जिल्हा स्तरीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये बेडगचा प्रथम क्रमांक नृत्य दिग्दर्शन सुशांत जाधव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024
  • जिल्हा परिषद जिल्हा स्तरीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये PM shri शाळा विद्यानगर बेडग प्रथम क्रमांक मिळाला. नृत्य दिग्दर्शन सुशांत जाधव आणि विशेष सहकार्य मुख्याध्यापक कोरे sir, कांबळे sir तसेच इतर शिक्षकांचे लाभले.वादक म्हणून म्हैसाळ चे सुपुत्र रामा कांबळे शाळेचे कोष्टी sir व इतर विद्यार्थ्यांची साथ होती.नृत्य सादरीकरण शाळेचे विद्यार्थ्यांनी केले.🙏🏻✌🏻

КОМЕНТАРІ •