व्वा!! सर जी आपले सर्वच भजनाचे व गौळणी चे व्हिडिओ मला खूप खूप आवडतात.कृपया असेच नवनवीन व्हिडिओ मला नेहमी टाकीत जाणे.मी आपल्या व्हिडिओची नेहमी प्रतीक्षा करीत असतो.
खुप सुंदर गुरुजी वृंदावनी सारंग नोटेशन सहित एखाद्या अभंगावर पाठवले तर खुप बरं होइल गुरुजी एखादी गौळण ह्या रागावर पाठवली तर खुप छान तुमचे सर्व अभंग छान गायण केलेले असतात. अप्रतीम गुरुजी
खूपच सुंदर गायलेले आहे आणि सुरेख ही आहे हीच आपली ठेवी आहे परमेश्वर आपणास गती देवो हीच महेश्वरा प्रार्थना आहे . भक्तीचा आम्हा पर्यंत पोहचत राहील अशी इच्छा असेल. देवाची या द्वारी उभा क्षभरी , तेणे मुक्ती चारही साधियेल्या.🙏🙏🙏🙏🙏
सर खरोखरच आपण उत्तम पद्धतअलंकापुरी व जयजय रामकृष्ण हरी सांगितले आहे . छानच. असेच आम्हाला मार्गदर्शन करुण सहकार्य करावे ही ईच्छा .आल्याला भरपूर शुभेच्छा
व्वा!! सर जी आपले सर्वच भजनाचे व गौळणी चे व्हिडिओ मला खूप खूप आवडतात.कृपया असेच नवनवीन व्हिडिओ मला नेहमी टाकीत जाणे.मी आपल्या व्हिडिओची नेहमी प्रतीक्षा करीत असतो.
New video coming @ today at 6pm
रमेश राऊत अमरावती से.नी.education officer. सर आपली हर्मोनीयम शिकविन्याचीपध्दत साधी आणी सोपी आहे. धन्यवाद.👍👍💐💐💐मो न.9518550465
खुपच छान
फारच सुंदर. घरबसल्या आपण राग शिकू शकतो. अप्रतिम आवाज
👍👍👍
@@SARGAMSANGEETVIDYALAYA राम.कृष्ण .हारी.तुमी.खुप.छन.मारग.दशन.करता.पन.काफी.रागावर.आधरीत.मी.रियज.केलाआहे.पन.बहुता.शुकृताची.जोडी.ते.बापरखमा.देवीवर..चा.रियज.बाकी.आहे.नोटीशन.मि..नाही
नमस्कार🙏🙏 मावली🙏🙏 अतिशय सुंदर😍💓 अपल, मार्ग दर्शन🙏🙏 धन्यवाद मावली💐💐
Dhanyawad 🙏
राम कृष्ण हरी अप्रतिम चाल धन्यवाद
धन्यवाद
😢 खूप छान सुंदर माऊली
अतिशय सुंदर आहे राम कृष्ण हरी
Thanks
खूप छान हार्मोनियम शिकण्यासाठी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन . धन्यवाद सर
Dhanyawad 🙏
खूप खूप छान पचपदी 2व3भागात वाजुन दाखवल. समजले
धन्यवाद
रामकृष्ण हरीखुप छान सादरीकरन केले धन्यवाद
धन्यवाद
जय हरी माऊली खूप सुंदर
धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली ❤
Dhanyawad
अप्रतिम गायण आणि समजावून सांगण्याची पध्दतही. धन्यवाद माऊली. असेच अभंग आणि गौळण असेल तर पाठवा.
अतिशय सुरेख अगदी सोप्या पद्धतीने नोटेशन समजावून सांगितले जाते
वासर तुमचे व्हिडिओ मला काळी दोन मध्ये
जय जय राम कृष्ण हरी काळे बोल मध्ये आलंय यमन रागा मध्ये लिहा जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृणा हरी काळी दोनमध्य पारवा ' iळे
राम कृष्ण हरी माऊली खुप छान 🙏🙏
Thank you
अप्रतिम असून सहजसाध्य होईल इतक्या सोप्या पद्धतीनें आपण समजावले धन्यवाद राम कृष्ण हरि 🌹🙏🙏🙏
👍👍👍👍
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद
नमस्कार सर वा वा अति सुंदर प्रस्तुति
धन्यवाद
फार सुंदर आहे आणि समजण्यासाठी पण सोपे आहे 🙏🙏
धन्यवाद
Mauli apale sarva karyakram. Khupaca changale ahet. Dhanyavad
Dhanyawad 🙏🌹
खूप छान सुंदर आति सुंदर माउली धन्यवाद
धन्यवाद
़़शिकवण्याची पद्धत सोपी व चांगली आहे असेच व्हिडिओ पाठवत चला, धन्यवाद
धन्यवाद
खुप छान अतिशय सुंदर समजेल अशी माहिती दिली आहे
Thank
अतिशय सुंदर!
खरं तर आम्ही याचीच वाट पाहत होतो.
आता आम्हाला सर्वांनाच व्यवस्थित शिकता येईल.
खूप खूप धन्यवाद सर!
अतिशय सुंदर धन निरंकार जी
धन निरंकार
खूप चांगली विद्या मिळाली आभारी आहे
Dhanyawad 🙏
जय जिजाऊ जय शिवराय गुरूजी मस्त आहे
Dhanyawad
Khup chan, great Shijayla awadtay tumchya kadun
धन्यवाद
खूप सुंदर, माऊली
खुप छान आहे शिकवन्याची पद्धत
राम कृष्ण हारी,,🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
खूप धन्यवाद सर🙏या नोटेशन चा आम्हाला भजनासाठी नक्कीच उपयोग होईल
धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली
जय हरी
तुमची शिकवण्या ची सोफी पध्दतीचे आहे सर धनवाद
धन्यवाद
Khup chan sir apratim 👌👌🙏🏻🙏🏻
धन्यवाद
खुप सुंदर 👌👌
राम कृष्ण हरी🙏🙏
नमस्कार
धन्यवाद
नमस्कार सर आपन समजेल असे सांगितले धन्यवाद सर
नमस्कार!
धन्यवाद😊
खुपचं छान व खुप समजेल असं सांगितले
धन्यवाद
सर,अतिशय सुंदर पध्दतीने शिक्षण..... आवाज खूप च छान ,वादन तर अप्रतिम च,धन्यवाद🙏🙏🙏👏👏👏👍👍👍
धन्यवाद माऊली
खुप सुंदर गुरुजी
वृंदावनी सारंग नोटेशन सहित एखाद्या अभंगावर पाठवले तर खुप बरं होइल गुरुजी एखादी गौळण ह्या रागावर पाठवली तर खुप छान
तुमचे सर्व अभंग छान गायण केलेले असतात.
अप्रतीम गुरुजी
धन्यवाद
प्रयत्न करू
मला आले सर एकदम सोपे आहे
मला तुमचे सर्वे विडियो आवडले
वा माऊली👌👌👌
बाकीचे अभंगही बसवून घ्या
सर दुसरा अभंग पाठवा
@@kailasshinde9616 मोबाईल नंबर द्या
८६९२८०४६२०
खूप छान. समजण्या प्रकारच्या नोट्स खूप छान. असेच सहकार्य लाभो, हीच विनंती.
नक्कीच
धन्यवाद
एकदम छान👍👌🌷🙏
धन्यवाद
छान मार्गदर्शन केले जाते धन्यवाद देतो
Dhanyawad 🙏
Naskar Sir exllant video I will definitely follow this video. Dhanyavad
Thank you so much!👍
Khup ch chan sir asech sikvat raha
हो
पंढरी नाथ भगवान कि जय
Ok
खूपच सुंदर आहे ✌🏻✨
Thanks
Atishya sunder ashech pathawa.
👍👍👍👍
खुप छान माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद नारायण महाराज वाकळे कळंकीकर भागवताचार्य कन्नड जिल्हा संभाजीनगर
धन्यवाद
खुप सुंदर माऊली
खूपच छान 👌👌धन्यवाद सर
👍👍👍
ऊत्तम समजले.
सदगुरू वाचोनी सापडेना...
भूप रागात
Thank you
Ati uttam mauli.
धन्यवाद
खुप सुंदर गायन सर
धन्यवाद
सर असच मार्गदर्शन रोज करा,,,, धन्यवाद सर.🙏🙏
धन्यवाद
खूपच सुंदर गायलेले आहे आणि सुरेख ही आहे हीच आपली ठेवी आहे परमेश्वर आपणास गती देवो हीच महेश्वरा प्रार्थना आहे . भक्तीचा आम्हा पर्यंत पोहचत राहील अशी इच्छा असेल. देवाची या द्वारी उभा क्षभरी , तेणे मुक्ती चारही साधियेल्या.🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली👏👏
खूप खूप सुंदर आहे
धन्यवाद
खूपच छान गुरुजी
धन्यवाद
Khup chhan Sir ji
धन्यवाद
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ् खुपच छान ् ् जय महाराष्ट्र जय शिवराय ् आम्ही वारकरी पंढरीचे ् ््््
धन्यवाद
नमस्कार सर खुप सुंदर चाल
नमस्कार
धन्यवाद
खुप च सुंदर शिकवणं आहे धन्यवाद
खूप छान शिकविले आहे
धन्यवाद
गुरुजी नमस्कार
मला तूमची शिकवणयाची पध्दत आवडली
सर्वं विडीयो मनाला भारावुन टाकतात
धन्यवाद माऊली
नबर1🙏🙏🙏🙏🙏
Dhanyawad 🙏💐🙂
सर खरोखरच आपण उत्तम पद्धतअलंकापुरी व जयजय रामकृष्ण हरी सांगितले आहे . छानच. असेच आम्हाला मार्गदर्शन करुण सहकार्य करावे ही ईच्छा .आल्याला भरपूर शुभेच्छा
धन्यवाद
फार छान.
धन्यवाद
खुप खुप सुंदर धन्यवाद सर छानच आहे
धन्यवाद
राम कृष्ण हरी
Jy hari
खूप सूंदर🙏👌
धन्यवाद
छान शिकवण्याची पद्धत आहे पंचपदी लवकरच पाठवावी , काळी 2 दोनचे नोतेशन पाठवा
धन्यवाद
नमस्कार सर आपण सांगितलेले छान समजतंय!धन्यवाद!
धन्यवाद माऊली!
शिकत रहा,
कृपया इतरांनाही सांगा
Good Teacher
Arun Dange
धन्यवाद
Kup kup chan sir
आवडला सर, धन्यवाद.
धन्यवाद
खुप सुंदर 🙏
Thank you 👍
सर आपले अभंग खूप छान असतात
धन्यवाद
Khup chan Sir
धन्यवाद
खूप छान आहे..
धन्यवाद
खुप च सुंदर शिकवता सर.
Dhanyawad
१❤️❤️❤️नंबर
धन्यवाद
खुप छान सर🚩🚩👌👌👍👍💐💐
धन्यवाद
राम क्रृष्ण हरी....
Thank you
@@SARGAMSANGEETVIDYALAYA सर मला पेटी शिकायची आहे तुम्ही शिकावता का
बेसिक पण सांगा सर
@@shobhaborkar6660 hoy
खूप छान. सर
धन्यवाद
Khupach chan
Thank you ☺️
Khup chan 👌🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
Khup chan sir
धन्यवाद
Keep Sundar sangnyachi padat Jay Hari👌👌🙏🙏🙏
धन्यवाद
Khup chan mauli....
धन्यवाद
सर अप्रतिम असेच अभंगाचे गायन व नोटेशन पाठवत रहा सर आम्हाला आपल्या चाली व नोटेशनचा खुप उपयोग होतो
धन्यवाद
गूरुजी खूप छान वाटले मला एकूण....
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
राग भैरवी
छान खुपच छान
धन्यवाद
खूपच छान सर मला शिकण्याची खूप इच्छा आहे परत माझा आवाज च निघत नाही व स्वर कळत नाही काय केले म्हणजे माझा आवाज निघेल व स्वर कळेल
मलाखूप आवडला🙏🙏
धन्यवाद
सर मी नविन हार्मोनियमचे शिक्षण घेत आहे .अलंकापुरी जय जय राम कृष्ण हारी हे नोटेशन तुमच्या युटूबच्या कार्यक्रमातून घेतले .मला खुपच आवडले . धन्यवाद सर
खूप खूप छान आणि
धन्यवाद
अति सुंदर
धन्यवाद
Khup chan🙏
धन्यवाद
Khup Chan sir,
Tumch margadarshn haway.
Gavlani abhang wajawta yetat.. Pan tabla, mrudung sobat theka jamat nahi..
Ok
7387302306
मस्तच मार्गदर्शन.
Very Nice 👌
धन्यवाद
व्वा खूपच छान
धन्यवाद
छान गुरुजी मी पण शिकलो हे नोटिशन
धन्यवाद