साडेआठच्या बातम्या Live दि. 17.12.2024 | DD Sahyadri News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @bhavnagadgil4950
    @bhavnagadgil4950 11 годин тому +3

    National news no comments all ok

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 10 годин тому +4

    सध्या संविधानाबद्दल मोठाच गदारोळ देशात सुरू आहे. विरोधी पक्ष म्हणतात संविधान बचाओ . खरे तर संविधानाबद्दल किती लोकांना आणि काय माहीत आहे हाच खरा प्रश्न आहे. पुढाऱ्यांनी संविधान बचाओ म्हटले की पब्लिक नुसते गोळा होते आणि घोषणा देते. प्रत्यक्षात संविधानात कुठे, काय आहे हे कुणाला माहिती आहे आणि संविधान बदलता येते का संविधान हा देशाच्या एकात्मतेचा सर्वोच्च भाग आहे, अस्मिता आहे. ते कसे बदलता येईल. काही योजना नसल्याने विरोधी पुढारी नुसता गोंधळ करत आहेत.

    • @mamtakande6307
      @mamtakande6307 10 годин тому

      मुळ मुद्यांवरुन लक्ष भट कवीने होय

    • @dilipvarude6633
      @dilipvarude6633 9 годин тому

      @mamtakande6307 बरोबर आहे

  • @vinayakvyawahare5443
    @vinayakvyawahare5443 11 годин тому +1

    SIT marfat chowkasi he nahmichach zal .Ya purvi SIT jahir kel tyas 1.5 versh zale pan report nahi .