कै वाशी शाहीर शिदगोंडा दुधाळ ओविकर मंडळ दुधाळवाडी खवे. तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर शाहीर सुनील दुधाळ तर्फे हार्दिक शुभेच्छा🎉🎉❤❤ एक नंबर शाहीर विनायक पाटील ❤❤🎉🎉
वाघमोडे पाहुणा ओवी टाकायला लय उशीर केला असू द्या कसा असेल तसं असेल शास्त्राचा बादशहा सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज विसापूरचा ढाण्या वाघ शाहीर ह प भ महाराज श्री विनायक पाटील सर आणि यांचे मंडळाची खूप खूप आभार ओवी चांगल्या पद्धतीने सादरीकरण झाल्याबद्दल आपल्या मंडळाच आम्ही आभारी आहे

गुरुमाऊलीन जगाल ज्ञानामुत पाझायची मोहिम चालु केलीय गुरु चरनी नमस्कार👌
चांगली झाली ओवी
वाघमोडे पाहुणा ओवी टाकायला लय उशीर केला असू द्या कसा असेल तसं असेल शास्त्राचा बादशहा सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज विसापूरचा ढाण्या वाघ शाहीर ह प भ महाराज श्री विनायक पाटील सर आणि यांचे मंडळाची खूप खूप आभार ओवी चांगल्या पद्धतीने सादरीकरण झाल्याबद्दल आपल्या मंडळाच आम्ही आभारी आहे
माफ करा..... थोडा प्रॉब्लेम होता....मोबाईल चा
आरती गायलेली ओवी पण येऊद्या की ❤🎉
Shivaji zhurale sahir kon ahe rakmaji sahir la wichara sahir