मला सणासुदीला रडवल आहे तुम्ही 😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 216

  • @poojadengale
    @poojadengale 5 днів тому +72

    व्हिडिओ बघणाऱ्यां सर्व भाविकांना व कमेंट वाचणाऱ्या सर्व मंडळींना दिवाळी सणाच्या खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा

  • @pritipujare3104
    @pritipujare3104 5 днів тому +28

    काल तूच बोललीस ना मला कपडे नको आणि आता बोलतेस मला कपडे नाय घेतले.काय बाई आहेस

  • @sarujadhav8870
    @sarujadhav8870 5 днів тому +83

    कधीही हातात मोबाईल घेतला की तुमचीच सडकी थोबड बघायला लागतयं

  • @AkashBavdekar-rq8vx
    @AkashBavdekar-rq8vx 5 днів тому +12

    बाई माझी तुम्हाला विनंती आहे हे सगळ बोलण्यापेक्षा तुमच्या मुलीकडे लक्ष द्या तुमची भांडण या जन्मात सुटतील असं वाटत नाही......

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 5 днів тому +19

    तु नाही नीट बोलल्यावर तो कशाला घरात बसली तु प्रेमाने रहा प्रेमाने बोल

  • @Siyabodke-c1g
    @Siyabodke-c1g 5 днів тому +10

    जाऊ दे त्याला काय करायचं ते तु फक्त मुली कड लक्ष दे आणि तुझी दिवाळी चांगली कर😊

  • @artibirajdar8424
    @artibirajdar8424 5 днів тому +14

    तु विचीत्र मानव आहे बाई मीनीटात बदलते 😂😂😂😂😂😂

  • @FunnyBoatLake-vz6qu
    @FunnyBoatLake-vz6qu 5 днів тому +6

    आग बाई तेला थोड तरी बाहेर जाऊदे ना का घरातच बसुन राहील तो आम्हाला पण नवरे आहेत बाई आम्ही तुझा सारखं नाही करत तो सारखं सारख तुझा जवळ बसुन राहील का

  • @chetanpatil3823
    @chetanpatil3823 5 днів тому +13

    अग बाई सणासुदीच पण काय भांडण करते आज तर शांत बस जाऊदे ना लेकरा कडे बघ दिवाळी आहे

  • @rohitadhav-b4u
    @rohitadhav-b4u 5 днів тому +13

    काय तमाशा दाखवता लोकांना

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 5 днів тому +17

    एक काम कर, तो बाहेर गेला की मुलीला घेऊन माहेरी निघून जा.....

    • @sagar78glkj
      @sagar78glkj 5 днів тому +1

      बाबा घेऊन निघून जा । अस म्हणायचं😂

    • @SureshKamble-b1l
      @SureshKamble-b1l 4 дні тому

      😂❤😂😂😂

    • @MusinaInamdar
      @MusinaInamdar 4 дні тому

      Nko baba . amerikela ja .😂😂😂😂

  • @sonalibansode2778
    @sonalibansode2778 5 днів тому +14

    ये आमचा सण चांगला जाऊ दे तुझी किरकिर लाऊ नको आम्हाला

  • @sushmakarande8983
    @sushmakarande8983 5 днів тому +15

    तुम्हचे रडके व्हिडिओ बंद करा आम्हाला सण आहे

  • @jesusislife8136
    @jesusislife8136 4 дні тому +4

    घरात तू बोलत नाही तर कस माणूस घरात थांबल . जरा तू पण गर्व सोड बई

  • @sonu8098
    @sonu8098 5 днів тому +10

    भटक भवानी रिते

  • @SangramChorge
    @SangramChorge День тому

    तुम्ही हीच काळ तोंड बगु नका😂 त्या क्यूट आरू कड बगा 🥰

  • @KhetawatPooja
    @KhetawatPooja 5 днів тому +5

    हे दोघं नाटके करतात कालच रात्री प्रसाद दादा इन्स्टा वर लाईव्ह आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे मिटले भांडण तरी पण ही बाई आता व्हिडिओ काढून नाटक करते पब्लिक समोर

  • @AarifBiradar
    @AarifBiradar 4 дні тому +3

    Aaru kiti chan khelat aahe ticha aai pashi❤😍🥰😍

  • @सावकार_पांडू
    @सावकार_पांडू 5 днів тому +2

    यांची सगळी नाटका येथे व्ह्यूज साठी यांच्याकडे लक्ष देऊ नका एखाद्या छोट्या युट्युब वरचे व्हिडिओ बघा आणि त्याला मोठं करा

    • @sagamer_111
      @sagamer_111 3 дні тому

      खुप छान कमेंट केली दादा तुम्ही 🎉🎉

  • @bdkk-il5jq
    @bdkk-il5jq 5 днів тому +13

    Night la enjoy kartat he😂😂😂😂😂

    • @pratikshakulat9388
      @pratikshakulat9388 5 днів тому +1

      Kahi pn naka bolat jau vichar karat ja thoda bolnya cha 🤨🤨🤨😏

    • @sagar78glkj
      @sagar78glkj 5 днів тому +1

      आल्यापासून दररोज रातभर हिच्या अंगावर कपडे😂 सुद्धा नासतंय

  • @SoniSoni-kc8uo
    @SoniSoni-kc8uo 5 днів тому +5

    घरात एकमेकांना सोबत बोलायचं तर इथं सगळं का सांगतात हे लोक

  • @lll-su4ke
    @lll-su4ke 5 днів тому +3

    यांची किटकिट झाली सुरू डोकेदुखी अगं बाई तोंड बंद कर मग राहील तो चांगला तुझ्यामुळे जातो तो घराबाहेर आम्ही नुसत्या पाच दहा मिनिटाच्या विडीओ ला एवढे कंटाळलो मग तो तर किती कंटाळला असेल आणि हो आपल्या घरातील काम करनारी मोलकरीण नसते मालकिन असते😢

  • @gauriagashe3287
    @gauriagashe3287 4 дні тому +1

    ताई आरू किती खुश आहे तुला बघुन आणि तुझा जवळ बघ खूप छान

  • @kajalmohan359
    @kajalmohan359 4 дні тому +1

    शुभ दिपावली माझ्या कडून सगळ्यांना...🥰🌟

  • @kajalgaikwad741
    @kajalgaikwad741 5 днів тому +2

    Aru so cute❤

  • @roshanmhaskar3074
    @roshanmhaskar3074 5 днів тому +6

    तुम्ही दोघे लोकांना तमाशा दाखवू नका बंद करा,

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 5 днів тому +5

    तु फक्त त्यांच्यासोबत नीट रहा ना मग बघ कसा तु म्हणल तसं रहातोय तो

  • @poojadengale
    @poojadengale 5 днів тому +8

    जाऊद्या आजच्या दिवस भांडू नका मस्त आपली मोती साबणाने आंघोळ करा व सण साजरा करा चांगला

  • @ChandrkalaDevkate
    @ChandrkalaDevkate 5 днів тому +3

    आरु खुप खुष आहे तीचा कड लक्ष दे फक्त रितु

  • @dattatryatawar1051
    @dattatryatawar1051 3 дні тому +1

    sakali uthun phone hatat ghetala ki yancha video baghayala bhetala shi baba apli sankriti kay ani kartat kay he lok tya lahan balavar kay parinam hotil tyana jan nahi shi

  • @hakerboyshbadithyatejasat
    @hakerboyshbadithyatejasat 5 днів тому +5

    बाई तुला पण म्हटला होता ना चल कपडे घ्यायला आता का नखरे करतीये

  • @akashmore354
    @akashmore354 5 днів тому +2

    किती गोड बोलते aru😍😘❤

  • @NageshChikane-f3q
    @NageshChikane-f3q 5 днів тому +3

    Bichara prasad khup changla ahe

  • @kajalsalunkhe7164
    @kajalsalunkhe7164 5 днів тому +5

    आरु म्हणते सारखे सारखे जाऊ नको मम्मा थांब

  • @Foji3580
    @Foji3580 5 днів тому +3

    आणि हो दुसऱ्या वेळेस भेटायला आली तर सर्व केस काढून ये...ok मेरी जान रितू....i love you

  • @AnilThorat-eo1pu
    @AnilThorat-eo1pu 5 днів тому +3

    रितू तू गप्प बसं 🙏🙏🥰🙏🙏

  • @itsabhibhaiya
    @itsabhibhaiya 5 днів тому +2

    अरे तुमचे घरात संसार आहे काय सर्व जगामध्ये नाहीये लक्षात ठेवा जरा बघेल तेव्हा तुमचे असच चालू असते हे

  • @PayalKamble-b7j
    @PayalKamble-b7j 4 дні тому

    किती खुश आहे आरु मम्मीबरोबर् किती गोड हसते ❤❤❤

  • @PriyaWankhede-e7t
    @PriyaWankhede-e7t 4 дні тому

    mast bolli aaru

  • @AdhaSunhas
    @AdhaSunhas 4 дні тому

    रितु आले पसन आरू रडतच नाही रितु काई आसन का आरुला सोडू नको येकटी

  • @damodarbeshakrao3306
    @damodarbeshakrao3306 5 днів тому +2

    तू पण सुधारत नाही त्यांनी पण सुधारत नाही

  • @AnkitaCharhate
    @AnkitaCharhate 4 дні тому

    Aru kiti cute hy😅

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 5 днів тому +4

    Kiti chan aahe g aaru beta tu❤❤❤

  • @queenarar8522
    @queenarar8522 5 днів тому +5

    Aag y gap bhavane

  • @ShreyaPise-hy4nj
    @ShreyaPise-hy4nj 5 днів тому +3

    प्रसाद दादा आणि रितू ताई रहा नीट कसला दोघे पण भांडण करता

  • @vikichavan737
    @vikichavan737 5 днів тому +5

    ताई रिक्वेस्ट आहे आरू ला सोडून जाऊ नको

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 4 дні тому +1

    सोशल मिडीयावर टाकु नको.कोणी तुला सहानुभूती देणार नाही . खोटं आहे सगळं .

  • @SanjivniShinde-br7lu
    @SanjivniShinde-br7lu 5 днів тому +1

    सारखं भांडण काय करते पुन्हा व्हिडिओ काढू नका😅 व्हिडिओ न पाडणाऱ्या ₹2000 देतो

  • @shitalbhamre9948
    @shitalbhamre9948 5 днів тому +1

    मला तर असं वाटतं आहे हे दोघं डोक्यात कमी आहे आपण उघिच यांचे विडिओ बघतो

  • @sarujadhav8870
    @sarujadhav8870 5 днів тому +4

    आग मुर्खा तुझं नवरा तुला रडवतो मघ आम्हाला कशाला सांगते तु तुझी घाल ना कशाला सणाची वाट लावते

  • @ShreyaPise-hy4nj
    @ShreyaPise-hy4nj 5 днів тому +3

    प्रसाद दादा बाहेर जायचे जरा बंद करा

  • @sonu8098
    @sonu8098 5 днів тому +4

    जा निघून कशाला नांदतेस।

  • @LBWKids_1107
    @LBWKids_1107 5 днів тому +3

    Ritu हा काय खेळ चाला आहे हीतेच थाबवा

  • @kavitakale1213
    @kavitakale1213 5 днів тому +2

    तू चागली राहा मग नवरा पण घरात राहिल कशाला उगाच नाटक करतात 😂

  • @rohinichangan2157
    @rohinichangan2157 5 днів тому +1

    कमेंट वाचायला कोण कोण आलं आहे

  • @Ankitajadhav-zk8pd
    @Ankitajadhav-zk8pd 2 дні тому

    पैश्यासाठी आपण जनतेसमोर काय आदर्श ठेवतोय हे समजलं पाहिजे आपण शोशल मीडियावर आहोत तर चांगला कंटेंट ठेवा , आपल्यामुळे बघणाऱ्या लोकांचे मनोरंजन करा नसेल तर काहीतरी तुमच्याकडून चांगले विचार सोशल मीडिया ठेवा हल्ली लहान मुले सुद्धा मोबाईल वापरत असतात काय परिणाम होईल तुमच्यामुळे..
    हे फक्त व्ह्यूज साठी आहे 100 % अशी भांडणे कोणाच्याच घरी होत नहित मोबाईल हातात घेऊन . नवरा किंवा बायको एकमेकांन सोबत राहून अशी भांडणे होणे शक्य नाही .
    हे स्क्रिप्टed आहे सगळी नाटके चालू आहेत .

  • @DipaliKshirsagar-wc4kr
    @DipaliKshirsagar-wc4kr 4 дні тому

    ज्यानी कमेंट्स करता ना येक गोष्ट लक्षात घ्या तुमचा भी घरी आई बहीण आहे तर तुमचा बहीण नी la आणि आई la बोला

  • @shitalbhamre9948
    @shitalbhamre9948 5 днів тому +1

    तुला तर तो नको आहे मग कशाला कपडे घेते

  • @NishantThakur-gm8bs
    @NishantThakur-gm8bs 4 дні тому

    आग बर जा उदेग

  • @sadhananmandlik1443
    @sadhananmandlik1443 4 дні тому

    किती खोट बोलते

  • @kumarkamble8441
    @kumarkamble8441 5 днів тому +2

    दिवाळी चं शांत बस जरा😂😂

  • @SwapnilJadhav-qg3bd
    @SwapnilJadhav-qg3bd 3 дні тому

    त्या पोरगीला कळतंय कटकट करू नको ते

  • @AmulDewere
    @AmulDewere 5 днів тому +3

    सांगली रात भर प्यार चालू आसान तू तो 😂स रके रात भर प्यार अंधेरी 😂😂😂😅

  • @SoniSayyad-f7z
    @SoniSayyad-f7z 4 дні тому

    पोरगी पण थांबा थांब म्हणते आता

  • @nileshborse8836
    @nileshborse8836 5 днів тому +2

    सोताची हालकी करतात फक्त

  • @govardhandhukate286
    @govardhandhukate286 5 днів тому +2

    किती नाटके करत आहे बंद करा ही नाटकं

  • @vaishalipawar3874
    @vaishalipawar3874 3 дні тому

    Ag ritu tumhi dogha ekch gharat aahe tr mag kashla vedio banvtey g samor basun mitava kashala social media vr naka asa karu …. Vedio chi garaj kay 🤔🫣🤭

  • @ReshmaJagtap-i4g
    @ReshmaJagtap-i4g 3 дні тому

    अगं तू तुला चल म्हणत होता ना कपडे आणायला मग का नाही गेलीस.

  • @dineshphatate3559
    @dineshphatate3559 5 днів тому +3

    हिच तोंड तरी बघा काळ तोंड 😂😂

  • @AnilThorat-eo1pu
    @AnilThorat-eo1pu 5 днів тому +2

    ओके ओके ओके

  • @vidyalande3374
    @vidyalande3374 5 днів тому +1

    आग बाई थोडं तरी बाहेर जाऊ दे ना

  • @HaridasBodare
    @HaridasBodare 5 днів тому +1

    Ho

  • @sonalibansode2778
    @sonalibansode2778 5 днів тому +3

    तिकडं ती तुझी ननध आणि हिकडं तु

  • @BaajiKambale
    @BaajiKambale 4 дні тому

    Tx

  • @krushnasawant47
    @krushnasawant47 5 днів тому +1

    Tu kay upkar karti kag por sambhalti gharatle kam karti divasbhar gharich aastina jaude na tyala companit kam bag mhanje firaycha band hoil

  • @banjaraproduction5767
    @banjaraproduction5767 4 дні тому

    गुना दाखल करा 😢😢

  • @rayarikurkute5074
    @rayarikurkute5074 5 днів тому

    तुम्ही लय नाटक करता तो बोला ठेव्हा हो म्हण्यच ज्याचं ना कपडे घ्यायला खूप नाटकी आहे तुम्ही.....

  • @RealADGaming.
    @RealADGaming. 4 дні тому

    Tumhi As bhandn kelya peksha dogh pn mothya kadya ghya ani fight kara

  • @pratikbhagat8469
    @pratikbhagat8469 4 дні тому

    बंद कर व्हिडिओ काढायच तुमच्या मूळे लोकंनचे संवसार ऊदवस्त होईला लागलेत तुम्हाला मनाची जरा नसेल तर जनांची तरी बाळगा जरा तुम्हाला हे सगळं ल ईच मागात पडनार आहे एक दिवस

  • @mayurisalve
    @mayurisalve 5 днів тому +1

    Jaudet nako laksh deuu kala kadhi shudhrnar nahi taychi layki nahi tumhla samblychi

  • @touchprasad961
    @touchprasad961 3 дні тому

    Naski tu aahes tujya nvaryach kay chukt ny

  • @maddy8910
    @maddy8910 5 днів тому +1

    Tumchyamul youtub la dalindri lagali😡

  • @AJ.FISHING2771
    @AJ.FISHING2771 5 днів тому +1

    ते सोडा जाल का sang

  • @rupalichaugule5328
    @rupalichaugule5328 5 днів тому +1

    Aaj Ritu mulichi pooja kar Laxmi poojan ahe aaj

  • @hasanshaikh3353
    @hasanshaikh3353 5 днів тому +1

    Aamhala kashala sangti

  • @nawnathdhanwate215
    @nawnathdhanwate215 5 днів тому

    लोकाना तमाशा दाखवु नका दिपावलीचा सण बनव ताई

  • @PoojaNerkar-f8y
    @PoojaNerkar-f8y 5 днів тому

    अग बाई त्या मुलीवर किती परिणाम होतील तुमच्या भांडणाचे.😏

  • @sudhirlondhe3030
    @sudhirlondhe3030 5 днів тому

    लोकांना कश्याला तमाशा दाखवता.

  • @ShainajKusnoor-rr7ik
    @ShainajKusnoor-rr7ik 5 днів тому +1

    Phone hatat ghetla na hynch radn chalu.

  • @SakshiPatil-b5s
    @SakshiPatil-b5s 4 дні тому

    लेकरावर परीनाम होईल भाडत बसता

  • @RoshuKichu
    @RoshuKichu 5 днів тому

    Mazhi nhvara asach bolt hota g 😭😭😭😭😭

  • @its_dj_tushar_offical.079
    @its_dj_tushar_offical.079 4 дні тому

    गिर्गीट रोंग झाला आहे तुला 😂

  • @sonusalve3277
    @sonusalve3277 4 дні тому

    Tai tu bolt ja n dada la mg to gharat bsel.. tu kahich bolt nahis mg to kay krl

  • @nikitavishe4123
    @nikitavishe4123 5 днів тому +1

    Tumche view' kami hotil bhandamul changla kytri kara

  • @akashkale-q5f
    @akashkale-q5f 5 днів тому

    Kai zal me nit sangto sarvana Read More.......

  • @AditiKharat-qc7ft
    @AditiKharat-qc7ft 4 дні тому

    Tumi asahe sad vido nka kadu sana shudhi ch 😡😡😡😡

  • @Kanchanthombare-t8d
    @Kanchanthombare-t8d 4 дні тому

    😏😏

  • @sukeshnibansod7192
    @sukeshnibansod7192 5 днів тому

    Tayacha kde lks dehu nko aaplaya mulikde lks de

  • @mulshiwala_suraj6429
    @mulshiwala_suraj6429 5 днів тому

    कशाला सारखी सडकी तोंड दाखवता 😂😂

  • @deepalipardeshi3691
    @deepalipardeshi3691 5 днів тому

    तुमच्याकडे काय क्वालिटी तेव्हा तुम्ही या चैनल वर तुमचीही असले भांडण दाखवतात तुम्ही समाजाला काय देता हे तरी तुम्हाला कळतंय का. चांगलं कॉन्टेन्ट नाही काही नाही ह्यांना आणि सबस्क्राईब करा काय करा म्हणजे ह्यांची लायकी यांना कळल.