन आणि सरळ हात धरून फवारणी करण्यामुळे हाताला खुप कळ लागते, मी अशा प्रकारचे nosel वापरून बघितले आहे, watse of money ahe.कृपया कोणी ही आपले पैसे वाया घालवू नका.
सहा हेड चे नोझर भेटेल का सर
Pad crop डबल बुल्ल बॅटरी पंप कुठून घेतला आणि कितीला घेतला?
Prise kiti
किंमत किती आहे
पानी स्वच्छ पाहिजे आहे माझ्याकडे नाहितर घाण खुप अडकते भारी आहे पाणी आणी औषध वाचते
अगदी बरोबर
किंमत कीती
Milind bhau price sanga fakt
दादा विडिओ मध्ये नंबर दिला आहे त्यावर फोन करा एकदा
Dada kuthe bhetel
दादा विडिओ मध्ये नंबर दिला आहे त्यावर फोन करा
Ho
Kimat kiti ahe 5 in nojl
मी आणला ६० रुपये आहे किंमत
दादा तुम्ही चांगली माहिती मिळाली पण किमत सागत जा
धन्यवाद दादा
किंमत सांगितल्या याचे व्हिडिओ कोणीच पाहणार नाही😂😂😂😂😂
असं नाही दादा आपण सुज्ञ आहात विडिओ मध्ये नंबर दिला आहे त्यावर फोन करा
@@MilindBhor शेतकऱ्याबद्दल जर तुम्हाला खरंच कळक असतीना तर तुम्ही कमेंट मधेच किंमत लिहिली असती,,,,
@@MilindBhorइथ किंमत सांगितली तर ईडी ची धाड पडेल का जी किंमत आहे ती सांगून देयची, अमेझॉन वर पण आहे हा फवारा
औषध लवकर संपतो
किंमत टाकत जा पटलं तर घेतील, सगळा व्हिडीओ पाहुन काहीही उपयोग नाही..!!
चार आण्याची कोंबडी बारा अन्यचा मसाला या पेक्षा दुसरा पंप घेतो
धन्यवाद 🙏❤️
@@MilindBhor शेतकऱ्यांना येड बनऊ नका जे खर आहे तेच दाखवत जा चार पैशासाठी खोटी माहिती देऊ नका जे खर आहे ते दाखवा
फारचं महाग आहे ?
३०० रुपये किंमत आहे
Price sanga
@@VijayGavit-op4pu video madhe number aahe
मेंगय का रे यांन माघवलय म्हणल्यावर याला किंमत माहीतच असेल ना का तोंडाचा मुळव्याध झाला याला सांगताना बाहेर यायलाय तोंडातून 😂😂😂😂😂😂
Price kiti ahe
नंबर आहे बघा विडिओ मध्ये त्यावर फोन करा
शेतकरी मित्रानो अशा नोझल घेऊन आपले पैसे वाया घालवू नका, जे आपले रेगुलर प्लास्टिक चे फुले येतात त्यांचे वजन अगदी हलके असते त्यामुळे फवारणी करतांना हाताला कळ लागत नाही आणि दुसरे म्हणजे त्याचे वळण जमिनीकडे असते त्यामुळे आपल्याला हात सरळ रेषेत नाही धरावा लागत , व्हिडीओ मध्ये दाखवलेल्या nosel ला तुम्हाला सरळ धरावे लागणार आहे त्यामुळे त्याचे वजन आणि सरळ हात धरून फवारणी करण्यामुळे हाताला खुप कळ लागते, मी अशा प्रकारचे nosel वापरून बघितले आहे, watse of money ahe.कृपया कोणी ही आपले पैसे वाया घालवू नका.
price ahe 1250 rs.
Khup mahag ahe dada
पण वस्तू एकदाच होते आणि टिकाऊ आहे ना दोन्ही पंप साठी चालते
प्रेशर जास्त नाही
आहे दादा