साहेब ते चूक नाही माजा मासोब आहे म्हणजे माजा मसकोबा मला ही माहीत आहे आणि मासोब ही माहीत आहे मला त्या मसकोबा मादी माजा मासोब पण दिसतो असा अर्थ आहे चुकीचा अर्थ नाही लावला सायेब मी
ज्याची जशी भक्ती तो तशी करतो देवाला आपण ज्या नावाने हाक मारू त्या नावाने तो हाकेला धावतो तुमी नाराज नाका होऊ पुढच्या वेळेला मी तुमचा विचार करून सोंग बणावें तुमची भावना दुखावल्या बादल शमा असावी माऊली
नाथ सायबच..... चांगभले
Virbhadrach changbhal khupach chan
Thanx bhau
लय भरी दादा
वीरच्या भैरीच चांगभलं......
Very nice song Veer Deva changhbhaL
🙏🙏🙏🙏🙏नाथ साहेब आमचे कुलदैवत 🙏🙏🙏🙏
आमचे पण
Bhai mala dj made song banaun deshin ka
Dj made song banaun deshin ka
🚩🚩🙏🙏🙏
म्हसोबा असा शब्द याठिकाणी नसून म्हस्कोबा असा शब्द आहे. त्यात दुरुस्ती करावी. 🙏🙏🚩🚩
Jay mskoba
Khup chan👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Namskar , mhaskoba ahe mhasoba nahi Dada please tevda shabdh correction karun gaan punha upload kara. gaan chaan ahe.
खरं आहे दादा
खूप खूप छान ओम नमः शिवाय
छान आहे
सवाई सर्ज्याचं चांगभलं नाथ साहेबाचं चांगभल
❤❤❤❤❤
🔱🕉️🙏
सवाई सर्जाचं चांगभलं 🚩🚩🚩🚩🚩
चांगभलं
खूप छान आहे
🙏
हे कदी केलस गाण
🙏🏻🙏🏻
sunder om nama shivya
jay 🙏
💯❣️
🙏🙏🙏🙏🙏नाद नाथाच्या गुललाचा 🙏🙏🙏🙏🙏
rohit lay bhari darja..reeeee👍👍👍👌👌👌👌👌👌khup chan song ahe
🙏
Chan
👌👌👌
एकच नंबर दादा👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💗💗💗💗💗❤️❤️❤️❤️♥️♥️♥️♥️♥️
काशी काळभैरव नाथ
🙏🏻🙏🏻😍💯
Sunder
म्हसोबा नाही म्हस्कोबा आहे ते
छान
वीरच्या देवाचंं चांगभलं
चांगभलं
Sawai Sarjhacha Changbhala 🙏🙏🙏🙏🙏
Jay vabani
Jay shivaji
महसोबा नाही महसकोबा
सर म्हसोबा नाही नाथ म्हस्कोबा
सर थोडीशी चूक झाली आहे
song मध्ये म्हसोबा नसून म्हस्कोबा असं आहे
प्लीज चूक दुरुस्त व्हावी
साहेब ते चूक नाही माजा मासोब आहे म्हणजे माजा मसकोबा मला ही माहीत आहे आणि मासोब ही माहीत आहे मला त्या मसकोबा मादी माजा मासोब पण दिसतो असा अर्थ आहे चुकीचा अर्थ नाही लावला सायेब मी
ज्याची जशी भक्ती तो तशी करतो देवाला आपण ज्या नावाने हाक मारू त्या नावाने तो हाकेला धावतो तुमी नाराज नाका होऊ पुढच्या वेळेला मी तुमचा विचार करून सोंग बणावें तुमची भावना दुखावल्या बादल शमा असावी माऊली
म्हसोबा नाही Mhaskoba
Kute म्हसोबा टाकलाय पण
Video purn बघा आणि सांगा
Cukun jhala asnar
Acha te te yamak julave manun ahe dada
अर्थ वेगळा होतो, म्हस्कोबा आणि म्हसोबा खूप फरक आहे.
छान आहे