शिवा दा तू कलाकार आहेस हे वेळोवेळी सिद्ध केलस, दसऱ्याच्या कला सांस्कृतिक ( सोंगा ) मध्ये तू वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहेस... पण आज या शेताच्या गाण्यातून एक हाडाचा कलाकार आणि शेतकरी आहेस हे सिद्ध केलास शेतावरच तयार झालेलं मराठी गाणं & अप्रतिम नृत्य.... सगळ्यात हिंम्मत वान कोण असेल तर बळीराजा..... कितीही संकट येऊ दे.... क्षणभर सुद्धा थांबणार नाही पुन्हा नवीन सुरुवात करेल..... देश किती पण डिजिटल झाला तरी भाकरी google वर डाऊनलोड होत नाही त्यासाठी शेतकरीच लागतो.... गाण्याच्या माध्यमातून आमची पाटील वाडी & ढोणुक्षेवाडीच नैसर्गिक सौंदर्य ek no. Kdk, Superrrrrrrrrrr, 🔥🔥👌
Super..... lyrics Mr. Sanjay Thali sir👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Chan ha mama...👌 Ky te madhyal... my te mama ani ky te mama ch gan akdam okkk😍
सुंदर गीत रचना संजय थळी आणि श्रवणीय संगीत जबरदस्त शेतकरी गीत 👌🏻👌🏻👌🏻👍🙏
Thanks
खूपच छान 👌ग्रामीण भागातून असे कलाकार 👌आपली ही कलाकृती सर्वांगसुंदर आहे. आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
शिवा दा तू कलाकार आहेस हे वेळोवेळी सिद्ध केलस, दसऱ्याच्या कला सांस्कृतिक ( सोंगा ) मध्ये तू वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहेस... पण आज या शेताच्या गाण्यातून एक हाडाचा कलाकार आणि शेतकरी आहेस हे सिद्ध केलास
शेतावरच तयार झालेलं मराठी गाणं & अप्रतिम नृत्य....
सगळ्यात हिंम्मत वान कोण असेल तर बळीराजा..... कितीही संकट येऊ दे.... क्षणभर सुद्धा थांबणार नाही पुन्हा नवीन सुरुवात करेल.....
देश किती पण डिजिटल झाला तरी भाकरी google वर डाऊनलोड होत नाही त्यासाठी शेतकरीच लागतो....
गाण्याच्या माध्यमातून आमची पाटील वाडी & ढोणुक्षेवाडीच नैसर्गिक सौंदर्य ek no. Kdk, Superrrrrrrrrrr, 🔥🔥👌
शिवादा नादखुळा एकदम भारी
Khup👌👍
खूप छान दादा
खरोखर सुंदर निसर्गावर व शेतक-याला शोभेल आसं अप्रतीम गांण आहे
Thanks
बळी.राजा.सुंदर.गीत
Khup chan dada 👌👌👌
मस्तच शिवाजी काका
Supar
👌👌👌👌👌
मस्त शाहिर
एकदम झकास दादा 👍👍
खूप छान ,👍👍
गावातील नैसर्गिक सौदर्य मस्त दिसते आहे.👌👌👌
Madhyal gav ahe te
@@pandurang7348 mahiti ahe
छान 👌👍
नांद खुळा दादाचं
Mastach मामाश्री 💐💐🌹🌹🌹🌹
Well done shivaji da
संगीत खूपच छान
भावा नांद खुळा
🎉खूप छान भावा
Jai kisan.... Khup chhan mama aprtim. 🙏🙏🙏
QQ Look Q QQ QQ QQ QQ QQ Q MOM aqqq QQ q
Qqqqa At
खूप खूप सुंदर 👌👌👌👍
मस्त गाणे.. संगीत सुखद.. आवाज कडक.. 🎊👍
Good ......Mr.Thali...Go ahead
Thanks
जय बळीराजा
खुप छान संजय थळी ,🙏🙏👌👌👌👌👌👌
Thanks 🙏
खूप छान ...एकदम झक्कास
खूप छान दादा 🙏👍👌🤗💯
एकच नंबर मराठमोळी दर्शन बळीराजा च
वा झकास खुपच छान गाण
Kadak maya
Best शेतकरी गीत
Ekdam Kadk...👍👌
Chaan
👌👌👌
शुटिंग छान झालय
मस्त माया 👍👌👌
सुंदर गाणे👌👌👍
खूप छान गाणं संगीत गाण्याचे बोल
व सुमधूर आवाज 👌👍
सुदंर गाणे 👌👌👍
Kupac sundar 👌👆
Wow mast maya😍😘 khup chaan atishay Sundar 👏🤗👏🤗👏👏👏keep it up 😍😍❤️❤️❤️💥🌟💥💥💥🔥💫🔥💫💯💯💯💯
👌👌👍👍🙏🙏
माधयाळर
❤️👍💯
Lay bhari ❤️
Good❤❤❤❤
अप्रतीम
👌👌👌👌🚩
ऐ
Ja. Kesan
कोण शिवाजी दादा ढोनू क्षे
माध्याल आहे का?
दीचके आण्णा
खुप छान👌
खूप खूप छान 👌👌
खूप सुंदर 👌👌👌