Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आस्था आदत दुसरा गट व्हिडिओ
आष्टा आदत दुसरा गट व्हिडिओ पाठवा
ड्रोन जरा खाली घ्या.कोण पाडत नाही.
आदत दुसरा गट व्हिडिओ पाठवा
काही तरी music लावा
बैलगाडी कुणाची पळते एवढ्या उंचीवरून दिसते का
दादा जवळून व्हिडिओ बनवा... काहीच दिसत नाही.🙏
हो भाऊ पुढल्या वेळेस नक्की बनवतो 🙏
व्हिडिओ बनवला पण एवढा बरोबर नाही बनवला जास्त उंचीवरून व्हिडिओ बनवला आहे ड्रोनचे जजमेंट व्यवस्थित नाही
दादा पुढल्या वेळेस नक्किच चांगला व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू 🙏🙂
भाऊ गाडी कोणाची पळते ते बी समजत नाही तुम्ही खाली घेऊन व्हिडिओ केला तर अनेक मस्त होईल जेथे तारा असतील तर थोडाफार वर घेऊन केलं चालेल जिथे तारा नाहीत तिथून खाली करून व्हिडिओ केला तर चालेल
पुढल्या वेळेस नक्की करतों दादा, ड्रोन वरून व्हिडियो करणे आमच्या साठी नवीन असल्यामुळे नीटसा अंदाज आला नाही .🙏
Ashta maidanla bhilawadi harnya chi vesan ka dharli as maidan karych asty tr krt jau nka maidan
विडीओ बरोबर बनवला नाही जरा झुम सेटिंग व्यवस्थित लावा
पुढल्या वेळेस काळजी घेऊ दादा 🙏🙏
Aavaj.yt.nay.nahi
Dron video ला आवाज येत नसतो पण पुढल्या वेळेस आपण background music टाकु दादा 🙏🙏🙂
अ गटाचा सोडा की
अ गट चा video केला नाहि भाऊ, तूम्ही Nd club च्या चॅनेल वरती चेक करा त्यांनी केला आहे जनरल अ गट video