सर पहिल्या वर्षाची बाग आहे छाटणी साधारण 10 डिसेंबर ला करणार आहोत तर मिलीबग होऊ नये म्हणून इमिडा असेल किंवा डेंटासू केंव्हा व किती प्रमाणात ड्रेंचींग करावे कृपया मार्गदर्शन करावे. काही शेतकरी म्हणतात छाटणी पूर्वी देंटासू 200gm एकरी सोडावे तर काही शेतकरी म्हणतात दर महिन्यास ईमिडा प्रती एकर 1 लिटर सोडावे .
90 दिवासाचा प्याट आहेसर काय करता येईल
सर देंतासो किंवा सलेयर प्रो एकरी किती प्रमाण आहे drinching चे कृपया मार्गदर्शन करा
Sir 70दिवसाचा प्लॉट आहे milibagaj साठी काय उपाय करावेत
100 लिटर साठी 45 ग्राम का सर
Dentaso ekari kiti praman ahe sir
83 दिवसाचे प्लॉट आहे एमिडॅक्लोरोपिड चा द्रेचिंग केलं तर चालेल का सर
Imidacloride che drip praman sanga 1 acre sathi kiti ml.........?
1ml/lit
Sir माझ्या 4 प्लॉट मध्ये 1 प्लॉट ला 2 वर्ष झाली ये मिलिबाग ला प्रॉब्लेम येतोय बाकी कडे 3 प्लॉट ला अजिबात येत नाही
imida 17.5 sodle tari chalel ka sir
+Nanaso Sakhare नाही
Nanaso Sakhare
drip ne imidaclroprid sodale tar chalal Ka ani praman kiti
गवारीच्या मुळाशी मिलीबग आहेत व याच्यावर उपाय सांगा नाहीतर एक व्हिडिओ बनवा
cloro nuvan kete devas ahe
Sir aploid kiti ml ltrla vaprayche & acri kiti vaprayche.
नमस्कार सर मी सचिन माळी (सांगली कवलापूर)डेनटासू चे एकरी किती ग्रँम वापरावे
इमिडा स्परे घेतलातर चालेलका प्रमाण किती
Sir pendi varti video banva fayde tote Kay tyavar
वापरण्याचे प्रमाण किती
85 दीवस झालेत काय करावे मिलीबग दीसतोय
110 दिवस झाले आहे मिली बग दिसत आहे सर घडात
इमिडा आणि मँग्नेशियम एकत्र चालेल काय
+Manoj Kadam नक्की चालेल...डोन्ट वरी
बुरी साठी काय केले पाहिजे
Namskar Aj 80 Divash zal milebag panavarti disato Kay karave
S S Krisnha
नमस्कार सर.... माझ्या बागेत एकच मिलिबगचे झाड आहेत मी ते धुवून काढले तरी ते झाड काळेच दिसते..... तर त्यावर उपाय.....
Nicroses var video taka na
सर पहिल्या वर्षाची बाग आहे
छाटणी साधारण 10 डिसेंबर ला करणार आहोत तर मिलीबग होऊ नये म्हणून इमिडा असेल किंवा डेंटासू केंव्हा व किती प्रमाणात ड्रेंचींग करावे कृपया मार्गदर्शन करावे.
काही शेतकरी म्हणतात छाटणी पूर्वी देंटासू 200gm एकरी सोडावे तर काही शेतकरी म्हणतात दर महिन्यास ईमिडा प्रती एकर 1 लिटर सोडावे .
imidane gabdul pan marte na
sorry
Vijay Lokhande