#अग्रलेख

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024

КОМЕНТАРІ • 98

  • @davanesir4857
    @davanesir4857 Місяць тому +23

    पत्रकार म्हणून माझे निरीक्षण सांगतेय की सांबरे हे सध्या सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी सर्वच पक्षांतील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

  • @prakashshinde8337
    @prakashshinde8337 Місяць тому +15

    अपक्ष उमेदवार जिजाऊ विकास पार्टीचे निलेश सांबरे साहेब भिंवडी लोकसभा लढणार आणि जिंकणार १००% फिक्स खासदार.

  • @NitinGaikwad-ji1fh
    @NitinGaikwad-ji1fh Місяць тому +9

    भिवंडी लोकसभेचा सर्वांगीण विकासासाठी एकमेव नेतृत्व व जनतेच्या मनामनात एकच खासदार सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब

  • @davanesir4857
    @davanesir4857 Місяць тому +7

    पत्रकार, संपादक उमेशजी भेरे , आपल्या अग्रलेखने ठाणेसह अनेक जिल्ह्यांत मिळवलेली लोकप्रियता ही तुमच्या हुशारीचे आणि बुद्धिमत्तेचे फळ आहे. Keep it up❤

  • @sagarbelkare1317
    @sagarbelkare1317 Місяць тому +7

    १००% आमचे आप्पा येणार
    खुप गरीब लोकांचे आशीर्वाद आहेत आप्पांना ❤️❤️

    • @suchitrapanve6826
      @suchitrapanve6826 Місяць тому

      फक्त आणि फक्त निलेश सांबरे साहेबच खासदार...

  • @satishpalvi4183
    @satishpalvi4183 Місяць тому +8

    सेवा केली करणार करत आहेत १००% खासदार

  • @sureshlone3722
    @sureshlone3722 Місяць тому +8

    100% विजय होणारच

  • @sagarumavne5466
    @sagarumavne5466 Місяць тому +9

    गोरं गरिबांचे आधारवड आदरणीय सांबरे साहेब

  • @sudarshanpatil78.
    @sudarshanpatil78. Місяць тому +8

    अप्पा जिंकणार ❤

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 Місяць тому +3

    जय श्री रामाच्या कृपेने भावी खासदार श्री,निलेशजी सांबरे आहेत.त्यांचे समाज कार्य फार मोठे आहे.कारण कोणत्याही लोक प्रतिनिधीला जमले नाही.जय श्री राम 🚩🚩 🙏🙏

  • @manohargharat3904
    @manohargharat3904 Місяць тому +2

    👍👍समाज बांधव. अभी नही तो कभी नहीं.
    सांबरे साहेब.🙏 विजय भव 🙏

  • @user-bw1vw4ys8l
    @user-bw1vw4ys8l Місяць тому +4

    १०० टक्के निलेश सांबरे साहेब विजयी होणार ❤❤❤

  • @vickypatil2612
    @vickypatil2612 Місяць тому +14

    निलेश सांबरे साहेब निवडून येणार 💯 टक्के ✌🏻🔥

  • @nandakumarbhoir658
    @nandakumarbhoir658 Місяць тому +8

    विजयी भव💐

  • @user-nn2pw6wn5b
    @user-nn2pw6wn5b Місяць тому +9

    खाजदार फक्त निलेश सांबरे साहेब

  • @bherebharat2016
    @bherebharat2016 Місяць тому +1

    एक चांगला माणूस म्हणून लोकांनी मा. श्री निलेश सांबरे हे खासदार म्हणून आम्हाला हवे आहेत🚩🚩🚩

  • @archanathakare6558
    @archanathakare6558 Місяць тому +6

    जय जिजाऊ

  • @jitendrashelar207
    @jitendrashelar207 Місяць тому +1

    जनतेला भिवंडी लोकसभेत विकास करून घ्यायचा असेल तर जिजाऊ अध्यक्ष निलेश सांबरे साहेब यांच्या शिवाय पर्याय नाही❤❤vote for Nilesh sambare saheb ❤❤

  • @namdevvishe5139
    @namdevvishe5139 Місяць тому +1

    संपूर्ण समाज सांबरे साहेबांच्या सोबत आहे.विजय १००% आहे..

  • @ganeshsambre3781
    @ganeshsambre3781 Місяць тому +6

    Only Sambare saheb khasdar

  • @kalpeshgodase1789
    @kalpeshgodase1789 Місяць тому +3

    आपल्या हक्काचा खासदार..... सांबरे साहेब
    जनतेच्या मनातील खासदार..... सांबरे साहेब

  • @user-nh6li5dq1r
    @user-nh6li5dq1r Місяць тому +2

    गोरगरिबांचे कैवारी आदरणीय सांबरे साहेब भावी खासदार भिवंडी लोकसभा

  • @rajborade727
    @rajborade727 Місяць тому +2

    विजय पक्का आहे राजकारणातून समाजकारण करणारा जनतेच्या मनातील हक्काचा माणूस 👆🌹🌹🥰

  • @vishalnichite260
    @vishalnichite260 Місяць тому +2

    Khupp chan kaam ahe nilesh sambare sir cha me fix 100% vote karnar

  • @pankajpawar6471
    @pankajpawar6471 Місяць тому +3

    सांबरे साहेब खासदार होणारच

  • @prakashandade892
    @prakashandade892 Місяць тому +2

    उमेशजी छान मुलाकात घेतली आहे

  • @bherebharat2016
    @bherebharat2016 Місяць тому

    खुप चांगले प्रश्न उमेश भेरे दादा तुम्ही जे सांबरे साहेबांना प्रश्न विचारले त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात जे संभ्रम होते ते आता दूर झाले असतील👍

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Місяць тому +1

    श्री निलेश सांबरे साहेब निवडून येणार कारण त्यांच काम खूप मोठ आहे

  • @dipalisogale8123
    @dipalisogale8123 Місяць тому +1

    एकंदरीत निरीक्षण केले असता हेच लक्षात येते की आप्पा हेच भावी खासदार होणार...

  • @dipaktiware1453
    @dipaktiware1453 Місяць тому +3

    आप्पा 100% खासदार होणार ✌️

  • @rupeshthakare1342
    @rupeshthakare1342 Місяць тому +3

    🎉🎉

  • @sandipbhoye8535
    @sandipbhoye8535 Місяць тому +1

    100%मा. श्री. सांबरे साहेब (अप्पा )निवडून येणारच.

  • @vilastarmale4772
    @vilastarmale4772 Місяць тому +3

    साबंरे साहेब ❤

  • @sagarbelkare1317
    @sagarbelkare1317 Місяць тому +3

    आप्पा येणार वादळ पसरणार 🎉🎉

  • @vinayaksambare4419
    @vinayaksambare4419 Місяць тому +1

    विजयी भव 💐💐🙏

  • @vaibhavdinkar1264
    @vaibhavdinkar1264 Місяць тому +3

    निलेश सांबरे साहेबांची कामे बघा आणि शहापूर तालुक्यातील आमदारांची काम बघा
    कुठला राजकीय वारसा नसणाऱ्या सांबरे साहेबांनी जी कामे केलीत ती आमच्या साठी खूप आहेत येड्या गबाल्याच्या हातात सत्ता देण्या पेक्षा गरिबांच्या आरोग्याची शिक्षणाची रोजगाराची स्वखर्चाने हमी घेणाऱ्या सांबरे साहेबांची या भिवंडी लोकसभेला गरज आहे माझ मत सांबरेला माझ मत विकासाला❤

  • @sagarrokade7938
    @sagarrokade7938 Місяць тому +2

    १००% अप्पा निवडून येतील...

  • @mayvillege5461
    @mayvillege5461 Місяць тому +1

    Jai जिजाऊ

  • @BhushanThakare001
    @BhushanThakare001 Місяць тому +1

    जय जिजाऊ।।।।

  • @akshaydhanke4626
    @akshaydhanke4626 Місяць тому +5

    जय जिजाऊ 🎉🎉🎉

    • @sureshbhoir7799
      @sureshbhoir7799 Місяць тому +4

      एकच साहेब सांबरे साहेब

    • @user-nn2pw6wn5b
      @user-nn2pw6wn5b Місяць тому +4

      Saheb 100% jiknar

  • @sahebraosavale916
    @sahebraosavale916 Місяць тому +3

    सामाजिक कार्य करणारे निलेश सांबरे निवडून येतील..

  • @samiksharaut1294
    @samiksharaut1294 Місяць тому +1

    निलेश सांबरे साहेब खासदार

  • @Saichaudhari12
    @Saichaudhari12 Місяць тому +1

    Dev manus❤❤

  • @sonyaharad8686
    @sonyaharad8686 Місяць тому +1

    Sambre saheb 100%nivdun yenar

  • @Hanmant..kandhare..
    @Hanmant..kandhare.. Місяць тому

    Super Agralekh

  • @mohansambare2615
    @mohansambare2615 Місяць тому +1

    खासदार होणार साहेब

  • @sunilk1236
    @sunilk1236 Місяць тому

    मत विभाजन मोठ्या प्रमाणात होणार सांबरे पक्षातून असते तर 100%निवडून आले असते बाळ्या मामा यांचा निसटता विजय होऊ शकतो

  • @laxmanchaudhri7704
    @laxmanchaudhri7704 Місяць тому +1

    Jay Jijau

  • @Javedkhan-np3nj
    @Javedkhan-np3nj Місяць тому +2

    मा सांबरे साहेब खासदार २०२४#

  • @niketintermediate5094
    @niketintermediate5094 Місяць тому +1

    💯 sambre sarkar yenar aata

  • @ankitahatkar156
    @ankitahatkar156 Місяць тому +1

    Sambare saheb ek aadharvad

  • @user-fn6zf2fy4i
    @user-fn6zf2fy4i Місяць тому +1

    Balya mama 💯

  • @mohansambare2615
    @mohansambare2615 Місяць тому +1

    कुणबी समजाचा खासदार होणार

  • @sujittole9661
    @sujittole9661 Місяць тому

    सांबरे साहेब मुरबाड शहापूर ते मुरबाड पाटगाव रस्ता जरा एकदा बघा काय quality च काम केलंय तुम्ही 😢😢😢😢

  • @bulapradhan3245
    @bulapradhan3245 Місяць тому

    Jay jijau

  • @chandrakantn
    @chandrakantn Місяць тому +1

    Appa jinknar

  • @vasantbhoir3331
    @vasantbhoir3331 Місяць тому

    शहापूर मुरबाड रस्ता कुठे गेला

  • @nivruttigharat1093
    @nivruttigharat1093 Місяць тому +1

    ठेकेदारी प्रती प्रामाणीक नाही , शहापिर मुरबाड रस्ता हे जिजाऊ चे खाजगी ठेका आहे
    शेतकरी जमीन फुकट का देणार, समाजसेवकांनी त्यांना मोबदला द्यायला हवा
    रस्त्याचं काम कमालिचे संथ आणि निकृष्ठ होत आहे
    साहेब खासदार होण्याआधी हे अस आहे खासदार झाल्यावर काय करणारा ????

    • @aadeshsambare1977
      @aadeshsambare1977 Місяць тому

      शेतकऱ्यांना मोबदला सरकार देतो की ठेकेदार देतो? 😂😂😂

  • @milindkene3062
    @milindkene3062 Місяць тому

    One side kapil patil sahebh 💯

  • @harishkhodka3388
    @harishkhodka3388 Місяць тому +1

    Nilesh sambre kaasdar

  • @sanjayadhikari3853
    @sanjayadhikari3853 Місяць тому +1

    सांबरे साहेबांच समाज कार्य खरंच चांगल आहे पण त्यांनी राज करणात यायला नको होत

    • @kishorjadhav7483
      @kishorjadhav7483 Місяць тому +1

      मग चांगल्या व्यक्तींनी काय फक्त सामाजिक कामचं कराव काय? अश्या व्यक्ती राजकारणात आल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही.

    • @pankajpawar6471
      @pankajpawar6471 Місяць тому +1

      ही मानसिकता बदला जरा

    • @aadeshsambare1977
      @aadeshsambare1977 Місяць тому

      मग काय चोरांनी फक्त राजकारण करायच का?

  • @nileshbhoir8868
    @nileshbhoir8868 Місяць тому +1

    Appa kasdar dev Manus

  • @nikhildhamke0303
    @nikhildhamke0303 Місяць тому +1

    डांबर खाणारा एकमेव समाज सुधारक...रस्त्याचं वाडा, शहापूरच काय केलं आहे ते सगळे आज भोगतात. आदिवासीच्या हक्कांवर तुमचा डोळा.

  • @ganeshpandhare9471
    @ganeshpandhare9471 Місяць тому

    १००,,%

  • @nileshbhoir8868
    @nileshbhoir8868 Місяць тому +1

    Nilesh appa kasdar only dev manus

  • @prakashandade892
    @prakashandade892 Місяць тому +3

    सरकारच्या काळात झालेल्या कामांचे श्रेय हे आमदार खासदारांचे असते ईतकी साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही का?

  • @sanjayadhikari3853
    @sanjayadhikari3853 Місяць тому +1

    आणि समाज कारणासाठी राज कारण का

    • @aadeshsambare1977
      @aadeshsambare1977 Місяць тому

      मग काय राजकारणात फक्त गोडाऊनचे हफ्ते खाणाऱ्यासाठी आहे का?

  • @balyamama_
    @balyamama_ Місяць тому

    अपक्ष उमेदवार ला मत म्हणजे भाजप ला mat❤

    • @aadeshsambare1977
      @aadeshsambare1977 Місяць тому

      मग काय फिरत्या चषकाला मत द्यायचा का? तो कधी लोकांना मामा बनवून बीजेपीत जाईल माहित पण पडणार नाही.

  • @anubhavcoaching4453
    @anubhavcoaching4453 Місяць тому +1

    एकही आदिवासी व्यक्ती यांना मत करणार नाही, pesa हिसकावून घेतला

    • @rajborade727
      @rajborade727 Місяць тому

      पेसा कायद्याची केस चालू आहे साहेब ते साहेब केलेलं नाही

    • @ParshuramTelwada
      @ParshuramTelwada Місяць тому

      😅😅

  • @yogeshthakare7833
    @yogeshthakare7833 Місяць тому

    नित्कृष्ट कामे आणि बोगस ठेकेदारी आणि लाल करायला पगारी चेले... कोणत्याच राजकीय पक्षाने दारात उभं केलं नाही यांना... कुणबी समाजाची दिशाभूल करून आता जातीच्या नावाने मते मागायची वेळ आली आहे.

  • @prakashandade892
    @prakashandade892 Місяць тому +6

    कांग्रेस-राष्ट्रवादिने उमेदवारी दिली नाही म्हणून आव्हाड वाईट, भाजपने दिली नाही म्हणून भाजप वाईट...उमेदवारी दिली असती तर हे सर्व चांगले!😅

  • @yogisatpute8821
    @yogisatpute8821 Місяць тому +1

    खरोखर काम करणारा माणूस लोकांना आवडत नाहि आणि यांनी जे ठेकेदार ठेवलेत ते फक्त वेगळा परचार करतात खरोकर गोर गरीबांचे कयवारी आहेत अप्पा ❤

  • @harishtiwar2943
    @harishtiwar2943 Місяць тому +5

    जय जिजाऊ