संग्राम दादा नी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं तेव्हा...माझा सहा वर्षाचा मुलगा नी मी ही 😊 छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलो ...त्यांनी अस महाराजांचं नाव घेऊन इंट्री केली त्याचा खूप आनंद झाला
दादा पॅडी दादांबद्दल माझं साफ मत आहे की ते मनापासून सुरजला जीव लावतात... राहिला प्रश्न पहिल्या आठवड्यात सूरज बरोबर ते दिसले नाहीत तर तेव्हा ओळखच झालेली नसते.... मी नेहमी मन लावून पाहते त्या दोघांना... पॅडीदादा तो भरकटत असेल तरी त्याला शांतपणे समजावतात.... ही लोकं जे हे conversation करत होती म्हणजे वैभव व DP दादा तर वैभव A TEAM मधून असल्याने सूरज त्याला आधीच आवडत नाही पण नाईलाजाने तो सुरजची popularity पाहून गप्प आहे नाहीतर सुरजची लायकीच नाही असं वाटते या team A मधील प्रत्येक सदस्याला अन राहिला प्रश्न DP दादांचा तर त्यांना व अंकिताला सूरज हे करू शकत नाही ते करू शकत नाही असच वाटते नेहमी SO पॅडी दादा सुरजच्या बाबतीत निव्वळ वडिलांसारखं जपण्याचं काम करत आहेत... असं माझं प्रांजल मत आहे 🙏 #_मी_पण_सुरजची_PR
Totally agreed इथे मला अंकिता आणि डीपी खूप चुकीच्या मार्गावर आहेत असंच दिसतं मग ते सूरजबाबत असो वा अभिजित असो. मुद्दे तरी काय मांडतो डीपी की पॅडीने सूरजचा आधार घेतला? अरे मग अंकिता आणि डीपी तुम्ही भावा बहिणीची जी नौटंकी लावलीय ती कशासाठी आहे? अभिजितला पलटू पलटू करत असतात हे लोक ऊलट त्याच्याएवढे प्रामाणिक तर हे स्वत: नाहीत.
@@darbanmaul3605 Paddy niswarthi ahe ajun tari pudhe swarth yeil or show jinkayla je hoil te hoil. Baki lokanni ka nahi suraj la javal ghetla tyana nahi samjat ka voting trend? Ankita ne try kela hota tine nominate kelyapasun ani ti suraj sobat jashi vagte jasa tyala had tud karte tyamule to lamb rahto. Paddy pratyek goshtit tyachyasobt asto ani tyala saglya goshti samjaun sangto
मंदार दादा मी स्वतः body building साठी try करतोय .... संग्राम सर हे माझ्यासारख्या किती तरी भावांसाठी प्रेरणास्थान आहेत.. एक आदर्श आहेत.जो व्यक्ती mr.universe,mr.world ह्यासारखे अनेक स्पर्धा गाजवून बसलेला त्यांना आंडू पांडू बोलण, बिना डोक्याचा माणूस बोलण हे खुप मनाला लागलं आणि प्रचंड राग मनात भरला आहे निकी आणि अरबाज बद्दल🙏🙏🙏🙏 यावर रितेश दादांनी बोललं नाय ह्यांची चांगली जिरवली पाहिजे😡😡😡😡🤬🤬🤬
Pan कोणाच्याही लक्षात आले नाही की, अरबाज ने सूरज ला दोन वेळा धक्का मारला आहे, जेव्हा अरबाज सूरज ला सांगत होता की संग्राम ने निक्की धक्का कसा मारला हे दाखवता ना..
संग्राम चौगुले काय पॉईंट दिलेत भावा एकदम मुद्देसूद, पद्धतशीर लायकी दाखवलीस अरबाज वैभव निक्कीला ❤🔥 असा जर खेळलास ना तर wild card ट्रॉफी घेऊन जाणार हे नक्की ✅ Really Impressed 👏
Do u even have brains at all ???....sangram has just the body nothing else ....he failed as a human being ....the way he pushed doesn't in any way proves that u are a strong Marathi guy ....if this is how Marathi people are then I'm really sorry for u guys ...atleast Nikki is playing some game ....u guys relate yourself with Suraj and support all nonsense PPL who are doing nothing just fucking eating and sleeping 😂😂
Nikki cha kal cha rag pahun tari ase vatat nahi ki Nikki tich vagne badalel Ti aadhi sarkhich uddhat pana karel Nikki aahe ti kadhich badlu nahi shakat
मंदार दादा तु आज अंकिता ताईच्या पोहण्या बद्दल खरच खुप भारी बोला. तिला खरच पोहता येत नव्हते तरी तुने स्व्तःला त्रास करून task पुर्ण केला.. तुझ्रे मनापासुन कौतुक करु इच्छितो..👏❣
Vaibhav पाहिल्या week पासुन माती च खात आहे त्याचा कडे हिम्मत च नाही nadaychi आणि irritating queen चा personal assistant इतका आधीच weak आहे ki अंकिता सारखी त्याला धक्का देऊ शकते तर संग्राम दादा tar उचलून फेकून देतील. आणि suraj la धक्का marun काय दाखवायचे आहे personal assistant la ?
6:00 पहिल्या आठवड्यात कोणीच कोणाला एव्हड ओळखत नव्हत नंतर सगळ्यांना कळल कोण कस आहे paddy खऱ्या मनाने सुरज ची मदत करत आहेत DP सारख नाही तोंडावर १ आणि मागे १ सगळ्यांना म्हणायचं सुरजक ला कॅप्टन बनवू आणि अंकिता चे जाऊन कान भरायचे
धनंजय पवार एवढे दिवस बी मध्ये होते मी टीम मध्ये आणि आता वैभव बरोबर आहेत ते बरोबर पॅडी सुरज बरोबर आहेत ते चूक असं कसं पॅडी सुरज ला खूप प्रेमाने समजतात आणि चांगला समजत पॅडी बरोबर आहेत
मंदार पुरुषोत्तम दादा तर पहिल्याच आठवड्यात बाहेर आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं की सुरज पंढरीनाथ दादा जवळ झोपतो व ते सुरज ची खूप काळजी घेतात
मंदार तुमचा चॅनल बेस्ट आहे, खुप छान चालवता तुम्ही. कोणी काही म्हणुदेत तुम्ही प्लीज पुर्ण एपिसोड सांगत जा प्लीज, आमच्यासारख्या चाकरमान्यांना तुमच्या व्हिडिओज मुळेच बिग बॉस कळतो. We all are your fan, our heartful best wishes would be always with you🙂🙂
Nikki ani Arbaaz doghe pn khup irritating ahet. Paddy dada geniuanly suraj chi madat kartat ani khup goshti shikvatat.Sangram dada nai aaj khup mast task kela ani khup strong personality ahe tyanchi. Hindi BB mthe ya nikki nai rakhi sawant chya naka varun tila khup chidavla hoat.
मंदार भाऊ तुला रोज लाईव्ह चालू असताना कमेंट करतोय की लाईव्ह चालू असताना खूप साऱ्या ॲड येत आहेत जरा सेटिंग चेक कर तुझे रिमूव एकदम भारी असतात मला खूप आवडतात❤❤❤
Perfect person for wild entry.. Sangram was not only big body but also great knowledge.I think we should make him winner. And make history in All languages big boss contest..
संग्राम दादा हा एक एक समजदार व्यक्ती आहे आणि अरबा तो एक आरोग्य आणि घमंडी व्यक्ती आहे अरबाज फक्त दादागिरी करून बाकीच्या लोकांना धमक असतो माझी तरी चाय या आठवड्यामध्ये अरबाज पटेल याला घराच्या बाहेरच काढा
Kharach yaar. Suraj la Arbaaj ne dhaklayla navt pahije. Big boss krupaya ata asa task dya jithe Sangram ani Arbaaj aamne saamne yetil. Tya Arbaaj cha maaj utrava Sangram bhai, body with brain's combination 👌 kay mudde antoy ha shodhun shodhun.. kadak
I do not get to see BB5 marathi in usa,but I enjoy your observation, because ur opinion are just like we feel or think.and the way you mimic everyone voice,mostly,arbaaz,and Nicki and BB.what u do after BB Hindi and marathi?? any other source of incomes must be very young man.God bless you and your loved ones-MMR-USA
हिंमत असेल तर सुरज ला शनिवारी धक्का मारून दाखव तुझी जी वाट लावते ना रितेश भाऊ तुला नको जीव वाटेल समजलं का अत्यंत प्रामाणिक आणि खरा मुलगा आहे सुरज महाराष्ट्राच्या पाठी उभा आहे आणि हे रितेश भाऊंनी बोललंच पाहिजे
अंकिता थोडं का असेना अभिजित वर जळते.... कारण जेव्हा अंकिता टीम A सोबत बसते आणि सुरज ला नॉमिनेट करते तेव्हा ती पलटु नाही.... पण अभी फक्त बोलला तरी तो पलटु..... ❤❤ तरी पण अंकिता, सुरज, अभी, DP, पॅडी, आर्या आणि संग्राम दादा इज लव्ह....❤❤❤ #मी_सुरज_चि_PR
Sangram thoda narcissistic vaat to aahe. Varsha Kiva Paddy ne kadhi swataha chi badhayi (taareef) Kiva experience cha garva nahi dakhavla. Sangram ne khup effort gheun sagla achieve kela he Manya aahe pan swataha asa bolna changla nahi disat. Nikki pan tasa karte.
Best part of review…. Dialogue- Mich aahe Mandar Khup divs bolla nhavtas dada aaj bollas, mala personally Mi aahe mandar pekshya mich aahe mandar he jasti aavdt
By seeing sangram chougule body and personality only everyone will be afraid but nikki is fighting with him also 😂u people have to understand that she is so strong no matter what she will fight she will play she will give trp she will be in the show till the end and i will challenge with her haters stop her from not becoming a finalist i swear i can see her as a finalist she is literally so strong no girl can fight with that bodybuilder anyone will be scared but this girl man my god she is literally strong everyone r against her but she is still doing what she wants to do ❤❤
अरबाज हा निकीचा बैल तर वैभव हा अरबाजचा बैल !!!
वाईल्ड कार्ड एन्ट्री मुळे निकी आणि अरबाज घाबरून पिसाळले आहेत... मजा येतेय 😂
संग्राम दादा नी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं तेव्हा...माझा सहा वर्षाचा मुलगा नी मी ही 😊 छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलो ...त्यांनी अस महाराजांचं नाव घेऊन इंट्री केली त्याचा खूप आनंद झाला
🙏
vaibhav आणि arbaaz झुरळ वाटत आहेत Sangram समोर…🥹
खा अजुन powder आणि बनवा ती अर्थहीन फुगीर body🙄
दादा पॅडी दादांबद्दल माझं साफ मत आहे की ते मनापासून सुरजला जीव लावतात... राहिला प्रश्न पहिल्या आठवड्यात सूरज बरोबर ते दिसले नाहीत तर तेव्हा ओळखच झालेली नसते.... मी नेहमी मन लावून पाहते त्या दोघांना... पॅडीदादा तो भरकटत असेल तरी त्याला शांतपणे समजावतात.... ही लोकं जे हे conversation करत होती म्हणजे वैभव व DP दादा तर वैभव A TEAM मधून असल्याने सूरज त्याला आधीच आवडत नाही पण नाईलाजाने तो सुरजची popularity पाहून गप्प आहे नाहीतर सुरजची लायकीच नाही असं वाटते या team A मधील प्रत्येक सदस्याला
अन राहिला प्रश्न DP दादांचा तर त्यांना व अंकिताला सूरज हे करू शकत नाही ते करू शकत नाही असच वाटते नेहमी
SO पॅडी दादा सुरजच्या बाबतीत निव्वळ वडिलांसारखं जपण्याचं काम करत आहेत... असं माझं प्रांजल मत आहे 🙏
#_मी_पण_सुरजची_PR
Totally agreed इथे मला अंकिता आणि डीपी खूप चुकीच्या मार्गावर आहेत असंच दिसतं मग ते सूरजबाबत असो वा अभिजित असो.
मुद्दे तरी काय मांडतो डीपी की पॅडीने सूरजचा आधार घेतला? अरे मग अंकिता आणि डीपी तुम्ही भावा बहिणीची जी नौटंकी लावलीय ती कशासाठी आहे? अभिजितला पलटू पलटू करत असतात हे लोक ऊलट त्याच्याएवढे प्रामाणिक तर हे स्वत: नाहीत.
एकदम बरोबर भावा सूरज आणि paddy दादा ची जोडी खरी आहे त्यांना vote ची काही गरज नाही paddy dada मनापासून सूरज la support करतात 🎉❤
👌👌👍👍
True
उद्याचा सुरजचा dialogue... यांना गावठी पॅटर्नच दाखवतो आता.... SQ RQ ZQ 😅😅😅
#मी_पण_सूरजची_PR
♥️पंढरीनाथ कांबळे नेहमी सुरज ला मार्गदर्शन करतात निस्वार्थी मानाने♥️
#मीपणसूरजचाPR
बरोबर
@@vaishugarud221s
Kay niswarthi nay to paddy..suraj la Maharashtra support kartoy mhanun to god god ahe suraj sobat
@@darbanmaul3605 Paddy niswarthi ahe ajun tari pudhe swarth yeil or show jinkayla je hoil te hoil. Baki lokanni ka nahi suraj la javal ghetla tyana nahi samjat ka voting trend? Ankita ne try kela hota tine nominate kelyapasun ani ti suraj sobat jashi vagte jasa tyala had tud karte tyamule to lamb rahto. Paddy pratyek goshtit tyachyasobt asto ani tyala saglya goshti samjaun sangto
@@darbanmaul3605 साफ खोट डि पी ला अंकिता कॅप्टन हवी होती आणि पैडी सुरज ला सपोर्ट केला त्यामुळे अस बोलत आहेत
संग्राम दादा ला पाहून कोना कोणाची टरकली ते समजलं सगळ्यांना 😂😂😂😂
Nikki arbaz😂
Tya bilachi pan tarkli😂
Sher ke smne kutton ki kya aukat
तस नाही खेळत
Afzal Khan chi
400 घागरा was पर्सनल संग्राम 😭😭😂
😂😂
Bhava 😂😂😂😂
🙄
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
कोणाकोणाला वाटतं अरबाज ची फाटली😂
Yes
Yes
😂😂💯
नुसती फाटली नाही तर इतभर
फा..... टली अरबाज ची..
आणि निक्की ची चिक्की झाली
दोघांचा कसा तिळपापड होत होता
Yes
मंदार दादा मी स्वतः body building साठी try करतोय .... संग्राम सर हे माझ्यासारख्या किती तरी भावांसाठी प्रेरणास्थान आहेत.. एक आदर्श आहेत.जो व्यक्ती mr.universe,mr.world ह्यासारखे अनेक स्पर्धा गाजवून बसलेला त्यांना आंडू पांडू बोलण, बिना डोक्याचा माणूस बोलण हे खुप मनाला लागलं आणि प्रचंड राग मनात भरला आहे निकी आणि अरबाज बद्दल🙏🙏🙏🙏 यावर रितेश दादांनी बोललं नाय ह्यांची चांगली जिरवली पाहिजे😡😡😡😡🤬🤬🤬
brobar
Pan कोणाच्याही लक्षात आले नाही की, अरबाज ने सूरज ला दोन वेळा धक्का मारला आहे, जेव्हा अरबाज सूरज ला सांगत होता की संग्राम ने निक्की धक्का कसा मारला हे दाखवता ना..
Sangram ne tech sangun dhakall hot
Right
अरबाज खूप जळकुटा आहे सुरज वर जळतो
@@diptibhosale22 जळून काय फायदा अरबाज आणि निकी दोघे च वेगळे राहतील कारण संग्राम शी वैभव च जुळेल आता A टिम हादरुन गेलीय
@@shankarkamble8889 हिम्मत नाही संग्राम सोबत भिडायची तिथ कसा आवाज बारिक होतो गुलाग उत्तर देताना दिसेल सुरज लवकरच
संग्राम चौगुले काय पॉईंट दिलेत भावा एकदम मुद्देसूद, पद्धतशीर लायकी दाखवलीस अरबाज वैभव निक्कीला ❤🔥
असा जर खेळलास ना तर wild card ट्रॉफी घेऊन जाणार हे नक्की ✅
Really Impressed 👏
,भाऊ.....ओन्ली सूरज दादा...
*💯
Sangram 🏆🏆🏆🏆
Abhi🎉🎉🎉
Barobar
मासा कसा पाण्यातून बाहेर पडल्यावर तडफड तडफड करतो
अगदी तस झालंय अरबाज च 😂😂😂😂
संग्राम दादा लय भारी योग्य न्याय देतील अपेक्षा
कारण मी कोल्हापूरची आहे ❤
आम्ही कोल्हापूरकर💪
Pady bhau निःस्वार्थ मनाने मदत करतात सूरज ला, वैभव च्या नादाने DP पण बिघडला आहे
DP and Ankita jalke ch ahet, manane kapti ahet. Paddy/Abhijeet ne nehmi dusraylach pudhe kelay, they never expect anything in return
आर्या सारख्या मुली स्वतःहून मुलांना चिटकून मुलांना प्रोत्साहन देतात म अरबाज सारखे येतात वापरून सोडून जातात त्यामुळेच मुली नि सुधाराव
Kay bollat 👌 True Lines
Khar ahe.. aarya openly approch karate..Ankita ne tila sangitale pan
Ti fakt disyla krte ahe Tashi ... Koni personal lyf madhe asa nasta
मी बिग बॉस बघायचं बंद करणार होतो पण संग्राम दादाची एन्ट्री बघून अजून चालू केलं...
खूप छान वाटलं.
आता मजा येणार...
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
अंकिता परत सुरू झाली अभिजीत असा न तसा
दुसरा काय टॉपिक च नाही या बाई ला नुसत निगेटिव्ह बोलते खाली खेचायचा प्रयत्न करते
Khrch ankita ksla game khelte kalat nahi.. Khari paltu tr ankita ahe dp la nominate kel plus suraj abhi yanchya bhovtich hicha game firto
निक्की ची आज मात्र फाटुन हातात आली... कशी फडफड करत होती..निक्की तुजी ही तर सुरुवात आहे... मराठी लोकांना कमी नाही समजायच बेटा🔥🔥
Ti pn marathi ch ahe
Do u even have brains at all ???....sangram has just the body nothing else ....he failed as a human being ....the way he pushed doesn't in any way proves that u are a strong Marathi guy ....if this is how Marathi people are then I'm really sorry for u guys ...atleast Nikki is playing some game ....u guys relate yourself with Suraj and support all nonsense PPL who are doing nothing just fucking eating and sleeping 😂😂
mix ahe ti😂@@vaishnavishinde9648
Nikki cha kal cha rag pahun tari ase vatat nahi ki Nikki tich vagne badalel
Ti aadhi sarkhich uddhat pana karel
Nikki aahe ti kadhich badlu nahi shakat
मंदार दादा तु आज अंकिता ताईच्या पोहण्या बद्दल खरच खुप भारी बोला. तिला खरच पोहता येत नव्हते तरी तुने स्व्तःला त्रास करून task पुर्ण केला.. तुझ्रे मनापासुन कौतुक करु इच्छितो..👏❣
😊👍
मंदार तू बंद कर सूरज सूरज करणे
अख्खा महाराष्ट्र बोलतो सूरज , सगळ्यांना बोलत बस, तुला कशाला लागतय अवध@@samudrishrivastav5037
जानवी डेफिनेटली A ग्रुप मध्ये जाईल
सुरज विनर आहे 🎉🎉🎉🎉
संग्राम दादा ला फुल सपोर्ट 💪💪
सूरज चा लास्ट चा डायलॉग
मेमरी हाये का मेमरी
ह्यांना आता वाईच गावठी पॅटर्न दाखवायला लागलं
माझा नातू ६ वी त आहे त्यांच्या शाखेत व क्लास मध्येही big boss वर चर्चा करतात व big boss मधील नावाने चिडवतात .
शाखेत बिग बॉस चालतं का?
आरबाज तु सुरज ला जो धका देतोस ना तुला खूप महागात पडणार
पॅडी निस्वार्थ भावनेने करतात
फाटली फाटली 😂 कोणाचीतरी फाटली, पण family फॅमिली करू नये जास्त... पण सही खेळाला संग्राम दादा.. मासा तडफडतोय 😂
Vaibhav पाहिल्या week पासुन माती च खात आहे त्याचा कडे हिम्मत च नाही nadaychi आणि irritating queen चा personal assistant इतका आधीच weak आहे ki अंकिता सारखी त्याला धक्का देऊ शकते तर संग्राम दादा tar उचलून फेकून देतील. आणि suraj la धक्का marun काय दाखवायचे आहे personal assistant la ?
Nikki chya personal assistant cha assistant Vaibhav, kapde kadun body pradarshan kartoy उपयोग आहे का त्या बॉडीचा
घनशाम पेक्षा अरबाज गेला पाहिजे होता
Khar tar DP gela pahije hot
@@stunningpets8189 nay tu de takkar
भावा संग्राम भाऊ चा आमचा कोल्हापुरी तडका आल्यावर निक्की ची आंबोळी करपली......😂😂😂
ती करपली आंबोली घाग्र्यात बसून 400 लोकांनी खाल्ली
6:00 पहिल्या आठवड्यात कोणीच कोणाला एव्हड ओळखत नव्हत
नंतर सगळ्यांना कळल कोण कस आहे
paddy खऱ्या मनाने सुरज ची मदत करत आहेत
DP सारख नाही तोंडावर १ आणि मागे १
सगळ्यांना म्हणायचं सुरजक ला कॅप्टन बनवू आणि अंकिता चे जाऊन कान भरायचे
पॅडी हे काम चांगले करत आहेत मग भले यात त्यांचा धूर्तपणे असला तरी चालेल
अंकिता खूप पुढची आहे, तिला टीम b ची लीडर व्हायचं आहे, पण अभिजीत तिच्या पेक्षा हुशार आहे म्हणुन ती अभिजीतला टीम मध्ये मिसळून देत नाहीआहे.
धनंजय पवार एवढे दिवस बी मध्ये होते मी टीम मध्ये आणि आता वैभव बरोबर आहेत ते बरोबर पॅडी सुरज बरोबर आहेत ते चूक असं कसं पॅडी सुरज ला खूप प्रेमाने समजतात आणि चांगला समजत पॅडी बरोबर आहेत
Ankita,dp,arya,vaibhav bottomche player ahet
पॅडी त्यांच्या जोक ला हसत नाही म्हणून रागवलेत ते😂😅
मंदार पुरुषोत्तम दादा तर पहिल्याच आठवड्यात बाहेर आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं की सुरज पंढरीनाथ दादा जवळ झोपतो व ते सुरज ची खूप काळजी घेतात
मंदार तुमचा चॅनल बेस्ट आहे, खुप छान चालवता तुम्ही. कोणी काही म्हणुदेत तुम्ही प्लीज पुर्ण एपिसोड सांगत जा प्लीज, आमच्यासारख्या चाकरमान्यांना तुमच्या व्हिडिओज मुळेच बिग बॉस कळतो.
We all are your fan, our heartful best wishes would be always with you🙂🙂
Welcome संग्राम तुझ्यासारख्या contestant ची गरज होती त्या अरबाजचा चांगलाच माज उतरवा
Aaple presentation khup chhan,Muddhesudh Aahe....all the Best.
.Smt VIBHA JI
Sangram dada cha dailog tuzaya ghagrat chapan 😂aahat maste ek no.
संग्राम दादा ना बगून अरबाज ची फाटली आहे 😂 अरबाज ये चल बाहेर आता
मंदार dada ky correct explain krtos... great 👍👍👍👍
मी आणि माझा छोटा मुलगा पण सूरजचे झापूक-झुपूक PR आहोत !
#मी_पण_सूरजची_PR
Only suraj
No suraj... त्याचा गेम अजिबात नाहिये
खरं तर ऐ टीम घाबरली संग्राम ला बघून
DP is mistaken about Paddydada...he's genuinely helping Suraj to understand... Riteish always calls Paddydada to explain...doesn't look that way
Nikki ani Arbaaz doghe pn khup irritating ahet. Paddy dada geniuanly suraj chi madat kartat ani khup goshti shikvatat.Sangram dada nai aaj khup mast task kela ani khup strong personality ahe tyanchi. Hindi BB mthe ya nikki nai rakhi sawant chya naka varun tila khup chidavla hoat.
Je bigboss la nhi jml sangram dada te tumhi krun दाखवलं....mast jirvla निक्की chi..ashich अपेक्षा rahil tumchya kdun...... great
मंदार भाऊ तुला रोज लाईव्ह चालू असताना कमेंट करतोय की लाईव्ह चालू असताना खूप साऱ्या ॲड येत आहेत जरा सेटिंग चेक कर तुझे रिमूव एकदम भारी असतात मला खूप आवडतात❤❤❤
संग्राम चौगुले ,सुरज चव्हाण ,अभिजित सावंत अiता B टीम चा नाद करू नका फुसकी A टीम🤣🤣🤣
Bigg boss cha आवाज भारी काढतो राव 😊👍🏼
Perfect person for wild entry.. Sangram was not only big body but also great knowledge.I think we should make him winner. And make history in All languages big boss contest..
Nikki la aani Arbaj la lesson shikvaylach pahije.
मंदार बेटा तु खूपच छान बोलतोस मी घरात एकटीच असते तुझ्या बोलणे ऐकताना इतकी हसते कि माझा एकटेपणा जाणवत नाही 😊😊
संग्राम भाऊ नाही अरबाज चे पप्पा म्हणायचं 😂
Best hota te Munna Bhai ani circuit wala comment... Arbaaz ani Vaibhav baddal.... On point Sangram bhau... Amhala pan asa vatate....
संग्राम भाऊ la बघून फाटली Arbaaz चि
पॅडी दादा आणि सुरज यांची जोडी लय भारी
मंदार संग्राम दादा ची एन्ट्री झाली हे खूपच छान वाटलं.
21:49 & 22:48 Best Part😂😂😂 (Jevat Hoto Ree Thaska Lagta Lagta Vachlo 🤣)
😂😂
दादा अरबाज आणि निक्की ची काय फाटली होती खुप मज्जा आली बघून असाच खेळत राहा संग्राम दादा फुल्ल सपोर्ट तुम्हाला
🐣चला निक्की चे बारशे सुरू करूया 👩🍼माझ्या कडून निक्की चे नाव आहे निक्की❌हडळ✅😂😂
निक्की❌ऍनाबेल✅😂
निक्की ❌चांडाळीन✅
र आंड
निक्की ❌ कडू चिक्की ✅
Nikki राक्षसीण कैदाशीण
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay... Sangramdada...
नुक्की आणि अरबाजची संग्राम दादाला बगुन ततर्रर्रर्रर्रर्रर्रर्र कण फाटली आहे पहिल्याच दिवशी 😂😂
Guligat suraj chavan fans club like here❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤,only RQ,ZQ,SQ
संग्राम दादा हा एक एक समजदार व्यक्ती आहे आणि अरबा तो एक आरोग्य आणि घमंडी व्यक्ती आहे अरबाज फक्त दादागिरी करून बाकीच्या लोकांना धमक असतो माझी तरी चाय या आठवड्यामध्ये अरबाज पटेल याला घराच्या बाहेरच काढा
Kharach yaar. Suraj la Arbaaj ne dhaklayla navt pahije.
Big boss krupaya ata asa task dya jithe Sangram ani Arbaaj aamne saamne yetil. Tya Arbaaj cha maaj utrava
Sangram bhai, body with brain's combination 👌 kay mudde antoy ha shodhun shodhun.. kadak
अभिजीतला फुल्ल सपोर्ट🎉🎉
निक्की आणि अरबाज पिसाळलेल्या ... सारखे वागतात आज
निकी आणि अरबाज ला काही संस्कार झालेत मला वाटत नाही संग्राम दादांसाठी एवढे अपशब्द बोलतात
Yes mandar y r always right. Ekda ghanu, tumcha बाबडू chi mulakat घ्या एकायला मस्त vatel. Vichar kara
आजचा रिव्ह्यू फारच मनोरंजक होता
Kahi diwsan purvi DP mhanat hota saglyanni apla apla jevnach ताट swataha dhun gheu. Tehva badkki 🦆 bolli hoti nahi nahi bilkul nahi jyachi duty ahe tyanich dhuvaycha sagle bhandi.
Ghe ata ," KARMA RETURNS"😂😂😂
वोटिंग साठी मदत करत नाही त्यांचे विचार चांगले आहेत पेढे दादाचे
मंदार आजचा रिव्ह्यू खूप मस्त, खूप हसवलंय, मज्जा आली
Bhai eka time la kiti voat Karu shakto apan please sang 🙏
संग्राम दादाच्या कपड्या वरून निकी बोलली पण निकी काय कपडे घालती 👙👙👗
I do not get to see BB5 marathi in usa,but I enjoy your observation, because ur opinion are just like we feel or think.and the way you mimic everyone voice,mostly,arbaaz,and Nicki and BB.what u do after BB Hindi and marathi?? any other source of incomes must be very young man.God bless you and your loved ones-MMR-USA
अंकिता सारखी अभिजित ला टारगेट करतेय टीम सोडून जायला.
Ha na
हिंमत असेल तर सुरज ला शनिवारी धक्का मारून दाखव तुझी जी वाट लावते ना रितेश भाऊ तुला नको जीव वाटेल समजलं का अत्यंत प्रामाणिक आणि खरा मुलगा आहे सुरज महाराष्ट्राच्या पाठी उभा आहे आणि हे रितेश भाऊंनी बोललंच पाहिजे
महाराष्ट्र सूरज च्या पाठी ऊभा आहे
डोकं आणि Mind 😂😂
अरबाज आणि निकी चा आता असं झालंय की एकदम पिसाळलेली कुत्री असतात तसं झालं आहे, एका नवीन येणाऱ्या नवीन माणसामुळे
निकी आणि अरबाज यांची गुर्मी अजून उतरलेली नाही. ती जर उतरली तर बघताना मज्जा येईल.
अंकिता थोडं का असेना अभिजित वर जळते.... कारण जेव्हा अंकिता टीम A सोबत बसते आणि सुरज ला नॉमिनेट करते तेव्हा ती पलटु नाही....
पण अभी फक्त बोलला तरी तो पलटु.....
❤❤ तरी पण अंकिता, सुरज, अभी, DP, पॅडी, आर्या आणि संग्राम दादा इज लव्ह....❤❤❤
#मी_सुरज_चि_PR
Thank you Mandar❤
Sangram bhau 1no..❤
Arbaz ha sangram chya aadhi gela pahije baher mg kalel hyala😡
Sangram thoda narcissistic vaat to aahe. Varsha Kiva Paddy ne kadhi swataha chi badhayi (taareef) Kiva experience cha garva nahi dakhavla. Sangram ne khup effort gheun sagla achieve kela he Manya aahe pan swataha asa bolna changla nahi disat. Nikki pan tasa karte.
आता वैभवचा खेळ संपलाय.....लवकरच बाहेर
Best part of review….
Dialogue- Mich aahe Mandar
Khup divs bolla nhavtas dada aaj bollas, mala personally
Mi aahe mandar pekshya mich aahe mandar he jasti aavdt
😊😃
मंदार, संग्राम घरात जाण्याआधी तुझं आणि त्याचं बोलणं झालंय म्हणे😂खरंय का
संग्राम डोळ्यांनी बोलतो मंदार तु पण पाहिले असशील तुझ्या पण लक्षात आले असावे 😊😊
हो मला पण पहायच होते
By seeing sangram chougule body and personality only everyone will be afraid but nikki is fighting with him also 😂u people have to understand that she is so strong no matter what she will fight she will play she will give trp she will be in the show till the end and i will challenge with her haters stop her from not becoming a finalist i swear i can see her as a finalist she is literally so strong no girl can fight with that bodybuilder anyone will be scared but this girl man my god she is literally strong everyone r against her but she is still doing what she wants to do ❤❤
शेण खाऊ दे तिला
Abhijit❤
निकी चा रियल स्वभाव आहे तो दुसऱ्याचे अक्कल काढते स्वतःला अक्कल नाही
Barobar
Bapre 2 fishhh bina panyachya kashya fadfad krt hotya....😂😂😂😂 Kya hi mja aya aaj
सुरजला म्हणत होते कॅपटनशी समजत नाही नसत कळततर आरबाज शी बोलायला गेला नसता
निकीला कुकुडूकू वाजल्यावर पण झोपायचं असत ना... आता निकीला बेड नाही फर्निचर नाही अन खायला उकडलेलं अन्न 😂😂😂
मजा येणारे 🎉🎉🔥🔥🔥😂😂😂
😅😅😅😅 aj cha mast hota acting bro . Full entertainment . Me tya mand arbaz and nikki ce acting mafhe has has hasat hote😂😂😂😂
Tumhi fakt info.. dya nust eka specific person la kashala target krta....sagle Chann game khelat ahet ....nust ekala dokyavr naka gheu sarkh sarkh
# मी पण सूरज ची पी आर
मंदार solid Episod ❤
Tuza common dialogue majjach majja😂😂😂😂😂😂😂
Arbaaz ne aaj suraj la 2 vela dhakka dila..dok firlay bhai amcha te pahun..jast maaz alay arbaaz la..ha dhakka sangram dada la deun dakhav mag baghu..