रोज १५ किलोमीटर चालून विकतात शेंगदाणे जाणून घ्या संपूर्ण कहाणी kolhapur famous street food
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- #kolhapur #kolhapur #famous #streetfood
रोज १५ किलोमीटर चालून विकतात शेंगदाणे जाणून घ्या संपूर्ण कहाणी kolhapur famous street food
दत्तात्रय टोपले : 9764827629
like Facebook page :
/ chaitanyafoo. .
follow on Instagram :
/ chaitanyafo. .
other video link :
तिरुपती श्री बालाजी मंदिर महाप्रसादाचा पुलीहोरा भात रेसेपी pulihora rice recipe in marathi
• तिरुपती श्री बालाजी मं...
बघा कसा बनतो मिठाईवरचा चांदीचा वर्क (वर्ख) making of Chandi Warq hyderabad famous food vlog
• बघा कसा बनतो मिठाईवरचा...
kolhapur food speciality ,
kolhapur food tour,
best vegetarian food in kolhapur,
kolhapuri mutton thali in pune,
best mutton thali in kolhapur,
kolhapur famous for,
kolhapuri mutton thali near me,
best places to eat in kolhapur,
kolhapur famous for ,
kolhapur city,
kolhapur, maharashtra,
kolhapur map,
त्यांना मुले आहेत, पण स्वत कष्ट करुन जगणे ही काही लोकांचे तत्व असते त्याला ते जागताहेत. परमेश्वर त्यांना आजाररहीत पुढील आयुष्य देवो ही प्रार्थना. चैतन्य, छान, तु समाजातील सर्व थरातील घटकांचे वीडीओ बनवतोस व त्यातुन त्यांना आर्थिक हातभार लागण्यास मदत तर होतेच पण प्रोत्साहनही मिळते तसेच तुझ्याकडून यामुळे खुपसारी वैविध्यपूर्ण माहीती मिळते यातुन समाजप्रबोधन घडते आहे. धन्यवाद.
खूप वाईट वाटलं या वयात कष्ट करावे लागतात यांना त्यांची लवकर पेन्शन मिळू दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना खूप छान चैतन्य
खूप छान दादा अशा व्यक्ती बद्दल आपल्याला माहीत नाही अशा कष्ट करी लोकांना तु समाजा समोर् आणतोस त्या बदल तुझे आभार आणि मामा ना पण सलाम..🙏🙏
मित्रा तुला पाहतोय खुप छान फिरुन लोकांना नवीन नवीन खाद्यसंस्कृती दाखवतोय... सोलापूर मधे या एकदा ..💓
येणार आहे नक्की त्या वेळी मला instagram वर updates देईन
जिद्दीला सलाम...
लष्कराची सेवा करून सुद्धा या वयात त्यांना पायी वणवण करून चणे फुटाणे विकायची वेळ आली पाहून मन खिन्न झाले, तुम्ही त्याना तुमच्या माध्यमातून समाजा पुढे आणल्या बद्दल धन्यवाद....
फुटबॉल ग्राउंड आणि मेजर साहेबांचे शेंगदाणे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Major saheb. Mast vatle yana baghun. Athvani tajya zalya lahanpaichya
सलाम आहे या मेजरनां ना कधी थकला ना रूकला ना कधी जुकला 🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏
Very good
खूप छान व्हिडिओ आहे. किती वय jaly तरी येवढं चालतात.🙏🙏
Khup khup dhanyavaad chaitnya sir samanya vyacticha business chi mahiti dilya baddal
Khupach chan unique kaka
👌👌👌🙏
hello tyana pension ka nahi milale, 9 yrs service zali ahe, kadhi vel milala ter tyanche papers patava, pahu pension sathi kahi karata yethe ka
Tyancha no discretion box madhe dila ahe plz tyana call kara
@@anayaayurveda3117 Territorial army madhe pension bhetat nhi
@Chaityna food Thank you for always different content.
ओळखतोत यांना
Excellent
जबरदस्त
Nyc
Dada plz visit gharpankar vada near rankala lake
nice video
👍👍
Ek request ahe khup wela boltoy but no reply - PLEASE Gadhinglaj madhle Hotel explore kara ... Khup views yetil.... Ani lokancha faayda hoil....
Instagram la message kara plz same name chaitanya food vlog
👍👍👍👍👍
सदर बाजार परिसरात व्हिडिओ आहे,.
मेजर अहो जीव केवडा...
Purvi 9 varshacha bond hots tyamule pension milat nahi my father was also ex service man but due to 9 years bond he didnt get pension
भडंग तर एक नंबर आहे,,,