Kay Ho Chamatkar! - Full Marathi Movie - Arun Sarnaik, Jayshree Gadkar - Classic Old Romantic
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- Kay Ho Chamatkar! - Full Marathi Movie - Arun Sarnaik, Jayshree Gadkar - Classic Old Romantic. Watch the full length classic old romantic Marathi movie Kay Ho Chamatkar starring Arun Sarnaik, Jayshree Gadkar & Ramesh Dev. Directed & Produced by Anant Mane. Music by Vasant Pawar.
Subscribe to this channel and stay tuned:
www.youtube.com...
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com... Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com...
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
हा चित्रपट खूप खूप छान आणि अप़़तीम आहे जयश्री ताई तर मराठी चित्रपटाचा मानाचा तुरा आहेत त्या मराठी चित्रपटाचा अभीमान आणि सोण्याचा कळसच होत्या ताईना मानाचा मूजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली
माझ्या खूप खूप आवडत्या अभिनेत्री आहेत जयश्री ताई त्यांना माझा खूप खूप नमस्कार
हाषँदा शिदे
कितीतरी समर्पक आणि मनाचा ठाव घेणारी प्रेमकहाणी आहे..
कसला स्वार्थ नाही ना कसला हेवा नाही
मनापासून मनाने केलेलं प्रेम कीती वेड असतं ना सैरभैर सूटतं आपल्या च धुंदीत...
अरूण जी आणि जयश्री जी
आपण जिवंत अभिनयाने तुमचा खूप मोठा चाहता झालोय
आपण खरंच खूप ग्रेट आहात
आपला अभिनयाची स्तूती शब्दांत व्यक्त करने सहज सोपे नाही love you 🤗😘
खूप छान आणि अप़़तीम आणि सुंदर आहे हा चित्रपट
जयश्री ताई तर काय लावण्यची आणि मायाळू पणाची खानच होत्या
ताई तुम्ही परत
आशा या प़ेमळ आणि रुबाबदार ढाण्या वाघिणीला मानाचा मुजरा आणि खूप खूप नमस्कार आणि भावपुर्ण श्रधाजली
हाषँदा शिदे
हा खूपच सुंदर असा चित्रपट आहे! जो पूर्वापार पासून चालत आलेल्या तेव्हाच्या आणि सध्याच्या भारतीय संस्कृतिच्या पांघरुणात दळून बसलेल्या लोकांचं जणू दर्शन करवुन देतो! जे लोक जाती-धर्माचं उदाहरण देत स्वतः स श्रेष्ठ आणि त्या व्यक्तीस कनिष्ठ लेखित असतात जो कुळाने श्रेष्ठ नसतो! पण ह्या व्यतिरिक्त तो व्यक्ति कला, गुणाने, योग्यतेने आणि स्वभावाने मात्र भारतीय संस्कृतित जन्माला आलेल्या त्या जातिवादी लोकांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो. ह्या चित्रपटात अश्याच एका व्यक्तिरेखेचं सुंदर असं रेखाटन दिसतं. पण प्रश्न निर्माण होतो की काय भारतीय रुढी परंपरेचा पगडा बांधुन मिरवणारे लोक ह्या चित्रपटास केवळ मनोरंजक म्हणुन बघुन विसरतील का? की स्वतः च्या वास्तविक जीवनात उतरवू इच्छीतिल...?
हा चित्रपट खुप छान आहे आम्ही तंबू मध्ये बघितला जयश्री गडकर यांचा अभिनय अप्रतिम मझ्या आवडत्या अभिनेत्री
एक अष्टपैलू अभिनेता, अप्रतिम भरदार आवाजाची दैवी देणगी लाभलेला अभिनेता म्हणजे अरुणसरनाईक.,आणि तेवढ्याच सुंदर, अभिनेत्री जयश्री गडकर माझ्या पहिल्या क्रमांकाच्या अभिनेत्री व दुसऱ्या म्हणजे आशा काळे. या होत.👏👏👏
सोज्वळ अभिनेत्री म्हणजे जयश्री गडकर धारदार आवाज आणि अष्टपैलू अभिनेता अरुण सरनाईक जीव ओतून अस्खल अभिनेते दोन्ही
Superb love story, the best acting of Jayashree Gadkar, & Arun Sarnaik.
Will not happen again.
Arun Sarnaik Sir aani Jayshri Gadkar Tai, hi mazi sarvaat aavadti jodie
aani ha chitrapat aprateem aahe, prem kase asave tar ase
Manacha mujra majha
Arun Sarnaik Sir aani Jayshri Gadkar tai 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Yanchi jodich lai bhari
Please...🙏more upload
Arun sernaik sir aani jayashree gadker tai chya movies
😭😭खरच तुम्हा दोघांना मानाचा मुजरा
अप्रतिम चित्रपट
Jayashritai Aani Arun Sarnaik Tumhi Doghehi Parat Janmala Ya Aani Parat Asech Aamache Hruday Helavun Taka. Tumha Doghana Lakh Lakh Pranam...
June te sone. JAYSHREE taii...chhanach hotya.. Arunji aani Jayshritai jodi khup cchhan hoti..
Arun sarnik maharastrachi shan apratim movie
Khup chan chitrapat. Sarva kalakaranche amhi runi ahot. Thane, Maharashtra.
अप्रतिम old is gold
what a romance... really Jayashri gadkar is so beautiful... I 😍 love
अभिमान वाटतो माझे गाव शिरवळ सातारा येथे चित्रीकरण झालेला हा चित्रपट आहे
मी पाचव्या यत्तेत जीवन शिक्शण मंदिर शिरवळ येथे शिकत होतो. त्यावेळी शुटिंग पहायला मिळाले !
@@arunbarveAathvath asel tar aaplya experience baddal pls liha....maazhe aavadtey nat Arun Sarnaik pan tyanche kahi interview nahi....kahi nahi....very sad
खरे प्रेम. अमेझींग सिनेमा.खूप आवडला.
Nice movie
Nice movie owsam star.....arun sarnaik...myee fev acterrr
Khup sundar picture
Nako vajvus pava... mindblowing sweet song! Acting of both is also nice!!!
खूपच छान चित्रपट. अप्रतिम. मास्टर पीस.
Please add other old movies also... Old is gold....from year 1965-1985...
फारच छान चित्रपट . 👌👌👌👍👍👍
Khupach chan
आठवणितला चित्रपट खुपच छान
जयश्री अरूण याना अर्चना रेड्डी चा मानाचा मुजरा
Ati shundar ahe
khar Prem aahe he.. nahi konti havas na iccha... Prem karav tar aas...
Lovely, very romantic❤💏🌹, both were awesome.
Jayshree che sarv movie UA-cam vr dakhva plzzzzzzzzz
Apratim movie 👍👍
Old is gold 👍
Love Is Everlasting............Ek Chhan Prm Katha........ GURUWAR.....................29//09//2022.................
ह्रदय स्पर्श सिनेमा
The climax could have been shown different, still good one movie
Ashich yek ratree ha chitrapat bagave ha pan khup chan ahe
RIP Ramesh Deo Ji..
Musical movie
कृपया झालं गेलं विसरून जा हा चित्रपट अपलोड करा.
good movie please uplod old marathi movie dongarachi maina 1969
Nice
खरच खूप छान आहे
📢💕📢📢📢
Good movie
arun sarnaikche movies tv var is dakhvat nahit
1950 to 1980s movies kuhup chan script cha hotya.1990 pasun asle bhikar ani sumar darjache marathi movie aale tyamule marathi movie average vaatu laglya
Body double 46.00
Better than Sairat.
खूप छान आणि अप़़तीम आणि सुंदर आहे हा चित्रपट
जयश्री ताई तर काय लावण्यची आणि मायाळू पणाची खानच होत्या
ताई तुम्ही परत
आशा या प़ेमळ आणि रुबाबदार ढाण्या वाघिणीला मानाचा मुजरा आणि खूप खूप नमस्कार आणि भावपुर्ण श्रधाजली
हाषँदा शिदे
Nice movie