शिंदे सायब है तर मुख्यमंत्री झाले पाहिजे त्यांचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढली आहे म्हणून महायुतीला एवढं मोठं यश आलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणी स्वीकारत नाही एकनाथजी शिंदे यांच्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आले आहेत त्यांना मुख्यमंत्रीपद जर नाही दिले तर त्यांना गृहमंत्री पद तरी दिला पाहिजे❤
योग्य निर्णय आहे शिंदे सर कारण फडणवीस साहेब आत्ताच उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद भोगलेल आहे त्यांनी फडणवीस जर मुख्यमंत्री होत असतील तर शिंदे सर तुम्हाला पण उपमुख्यमंत्री पद गृहमंत्री पद मिळाला पाहिजे
शिंदे आणि अजित दादा पवार यांनी महाविकास आघाडी सोबत सरकार स्थापन करावे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मराठा मुख्यमंत्री अजित दादा उपमुख्यमंत्री आणि गृहखात द्यायला पाहिजे दोघांनी एकजुटीने निर्णय घ्या भाजपचा सुपडा साफ करा 💯💪✌️🔥🔥
सध्याच्या घडीला गृहमंत्री म्हणून उत्कृष्ट कामं करू शकतात ते म्हणजे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच बाकीच्यांनी गेल्या 5 वर्षात काय उजेड लावलेत गृहमंत्री म्हणून हे जनतेला माहीतच आहे व तसेच गृहमंत्री पदाचा हातभार सांभाळून एकनाथ शिंदे यांना खूप मोठी संधी मिळेल स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून
शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नाही, खुर्चीचा लोभ ना धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे होते. शिंदेबद्दलचा आधी असलेला आदर आता नसेल कारण त्यांनी अजूनही मोह सुटला नाही आहे. लोभाचा, स्वार्थीपणाचा परिणाम काय होतो ते उबाठा चा उदाहरण समोर ठेवावा .
मलींदा खाती पाहिजे, म्हणजे पैसा भरपूर खायला द्या, हे आपले आमदार खासदार आणि आम्ही यांना डोक्यावर घेऊन नाचत फिरतो, हे जनतेचा कधीच विकास करीत नाही, जनतेला गरीब ठेवून एक तुकडा टाकून आर्थिक गुलामीतच ठेवायचे,, हे राजकीय सुत्र असते
गृहखाते घ्या नंतरही महाराष्ट्र लुटला जाईल
पळ कुठे पळणार 😂😂😂😂
जूना धंदा 🛺🛺🛺🛺🛺🛺🛺 सुरू कर केळ घ्या केळ 😂😂😂🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
आजीत पवार आहेत बीजेपी सोबत.गरज नाही शिंदे ची मोदी जी ला
Ashi chuk nahi karnar, asa zala tr ajiy pawar shapath gheil aanhi dusrya divshi kaka kada jaiel😂
तुज आईचा नवरा आहे का शिंदे😂😂😂😂
@@Abdullaomar-fb1zeAsch whyla Pahije ❤
@@Abdullaomar-fb1ze😂 abdullah, Burnol is free in market , buy it
Ekanath shinde power. Of shivsena
भाजपवाल्यांनी घाबरू नये ईव्हीएम कृपा आहे जनतेची निष्ठा लोकशाही गेली उडत.
Motha ho re radkya ata tri😂
😂😂😂
😂😂😂😂😂
@@HelloUserss
माझ्या कडे ईव्हीएम नाही दादा......
हो बरोबर आहे शिंदे साहेबाला गृहमंत्री बनवा....
मुख्यमंत्री आणि ग्राहखात वेगले ठेवा... जय शिवराय
गुरूची विद्या गुरुला च फळली 😂😂
शिंदे आणि अजित पवार यांनी महाविकास आघाडी सोबत सरकार स्थापन करावे
मग उरलेला पक्ष भाजप मध्ये असेल.😂😂😂😂😂😂😂😂
😅😅😅😅😅😅
😂😂
🍌
100% असंच काहीतरी होणार
Tv9 ला मनापासून धन्यवाद.. कारण तुम्ही शिंदे गट म्हणत आहात..... 👍👍🔥🔥🚩🚩🙏🙏
😂😂😂
शिवसेना म्हणा सुप्रीम कोर्ट आणि election कमिशन गुलाम आहे आपल.
ग्रुह खात पाहिजे, तेच महत्वाचे आहे, हिसकावून घ्या 👍
अग्नीवीर मुख्यमंत्री
😅
एकदम बरोबर। आता कुत्रा विचारणार नाही।
Agneeveer pn 4 varshe aste o😅😅 he tr 2 varsh ahe
आता काय रिक्षा थांबाच्या कट्टयावर शेवटचे दिवस कनठायाचे
@@ganeshsontakke9663 2.5 varsha 😂
गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा झाला आहे.
फडणवीस ला CM,HM सर्वच पाहिजे
शिंदे ना गृहमंत्री पद मिळालेच पाहिजे....
तुमचे सूत्र कोन आहे ते सांग रे बाबा आधी 😂😂
अजित पवार उपमुख्यमंत्री ठिक आहे पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री 😂😂कुत्रा विचारणार नाही।
अंध भक्तांच्या बुडाला मिरच्या लागल्या का
नाही ते सगळं खरं आहे पण सूत्र म्हणजे नक्की कोण तो सांगा???
😂
महायुतीच यश म्हणजे शिदेंसाहेबाची चागले काम .धडक निर्णय
एकनाथ शिंदे साहेब एक नंबर
Barobar
फडणवीस पेक्षा एकनाथ शिंदे साहेब लई भारी ❤❤❤
अगदी रास्त अन योग्य मागणी..
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तसही मा शिंदेच आहेत
हीच वेळ आहे ,अभी नही तो कभी नहीं... पकड के रखो छोडना नही...
soybeen la.7000 rupeye bhaw denayat yawa.kapsala. 12000.rupeye denayachi.vinanti
शिंदेला गपचूप घरी बसवा आणि अजितदादा सोबत सरकार स्थापन करून टाका..तसंही त्यांना हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या पुढे पद महत्त्वाचं वाटत नाही.
एकदम बरोबर, भाजप ने एकनाथ शिंदे यांना गृह मंत्री पद द्यावे, जय शिवराय.
उद्या बॉम्बस्फोट झाला
तर अमित शहाची बळी जाईल त्याच्यामुळे फुकट ही शिंदे यांना गृहमंत्री पद भेटणार नाही
आता कळलं भाजपा ला नाका पेक्षा मोती जड झाला 😂
Hoy pan ed baki aahe bjp kade
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत
एकदम बरोबर निर्णय शिंदे साहेब
ह्यांना आता विचारतोय कोण ग्रह खात आणि अर्थ खाते कधीच मिळणार नाही
असं कांही होईल असं वाटत नाही. तिघे मिळून एकोप्याने सरकार चालवणार.
😊
अजित पवार नवे मुख्यमंत्री राज्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होतील महाराष्ट्राला अपेक्षा आहे
भाजप गृहखाते देणार नाही शिंदेना माघार घेणार आणि गप्प बसणार शिंदे
1 ch no
बरोब्बर आहे द्यायला पाहिजे कारण शिंदे सरकार पाहिजे
शिंदे साहेब यांना bjp वाल्यानी जास्त त्रास देऊ नये लई सतेच्या धुरात राहू नये थोडा मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे 🙏
योग्य मागणी
कुठलंही खात घ्या.पण जनता महाराष्ट्राची आहे.भले भले आले गेले लक्षात ठेवणे नि जागेवर आणते.
गृहखाते मिळाले नाही तरी काहीही करू शकत नाही.
मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे सन्माननीय उध्दव ठाकरे साहेबांसारख व्हायला नको म्हणजे झालं 🙏
बरोबर आहे
शिंदे साहेबांची मागणी फडणवीस यांनी पूर्ण करावी समंजसपणा दाखवा
Ata ks hoty....shinde saheb.,..
खरोखर गृह खात घ्या शिंदे साहेब
शिंदेची मागणी योग्य आहे ते हकदार आहे गृहमंत्री चे
Fadnivs..Chi Khati Shinde Na..
BJP..Ne Dili Ch Pahije..Shinde Saheb .No Compromise..❤
wah re sher shinde saheb 🔥🔥🔥🔥
गृहखाते देउ नये। जनमत आहे भाजपा सोबत
😂 evm म्हण 😂
शिंदे सायब है तर मुख्यमंत्री झाले पाहिजे त्यांचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढली आहे म्हणून महायुतीला एवढं मोठं यश आलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणी स्वीकारत नाही एकनाथजी शिंदे यांच्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आले आहेत त्यांना मुख्यमंत्रीपद जर नाही दिले तर त्यांना गृहमंत्री पद तरी दिला पाहिजे❤
Shindech strike rate 70 aahe aani Df cha 90
बघा, कोणाला, आहे, खुर्ची चा,मोह, दुसरे ला, म्हणत होते की😊😊😊
श्रीकांत ला बनवा उपमुख्यमंत्री
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!आम्ही एक आहोत, याचा फारच गाजावाजा केला होता.
शिंदेंनी भाजप देत आहे त्यावरच समाधान मानावे दोन अडीच वर्षं चांगल्या प्रकारे सता भोगली आता..... दुसऱ्यांना पण अपेक्षा आहे की नाही की सगळंच आपण घ्यायचे
शिंदेसाहेब बरोबर बोलले
लाज वाटली पाहिजे भाजप लां,❤❤❤
😂
काहीच हरकत नाही शिंदेना गृहमंत्री करायला
गृह नाही आणि बंगला ही नाही दोन वर्ष स्व खूषीने दिले आता...सबूरीने घेतले तर बरे होईल
एकनाथ शिंदे साहेब वर असा अन्याय करू नका ❤❤❤
भाजपा ने जर एकनाथ शिंदे साहेब वर असा अन्याय केला तर भाजप लां मतदान करू नका जनतेने ❤❤❤
Tuzya sanganyane kay honar landaga samor aala kahi balasahebanche vichar nahit tar shrikanchya bhavishyachi tayari aahe hi
अजित पवारना घ्या ,
योग्य निर्णय आहे शिंदे सर कारण फडणवीस साहेब आत्ताच उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद भोगलेल आहे त्यांनी फडणवीस जर मुख्यमंत्री होत असतील तर शिंदे सर तुम्हाला पण उपमुख्यमंत्री पद गृहमंत्री पद मिळाला पाहिजे
Ekanath shinde na home minister pad bhetnar tar sarkar chale
शिंदे आणि अजित दादा पवार यांनी महाविकास आघाडी सोबत सरकार स्थापन करावे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मराठा मुख्यमंत्री अजित दादा उपमुख्यमंत्री आणि गृहखात द्यायला पाहिजे दोघांनी एकजुटीने निर्णय घ्या भाजपचा सुपडा साफ करा 💯💪✌️🔥🔥
Khup Chan Shinde Saheb , Fanvis Saheb yanchya Kade Hot na Gele 2 Varsh. same to same.
गृहखाता घ्या आणि महाराष्ट्राचा बिहार करा...
सध्याच्या घडीला गृहमंत्री म्हणून उत्कृष्ट कामं करू शकतात ते म्हणजे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच बाकीच्यांनी गेल्या 5 वर्षात काय उजेड लावलेत गृहमंत्री म्हणून
हे जनतेला माहीतच आहे
व तसेच गृहमंत्री पदाचा हातभार सांभाळून एकनाथ शिंदे यांना खूप मोठी संधी मिळेल स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून
शिंदे यांना पालक मंत्री पद आता सोबणार
गृह खाते द्या
शिंदे साहेब यांना
भाजप ल माहीत होते शिंदे ब्लॅकमेल करणार म्हणून अजित पवार च ऑप्शन ठेवला
भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकत...एवढ संख्याबळ त्याच्याकडे आहे...
Parat exit poll
एकनाथ शिंदे ला काहीच देऊ नका ते काहीच करू शकत नाही ते तुमचा फक्त बैल झाला आहे बैल काय करत असते
भावना गवळी ना उपमुख्यमंत्री पद द्या
गुह खात घ्या महत्त्व आहे ❤❤❤❤
3.....13..... Vajavale Maharashtra che...
EVM zindabad 🎉🎉🎉
द्या मग आत्ता काय झालं शिवसेना पक्ष चिन्ह घेतलं आणि जिंकुन आला मग द्या
Borobar ihe
Mla shambhuraj desai 🚩
हीच परिस्थिती होणार आहे तुमची
1
Shinde la पवारांनी सागितले आहे गृहखाते गे नाहीतर आमची वाजेल
शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नाही, खुर्चीचा लोभ ना धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे होते. शिंदेबद्दलचा आधी असलेला आदर आता नसेल कारण त्यांनी अजूनही मोह सुटला नाही आहे. लोभाचा, स्वार्थीपणाचा परिणाम काय होतो ते उबाठा चा उदाहरण समोर ठेवावा .
हो
Shinde gata😂😂
Why every one want home minister it means they want to distubence in Maharashtra development and welfare work
आता या प्रलोभनात शिंदेंची सेना फुटून नविन सेना करून कुणी व्हाया गुवाहाटी वरुन जायला नको..😅
झाला बागुल बुवा
Shivsena shivy sarkar banu shakat nahi sarkar padmyachi takat shivsena bmadhe ahe
Shinde che pramotion co ,CEO Varun Helper jhale ahe 😂😂😂😂😂
आता काय उपयोग नाही . भाजप पुर्ण बहुमतात आहे . . दिले तेवढे गुपचूप घ्या तुमच काम संपल आता
Shinde chi Nakali ShivSena parat futli nahi tar sang malam
मलींदा खाती पाहिजे, म्हणजे पैसा भरपूर खायला द्या, हे आपले आमदार खासदार आणि आम्ही यांना डोक्यावर घेऊन नाचत फिरतो, हे जनतेचा कधीच विकास करीत नाही, जनतेला गरीब ठेवून एक तुकडा टाकून आर्थिक गुलामीतच ठेवायचे,, हे राजकीय सुत्र असते
उरलेला महाराष्ट्र गुजरातला विका आता
ठाकारे देणार का मग
Eknath shinde yana bajula kara ani ajit pawar ani bjp milun satta sthapan kara
Eknath shinde yana bajula karun satta sthapan kara jay bjp
Punha ED mage lagnar shinde chy
माजी मुख्यमंत्री बोला 😂😂😂😂 लाचार
Gruhmantri pad mahtwache ahe.. Tarch bjp var vachak rahin anytha.. Shinde.. Pawar yanna bjp sampvun takin.. Ani "shatpratishat" he bjp chya manatil target sadhy hoeil..?
Punha Jaychay mhnun Kahihi .😂
Kahi honar nahi shinde saheb Tumahala je miltay tey ghya now only BJP che chh chalnar.
वापरा आणि फेकून द्या