बहिणीनं दणका दिला म्हणून तुला बहिणआठवली का, सुप्रिया सुळेंचं दमदार भाषण; Supriya Sule on Ajit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #ajitpawar
    #supriyasulefc
    #sharadpawar
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►UA-cam : / viralmarathii

КОМЕНТАРІ • 14

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 День тому +7

    आमच्या ताईसाहेब दमदार व कामसू खासदार जय जिजाऊ 💪🏿💪🏿💪🏿💪🏿💪🏿

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 23 години тому +3

    दादा चे बारा वाजणार आता तर वॉच घेतला आहे काकांचं

  • @Atharv66637
    @Atharv66637 День тому +2

    अधिकारी आमदार खासदार कॉन्ट्रक्टदार मंत्री मिळून महाराष्ट्र राज्याची तिजोरी स्वतःच्या पक्षाची सत्ता आणण्यासाठी लुटायचे काम चालू आहे.

  • @appasoatole1420
    @appasoatole1420 3 години тому +2

    vat vat band kar pokal gappa

  • @mangeshkamdi6549
    @mangeshkamdi6549 14 годин тому +2

    तुझा बाप नाही करू शकला तू काय करणार

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 День тому +6

    किती स्वार्थी बहिण
    सत्तेसाठी हपापली आहे
    खऱ्या भावाला सोडून हीचा सारा गाव दादा झाला आहे आता

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 День тому

      @@SonuSatav-od1su
      एकट्याने छापले का
      यात किती भागिदार असणार

    • @MadhukarAvhad-f4k
      @MadhukarAvhad-f4k 15 годин тому

      अरे तुझ्या दादाचं बघा आधी त्याला आता बहिणी आठवले सगळे

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb 2 години тому

    ताई सतेंवर आल्यावर लाडल्या बहिणी /भाऊंचे पैसे बंद करू नका. आमचे संसार धुलीस मिळतील.

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 3 години тому

    भाजप व शिंदे गटाला जनता माफ करणार नाही तुम्ही कीतीही योजना आना शशेतकर्‍यांची वाटोळे केले आघाडी सरकारने एकच नेते शरद पवार साहेब उध्दव ठाकरे थोरात साहेब हेच नेते आहेत

  • @anuradhamalwade1315
    @anuradhamalwade1315 8 годин тому

    असे पैसे काढलेत प्रत्येक वस्तू महागली

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 День тому

    Hamare Votonki Chori karke Modiji aate hai, Sri Lanka, Bangladesh ki janta jaagi Na jaane Bharat ki Janta kabhi jagegi, Chunav Aayog, Media ka pehle bandobast karna chahiye.