राज्यतील सर्व प्रश्न संपले आहेत, सर्वाचे पैसे देऊन झाले आहेत, कोणतेही कर्ज राज्यवर नाही आता कोणताही मोर्चा सरकार दारीं येणार नाही, राज्यतील सर्वच प्रश्न संपमल्या मुळे, सरकार आपल्याला आठवण म्हणून लाडकी बहीण योजना चालू ठेवणार आहे, आणि महत्वाचे सरकार कर प्रणाली, GST, किंवा टॅक्स यातून पैसे न देता आपल्याला पक्षाच्या पार्टी फंडातून पैसे देणार आहे याची सर्वांनी नोद घायची आहे.....
राज ठाकरे यांची पुन्हा एकदा मुलाखत होऊन जाऊदे आशिष साहेब, खूप मजा आली राव मागच्या मुलाखती मध्ये, पाकीट पत्रकारिता भिजून गेलेल्या मांजरीसारखी झाली होती.. लवकरात राज साहेबाना घेऊन या 😂😂
अहो राज ठाकरे नि पर्यन्त केला असे बाळा नंदागावकराणी संघितलं आहे पण उद्दव ठाकरेंना ते मान्य नाही जर आपण असे म्हणत असाल तर अमित ठाकरे यांना निवडून आणले असते जसे वरळीतून गेला निवडणुकीत आदित्य ठाकरेला मदत तर राज ठाकरेंना केली होती आणि आताही जर राज ठाकरेंना देशपांडेना उभे केले नसते तर देवरा मिलिंद निवडून आला असता
2019ला युतीचा विजय झाला. नारद शरद पवार यांनी आपली खेळी करून उद्धव ठाकरे ला हाताशी धरून खेळ केला. यामुळे याच प्रायश्चित यांना नेहमीच भोगावे लागणार. याचा अर्थ भाजपला सपंवण्यासाठी गेले, स्वहताच समपून गेले.
मुळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित संविधान नसल्याने, चिरफाड झालेल्या, कलम कमी जास्त केलेलें असल्याने आता ३ टेस्ट नाकारणे, स्विकारले एवढ्यासाठी कोर्ट आहे काय ???
ही खरी लोकशाही आहे का आशिष सर एवढं तुम्ही बोंबलत आहे असे यश आतापर्यंत जगातील कुठल्या पक्षात आलं हेही कुणी गुपित सांगावा परंतु शेतकरी खुश नाही कामगार खुश नाही कुठल्याही पिकाला हमीभाव नाही एवढं कसं यश मिळू शकतं हे एक्स षडयंत्र ईव्हीएम मध्ये वापरून मोदींनी आणि अमित शहा यांनी करून विरोधी पक्ष सगळं संपवून टाकण्याचे कारस्थान केलेला आहे
मुंबई महानगरपालिके साठी च मोदी शाह ने हे सगळे वाट लावली ना… देवून टाका सगळे आता गुजरात ला… तसेही कुणाला आपल्या राज्याचे काही पडले नाहीये… पैसे तिकडे चांगभले
एव्हिएम बाबत प्रसार माध्यमे ही जबाबदार आहे. माध्यमातून त्रीव्र आंदोलन का उभारत नाही...? आपले काही लागे बांधे आहेत कां...? लोक शाही चा 4 स्तंभ ही संशयाचा विशेश सावटा खाली तर...?
जाधव साहेब घडी घडी काय समिकरण घेऊन बसलात.जो तो अस्वस्थ आहे. महापुरुषां वर अभद्र टिपनी, महाराष्ट्राची अस्मिता, शेतकरी आत्महत्यां,राने राना वाचाळवीर, निवडणूक आयोग ईविएम यावर लोकांनीं काॅम्परमाईझ केले का याचे सत्य शोधा.!
लोकसभेसारखी नितेश कुमार व चंद्राबाबू नायडू यांचा पाठिंबा घेऊन जसे देशाचे सरकार स्थापन झाले तसे महाराष्ट्राचे बहुमताच्या जवळ येऊन शिंदे व अजित पवार या दोघांपैकी एकाचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन होणार😮
2029 लोकसभा निवडणुकीत 600 पार करणार भाजपा एव्हिएम जुमला पार्टी ची तयारी आहे 2029 मधे विरोधी पक्ष नेते मुक्त लोकसभा बघायला मिळेल लोक तंत्र हारले यंत्र जिंकले. महाराष्ट्र बेरोजगारी चे दिशेने वाटचाल आज पासुन सुरु झाली आहे
I mean to say if the current was mostly against Mahayuti before elections and Mr Jadhao you also covered many times so how the thumping win is possible…Don’t just praise this win in fact you and other journalists needs to find the Asli Kahani of this win..Go to the people again for one more month and do the survey you will get the real answers
Aashis sir tumala kay vatta baki sagla jaude nana patole sarka manus padu shakto ka tya vareshta nete aahit ma asa kasa hou shakta ha evm cha kahi tare kel kelela aahi asa mala vatta
3 varsha pasun bmc chi nivadnuk nahi kaaa yevdi fatli hothi aata kai cheating karayla mokle zaale 😂😂😂😂 ballet peper ver bmc cha election gya bagu koun won hotoh 😂😂😂😂😂😂
धन्यवाद लोकशाही टीकवायची असेल तर ईव्हीएम बंद करूनच मतपत्रिकानेच मतदान व्हावे ❤ जय श्रीराम
सत्यमेव जयते! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!
😅
राज्यतील सर्व प्रश्न संपले आहेत, सर्वाचे पैसे देऊन झाले आहेत, कोणतेही कर्ज राज्यवर नाही आता कोणताही मोर्चा सरकार दारीं येणार नाही, राज्यतील सर्वच प्रश्न संपमल्या मुळे, सरकार आपल्याला आठवण म्हणून लाडकी बहीण योजना चालू ठेवणार आहे, आणि महत्वाचे सरकार कर प्रणाली, GST, किंवा टॅक्स यातून पैसे न देता आपल्याला पक्षाच्या पार्टी फंडातून पैसे देणार आहे याची सर्वांनी नोद घायची आहे.....
राज ठाकरे यांची पुन्हा एकदा मुलाखत होऊन जाऊदे आशिष साहेब, खूप मजा आली राव मागच्या मुलाखती मध्ये, पाकीट पत्रकारिता भिजून गेलेल्या मांजरीसारखी झाली होती.. लवकरात राज साहेबाना घेऊन या 😂😂
Vanchit , मनसे , उद्धव ठाकरे साहेब यांनी आगामी मुंबई मनपा साठी एकत्र यावे .
अहो राज ठाकरे नि पर्यन्त केला असे बाळा नंदागावकराणी संघितलं आहे पण उद्दव ठाकरेंना ते मान्य नाही जर आपण असे म्हणत असाल तर अमित ठाकरे यांना निवडून आणले असते जसे वरळीतून गेला निवडणुकीत आदित्य ठाकरेला मदत तर राज ठाकरेंना केली होती आणि आताही जर राज ठाकरेंना देशपांडेना उभे केले नसते तर देवरा मिलिंद निवडून आला असता
BMC should win by Shivsena UBT❤️
😂😂😂😂
Remember Udhav Thackeray wil make all the properties in the name of Waqt Board. So now its very very dangerous if MVA wins any election
Enough of 40 yrs of their work in BMC .
50 seats pan nahi yenaar tyana
सपने बघा काय जातंय हें हिंदू राष्ट्र आहे इथे जो हिंदुकी बात करेगा वही देश पर राज करेगा
एक है तो सेफ है 🚩
काय अवस्था झाली पाकीट पत्रकारांची 😂
👌😂🤣😂
😂😂😂😂
तुम्हाला तशा वातावरण निर्मितीची सुपारी दिली आहे का ?
BMC elections असतील तर पाकीट फिक्स. पण अजून बातमी नाही. सरकार तर शपथ घेऊदे.
23 नोव्हेंबर म्हणजे लोकशाहितील कड्डा दिवस आह
जाधव साहेब खूप नाराज दिसत आहात.
👌😂🤣😂
बोनस च पाकीट गेलं ना राव ...लई मेहनत घेतली ह्यांनी भकास आघाडी साठी 😂😂😂
Tyanche sagle andaz chukiche tharle
महाविकास आली असतं तर ते खुश झाले असते 😂
cji ची करामात जर त्यांनी वेळेत निकाल दिला असता तर ,,,,,,,,😊
2019ला युतीचा विजय झाला. नारद शरद पवार यांनी आपली खेळी करून उद्धव ठाकरे ला हाताशी धरून खेळ केला. यामुळे याच प्रायश्चित यांना नेहमीच भोगावे लागणार. याचा अर्थ भाजपला सपंवण्यासाठी गेले, स्वहताच समपून गेले.
Evm चा विजय असो ✌️😅
Same jharkhand madhe evm cha Vijay aso😂🎉
अशा राजकारणासाठी सामान्य जनतेने अजाच पावले उचलली पाहिजे
@@RamRam-de4pl barobar
आपल चॅनेल इलेक्शन कावर कर्ता मग तुमही सांग ना काय झाल आचानक निर्णय बदलतात
Aaglave Jadhav sir baaskara.
हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला घाबरत होते आता लगेच 😂😂
इतक्या मोठ्या सिस्टम मैनेज करतायत… आता अजून काही अवघड आहे का
वस्ताद बंटी पाटील सतेज यंत्रणा हि मुंबई तकने उभा केलेलं नॅरेटिव्ह
आशीस आता विरोधी पक्षाची भूमिका मीडीयाने घ्यायला पाहिजे आता गोदी मीडीया केला तर राज्यात हम करोसे कायदा आसे होऊ शकते
आशिष जाधव हा कपटनीती निकाल तुम्हाला मान्य आहे वाटते
आता महाराष्ट्र विकायला मोकळे झाले
तो तर कोविड मद्येच विकला आहे आता राहील काय सगळे घोटाळे तर mva मध्ये झाले विसरलाका
Evm जिंदाबाद मनुस्मृती कडे वाटचाल हितून पुढे गुजरात्यांना मुजरा करा
Chai Biscuit Patrakar
मुळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित संविधान नसल्याने, चिरफाड झालेल्या, कलम कमी जास्त केलेलें असल्याने आता ३ टेस्ट नाकारणे, स्विकारले एवढ्यासाठी कोर्ट आहे काय ???
महाराष्ट्राकडून गुजरात ला सपशेल लोटांगण 😢
ये दुनिया है कालाबाजार ये पैसा बोलता है पुन्हा अशी निवडणूक होणार
जाधव साहेब छातीवर हात ठेऊन सांगा. कालचा निकाल योग्य कि अयोग्य...
जनतेचाच निकाल आहे योग्य आहे
हा EVM चा निकाल आहे.
स्वाभिमानी महाराष्ट्रीय जनतेने तर विरुद्ध मतदान केले होते.
सत्य जगासमोर नक्की येईल.
किती हे झाले घरकोबडा नावाचा ठाकरे चोर नको 😡😡😡
Gharkobda tar Mofi pan hota 2020-21 madhe.
Gharkombda tr modi pn hota@@sachinmalekar3083
ही खरी लोकशाही आहे का आशिष सर एवढं तुम्ही बोंबलत आहे असे यश आतापर्यंत जगातील कुठल्या पक्षात आलं हेही कुणी गुपित सांगावा परंतु शेतकरी खुश नाही कामगार खुश नाही कुठल्याही पिकाला हमीभाव नाही एवढं कसं यश मिळू शकतं हे एक्स षडयंत्र ईव्हीएम मध्ये वापरून मोदींनी आणि अमित शहा यांनी करून विरोधी पक्ष सगळं संपवून टाकण्याचे कारस्थान केलेला आहे
EVM Zindabad
महाराष्ट्राला काळीमा फासणारा दिवस
मुमें राम बगलमे छुरी
Suprime court यांचं आहे अजाच उठाव
छान
शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे
देवाभाऊ, बीजेपी
निवडणुका घेऊच नका उगच निवडनुक आयोगाला ताप, जनतेच्या पैसाची दुर उपयोग, विरोधी पक्षांनी उमेदवार देऊन उपयोग नाही EVM 💪
जाधव सर हा निकाल तुम्हाला फेअर वाटतो का??
😂😂
मुंबई महानगरपालिके साठी च मोदी शाह ने हे सगळे वाट लावली ना… देवून टाका सगळे आता गुजरात ला… तसेही कुणाला आपल्या राज्याचे काही पडले नाहीये… पैसे तिकडे चांगभले
जाधव साहेब आपल्याला हा निकाल मान्य आहे का
रडारड चालू धा
नाही मोदी लाटेत पण एवढे आले नाही शेवटी पैसा जिंकला
Paisa nahi gujrat jinkala 😂😂😂
साहेब कल्ला आम्हाला मुंबई साहेबांच्या हातून जाऊ द्यायची नाही
Ho na matoshri 3 bandhayche aahe
Evm cha bhagawa
Cm कोण महाभारत बाकी आहे 😅😁😁
आता पुढचा कार्यक्रम . पुन्हा अगाऊच सुपारी मिळाली असे वाटते
काय चर्चासत्र आयोजित करता आधिच सेट केलेला निकाल
आपली कयू येत आहे आपण केवढे पर्यन्त केले आता सुदरा
Udav Thakre saheb only one
असं घडू शकत नाही
या निवडणुकीतील विजय कोणालाच पटलेला नाही. नक्कीच काहीतरी झोल झालाय
एव्हिएम बाबत प्रसार माध्यमे ही जबाबदार आहे.
माध्यमातून त्रीव्र आंदोलन का उभारत नाही...? आपले काही लागे बांधे आहेत कां...?
लोक शाही चा 4 स्तंभ ही संशयाचा विशेश सावटा खाली तर...?
झारखंड जमूकास्मीर वायनाड वर पण झोल झाला वाटत असं म्हणायचं आहेका
Pliz sir reporting soda.. Baramati la jaun kaam kara
Te pan hyala pakit denaar nahit
जाधव साहेब घडी घडी काय समिकरण घेऊन बसलात.जो तो अस्वस्थ आहे. महापुरुषां वर अभद्र टिपनी, महाराष्ट्राची अस्मिता, शेतकरी आत्महत्यां,राने राना वाचाळवीर, निवडणूक आयोग ईविएम यावर लोकांनीं काॅम्परमाईझ केले का याचे सत्य शोधा.!
Sir, please make video on sharad pawar ( chanyaka) ka fail gele?
Sir, shirt cha colour tumhala match hot nahi, please note
Sir don't choose printed shirts, i believe u , so
Jadhav saheb tumcha sarkha patervala mule udhav thakare harlae
पत्रकारीताच बाटगी झाली तीथे काय, महाराष्ट्र गुजरात होणार हे निश्चित जय हो ईव्हीएम सरकार 😡😡
Now C M must be Ajeet Dada
लोकसभेसारखी नितेश कुमार व चंद्राबाबू नायडू यांचा पाठिंबा घेऊन जसे देशाचे सरकार स्थापन झाले तसे महाराष्ट्राचे बहुमताच्या जवळ येऊन शिंदे व अजित पवार या दोघांपैकी एकाचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन होणार😮
भाजप नी विकास आघाडय़ांच् 50 तरी कशाला येऊन द्यायचं
2029 लोकसभा निवडणुकीत 600 पार करणार भाजपा एव्हिएम जुमला पार्टी ची तयारी आहे
2029 मधे विरोधी पक्ष नेते मुक्त लोकसभा बघायला मिळेल
लोक तंत्र हारले यंत्र जिंकले.
महाराष्ट्र बेरोजगारी चे दिशेने वाटचाल आज पासुन सुरु झाली आहे
Evm jindabad
कसली निवडणूक ?
ठाकरे कडून पण घेतलेस का
Ha chai biscuit patrakar ahey
आशिषजी BJP वाले यांचा मुंबई महानगरपालिकेवर मागील बऱ्याच बऱ्याच दिवसांपासून डोळा आहे जेणेकरून अदानीला मुंबई आंदण द्यावयाची आहे......
महाराष्ट्र हरला पैसा जिंकला
tumhi faqt mahiti deta rao “ Hawa pahun Diwa Mandta”. jara patrakarita dharma jana ani khara vishleshan karave
I mean to say if the current was mostly against Mahayuti before elections and Mr Jadhao you also covered many times so how the thumping win is possible…Don’t just praise this win in fact you and other journalists needs to find the Asli Kahani of this win..Go to the people again for one more month and do the survey you will get the real answers
जय evm जय भाजपा मात्र महाराष्ट्र पराजित झाला...
आशिष तुम्हाला मलमली येत होती की नाही
Ashish sir MARATHA aamdar kiti aalet sanga
EVM ch. Vijy. So❤❤❤❤
Tumhi bahumat sagun mokle hota amhala aata konavarch viswas rahila nahi
UBT win honar
ATA ELECTION BALLET PAPER VAR GHYA PLZ NAHITAR MUMBAI VAR GUJRAT KABJA KAREL
मतदान करून काही फायदा नाही
Bas suprime court vat pahtay time change hoychi
Evm कल
Rit 14:35
Supreme Court cha chief justis chor😅😅
फडनवीसा च नाद करु नका ऊधदव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांना संपवल
सरळ सरळ संपवता येईल तेव्हडी फडणवीस ची लायकी पण नव्हती........ पूर्ण महाराष्ट्र या निवडणूक बद्दल जाणतो आहे कशी जिंकली ते..
Maharashtra madhe hya election madhe je kahi nikal aley te avishvniya ahe ani he kahi changl nahi bhavishyasathi
Ajit pawar cm hotil vedio kara
Ashish ajun recover zhalya sarkhe vatat nahi.. araam kara thoda
Baki uddhav cha zenda ata hirva padla aahe
EVM votes 🎉🎉
Mark my word marathawada hi mahavikas aghadi jiknaar aashish Rao kya zhala
अहो तुम्ही पण गोदीया medi झालात हे तुमच्या बोलण्यावरून वाटते
तुम्ही आम्हाला काही सांगू नका
बारामती कडून किती पैसे घेतलेस
Jadhv say about e v m
You favour some party.. You cannot be a reporter..
Aashis sir tumala kay vatta baki sagla jaude nana patole sarka manus padu shakto ka tya vareshta nete aahit ma asa kasa hou shakta ha evm cha kahi tare kel kelela aahi asa mala vatta
Ajunhi dukaan chalu
Atta pryant ka zalya nahi.parishusta 12 cha Kay ataprantya kuthe hotas to.
शिंदे, फडणवीस यांचा भगवा फडकेल नाही तर काय उस्मान ठाकरेंचा हिरवा फडकेल...😂🤣😂
Mumbai Maharashtra pasun vegli jali pahije
Modi bhskt
Ha baman ahe shivaji maharaj a na tumic dhokha dila hoy
टरबूज भक्त
Ballet paper var election ho vu de yanchi ookat kalel
2700 Millale
₹5000 मतदान घेतल्यावर कोणाचा सरकार निवडून येईल
ईव्हीएम
EVM cha vijay, lokshahi saovali hya 3rd class lokani
3 varsha pasun bmc chi nivadnuk nahi kaaa yevdi fatli hothi aata kai cheating karayla mokle zaale 😂😂😂😂 ballet peper ver bmc cha election gya bagu koun won hotoh 😂😂😂😂😂😂
Maharashtra cha ghath jhala. Kon kela tacha 6month made Maharashtra janta shap langar.. he nakki.
खूपच बीन लाजा आहेस