कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची | मराठी मनोरंजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची | मराठी मनोरंजन
    हा व्हिडीओ अंदू पंकू डिजिटल वाघ्या मुरळी पार्टी यांच्या कार्यक्रमातील आहे जर तुम्हाला हा कार्यक्रम बुकिंग करायचा असेल तर,
    पंकज वाघे - 9284772002.
    .

КОМЕНТАРІ • 390

  • @dadasahebpatole4403
    @dadasahebpatole4403 5 років тому +24

    बाळ, लक्षात ठेव तू राजहंस आहेस बदक नाही ,तुझे खर्जातील स्वरात माधुर्य आहे जो भक्ती रसाचा गाभा आहे. शास्त्रीय संगीत शिकावेस.

  • @stetusking4707
    @stetusking4707 Рік тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली मामा😢😢
    असा कलाकार होणं नाही 😞😞

  • @shivrajtupe7095
    @shivrajtupe7095 4 роки тому +4

    भगवंताची देन....आणि तेवढ्याच तन्मयतेने जोपासलेली सेवा....!
    धन्यवाद

  • @rahulbhore6075
    @rahulbhore6075 5 років тому +17

    मस्तच... कोणत्याही प्रकारचा voice dubbing न करता अगदी नैसर्गिक गायन.. अप्रतिम कलाकार

  • @vichardhara3876
    @vichardhara3876 5 років тому +13

    वाघा... लैच भारी गायले आहेस....
    अप्रतिम....👍👍👍👍
    💐💐💐💐💐💐💐

  • @kishorbali4521
    @kishorbali4521 5 років тому +30

    गहिवरून आलं दादा ... अप्रतिम !!
    प्रल्हाद शिंदे साहेबांची आठवण आली.

  • @chhaganbalande3334
    @chhaganbalande3334 5 років тому +7

    चंद्रकांत भाऊ नं एक आवाज संगीत ते पण संबळ वा अप्रतिम 👌👌👌👍💐💐

  • @user-en7iv7wk6x
    @user-en7iv7wk6x 5 років тому +6

    अभिजात आवाजाचा जातीवंत बादशहा...
    आवाज .. खरच वेढ लावतोय.यार...

  • @swarumesh9874
    @swarumesh9874 5 років тому +80

    मोठया सिंगर ला कोण भी मणतय वा वा पण मि मणतो वा वा कया बात है मी फँन झालो तूम चा

    • @user-fb4ps6xf4r
      @user-fb4ps6xf4r 5 років тому +1

      Mast

    • @najanshyam8280
      @najanshyam8280 5 років тому

      Laibhari

    • @nathadevale8568
      @nathadevale8568 5 років тому +1

      khup chan

    • @rohitmohite9533
      @rohitmohite9533 5 років тому +1

      बिना जोड आवाजाच्या बादशाह माझा मानाचा मुजरा पैलवान रमण सुतार

    • @dadajamdhade4267
      @dadajamdhade4267 4 роки тому

      Very nice Dada sound salute for ur sound

  • @ajinathbhujbal5639
    @ajinathbhujbal5639 5 років тому +4

    Khup surekh aavaj ahe...apratim gayan kelay...mood fresh hoto ekdam ha avaj aiklaki....divsatun ekda tri he gane aikto mi...kharch khup dhannyavad chandrkant dada....

  • @haridassutkar3608
    @haridassutkar3608 5 років тому +7

    "सूपर आवाज!"प्रल्हाद दादांची आठवण झाली.
    सलाम गायकीला.

  • @nivruttibharmal4388
    @nivruttibharmal4388 5 років тому +32

    खुप सुंदर आवाज आणि ते पण संभळ वाजवुन स्वत: १ नंबर भाऊ

  • @sunilmhaske742
    @sunilmhaske742 3 роки тому +1

    १च नं. संभळसोबत इतका छान आवाज, अप्रतिम!

  • @lakhansasane842
    @lakhansasane842 5 років тому +2

    खूप सूंदर भाऊ

  • @rajivkulkarni92
    @rajivkulkarni92 5 років тому +51

    आवाज तर छानच पण स्वर ज्ञान पण उत्तम आहे या गाण्याला जर तबल्याची साथ असती तर अजुन खुपच छान झाल असत पण हे संबळवर वाजवण सोप नाही . . . सलाम तुम्हाला व तुमची गायकीला

  • @pravinkhadse3129
    @pravinkhadse3129 10 місяців тому

    तोड नाही साहेब तुमच्या आवाजाला खरच खुप छान आवाज आहे ते पण संभळ वाजवुण निःशब्द ❤

  • @sudhirgangurde268
    @sudhirgangurde268 5 років тому

    Etak sop nahi dada he gayn...chagale mag padale aahe....tumhitar aavajache jadugar aahet...khup shubhechya tumhala....🙏🙏🙏🙏

  • @SachinJadhav-fu2yp
    @SachinJadhav-fu2yp 2 роки тому +1

    चंद्रकात दादा एकच नंबर

  • @vikaskamble123
    @vikaskamble123 5 років тому +19

    प्रल्हाद दादानची आठवन झाली सेम राग गाताय खुफच छान

    • @dattaprasadchavan9863
      @dattaprasadchavan9863 5 років тому

      कोणता राग आहे माऊली....प्लीज सांगा...

  • @ramanrohile7732
    @ramanrohile7732 5 років тому +9

    चंद्रकांत भावा एक नंबर आवाज मि मित्र दारफळ सिनाता माढा जि सोलापूर जिगर

  • @dinkargarkal7599
    @dinkargarkal7599 5 років тому +1

    माऊली खूप छान आहे तूमचा आवाज जय हरी

  • @shridharatkare7021
    @shridharatkare7021 4 роки тому +1

    नाद खुळा राव आवाज एकच नंबर

  • @pramodmeshram1293
    @pramodmeshram1293 4 роки тому +1

    Ky gayan ah Ji he kharch khupch khupch chan

  • @avinashjadhav9422
    @avinashjadhav9422 5 років тому +8

    👌असा कलाकार होणे शक्य नाही
    सलाम तुमच्या कलेला👌

  • @amollandage8856
    @amollandage8856 5 років тому +1

    मस्त दादा 1नंबर

  • @user-sz3sk4tq9n
    @user-sz3sk4tq9n 5 років тому +5

    एक नंबर आवाज चंदुभाऊ

  • @suraj10591
    @suraj10591 5 років тому +2

    खूप छान दादा...👌

  • @sachinkolekar6824
    @sachinkolekar6824 4 роки тому +2

    खूपच सुंदर आवाज आणि गायन
    नाद खुळा

  • @kondibabirajdar3244
    @kondibabirajdar3244 5 років тому +1

    1 नंबर भाऊ.......

  • @pcteck5514
    @pcteck5514 5 років тому +6

    आवाज फार मनमोहक आहे,आणखीन गाणे शूट करून सेंड करावे,आणी सुटिंग करून पूर्ण डेकोरेशन यावे असे करावे👍👌💐💐

  • @Abhay-yi1qt
    @Abhay-yi1qt 5 років тому +1

    मस्त जमवलय राव
    जय हरी

  • @OnkarKulkarni
    @OnkarKulkarni Рік тому

    1 number chandu mama

  • @navnathsadgar5967
    @navnathsadgar5967 5 років тому +1

    लय भारी दादा ढोलकी वादन असत तर आजुन लय भारी

  • @user376q4
    @user376q4 5 років тому

    अती सुंदर चंदू नाद करायचा नाही

  • @reteshbandagar9788
    @reteshbandagar9788 5 років тому +2

    जय मल्हार हो मस्त हो

  • @abashebkokate2747
    @abashebkokate2747 5 років тому +2

    अगदी सुंदर आवाज वा

  • @avinashrasal968
    @avinashrasal968 11 місяців тому

    असा आवाज आता पुन्हा ऐकू येणार नाही. तुमचा आवाज ऐकला की डोळयांतून अश्रू येतात व तुमची आठवण येते. भावपूर्ण श्रद्धांजली चंद्रकांत भाऊ. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 4 роки тому +1

    अप्रतिम मी फॅन झालो तुमचा

  • @sagarshinde2950
    @sagarshinde2950 4 роки тому +1

    तूमचा आवाज दमदार आहे

  • @ajayjadhavoffical9402
    @ajayjadhavoffical9402 5 років тому

    खूप छान भावा अप्रतिम गायलाय दादा

  • @shiduwaghamare8611
    @shiduwaghamare8611 4 роки тому +1

    अभिनंदन खूपच छान

  • @kundan.uttekaruttekar7995
    @kundan.uttekaruttekar7995 4 роки тому +1

    अतिशय सुंदर आवाज सर

  • @roshanubale5950
    @roshanubale5950 5 років тому +9

    अप्रतिम आवाज पण या अभंगाला पखवाज शिवाय तोडच नाही...

  • @vijaydhole4836
    @vijaydhole4836 Рік тому

    दादा...फक्त एकच....हेच सत्य आहे

  • @sonalishinde7432
    @sonalishinde7432 4 роки тому +1

    nice songs 1no dada

  • @chandrakantpawar5782
    @chandrakantpawar5782 5 років тому

    दादा शब्दच नाही सुचत,खूपच सुंदर

  • @shirajmulani947
    @shirajmulani947 5 років тому

    दादा एक नंबर गायल आनी वाजवल धन्यवाद

  • @user-yy1jk6re3v
    @user-yy1jk6re3v 5 років тому +1

    खूप.छान.दादा.मळशिरस.आकलूज.नेहमी.ऐखताथ

  • @devidasdalve4575
    @devidasdalve4575 5 років тому +1

    छान आवाज आहे तुमचा प्रगती करा खुप मोठे व्हाल शुभेच्छा जय पांडुरंग

  • @santoshmandhare7658
    @santoshmandhare7658 5 років тому +2

    Aawaj 1 no. Nice song.

  • @vijayshinde6165
    @vijayshinde6165 4 роки тому +2

    फार मस्त आवाज आहे भाऊ तुमचा फारच छान

  • @rupeshdike9854
    @rupeshdike9854 5 років тому +2

    मस्त

  • @kundlikgawade1465
    @kundlikgawade1465 5 років тому +1

    Nad khula bhau

  • @satishkumarhawaldar7843
    @satishkumarhawaldar7843 5 років тому +2

    आवाज एक नंबर आहे...

  • @yogeshgaikwad3713
    @yogeshgaikwad3713 4 роки тому +1

    खूप छान आहे गाणी दादा

  • @Machindranath87
    @Machindranath87 5 років тому +1

    आती सुंदर

  • @rajuparade2101
    @rajuparade2101 5 років тому

    वा, क्या बात है एक नंबर,

  • @hitendrapatil6074
    @hitendrapatil6074 5 років тому +4

    Amazing kay bhari👌👌👌👍

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 5 років тому +1

    एकदम सुंदर

  • @sglivenews1697
    @sglivenews1697 5 років тому

    एकच नंबर ,जबरदस्त दादा अप्रतिम

  • @mithungaikwad2445
    @mithungaikwad2445 5 років тому

    काय जबरदस्त गान गायले सर मस्त आवाज आहे

  • @ramdaskadam4854
    @ramdaskadam4854 Рік тому

    भावगित भक्ती गीते ही सायलेंट वाद्य वरच अप्रतिम ऐकायला आवडतात

  • @rahulkhandale1832
    @rahulkhandale1832 2 роки тому

    दादा खुपचं छान आवाज असा कलाकार होने नाही सलाम आपल्या कलेला

  • @yuvrajmahale8792
    @yuvrajmahale8792 4 роки тому +1

    🙏 🙏 🙏 सलाम आवाजाला माऊली सुंदर आवाज 🙏 🙏 🙏

  • @bhalchandrabahiram5571
    @bhalchandrabahiram5571 5 років тому +1

    Kharch Khup Chhan avaj bhau

  • @keshavingale5699
    @keshavingale5699 4 роки тому +1

    भाऊ बेस्ट

  • @kishormusicians7668
    @kishormusicians7668 5 років тому

    वाहहह अप्रतिम खुप सुंदर , kadkkkk

  • @rajujadhav7068
    @rajujadhav7068 4 роки тому +1

    खरच खुपच सुंदर आसे गीत आपण गायले आहे. तुमच्या आवाला माझा सलाम

  • @mukeshsatpute332
    @mukeshsatpute332 5 років тому +1

    1नंबर

  • @sanjayhonmane8320
    @sanjayhonmane8320 5 років тому

    खुपच सुंदर आवाज या आवाजाला माझा सलाम

  • @vishalhursale3013
    @vishalhursale3013 5 років тому +1

    अतिशय सुंदर आवाज भावा

  • @pravinmalvi2952
    @pravinmalvi2952 5 років тому +1

    Vah vah far chan.

  • @ranjitmutkule9294
    @ranjitmutkule9294 2 роки тому

    Nice चंदू.

  • @prakashmore8082
    @prakashmore8082 3 роки тому

    लयभारी भाऊ

  • @anilagre9082
    @anilagre9082 5 років тому

    Lay bhari dada lay bhari kanthatla awajjabri nad khuls

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari 5 років тому

    फार च छान आवाज नंबर वन. M 24Tass Khupti कडून आपले हार्दिक शुभेच्छा

  • @sandipsavle7987
    @sandipsavle7987 5 років тому +10

    खुप गायन करनारे पाहीले आहे त पण आपल्या सारखे नाही..
    // जय हरी //

  • @surekhapatilfanclub7021
    @surekhapatilfanclub7021 5 років тому

    खुप छान....

  • @MayuriKhare
    @MayuriKhare 5 років тому +2

    खुप छान आवाज आहे

  • @rajuchevale1951
    @rajuchevale1951 5 років тому

    खूप छान तुमच्या कलाकारीला सलाम

  • @pappudolas2553
    @pappudolas2553 4 роки тому

    खूप छान गायल दादा

  • @dattanimse3434
    @dattanimse3434 5 років тому +1

    Dada khup khup mast yar, so best off luck

  • @sudhirwadekar1338
    @sudhirwadekar1338 5 років тому +1

    khup chan aavaj aahe bhau aapla...

  • @ashokdarekar4001
    @ashokdarekar4001 5 років тому +1

    खुप छान आवाज गोड आहे

  • @dipanandkasbe264
    @dipanandkasbe264 4 роки тому

    एक नंबर सर
    खूपच छान आणि सुंदर आवाज तुमचा,,,,,,,

  • @dadasokadam8055
    @dadasokadam8055 5 років тому +1

    खूपच सुंदर

  • @vishnuyadau7763
    @vishnuyadau7763 5 років тому

    Kupch chan bhau

  • @shamlokhande3805
    @shamlokhande3805 5 років тому +1

    नादच करायचा नाय ।। 1Ch Number 👌

  • @drawingwithme6712
    @drawingwithme6712 Рік тому

    , mama bhavpurn shradhanjali

  • @laxmanjadhav4562
    @laxmanjadhav4562 4 роки тому

    कला हेच जिवन

  • @pravinkamblemusic5305
    @pravinkamblemusic5305 4 роки тому

    I am fan for Chandrkant godali saheb..खुप छान सुंदर मनमोहक आवाज..

  • @navnathlonsanepatillonsane8982
    @navnathlonsanepatillonsane8982 5 років тому +1

    खूप खूप छान

  • @user-jq3xy6re3o
    @user-jq3xy6re3o 11 місяців тому

    एकदम जबरदस्त आवाज उपु दादा आवाजाचा बादशहा

  • @shrikantbabar1044
    @shrikantbabar1044 5 років тому +1

    Khup chan

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 5 років тому

    भाऊ आवाज खुप छान आहे सभळ खुप छान वाजवीले

  • @zoldipak614
    @zoldipak614 3 роки тому

    आवाज खूपच छान आहे👃👃

  • @user-iq6oi3zy3u
    @user-iq6oi3zy3u 2 роки тому

    वा.खुप.छान.आवाज.आहे

  • @samadhanbodke9332
    @samadhanbodke9332 4 роки тому

    ...Khup Great.
    ..
    Marathi Mola Avaj....

  • @annakarche9276
    @annakarche9276 5 років тому +2

    वा!...अप्रतिम

  • @balupatoleanvijagaran77
    @balupatoleanvijagaran77 5 років тому +1

    नादच खुळा.कॅसेट सारकच

    • @datapaulkarpaulkar9101
      @datapaulkarpaulkar9101 5 років тому +1

      भाऊ तुचा आवाज खुपच खान मि तुमचया ठिमचा भयान आहे