1 वर्षांपासून बाळाला देऊ शकता...फक्त सगळ एकदम चालु करू नका...हळूहळू सगळ्या गोष्टी चालु करा...एक पदार्थ 3 दिवस आणि त्यापासुन बाळाला अर्लजी आहे का ते निरिक्षण करावे.
खुप कमी तिखट असलेली पातळ भाजी,विशेषकरुन भाकरी,वरणभात आणि हा vedio नॉर्मल असो किंवा सीझर दोन्हीसाठी आहे...तुम्ही फक्त वांगी ,बटाटे गॅस आणि वात करणारे पदार्थ त्यासोबतच जड पदार्थ टाळा...
हळूहळू नवीन पदार्थ आहारात समावेश करा..एकदम सगळ चालु करू नका...तुम्ही जे खाताय...त्याने बाळाला गॅस तर होत नाही ना...बाळ सारख शी करतय किंवा बाळ विनाकारण रडत असेल असे निरिक्षणात आढळ्यास तो पदार्थ टाळा.
डाळी कोणकोणत्या खायच्या असतात
मसूर डाळ,मुग डाळ,हिरव मुग,अख्खं मसूर
आणि तूरडाळ ही बाळंतिणीसाठी चांगली असते पण बाळाला शी ला त्रास होत असल्यास तूरडाळ टाळा .
😮😮😊
तूरडाळ acidity आणि गॅस करते म्हणून खाऊ नये
खुप चांगली माहीती मिळाली ताई.खुप खुप धन्यवाद.🙏🙏
खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद ❤👍🙏
Nachani chi bhakri khuo sakte ka please reply kara mala ha video aaj bhetla mast mahiti milali dhanyavad
Nachani hi thand aste ata thandi chalu ahe...mhanun nhi
Pn उन्हाळ्यात बेस्ट असते ....
Tommato soup,daliche soup gheu shakte ka
Chan mahiti
Mirchi ch praman kiti asave aani limbu,kanda khala tar chalel ka c section nantar
tikhat Chavi purte ...kanda ❌ limbu ✅
Dosa ani idali khau shkto ka
Maz baby 2 month cha ahe plezz replay deya mam
Ho
Khup chan mahiti dili 🙏
Asach tumch support rahu dya...ajun chan chan vedio banvyla amhla prerana milate...thank u 😊
Maam mi normal तिखट खाऊ shakte ka mazi delivery houn 12duvs jhke n c section aahe tyat
Ho...
Khup chan mahiti 👍
Thank u..😊
Aambavlele padarth means idli, medu wada, dosa khau shakto ka
Idli,dosa khavu shkta
Bhat khau shakte ka 20 divas zale c-section la
Ho ....फक्त जड पदार्थ, गॅस करणारे आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळा.
Maze bal 4 mahinyach ahe mi puran poli khau shakte ka
Bal 6 month ch zal ki khavu shkta
Please reply sukhi bombil ani mchi khau skte ka bhaji mdhe takun
Nhi...fkt 45 days tari khavu nka
भाजी किंवा डाळ फोडणी la टाकताना कांदा वापरणे बाळासाठी योग्य आहे का
1 वर्षांपासून बाळाला देऊ शकता...फक्त सगळ एकदम चालु करू नका...हळूहळू सगळ्या गोष्टी चालु करा...एक पदार्थ 3 दिवस आणि त्यापासुन बाळाला अर्लजी आहे का ते निरिक्षण करावे.
Kanda khau shkte ka mi 18 days
नाही कारण कांदा हा थंड असतो त्यामुळे सव्वा महिना म्हणजेच 45 दिवस कांदा हा बाळंतिणीच्या आहारात देत नाहित...
Pohe chaltat ka dilivery la 10 divas zle ahe
नाही...कारण ते जड असतात
Vangyachi bhaji khu nye ka
Ho
Kiti divs vange khau naye...kdhi khau shakto
सव्वा महिना खाऊ नका
An batata pn khalla tr chalel ka..?
सव्वा महिन्याने सर्व खाऊ शकता
Karlyachi bhaji khavii ka
Ho
Patal padarth khatat na ?
Ho
हा आहार delivery नंतर किती दिवस घ्यावा
हा आहार तुम्ही सव्वा महिना म्हणजेच 45 days घेऊ शकता तसेच चांगले स्तनपान करण्यासाठी 6 महिन्यांपर्यंत पण घेऊ शकता
Mala c section la 3mahine jale mi bat papad कांदा खाऊ shakte kay
Ho khavu shakta...😊
बाळाची टाळु छातीला लागणे म्हणजे काय व तसं झाल्यास काय करावे
खुप कमी तिखट असलेली पातळ भाजी,विशेषकरुन भाकरी,वरणभात आणि हा vedio नॉर्मल असो किंवा सीझर दोन्हीसाठी आहे...तुम्ही फक्त वांगी ,बटाटे गॅस आणि वात करणारे पदार्थ त्यासोबतच जड पदार्थ टाळा...
@@Navajanmekaaich आणखी एक माझी खूप खूप चिडचिड होते आहे राग येतो आहे मानसिक ताण खूप झाला आहे
Delivery la 2 mahine zale aahe tr bhat khau shakte ka
Bhat khavu shkto....सव्वा महिन्यात पण खाऊ शकतो..
दही ताक कधी खावे बाळंतीने
Sakali ani dupari
Mam maz sizar houn 2 month zalet mg mi kobi,flower, soyabin khlle tr chalel ka
हळूहळू नवीन पदार्थ आहारात समावेश करा..एकदम सगळ चालु करू नका...तुम्ही जे खाताय...त्याने बाळाला गॅस तर होत नाही ना...बाळ सारख शी करतय किंवा बाळ विनाकारण रडत असेल असे निरिक्षणात आढळ्यास तो पदार्थ टाळा.
K
Thank you mam
He me 10 divsanech khallle😅
जास्त मीठ खाल्याने बाळाला त्रास होईल का
कोणती पण गोष्ट प्रमाणांतच खावी ...अति ते घाती होत.
ज्वारी ची भाकरी खाऊ शकतो का माझं बाळ 2 महिन्याच आहे
बाळंतिणीने ज्वारीची भाकरी आर्वजून खावी...उन्हाळयात तर चपाती ऐवजी 3 time ज्वारीची भाकरी घेतली तर अति उत्तम....
@@Navajanmekaaich ok. Thank you
इडली आणि नारळाची चटणी खाऊ शकतो का
Ho nkki
फ्लावर कोबी नही खाऊ शकत का mam.
माझं बाळ एक महिन्याचं आहे तर मी चिकन .Egg खाऊ शकते का.mam plz reply
उन्हाळ्यात नॉनवेज खाऊ नका...
फ्लावर कोबी 2 महिने झाल्यावर हळूहळू आहारात समावेश करा..
फ्लॉवर कोबी गॅस करतात म्हणून खाऊ नये
Please reply Mam
२महिन्याने वरण भात खाऊ शकतो का
वरण भात हे बाळंतिणीच्या आहारात पाहिजे...
जर बाळाला शी ला त्रास होत असेल तर तुर डाळी ऐवजी मुग डाळीच वरण घेऊ शकता...
कडधान्य कुठले खाऊ शकतो
मसूरडाळ,मुगडाळ,अख्खं हिरव मुग,अख्खं मसूर... कुळीथ,तुरडाळ
Do.
Chan mahiti