आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा संपन्न असलेले हारहुन्नरी हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांचे समाज प्रबोधनपर किर्तन म्हणजे, पुरोगामी, विज्ञानवादी, समतावादी विचारांची पेरणी आहे. आदरणीय महाराजांना दंडवत. 🙏💐
पुरोगामी महाराष्ट्रातील आधुनिक गाडगे महाराज ,संत तुकोबा ,ज्ञानेश्वर महाराज , तुकडोजी महाराज ,आणि तथागत बुद्ध ,महावीर छत्रपती शिवराय ,महात्मा जोतिबा ,फुले ,शाहू , आंबेडकर यां राष्ट्रपुरुषाचे खरे वारसदार आम्हाला किर्तन ऐकण्यास शिकणारे ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या कीर्तनातील शाश्वतक्रांतिकारी विचाराना "विनम्र नमन " जय जोती जय क्रांती ॥ जय भीम ,जय संविधान ॥
लोकांनी झोपी जावे यासाठी चालू असलेले कीर्तन प्रवचन मी खुप एकले परंतु लोकांनी मानसिक गुलामी तून मुक्त व्हावं झोपेतून जागं व्हावं असं कीर्तन एकूण आनंद झाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान
लोकांनी झोपेतून जागं व्हावं आणि गुलामगिरीतून मुक्त व्हावे. राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा. बहुजन हिताय बहुजन
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे
समता बंधुभाव निर्भीड विचार
छान कीर्तनकार
वारकरी संप्रदायातील विचार
धन्य झालो महाराज..... धन्यवाद माऊली महाराज ❤
धन्य झालो....वाबळे महाराज
असा कीर्तन कार पहिल्यन्दा पाहिला जो खर बोलतो ...वा
जय जय मुलनिवासी 🙏🌹🙏🌹 मुळ विचार सांगणारे हे महाराजांचे नागवंशीय आहे आहेत
अत्त दिप भव 🙏🌹🙏🙏🌹🌹
महाराष्ट्र भूषण म्हणून महाराजांचा गौरव करावा
वाबळे महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
धन्यवाद माऊली🙏🙏🙏
आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा संपन्न असलेले हारहुन्नरी हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांचे समाज प्रबोधनपर किर्तन म्हणजे, पुरोगामी, विज्ञानवादी, समतावादी
विचारांची पेरणी आहे.
आदरणीय महाराजांना दंडवत.
🙏💐
पुरोगामी महाराष्ट्रातील आधुनिक गाडगे महाराज ,संत तुकोबा ,ज्ञानेश्वर महाराज , तुकडोजी महाराज ,आणि तथागत बुद्ध ,महावीर छत्रपती शिवराय ,महात्मा जोतिबा ,फुले ,शाहू , आंबेडकर यां राष्ट्रपुरुषाचे खरे वारसदार आम्हाला किर्तन ऐकण्यास शिकणारे ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या कीर्तनातील शाश्वतक्रांतिकारी
विचाराना "विनम्र नमन "
जय जोती जय क्रांती ॥
जय भीम ,जय संविधान ॥
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
वाबळे महाराज अपले कीर्तन नेहमीच पुरोगामी स्वरुपाचे असते, विज्ञानवादी वादी असते बाकीच्या महाराजांच्या पोटात नक्किच पोटसूळ उठत असेल यात शंका नाही
माणसात देव शोधणारा आणि माणसाशी माणसा सारखा वागणारा माणूस मला देवासमान वाटतो नमो बुद्धाय ! जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे! जय संविधान!
ज्ञानेश्वर वाबळे महाराज ग्रेट किर्तनकार समाजात सत्य विज्ञानाच्या वाटेवर घेऊन जाणारे अप्रतिम सुंदर किर्तन
शतशः नमन 🙏🏼🙏🏼🙏🏼
0:11 ..😊
😊 i हे :
महाराज, एकदम झकास प्रबोधन सादर केले , अशाच प्रबोधनाची आज गरज आहे !
निवृत्तीमहाराजाचे कीर्तन असत तर शेकडो कमेंट असत्या..खर प्रभोधन वाबळे महाराज
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
खुप सुंदर कीर्तन
संत गाडगे बाबाची आठवण करून देणारे वाबळे महाराज, धण्य हो.
अगदी सुरेख इंदुरीकर महाराज झक्क मारला
खूप छान प्रबोधन
अप्रतिम कीर्तन
फारच छान
विचार करायला लावणारे कीर्तन
विज्ञानाचा ठसा मनावर बिबावनारे
असे कीर्तनकार होते कामाची गरज आहे
वाबळे महाराज आपणास शतशः वंदन.
हीच ती खरी वारकरी संप्रदायाची समतावादी परंपरा,
राम कृष्ण हरी सत्य प्रबोधन किर्तन राम कृष्ण हरी
माहराज आपण खूप चांगले किर्तन करता दुसरे आपली बरोबरू करूच शकत नाही.
लोकांनी झोपी जावे यासाठी चालू असलेले कीर्तन प्रवचन मी खुप एकले परंतु लोकांनी मानसिक गुलामी तून मुक्त व्हावं झोपेतून जागं व्हावं असं कीर्तन एकूण आनंद झाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान
👍
खुपच छान प्रबोधन
@@appaballal3785❤❤❤
खूपच छान व विचार प्रवर्तक किर्तन
Ram krushn Hari maharaj
खुपच छान महाराज 👌👌🙏🙏
खुप छान कीर्तन ❤❤
🌹🌹🙏🙏 खुप छान जगात ले यकमेव सत्य असेलेले प्रबोधन
धन्य झालो कीर्तन ऐकुनी
अप्रतिम
खूपच छान असे कीर्तन...
लोकांनी झोपेतून जागं व्हावं आणि गुलामगिरीतून मुक्त व्हावे. राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा. बहुजन हिताय बहुजन
जय हरी महाराज
शाब्बास महाराज धन्यवाद मी शाब्बासकी देण्या इतपत मी मोठ व ज्ञानी नाही पण धन्यवाद..
महाराज.सुंदर.कीर्तन अती.सूंदर
Vable maharaj❤🙏🙏🙏
पारणे फिटले मनाचे आणि डोळ्याचे गुरुराया
🙏
असे समाज प्रबोधन व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ह्या बाबांचे किर्तन व प्रवचन खुप छान आहे
🙏
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन ऐका जी देवा.👃👃
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
खरोखर समाज प्रबोधन याचीच गरज आहे 🙏🙏
खूपच छान जय हारी माऊली 🙏
🎉Jay Mauli
Salute to Maharaj
अतिशय
चांगले.
महाराज आपण खूप छान कीर्तन करत आहेत आपणास त्रिवार वंदन 🙏🌹🙏
Khup chan
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏
Kirtan asave tar ase...je shrdha aani andhshrdha yatil fhrak sangitala aahe...khup chan
धन्यवाद माऊली🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Bawale Maharaj is I think very educated and believes in humanity , impartial, respect to all religions. So my salute. He is real hero and sant
Wabale maharaj
बाळकिसन लहानू घुले राम.कृष्ण.हारी
Khup Chhan 🎉🌺🙏🌺
खुपच सुंदर
एक नंबर किर्तन
अप्रतिम सुश्राव्य कीर्तन..!!!!
Nice kirtan maharaj
यांचे जुने कीर्तन मराठवाड्यातील गायक कैलाश जी पोले यांनी खूप गायले...
अप्रतिम किर्तन
Great thought Maharaj
कलियुगातले डेबुजी झिंगणाजी जानोरकर
अर्थात गाडगे महाराज ....❤❤❤
👌👌👌👌💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रबोधन पर किर्तन
Great Speech Maharaj ❤
जय शिवराय... कीर्तनकार... तारीख घ्यायची... कॉटक्ट नंबर सेंड करा please
Khup chhan ❤
सम्यक ,विवेकी प्रबोधन महाराज
🙏
❤
🙏🙏
Nice
काही काही शब्द जरा सुधारून बोलले तर अजूनच खूप खूप चांगलं होईल
👍👍🙏
SALUT Salut Salut
धन्यवाद माऊली 🙏🙏
हे किर्तन एकदा इंदोरिकर ल ऐकवा
🎉
वाबळे महाराजांना भेटायचं आहे. काही कॉन्टॅक्ट किंवा पत्ता मिळेल का महाराजांचा?
Khubchand
किर्तन खूप छान, महाराजांचा फोन नंबर मिळेल का
आदरणीय वाबळे महाराजांना कीर्तनासाठी निमंत्रण द्यायचं आहे, कोणाकडे त्यांचा नंबर आहे तर सांगा
महाराजांशी कार्यक्रमासाठी कसा संपर्क करतात व संपर्क असेल तर सांगा
वाबळे महाराजांचा फोन पाठवा
महाराजांचा नंबर मिळेल का
माझ्याकडे २ नंबर आहेत पण काही ते चालू नाहीत आम्हाला मे मधील तारीख देयची आहे
वाबळे महाराजांचा नंबर मिळेल का
काय पांचाट किर्तनकार
तुला काय कळतं कीर्तनातलं
महाराचा मो नंबर सांगितला बरे hoil
महाराजांचा मोबाइल नंबर मिळेल का
महाराजाचा मोबाईल नंबर आहे का
भ्रमनध्वनी नंबर पाठवा
Nambar asel tar padhva
Mobil number patva
राम कृष्ण हरी 🙏🚩
Jaybhim jayshiray jaymavli maharaj ❤
खुपच छान
महाराज यांचा contact number मिळेल का...
Sir please मला या महाराज यांचा contact number मिळेल का
माऊली महाराज वाबळे 8208356398
खूप छान कीर्तन